सतीश, काय पण बोल तुझी सासुरवाडी जबरदस्त आहे.किती जावयाचे थाट असतात.जिवंत कोंबडा स्वागत करतो ओरडुन.आणि दुसरा कोंबडा पोटात जातो . मज्जा आहे बुवा .वर्षाची आई खूप मायाळू तसेच आजी प्रेमळ आहे.बहीण पण खूप छान आहे.मामी अगदी गाडी पर्यंत सोडायला येते लेकीला जावयाला.हेच प्रेम पाहिजे आपल्याला.इस्टेट पैसा काही कामाचा नाही बघ.नशीबवान आहेस .लेका.मजेत रहा उभयता.पण मुलांना नाही आणले ते बरेच केलेस त्यांची आजी आई खूप प्रेमळ आहे.टेन्शन नाही.खूप खूप आवडला तुझा व्हिडिओ मस्त असतो नेहमीच. पदाडू , प्राजू ,वर्षा,♥️♥️आईना 🙏
He Fakt apalya kokanat.... Kiti te nikhal prem..... Nahitar mi chuk karun vidarbhachi bayko keli.... Ani kalal ki Vidarbhachya lokanna ani ghhati lokanna ajibat prem nahi... Ekdam dambarat manas.... Je sagal prem ahe te fakt apalya kokanat...... 👌👌👌🙏🙏
वा खुप छान वाटलं वर्षा तिच्या माहेरी आई आजी व ताईला भेटण्यासाठी गेली वर्षाच्या बहिणीने मस्त पाहुणचार केला चविष्ट रुचकर असे जेवण तयार केले वर्षाने मस्त भाकरी केली आजी आई खुप छान बोलत होते आणि आजूबाजूचे शेजारी सुध्दा आपलेपणाने मायेने विचारपूस करतात व वर्षा पण छान बोलत होती हे बघून खुप छान वाटले नंबर वन विडिओ आवडला
तुमचे मुलांवर असलेले प्रेम व्यक्त करीत असतात, वर्षाचे माहेर तिची आजी,आई बहीण यांना पाहून खूप आनंद आम्हालाही झाला,पाहुणचार ही छानच, मजा आली ,आम्हाला वाटतंय आम्हीच गाव फिरून आलो.
दादा तु आमाला drone shot दाखव. सगळ्या नां Dji se घेऊन टाक परवडन्यासारखा आहे.4 km range आहे .30 minit battery चालते. 21हजार च्या आसपास बसेल. पुढील video मध्ये ड्रोन शॉट आलाच पाहिजेत. ड्रोन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कोकणातील नजारे एकदम मस्त सासरवाडीची माणसं खूप प्रेमळ आणि होशी आहेत झऱ्याचे पाणी एकदम थंड आणि गोड आहे सगळीकडे हिरवळ च हिरवळ व्हिडिओ छानच आहे एकंदरीत मस्तच
सतीश व्हिडीओ मस्तच. सासूबाईंना आमचा मनपूर्वक नमस्कार. कोकण आपला अप्रतिम. या आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून कोकणच दर्शन नेहमी होत असत. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
Dude that's so kind of you that you have shared your family & amazing food. You seem to be ground to earth person. My eyes were full of tears when the elderly Aaji was giving you a blessing. Good wishes and good fortune to you and ur family. Would love to see ur another log but keep making an video on ur traditional food. Best wishes 🙏
भाऊ: नात्यात गोडवा असेल म्हणून, अतिशय सुंदर वाटला हा व्हिडीओ पाहायला,, नाय तर इथे:::~( आले साले,) (फुकट चं खायला,) मी तर कुठे म्हणजे कुठेच जात नाही, जिथे rispekt असतो तिथे प्रेम जिव्हाळा अनुभव येतो,,,, असो एन्जॉय करा
खूप छान..... Daily vlog चालू केल्यापासून एक वेगळाच सतीश बघायला मिळत आहे. Good अँड keep it up. तुझे content खूप छान असतात पण काय होते प्रत्येक content मग तो काही असो त्या मध्ये receipy जेवण येतेच.. आम्हाला कल्पना आहे कि receipy videos ना views जास्त मिळतात पण कुठेतरी..... जाऊदे तुझे channel आहे आणी तुलाच जास्त माहिती असणार. बाकी All The Best 🙏.... Aapla mahesh salunkhe
खुप छान वहिनी केमेरा ला फेस करतात त्यामुळे मधी लिंक तुटून न देता खूप छान वाटत व्हिडिओ बघायला असेच नवनवीन व्हिडीओ बनवून कोकण ची ही पावन भूमी आम्हाला अशीच दाखवत रहा .पुढील वाटचाली साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सुर्यकांत कडू आणि परिवार
सतीश, काय पण बोल तुझी सासुरवाडी जबरदस्त आहे.किती जावयाचे थाट असतात.जिवंत कोंबडा स्वागत करतो ओरडुन.आणि दुसरा कोंबडा पोटात जातो . मज्जा आहे बुवा .वर्षाची आई खूप मायाळू तसेच आजी प्रेमळ आहे.बहीण पण खूप छान आहे.मामी अगदी गाडी पर्यंत सोडायला येते लेकीला जावयाला.हेच प्रेम पाहिजे आपल्याला.इस्टेट पैसा काही कामाचा नाही बघ.नशीबवान आहेस .लेका.मजेत रहा उभयता.पण मुलांना नाही आणले ते बरेच केलेस त्यांची आजी आई खूप प्रेमळ आहे.टेन्शन नाही.खूप खूप आवडला तुझा व्हिडिओ मस्त असतो नेहमीच. पदाडू , प्राजू ,वर्षा,♥️♥️आईना 🙏
🙏❤️😊 गावची मजाच निराळी
He Fakt apalya kokanat.... Kiti te nikhal prem..... Nahitar mi chuk karun vidarbhachi bayko keli.... Ani kalal ki Vidarbhachya lokanna ani ghhati lokanna ajibat prem nahi... Ekdam dambarat manas.... Je sagal prem ahe te fakt apalya kokanat...... 👌👌👌🙏🙏
वा खुप छान वाटलं वर्षा तिच्या माहेरी आई आजी व ताईला भेटण्यासाठी गेली वर्षाच्या बहिणीने मस्त पाहुणचार केला चविष्ट रुचकर असे जेवण तयार केले वर्षाने मस्त भाकरी केली आजी आई खुप छान बोलत होते आणि आजूबाजूचे शेजारी सुध्दा आपलेपणाने मायेने विचारपूस करतात व वर्षा पण छान बोलत होती हे बघून खुप छान वाटले नंबर वन विडिओ आवडला
Thank you
You always Welcome beta God bless you
तुमचे मुलांवर असलेले प्रेम व्यक्त करीत असतात, वर्षाचे माहेर तिची आजी,आई बहीण यांना पाहून खूप आनंद आम्हालाही झाला,पाहुणचार ही छानच, मजा आली ,आम्हाला वाटतंय आम्हीच गाव फिरून आलो.
वयस्कर माणसं घरी असणं किती छान वाटतं. मस्तच आहे वर्षाचं माहेर गाव, मज्जा आहे जावयाची.
तुमचे गावचे vedio एकदम सुंदर असतात.खूप बरे वाटते असा निसर्ग पाहिल्यावर....मोठ्या माणसांना तुम्ही जो मान देता हे तुमच्या नम्र पणाचे लक्षण..जेवण मस्त.
दादा तु आमाला drone shot दाखव. सगळ्या नां
Dji se घेऊन टाक परवडन्यासारखा आहे.4 km range आहे .30 minit battery चालते.
21हजार च्या आसपास बसेल.
पुढील video मध्ये ड्रोन शॉट आलाच पाहिजेत.
ड्रोन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वर्षा चे माहेर छान आहे म्हातारी आई किती छान आहे,
कोकणातील नजारे एकदम मस्त सासरवाडीची माणसं खूप प्रेमळ आणि होशी आहेत झऱ्याचे पाणी एकदम थंड आणि गोड आहे सगळीकडे हिरवळ च हिरवळ व्हिडिओ छानच आहे एकंदरीत मस्तच
मस्त सर्वांची भेटले पाहेजे
आजी एवढे वय झाले तरी
बरे आहेत बाकी मस्तच
Varsha Tu khup bhari aahes. Tu tujhya navaryala khup support kartes. Ani Tu nehami aanadi aste . video khup bhari aahe
Khup Sundar aahe mahercha hai Nath deoyani baghayala milatat khoop aathavan ate maherchi I like video
Dadi ji ko dekhkar bahut achha laga..dadi ji ko pyar bhara namaskar.. 🙏🥰
हे सुख शहरात कुठून आणणार...कोकण ची माणसं साधी भोळी...
छोट्या छोट्या गोष्टीत किती किती मोठा आनंद भरलेला असतो हे तुमच्या व्हिडिओ मधून प्रकर्षाने जाणवते.
आजी खरचं खूप आनंदी आणि भारी आहे.😘
सतीश व्हिडीओ मस्तच. सासूबाईंना आमचा मनपूर्वक नमस्कार. कोकण आपला अप्रतिम. या आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून कोकणच दर्शन नेहमी होत असत. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
Thank you
Dada तुमचा व्हिडिओ पहिला की मन आपोआप प्रसन्न होत कोकण खूपच छान आणि तिथली माणसेही खूप प्रेमळ... ❣️
Thank you
वर्षा किती छान बोलते मायेने सर्वांशी ❤️❤️
ruclips.net/video/0yM6wblYRBg/видео.html
Nice video. ..roj tumche video bghun chan vatat ...refresh hoto mood
दादा, तुम्ही जी माहिती सांगता ती खूप-खूप गोड वाटते.👌
दादा तुम्ही सासरी जाता प्रेमाने सगळ्यांशी बोलता छान वाटतो नात हे जपले पाहिजे व्हिडिओ खूप छान होता
Look how happy she looks after reach her parent's palce. 😊👌
आजी वाकली तरी स्वतःच्या पायावर उभी. कौतुक आहे तीच👌
Mast baghun khup bhari vatte gavchi jevanchi majja vagali aste thanks
Dude that's so kind of you that you have shared your family & amazing food. You seem to be ground to earth person. My eyes were full of tears when the elderly Aaji was giving you a blessing. Good wishes and good fortune to you and ur family. Would love to see ur another log but keep making an video on ur traditional food. Best wishes 🙏
Khup chan video as bagitla ki vata yarr apla as keva honar
मायेची माणसं.प्रेमाने केलेलं जेवण.गावाकडच्या जेवणाची चव वेगळीच मस्त
छान VDO.!
Gavchi manas , sukhi manas , na konti life chi race , ekdum nivant ❤
❤️❤️
खरच मस्त आहे
तुमचे सर्वच व्हिडिओ छान आहेत तुमसे व्हिडिओ मी आवर्जून पाहतो
छान आहे वर्षांचं गाव आणि आई म्हातारी आई पण छान आहे गावाकडचं जेवण बघुन च मस्त वाटतं
ruclips.net/video/0yM6wblYRBg/видео.html
ruclips.net/video/ZlZwtIj9rck/видео.html
Aai ekveera song🎺😍🎹🎶🙏
साखरी गावची लोक साखरे सारखे गोड आहेत.... जशी वर्षा
Vahini aamchyaghri aalya na ki direct
Kitchen madhe jatat
Mdt kadayla 😍😀
Vahinincha swabhav khup chan ahe
Kiti mast aani kevadhe prakarche jevan kele hote aaji mast🙏🙏
लई भारी व्हिडिओ सतीश साहेब....
Video Chan Banwal tumala manapasun subcha best of luck sitesh bhai
Tumche video's khup mast astat pan thode short kra khup long video's nka kru
Ok
ताई भाकरी किती छान बनवते. जेवन पण फार छान आहे. मनी माऊ गोड आहे. खेकडे मस्त लागतात.
Very nice beautiful video KHUP CHAN javayacha lekicha phaunachar 👍❤😋
Varsha kamsu ahe. Jail tithe kamla lagte .. 😘
Aaii la prmane avdiche khau gheun jate ..kharach yalach prem Mahanta t .. Varshaaa cha chehraveril Khush 🥰 v. Good 👍
😊❤️🙏
खूप छान विडियो
Mustt jewan, chan video
भाऊ: नात्यात गोडवा असेल म्हणून, अतिशय सुंदर वाटला हा व्हिडीओ पाहायला,,
नाय तर इथे:::~( आले साले,) (फुकट चं खायला,) मी तर कुठे म्हणजे कुठेच जात नाही, जिथे rispekt असतो तिथे प्रेम जिव्हाळा अनुभव येतो,,,, असो एन्जॉय करा
खूप छान..... Daily vlog चालू केल्यापासून एक वेगळाच सतीश बघायला मिळत आहे. Good अँड keep it up. तुझे content खूप छान असतात पण काय होते प्रत्येक content मग तो काही असो त्या मध्ये receipy जेवण येतेच.. आम्हाला कल्पना आहे कि receipy videos ना views जास्त मिळतात पण कुठेतरी..... जाऊदे तुझे channel आहे आणी तुलाच जास्त माहिती असणार. बाकी All The Best 🙏.... Aapla mahesh salunkhe
🙏🙏❤️😊
खूपच सुंदर 👌👌👌👌 कोकण म्हणजे स्वर्गच आहे एकदाच आलो आम्ही कोकण बघायला खूप छान वाटते
मामी खूप मायाळू आणि कष्टाळू आहेत 💖👌👌👌
Best and natural
Krupa chan Jodi Athens tumachi. Varshach ni aajich bonding khup touch karun gel varshachi aaji aani doghich asatat ka gavi
वहिनी माहेरछानआहे गावच जेवणं छान लागतो की आजी खुप छान आहे बहिनपणछान आहे
Bhari
सुंदर व्हिडीवो
मला गाव नाहीं पण तुझ्या व्हिडिओ बघून आनंद घेत आहे.
Dada तुमची वीडियो बघितली की मला माझ्या गावाची आठवण येते...खुप छान वीडियो आहे दादा
Dada mla tumche vidio Khup khup aavdtat tumchi family pn Khup changli ahe tuche shbdch khup changle ahet mla khup bra wathla vidio pahun
मस्त खुप भारी
Mast Vlog Satish bro #Mr&Mrs#Sakharkar#
वाह वाह ...खर च जावायाची सासर ला मझझ भारी 😀😀👌👌👍 विडीयो ✌️
Aajji la Namaskar mast chan jevan ani gappa
खूप खूप छान विडीयो मस्त
खूप छान. जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं 👌
kup chan.......👌👌👌👌
Mullacha khel kiti chhan mandla ahe.....mumbai chi mule hya khelapasun kiti lamb aahet....video mastch
#Bharahe🤗
Varsha ch gaw kup mast Aahe kichan, chul bagun mast vatal jevan bagun bhook lagli
खूप छान फामिली आहे खूप मोठे मनाच माणसं very nice 🥰👌👌
खुप छान वहिनी केमेरा ला फेस करतात त्यामुळे मधी लिंक तुटून न देता खूप छान वाटत व्हिडिओ बघायला असेच नवनवीन व्हिडीओ बनवून कोकण ची ही पावन भूमी आम्हाला अशीच दाखवत रहा .पुढील वाटचाली साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
सुर्यकांत कडू आणि परिवार
Thank you
Aai ashich aste muli la khup lamb part sodyla yete
तुमचे विडिओ खूप छान असतात
म्हातारी आईला नमस्कार 🙏 🙏 चांगल आरोग्य लाभो अशी देवास प्रर्थना
ruclips.net/video/ZlZwtIj9rck/видео.html 👈
Nakki paha
Aai ekveera song
Aaji masta sambhalate naatavaala.Jevan masta hote.Mami premani tumhala nehami tata karate.Gaavche video aavadatat.
Dada tumchi Jodi khup Chan ahe ekdm made for each other😊😊 ...and varsha tai tr khup bhari ahe ekdm premal mayalu .Chan vatt tumha doghanna pahun😍😍😍😍😊
खुप छान विडियो दादा
वषचि आई खुप छान नेहमी मुलीला काही तरी देते
मस्त झाला व्लॉग
Super vedeo liked varsha's maher.granny is great.simple village life and what a beautiful seenery.
🙏🙏 kuoop kuoop Chan gav kharach vrsha Tai kiti mayne boltat chan gav ahe Aaji tar kuoop Chan
Me Nagpur la rahto tumcha video must Aste vat bagat rahto
Tumchya mule gaon che saundarya baghayala milate ,Thank u n Varsha,sukhi raha,enjoy life fully
वहिनीच गाव छान आहे आजीला खुप खुप नमस्कार दादा 👌👌 तुमचे विडिओ खुप छान असतात
वहिनीच गाव छान आहे आजी पन खुप मायाळु आहे
Te gan athwl kokanchi mans sadi bholi kokanchi mans sadi bholi ☺
Video kop Chan zala ahe
Thank you
Sasireadicha pahunchar lau bhari.
खुप छान वीडियो आहे दादा
Tuz vedio aala ki divas banun jato dada !!♥️love from nasik
Ek number blog. Mast.
Apratim.........
Aamcha konkan best
खूप छान गावाकडचा निसर्ग लोकं आणि जेवण...अप्रतिम
Aajji kiti god aani premal aahe vahinichi
मस्त मस्त वीडियो
बाकी काही असो जावयाचे पाहुणचार अगदी भारी नशिबवान आहेस सतिश दादा सासरवाडी तुझी लयभारी आहे गाव पण छान आहे
एकदम छान सासुरवाडीची माणसं म्हतारी आई गाव जेवण लकी आहात सतीशभाऊ तुम्ही
वर्षा च माहेर पण छान आहे जेवण तर छानच दिसतेय भारी 👌👌
Amhi pan Devhare ya gavche.vahini khup manmilau aahet.mast
Dada माझी आजी पण अशीच 105 वर्षे होई पर्यंत होती आणि तुमच्या आजी सारखीच होती आज आजीची खूप आठवण आली 😭😭
👌👌👌👌
Khup Chan vdo.ahe . Fakt dada kahi imotional music add Kara specially natevaikankadun nighatana, nisargache vatavaran asel tevha, vdo ajun romanchak vatel.
Khup chan mast
छान गाव आहे. जेवण मस्त 👌👌
ruclips.net/video/0yM6wblYRBg/видео.html
Khup mast 👌
खूप छान वाटले तुमचा विडिओ पाहून. आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली.. धन्यवाद दादा.. असेच छान विडिओ बनवत रहा..