गाणगापूरात बनवले शेतात जेवण,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • • गाणगापूर दर्शन,
    गाणगापूर दर्शन

Комментарии • 367

  • @user-lz4rh8tf3q
    @user-lz4rh8tf3q  2 года назад +20

    गाणगापूर दर्शन. ruclips.net/video/YMiDxYMbk1I/видео.html

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 года назад +49

    सरळ साधी वहिनीबाई ....कधीच कशाची तक्रार न करता कुठल्याही परिस्थितीत मन लावून स्वयंपाक करते . आज नविन साडीमध्ये छान दिसत आहेत .

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 2 года назад +31

    खूप छान! शहरी भपका नाही सरळ साधे पणा! मनापासून परत परत पहावे असे वाटते 👍👍

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 2 года назад +20

    जन्म दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा...
    वहिनी तुमच्यासाठी बोलायला शब्दच नाहीत.
    आम्ही गॅसवर स्वयंपाक करताना रडतो. तुम्ही घरी तर चुलीवर स्वयंपाक करता च पण बाहेर मोकळ्या वावरात मिळेल ती भाजी घेऊन चविष्ट जेवण बनवले. खुप शिकायला मिळाले तुमच्या कडून.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 года назад +11

    चांगल्या जागी वाढदिवस साजरा करताय शुभेच्छा पोर चांगल्या मार्गात राहोत हीच खरी सम्पत्ती आहे तुमची

  • @anujad1789
    @anujad1789 2 года назад +24

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा.. दत्तगुरूंची तुमच्यावर अशीच कृपादृष्टी असावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.🙏🏻

    • @rahulbhalerao-rx2fb
      @rahulbhalerao-rx2fb 2 года назад

      वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा दत्त गुरूंचा आशिर्वाद कायम असो आणि तुमच्या सगळ्याईछा पुर्ण कर💐🎂🍫🍫💐

  • @user-ol1nn5lq7x
    @user-ol1nn5lq7x 2 года назад +34

    राम राम दादा वहिनी दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान ठिकाणी वाढदिवस आणि परायण पण खुप छान दादा दत्तमहाराजाची आशीच आशिर्वाद आसूदेत तुमच्या पाठीशी 💐🎂

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +1

    नमस्कार काय मस्त ट्रिप ट्रीप मारली खूप सुंदर देवाच्या ठिकाणी खूप छान शेतात रानात स्वयंपाक करून जेवण केलं दादर नाही वाढलदादाला सुंदर रेसिपी भन्नाट यालाच म्हणतात लाथ मारेन तिथे पाणी काढीन एक आजी सोलापूर.

  • @dayanandlimkar125
    @dayanandlimkar125 2 года назад +3

    एकच नंबर स्वयंपाक झाला दादा गाणगापूर मध्येअपल्या घरच्याच शेतात स्वयंपाक करता असे वाटले
    जेवण एकच नंबर झालं तर दादा जेवण करा दोघे जण आता खूप खूप छान व्हिडिओ झाला
    दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक
    शुभेच्छा

  • @pritishinde7633
    @pritishinde7633 2 года назад +2

    तनुजा ,तुझं खूप कौतुक
    तू कुठेही माळरानावर सुद्धा स्वयंपाक करू शकतेस

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 2 года назад +1

    खूपच सुंदर विडियो. सखी तुम्ही खूप म्हणजे खूपच काम करता. आज चेहरा जरा उतरल्यासारखा वाटतो,कदाचित पारायणामुळे असेल,पण भक्ती तर केलीच पाहिजे तरी आपल्या प़कृतीची काळजी घ्यावी ही तुम्हाला माझी नम्र विनंती.🙏🙏

  • @sonalisomvashi1184
    @sonalisomvashi1184 2 года назад +2

    Khup mst banvl jewn kmi sahityat ekdam bhari j1

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 2 года назад +1

    श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त खरच सुंदर जेवण केलेत मुख्य म्हणजे मोजक्या कमी साहित्यात बनवलेत खरच उत्तम

  • @catchlifewithjyotiajitkada8264
    @catchlifewithjyotiajitkada8264 2 года назад +6

    Happy birthday काका... 🙏🏼🎁🥳🎉🎂💐🧁🎈😊 अंबाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो.

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 года назад +3

    मस्त या ब्लॉग मधे वहिनींनी जेवण बनवले
    पण भगत जी आधी न जेवता वहिनी जेवल्या
    हा मोठे पना वाख्यांन्या सारखा आहे
    अशा प्रकारे नेहमीच पत्नीला साथ देत रहा
    कांदाच काय सर्व पिकांना भाव मिळेल

  • @kotankars
    @kotankars 2 года назад +2

    आपल्या उभयतांच्या भक्तीभावाचा नवा पैलू समोर आला आणि आपल्याविषयीचा आदर द्विगुणित झाला ...

  • @-yy8ad
    @-yy8ad 2 года назад

    Mast tumhi natural jeevan jagta mast varat baghun ranat jevn banvata khup chan vatat baghun

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 года назад +1

    वहिनी तुम्ही खरी अन्नपूर्णा आहात

  • @dayanobathombare7707
    @dayanobathombare7707 2 года назад

    👌छान ताई दादा सुंदर 🙋‍♂

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 7 месяцев назад

    खुप छान जेवण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌿🙏💐💐😊❤❤

  • @arvindborse3655
    @arvindborse3655 2 года назад

    चुलीवर चा स्वयंपाक खूप च भारी आणि वैनी खूप छान करतात

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ थोड्याश्या साहित्यात छान जेवण बनवणे खरंच सुगरण आहे वहिनी ...माहिती👌वहिनि आज तुम्ही खूप छान दिसता

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 года назад +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी ओम् 🙏🙏🙏🌹

  • @kalpanashinde4638
    @kalpanashinde4638 2 года назад +1

    फारच आटोपशीर स्वयंपाक ....छान

  • @balubabare8297
    @balubabare8297 2 года назад +2

    नमस्कार....
    जय गुरूदेव दत्त....
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    दत्त महाराज यांच्या कृपेने आपले पुढील आयुष्य सूख आणि समृध्दी चे जावो

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад

    दत्त महाराजांची अशीच कृपा तुमच्यावर राहू दे

  • @KushihanmantPanchalPanchal
    @KushihanmantPanchalPanchal Месяц назад

    Very nice 👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 mind blowing

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    अरे वा वाह खुपच खास रानातील जेवण खुपच झक्कास !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनःपूर्वक झक्कास सादरीकरण करण्यात येत असून खुपच छान अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pratibhas2087
    @pratibhas2087 2 года назад

    Khop chhan kharach sukhi kutumb

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 2 года назад +2

    Dada khup nashibwan ahes tu tula ashi bayko milali. Ti tujya gharchi lakshimi ahech shivay sakshat aanpurna ahe.

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад

    खूप छान दादा आणि वहिनी 👍🌹🌹🙏

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 2 года назад

    खुप सुंदर विडीओ दत्तगुरूच्या चरणी प्रणाम

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 года назад +1

    संदीप दादा तनुजा वाहिनी दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉💐💐🙏🙏

  • @amitmarne6568
    @amitmarne6568 2 года назад +1

    Mast 👌👌👌👌

  • @rasikagovande1007
    @rasikagovande1007 2 года назад

    Be lated happy birthday Dada. प्रसन्न वाटले गाणगापूरचा vidioपाहुन

  • @manishawaghmare5750
    @manishawaghmare5750 2 года назад

    Vadhdivsachya khup khup shubheccha Dada
    Vahinini kamit kami sahityat jevan ekdam chan banvile👌👌👌👌

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 2 года назад

    माझा लहानपणी ची आठवण करून दिली धन्यवाद .... 💖💕🥴🤩🤩👌👌👌👌 आतापर्यंत चां खूप जास्त आवडल व्हिडिओ
    श्री गुरुदेव दत्त ,

  • @golir29
    @golir29 2 года назад +4

    Happy birthday Dada 🎂 🥳 wish you many many happy returns of day 💐💐🎉🎊 stay safe and God bless

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 года назад

    तनुजा नमस्कार.. संदीप तुम्हाला ही नमस्कार.. तनुजा तु तर सुगरण च आहे...

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 2 года назад

    खूप छान दादा दर वेळी काही तरी नवीन शिकायला मिळत आहे खुप खुप धन्यवाद

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 года назад

    खुप छान वाटला व्हिडिओ .आम्हीही आठ दिवसांपूर्वीच गाणगापूर ला जाऊन ‌आलो आहे .

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 2 года назад +2

    दादा पुर्ण दर्शन घडववा गाणगापुरचचे व महाराजाचे किती दिवसीय पारायण लावले आहे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 2 года назад +2

    Khup Chan Dada Vahini 😊
    Jay Gurudev Datt 🙏🚩🇮🇳🔱🕉️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    खूप छान तोंडलीची भाजी केली आणि ज्वारीच्या भाकरी केल्या

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 2 года назад

    Mast jevan dada,vahini

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 2 года назад

    मस्त एकदम

  • @prashantshelar3624
    @prashantshelar3624 2 года назад

    असा गोडवा आसलातर विडीओ हि सुंदर होनारच दादा 👌👌,सदा खुष रहा दादा वहिनी 😘👍👍🙏🙏

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 года назад

    खुप छान वहिनी साहेब 👌👍🙏🌹🌹🥰

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 года назад +1

    आमच्या वहीनि साक्षात अनपुर्णा आहे

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 2 года назад +3

    दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा,गाणगापूर इथे वाढदिवस खूप छान

  • @amolghodke104
    @amolghodke104 2 года назад

    Bhau mala tumche video khup aavdtat chan astat

  • @sumanbicchal1121
    @sumanbicchal1121 2 года назад

    हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटला.

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 Год назад

    Koti koti pranam happy bith day to you

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 2 года назад

    Khup Chan 👍

  • @user-yv8rb4mi7v
    @user-yv8rb4mi7v 2 года назад +3

    किती छान जिवन असे जगले तर अनुभव मिळत जातो अनुभव आहे तर अर्थ आहे त्या जिवनाला🙏🌹🌿🌾🥗

  • @akshusonawale
    @akshusonawale 2 года назад

    खूप छान काका काकू👍👌🏻👌🏻

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 года назад +1

    दादा वहिनी नमस्कार,आपणा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा!!💐💐🎂🎂🎂सुचिता क्षितिज ची आठवण झाली 🎂🍿🍧🍨🍧🍨🥪🥧🥪🥧

  • @supriyasandbhor5394
    @supriyasandbhor5394 2 года назад

    Kaharch khup chan

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 2 года назад

    खूप छान आणि सात्विक वाटतय पहायला 😊❤

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 2 года назад +1

    वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा. उदंड कीर्ती आणि आयुष्य तुम्हाला लाभो हिच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना.. जय गुरु देव दत्त...

  • @Vloget794
    @Vloget794 2 года назад

    खूप खूप छान भाऊ

  • @rajanidolke5269
    @rajanidolke5269 Месяц назад

    Sukhi kutumba.!! Prasanna nisarg.!!

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 года назад

    राम राम भाऊ आणि ताई जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला 🙏🏼👍👌💐🌹

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 года назад

    खूप छान विडीयो असतात तुमचे

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Год назад

    नवीन साडीत वहिनी खूप छान दिसत आहे दादा

  • @rameshmeher495
    @rameshmeher495 2 года назад

    मलापण आठवण झाली खुप वेळा गेलो गानगापुरला
    अगदी मी लहान होतो तेव्हा पासून दरवर्षी जायचो आतापन आमच्या तील एक जण दर वर्षी जातो
    मादुगरी मागने व संगम वर गावा मधुन चालत जाने
    संगम वरती भस्म चा डोंगर आहे तेथे अपंग व्यक्तींना
    दान करने संगम वरती पायरीवर झोपने नदीमध्ये दिवे
    सोडने काय सांगू तेवढं कमीच आहे जय गुरुदेव
    पाऊले हळूहळू चाला मुखाने दत दत बोला
    दत्तगुरू चा महीमा अपरंपार आहे

  • @suvarnawarungse2839
    @suvarnawarungse2839 2 года назад

    खूप छान आहे

  • @rutikajejurkar9994
    @rutikajejurkar9994 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @revatidandavate309
    @revatidandavate309 2 года назад +2

    दादा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐🎂 दत्तमहाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच सदिच्छा

  • @eknathchaudhari9285
    @eknathchaudhari9285 2 года назад

    संदिप दादा श्री गुरूदेव दत्त महाराज प्रभु कृपेने आप ले श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आनंद हो आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो श्री दत्त महाराज प्रभु चरणी प्रार्थना बाकी सर्व हरी अर्पण

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 года назад

    Nice video

  • @poonamphadtare
    @poonamphadtare 2 года назад

    तुम्ही दोघे एकमेकांना अनुरूप आहात. कायम हसतमुख. असेच रहा. शुभेच्छा .
    दादा, तुमची बायको सुगरण आहे अगदी👌

  • @manishapatankar8129
    @manishapatankar8129 2 года назад +1

    खूप छान दादा वहिनी एक च नंबर आहे

  • @geetaswamisinh315
    @geetaswamisinh315 2 года назад

    शुभेच्छा 🎉😘दादा ते शेत आले रागवतील ना तोंडली घेत्यावर

  • @ushagosavi2203
    @ushagosavi2203 2 года назад +1

    दादा तुम्ही पारायन केले. श्री गुरु देवदत्त माझा नमस्कार 🙏तुमहाला

  • @vidyavirkayade9453
    @vidyavirkayade9453 2 года назад

    Khup mst

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 2 года назад

    छान मस्त जेवण बाहेर केलेले दिसत होते. कमी वेळेत.

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад

    Saglyat best video
    Khup mast vahini 👍👍🙏

  • @Jyotigurung56
    @Jyotigurung56 2 года назад

    दादा आज खूप छान वीडियो टाकला आहे ताई भाजी भाकरी बघुन जात भुक लागली

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 2 года назад +2

    दादा वहिनी 🙏🙏शुभेच्छा देण्यासाठी थोडा वेळ झाला माफ करा🙏🙏 दादा वाढदिवसाच्या खूप खूप आभाळभर भरभरून शुभेच्छा👏👏💐🎂🙏🙏 आणि दादा आपणास आरोग्य,धनसंपदा,सुख,समृद्धी लाभो,हीच गुरुदत्त चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏,आणि वहिनी खूप छान स्वयंपाक👌👌👍👍,दादा बघा माझी वहिनी तुमच्यासोबत असेल तर कशाचीही कमी पडणार नाही,एवढ्या परगावात ही त्यांनी तुम्हाला चुलीवर खमंग भाजी,भाकरी करून वाढली👌👌,माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं 😋🤤, माझ्या वहिनीला माझा शतश:प्रणाम🙏🙏🙏🙏🙏...........,खरच गाणगापूर च्या दत्त दिगंबरा असच छत्र असू दे माझ्या दादा वहिनीवर🙏🙏🙏....जय गुरदेव दत्त🙏🙏🙏

  • @dineshahir2180
    @dineshahir2180 2 года назад

    राम राम जी 🙏🙏

  • @mrsrohini4684
    @mrsrohini4684 2 года назад

    Jai gurudev Datta
    Khup Chan video

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 2 года назад

    खुप छान

  • @Your_peace763
    @Your_peace763 2 года назад

    खूप छान वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @arunanemade30
    @arunanemade30 2 года назад

    दादा वहिनी तुम्ही कधी आलात इकडे आणि दोघ च आलात का मुल कुठे आहे कोणाकडे ठेवल त्याना

  • @foodsanjeevini7718
    @foodsanjeevini7718 2 года назад

    Khup chan

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 2 года назад +1

    Hi dada vahini kase aahat tumhi mala tumhi khup aavadta

  • @rajeshpadval9002
    @rajeshpadval9002 3 месяца назад

    mast.

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 2 года назад +2

    Namaskar dada ani vahini 🙏🙏

  • @champion5534
    @champion5534 2 года назад

    संसार कसा करावा हे बाईला सांगाव लागत नाही म्हणून म्हणतो घरी असे एकादी बाई तर संसार खरचं सुकाचा होई

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 года назад

    वहिनी, तुम्ही खरच सुगरण आहात.

  • @sunildodal8221
    @sunildodal8221 2 года назад

    राम राम दादा वहीनी तुम्हाला माझा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा व वहीनी तुम्हाला माझा नमस्कार दादा दंतगुरु ची आशिच कृपा राहो तुमच्या दोघान वर हीच दंतगुरु चया चरणीं पार्थना दादा वहिनी

    • @sureshkamthe5383
      @sureshkamthe5383 2 года назад

      संदीप भगत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎂🎂💐💐

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 2 года назад +1

    वाड दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.,🙏🙏

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 2 года назад +2

    जय गूरूदेव दादा,, व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🍰🍫

  • @mayurimishra5398
    @mayurimishra5398 2 года назад

    खुप छान ताई👌👌👌👌दादा असास वीडियो बनवा.🙏

  • @dattatraypatil1876
    @dattatraypatil1876 2 года назад

    ताई दादा खूप खूप शुभेच्छा. ताई तवा स्वच्छ करण्यासाठी काळा साबण वापरा.

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 года назад +6

    Happy birthday Dada. Stay blessed always.

  • @samrudhisawant2151
    @samrudhisawant2151 2 года назад +1

    दादा तुम्ही अजुनही किडनी साफ होण्यासाठी औषध देता का? माझ्या आईचे क्रिएटिन 3; 75 आहे म्हणून आम्हाला औषध पाहिजे आहे please reply

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 2 года назад +1

    आमचा पण 🙏🏼 गाणगापूर क्षेत्री🌹
    संदीप भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @babitas6400
    @babitas6400 2 года назад

    Happy birthday dada. jevan chhan banavle vahini.