कोकणातील खाडीमध्ये पावसाळ्यात केली जाणारी पारंपरिक मासेमारी । शेंडीने आणि गरीने मासे पकडायची पद्धत
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- कोकणातील खाडीमध्ये पावसाळ्यात केली जाणारी पारंपरिक मासेमारी । शेंडीने आणि गरीने मासे पकडायची पद्धत
#fishing #kokan #konkan #fishingvideo #fish #kokanatilmasemari #masemari
झाले मासे पकडून एकदम फ्रेश मासे छान वाटले मासे खुपचं पकडले विडिओ पाहून आवडला
आम्ही पण नदित गरीने मासे. पकडतो खूप खूप छान आपला व्हिडिओ पाहताना मजा आली
छान मासेमारी एक नंबर
khup chan video dada
Khup chaan 👌🏻
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Very nice enjoyed watching you
मस्तच 😊
खुपच छान विडीयो संचित ठाकूर पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आहे काळजी घेतली पाहिजे जय महाराष्ट्र
छान 👍 मस्त 👌
Chan milale mase
खूप छान विडीओ संचित ! बघताना खूप मजाा आली असेच विडीओ बनवत रहा! खूप खूप शुभेच्छा!
Super 👍😊
mast fishing
First like 🙏🙏👌👌👍☝✌
Mast
Great Work 👌
Khup mast
खूपच छान आम्ही मासे पकडायचो त्याची आठवण झाली आता नाही मिळत आमच्या नदीमध्ये त्यामुळे गरीने मासे पकडायला जायची मजाच राहिली नाही मस्त विडिओ....🤗👌👍👍
Mst 🤩🤩
👍👍👌👌👍👍👌👌❤️❤️❤️❤️
काका मी pan दांग मोडे गावातलाचा आहे मालवणी भाषा . येता
Sanchit 1 number video asha cha yeude video. Aani ha jara lavkar video takat ja khup let yetat ❤
मस्त संचित भाई सगळे व्हिडिओ कडक...... आमका पण तांबोशी पाठऊन दे भाई
Asech video taka
Yachi receipe dhakhv
Address pathavtay ..mashe pathaun di..naytar gavak elay tar mg bhari padat 😀
👌
Ha gaikwad kay karto
Joshi kaka mase pakdatat 🐬🦈
Tyani ekhada mantra mhanayla pahije hota .
Pushkal mase milale aste😂😅😂😅😅😅
Me pan yeu ka sobat😂
kuthe rahto dada tu
Mast 👌...chaan fishing not Eazy... passions must then possible..🌧️
Gali ne mase pakdnya chi majja aurch .
गडूल पाणी असेल तिथे नक्की मासे मिळणार. खूप छान dada🙏
🥺🙌
Jya divashi fish v goat eirth Varun samapta hoil ...tyadivshi ... manushya ek mekala khatil ...🍗 manushya fry😋
❤❤❤❤
चिंगळं कशी पकडली
Khay chi jaaga ha
Marla nay gavnat
भाई तुझ्या सोबत fishing करायला खूप मझ्या येईल ❤👌
माका आठवण ईली गरयेन माशे धरूची मी शाळेतुन ईल्यावर गरयैन माशे धरायचो व्हाळातले
Kuthli nadi aahe hi
Sir, he zaga kute aahe?
मशीद बंदर ला पाग 700 rs पासून 5000 rs पर्यंत भेटेल
👌