कोकणातील आमच्या गावात जोरदार वादळी पाऊस । पुराचं पाणी शेतात । काकीच्या घरावर पडली झाडं । खूप नुकसान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июл 2023
  • कोकणातील आमच्या गावात जोरदार वादळी पाऊस । पुराचं पाणी शेतात । काकीच्या घरावर पडली झाडं । खूप नुकसान

Комментарии • 59

  • @vilaskubal6954

    संचित मित्रा , व्ही डी ओ चि सुरवात छान झाली पण गावातील लोकांचे झालेले नुकसान पाहून दुःख झाले 😔😔

  • @prakashgawde3907

    सुंदर काकीच नुकसाण बराच झाला

  • @avinashthakur9237

    संचित छान चित्रण! पण वादळी वाऱ्याने झालेले नूकसान पाहून वाईट वाटले.

  • @factically4972

    निसर्ग आपल्याला वेळोवेळी आपली लायकी दाखवून देतो

  • @shrutikaparab6465

    Khupch Nuksan jhal Take care

  • @saritapatil9475

    बापरे भयानक ❤❤❤🎉🎉🎉🌺🌺

  • @sadadhivteli1353
    @sadadhivteli1353 21 день назад

    Nice

  • @user-dx2zc8pk5b

    Aapalo kokan bharich ha mast kokan is best

  • @shubhadaparab574

    Wau chhan climate pan swatachi ghya Sir tumhi

  • @mazhayumveyilum5el5i

    Love from kerala

  • @deepaktawde9763

    Dar varshi pavsalyatle videos baghto tujhya gavche.. suruwat pan changli aste ani shevat pan.. thodafarach ikde tikde asta.. pan hya veli matra end khupach bekar zala.. jibithani zali nahi evdhach nashib🙏 baki nuksan khupach zala

  • @geetamadhav555

    बापरे भयानक

  • @supriyaravhate3649

    Tuja awaj khup superb ahe bhau..🎉

  • @namratakambli1017

    संचित निवेदन शैली छानच आहे तुझी

  • @shobharane7505

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @reshmakitwadkar3660

    Swami savra tya sarvana Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @tejashreesawant7122

    Take care... Kalji ghe baba

  • @shilpashirodkar811

    छान होता विडिओ आणि दुःख पण वाटले लोकांचे नुकसान झाले गावात पाणी आले नंदीचे पाणी दरवर्षी येते जरा वाईट वाटले पाउस पडला की लोकांचे नुकसान झाले समजावे आवडला विडिओ पाहून