तनुजा , सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे.चुली मस्त आहेत. पालकची भाजी खूपच मस्त झाली आहे. घोसाळयाची भाजी पण छान झाली. गावाकडची वाट संगीत मन प्रसन्न करते. God bless you SaiRam
Bhau donhi bhajya ekach no jhale tumcha kharokharach khup dhanyawad tumhi amhala gavakadche sunder vatavaran ek dam natural shet ,vasru,gaae, jhade , vel , pakshi , dakhavtat te baghun mann ek dam prasann houn jate ,👍👍👍👍👏👏👏👏👌👌👌👌👌 thanks bhau .
दादा तुम्ही पहिल्या सारखे शेतात जेवण का बनवत नाही खूप छान वाटते बघायला. दादा निदान आमच्यासाठी तरी व्हिडिओ बनवा आमची सगळी फॅमिली तुमचा व्हिडिओ बघते टीव्ही वरती जय गुरदेव दत्त 🙏🙏
Bharich gikyachi bhaji vahini mi pan hya bhaj ashach banvate
बघा या माऊलीच्या डोक्यावरचा पदर हीच आपलीं खरी संस्कुती हीच आपलीं खरी ओळख 🚩🐅🚩🐅🚩🐅जय भवानी जय शिवराय
Kup bhari
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤🎉❤
खुप छान वाटलं, गाईच्या दुधावर पहिला हक्क तिच्या वासराचा ❤️❤️ पाहिले च दृश्य बघून आनंद झाला 👍👍
तुम्ही खूप नशिबवान आहात. स्वर्गातच राहता. किती सुंदर परिसर आहे. प्राणी आहेत. Stay blessed always.
Tumhi pan ja mag gavakade rahayala.
😂😂😂😂😂😂
चला खेड्याकडे...
हेच खरे शिक्षण जे संसार सुखमय,आरोग्य मय करते,नाहीतर शालेय शिक्षण काय कामाचं लाखभर पगार कमवून चहा येत नाही.
तनुजा , सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे.चुली मस्त आहेत. पालकची भाजी खूपच मस्त झाली आहे. घोसाळयाची भाजी पण छान झाली. गावाकडची वाट संगीत मन प्रसन्न करते. God bless you SaiRam
Khup chan recipe
खुप छान व्हिडीओ आहे भाजी खुप छान आहे
मन प्रसन्न झाले भाऊ,संगित,पाडसे दूध पिते ताजी भाजी दोडक्याची, पालक छान भाजी, खूप छान
बघुन खुप आनंद वाटतो काय वातावरण आहे कमाल है भाई अप्रतीम खाना खजाना एक नंबर
ताई खुप छान रेसिपी दाखवली आहे खुप छान एकच नंबर
दादा तूम्ही भाग्यवान आहात अशी सुग्रण माऊली तुम्हाला लाभली
खुपचं छान विडीओ होता दोन्ही भाज्या पण मस्त तोंडाला पाणी आलं ताजी भाजी बघुन 😋😋👌👌👍
ताई तुम्ही खूपच छान, प्रसन्न मनाने आणि आनंदाने स्वयंपाक करता त्यामुळे जेवणाला चव छान येतेय आणि दादा पण तुम्हाला छान साथ देतात हे पाहून खूपच छान वाटते.
धन्यवाद
खूप सुंदर सकाळचे चित्रण,उत्तम मेजवानी
🌸🌺🌹🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌺🌸👌👌👌
Mast 👍👍👍
Khupch mast dada vahini
खूप सुंदर जीवन आहे तुमचे.
वहिनी दादा खूप छान video मल्यातली ताजी भाजी चुलीवरचे जेवण सकाळचे छान वातावरण अजून काय पाहिजे जीवनात 👌
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree🎉❤🎉
Khup ch chhan recipe and nature🌿🍃🌿🍃
Tai khup chan recipes hoti tujhi sadhi sopi.
गिलके लाच घोसावळी म्हणतात का? की वेगळं आहे?
Matichya bhandyala chulivarun khadtana kapdacha upyog kart java baki sagla tik aahe
खुपच छान
दादा कावीळ झाली कि मग कोनत औषध घेतलेले चालेन video मध्ये सांगाना
मस्त वाता वरणात स्वयंपाक आणि शेतातील ताज्या भाज्या खूप छान व्हिडिओ
Khupach chan
खूपच छान आहे
शेतातील वातावरण खूप आवडत , सगळं काही नैसर्गिक वातावरण
कारल्याची आणि घोसावल्याची भाजी खूप खूप आवडली आणि मी तुम्हाला भेटायला येईन एकदा नक्की असेच छान छान व्हिडिओ बनवत जा 🙏👍👍
ताईसाहेब आणि दाजी खूप सुंदर रेसिपी गावची आठवण झाली....
खुप छान भाजी केली वहिनी.
Dudhach ky kel ghotun tai
Ramkrishna hari bhau jay shree radhakrishna radhe radhe
दादा शेदोडया फळभाजी वतयाचे फायदे तोटे सागा
Khupach chann mastt pls palakachi mokali bhaji dakhava
नमस्कार दादा व वहिनी पालक भाजी व घोसावळ याची भाजी मस्त चुली वरचा स्वयंपाक मस्त
घरच्या भाज्या आणि मोकळ्या हवेत ,चुलीवर केलेल्या ,पाट्या वरील वाटण घालून केलेल्या भाज्या, व्वा, मस्तच 👍🏻👌🏼
👍🙏🙏👍
Bhari watawaran👌👌ताजा भाजी पाल 👌👌ni तनुजा वाहिनी chi recepi 😋😋 vedeio 👌👌
👌
Bhau donhi bhajya ekach no jhale tumcha kharokharach khup dhanyawad tumhi amhala gavakadche sunder vatavaran ek dam natural shet ,vasru,gaae, jhade , vel , pakshi , dakhavtat te baghun mann ek dam prasann houn jate ,👍👍👍👍👏👏👏👏👌👌👌👌👌 thanks bhau .
Mast👍👍🙏🙏
Khup chan...bhajya mast ..swatachya shetatlya...patyvrch vatan...gai gur...bakarya...matichi bandi...chul ..sagalch khup chan ..tumchyasobat yeun rahavas vatat😊
सकाळी चे वातावरण खूप छान आनंद झाला
छान व्हिडिओ, छान रेसिपी 👌👍
Khup Chan... Mala sudda aavadte ..... ❤️
खूप छान भाजी वातावरण सुंदर 👌👌👌😊😊😊
खूप छान रेसिपी आहे.vayni मस्त बनवतात. 😋😋😋👌👌😊😊
खूप च छान चुलीवर चा स्वयंपाक तनुजा ताई स्वयंपाक खूप छान करता 👌👌
Ho ..Khup mast
Which village hv
छान रेसिपी 👌
Sir you have not used haldi powder in this bhagi
Jay Gurudev Datta Charni Koti Koti Pranam🎉❤😂🎉
Khup Chan palek Ani gosalaychi bhaji Ani tyat chuliver aprtim
Music Chan aahe
मस्त झाला ब्लॉग
Hyache subscriber kiti ahet tumche
घोसलवल्याची भाजी खूप छान. मी करणार. धन्यवाद.
सगळे खूपच छान आहे पण त्यामागचे कष्ट पण खूपच आहेत किती परिश्रम घ्यावे लागतात तुम्हाला
Dada sandivatavar kahi ilaz aahe ka
खूपच छान...मस्त चुलीवरच्या भाज्या
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. दादा,तनुजा वहिनी.नमस्कार.
स्वयंपाक खूपच मस्त...
तुम्ही कोणत्या गावाचे आहेत
Mast ch
भाजी मधी 🍅🧅नाही 😱भाजी कशी झाली असेल 😱😱😱
Khupch Sundar dada
Aata thandi chya diwsat ashach sakalchy veles shetatla bhajya dakhava aajchi gosavli v palak mast chan fakt bhakri zali ki thali tayar👌👌👌👍
Bhaji khupch chhan
1 नंबर जोडी 👌👌
Mast 👌👌👌👌👌👌👍👍👍
घोसासावळी भजी वभाजी छान लागते पालक भाजी पन खूप छान लागते आज जेवण चा छान बेत आहे
TanuJa tai soyapak kuhp cahnaahe
घोसाळयाची भाजी खूपच छान झाली वहीनी खूपच सूगरण आहे
Chan
Khup chan bhaji zali.
छान लई भारी 👍👍
दादा तुम्ही भाग्यवान आहात रोज नविन जेवण
1Number👌👌👌👌👌
Khupch chan 👌👌👌😘😘
👌👌👌👌👍
दादा तुम्ही नॉन व्हेज खात नाहीत का? कधी दाखवले नाहीत
Tajya bhajya...aahahaa...vahini ghosqlyqchya bhaji la kanda tomato chi fodani aani harabhara daal bhijavun ghatalyavar pqn chan lagate...palaka cha gargatta tar mazya ekadam aavadi cha.tyat chuka shepu asata tar mag baat ch nyari😋
वहिनी सुगरण आहेत रेसिपी ऐक नंबर 👍👌👌
tumacha gaav Konat
राम राम भाऊ आणि ताई, शुभ सकाळ 👍🙏🏼
सुरू वातीच्या गाण्याचे नाव काय आहे फारच सुंदर गाण आहे
नाव
Tai khup chaan
Dada khup chan
गावाकडची सकाळ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू.
Hv
Chan झाली भाजी
मस्तच......
Khup chhaan
तुमच गावाच नाव काय आहे कुट आहे तुमच गाव
दादा तुम्ही पहिल्या सारखे शेतात जेवण का बनवत नाही खूप छान वाटते बघायला. दादा निदान आमच्यासाठी तरी व्हिडिओ बनवा आमची सगळी फॅमिली तुमचा व्हिडिओ बघते टीव्ही वरती जय गुरदेव दत्त 🙏🙏
गाय che हडक दिसायला लागली... दादा 🙏
Both bhaji r good👍🥱😂