Mann Suddha Tujha Season 2 : फोबिया | Phobia | मन सुद्ध तुझं | Episode 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #Phobia #phobias #abpमाझा #abpmajhalive #ABPMajha #मनसुद्धतुझं #MannSuddhaTujhaSeason2 #subodhbhave #mahrathiserial #abpmajhaserial
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 182

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh6902 2 месяца назад +10

    संवाद, अभिनय, दिग्दर्शन हे सर्वच अप्रतिम आहे. धन्यवाद अश्या मालिकेची निर्मिती केल्या बद्दल

  • @sanjaykhair6839
    @sanjaykhair6839 2 месяца назад +24

    👍अप्रतिम!निरनिराळ्या मनोविकाराचे विविध पैलू उलगडणारे आणि वेगवेगळे विषय घेऊन येणारे एपिसोड कधी संपूच नयेत असे वाटते.सर्व टीमला धन्यवाद ❤

  • @mansivaidya3246
    @mansivaidya3246 2 месяца назад +47

    खूप छान भाग,मलाही सरकत्या जिन्याचा फोबिया होता....ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट ठरवून केली की जाते भीती..पुढील भागाची प्रतीक्षा राहील.

    • @medhajunnarkar190
      @medhajunnarkar190 2 месяца назад +5

      मला पण same 👍

    • @vijayabhyankar
      @vijayabhyankar 2 месяца назад +2

      अप्रतीम

    • @RajaniSahasrabudhe
      @RajaniSahasrabudhe 2 месяца назад

      मलाही पूर्ण बंद लिफ्ट आणि सरकत्या जिन्याची भीती वाटते.पण तरी निर्धाराने मी त्याचा वापर करते.आपल्यासाठीच तर आहेत ना या गोष्टी.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 2 месяца назад +10

    आज पहिल्यांदाच ही मालिका पाहतं आहे.दोन्ही एपिसोड खूप आवडले.आयुष्यात येणारे मनोविकारां वर उत्कृष्ट कथा.👌👏

  • @psycho-world-1927
    @psycho-world-1927 2 месяца назад +3

    खूपच छान आणि महत्वपूर्ण मालिका,
    मानसिक समस्यांना कथेच्या स्वरुपातून मांडणी केली आहे, अप्रतिम चित्रण, संदेश. अभिनंदन एबीपी माझा आणि टीमचे ❤

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 2 месяца назад +5

    खूपंच छान सीरीयल , आजपर्यंत या विषयावर कोणी काहीच काढलं नाही , सगळ्यांचे अभिनय उत्तम, दिग्दर्शन , लेखक , कथा उत्कृष्ट

  • @sujatashah5309
    @sujatashah5309 Месяц назад +1

    सहज म्हणुन ही एक अप्रतिम मालिका पाहण्यात आली सुटसुटीत पण वेगळ्या धर्तीची खुप छान माहिती मिळते ही असेच चालु राहु दे

  • @rasikamagadum8057
    @rasikamagadum8057 2 месяца назад +10

    ही मालिका सुरूच ठेवा बंद करु नका असे खूप छान माहिती मिळते

  • @divyathombare7516
    @divyathombare7516 2 месяца назад +13

    वाह!! किती सुंदर सुंदर विषय असतात. खरंच आयुष्यात काही अशा घटना घडतात ज्यामुळे अनेक गोष्टींची भीती आपल्या मनात असते. त्यावर काय उपाय करायला हवे, त्यातून कसं बाहेर यायला हवं हे किती छान सांगितलं आहे. सगळ्यांचं काम उत्तम ज्यामुळे episode बघायला छान वाटतं आणि तो विषय समजायलाही मदत होते. सुबोध सर डॉक्टरांच्या भूमिकेत उत्तम..👏👏

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 2 месяца назад +8

    सगळ्यांनी छान अभिनय केला आहे, सुबोध भावे डॉक्टरची
    भुमिका खुप छान पद्धतीने करतो🎉

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 месяца назад +4

    फार सुंदर लेखन ! सुबोध भावेंची भूमिका आणि काम दोन्ही उत्तम !!

  • @sarangbsr
    @sarangbsr Месяц назад +3

    खरंच, जगात नाही असं कंटेंट आपल्या मराठीत आहे, याचा अभिमान वाटतो. कितीही कोट्यवधीचे चित्रपट येऊ दे आणि कितीही हाणामारीचे चित्रपट येऊ दे. पण कुठेही न सापडणारं असं मराठी कंटेंट अमौल्य आहे. मालिका अशीच चालू असू द्या.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 19 дней назад

    सुबोध भावे.. तुझे अभिनंदन फार छान रिरीज आहे. खूप शेभेच्छा. वैयक्तिक गाझे वय आज 81 थोड्याच पूर्ण होत आहे. माझ्या जीवनात या प्रकारचे गोष्टी पाहिलीत .आपल्या या कार्यास खुपखूप शुभेच्छा.❤

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 14 дней назад

    सुपर वैभव मंगल और सुबोध भावे टीम सुंदर अभिनय

  • @rekhasamant4467
    @rekhasamant4467 Месяц назад +1

    आजच्या घडीला या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे 👌👍

  • @madhuragaokar2257
    @madhuragaokar2257 2 месяца назад +2

    अप्रतिम संकल्पना

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Месяц назад

    All episodes which i saw beautifully presented thank you

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 2 месяца назад

    खूपच छान वाटला एपिसोड!खूप उपयोगी.
    सुबोध भावे एकदम आश्वासक वाटतात.

  • @kanchanwalinjkar1322
    @kanchanwalinjkar1322 Месяц назад

    खूप सुंदर कार्यक्रम अश्याच कार्यक्रमाची आजच्या जीवनात खूप आवश्यकता

  • @leenapatil9438
    @leenapatil9438 2 месяца назад +1

    Very well said and presented. Need this awareness and help for people

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 2 месяца назад +6

    Khupch suñdar prakare samajaun sangitle Dr Subodh bhàvenni superb performance Subodh bhàve 👍👌💯❤️

  • @jagadishpatwardhan4322
    @jagadishpatwardhan4322 2 месяца назад +1

    सरवांग सुंदर अभिनय 🎉

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Месяц назад

    फारच सुंदर, मनातील भिती कशी घालवायची हे शिकवणारा भाग मला सरकत्या जिन्याची, जवळच्या व्यक्तीच्या आजार पणाची, अनोळखी परिसरात एकटं रहायची भिंती वाटते हजार पाचशे माणसांसमोर मी सहज बोलते पण एकटेपणा,साप, अंधार हे सगळं भितीदायक वाटतं

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 2 месяца назад +15

    Only Marathi Industry can think of such Valuable content...
    🙏🙏🙏
    Thank you Abp Maza for such initiatives...

    • @vidyabhat7390
      @vidyabhat7390 2 месяца назад +2

      Kudos to the entire team of ABP Majha and makers of Mann Shuddh Tujha...

  • @leelashirodkar2656
    @leelashirodkar2656 2 месяца назад +1

    What a well-researched and written,brilliantly acted,superbly directed series!Engaging, Informative,
    Stimulating,humorous and thoroughly enjoyable. Kudos to
    Prashant Dalvi
    Chandrakant Kulkarni and Subodh Bhave
    and of course, all the other actors, among whom is the thespian Prabhawalkar, who contributed to make this a unique presentation.looking forward to many more

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 2 месяца назад +10

    खूप छान एपिसोड. सुबोध भावे, वैभव मांगले यांचे काम छान झाले आहे. ज्ञानामध्ये भरपूर प्रमाणात भर पडत आहे. या प्रकारचे जास्त एपिसोड झाले पाहिजेत.

  • @rohinilimaye5712
    @rohinilimaye5712 2 месяца назад

    फारच सुंदर झाला ...किती सहजतेने सांगितले

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 месяца назад

    एकदम मस्त
    अस काही पाहील कि खरच मन शांत आणि
    शुद्ध होत कधीच संपू नये असे एपिसोड

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 Месяц назад

    Meaningful writing. Best acting by all.

  • @sachinkulkarni6281
    @sachinkulkarni6281 Месяц назад

    धाडसाची जोड नसेल 😢सभ्यपणाचा काय ऊपयोग 😢😮फार सुंदर वाक्य 👌🏻👌🏻👌🏻सगळ्यांचाच अभिनय 👌🏻👌🏻अप्रतिम 😊👌🏻👌🏻👌🏻

  • @yatinkeer
    @yatinkeer 2 месяца назад +6

    मला हा आजार होता.शारीरिक आजार पेक्षा मानसिक आजार हा महाभयंकर.खूप सुंदर मालिका.all the best.

  • @arundahale3792
    @arundahale3792 Месяц назад

    खूपच छान आणि माहितीपूर्ण मालिका
    पूर्वी अशाच प्रबोधनपर व सामाजिक संदेश मालिका होत्या. सर्व टीमचे तसेच एबीपी माझा यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व अभिनंदन

  • @geethamallya3286
    @geethamallya3286 2 месяца назад +2

    I had seen season 1 now watching again season 2 is nice

  • @bhairavijoshi177
    @bhairavijoshi177 2 месяца назад +7

    सुबोध भावे... एक नंबर!
    किती गोड डाॅक्टर आहे हा!
    असा डाॅक्टर असेल तर निम्मे आजार आधिच पळून जातील...😅

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 месяца назад +4

    आयुष्यात आव्हान संपतच नाही.माणुस आयुष्यातील अनुभव असे आलेत कि आता प्रत्येक गोष्टीची भिती च वाटते...पण सतत अशा गोष्टीचा सामाना करतच जगणं आहे...आव्हानं पेलून जगणे हेच आयुष्य

  • @ashayennemadi2362
    @ashayennemadi2362 2 месяца назад

    Subhod Bhave explanation 👍👏

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 2 месяца назад +1

    खूप सुंदर विषय आणि हाताळणी पण छानच

  • @MangalBhobe
    @MangalBhobe 2 месяца назад

    Great !!!!

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 2 месяца назад

    मांडणी छान आणि सगळ्यांचाच अभिनय
    उत्तम. शुभेच्छा

  • @rupalikadam3339
    @rupalikadam3339 2 месяца назад +1

    खुप छान! भिती ही councelling ने म्हणजे चर्चेतून दूर करता येते. ती लपवून ठेऊ नये . आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आजार / विकार म्हणून पाहत नाही. या उद्बोधनाची गरज होती.

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Месяц назад

    खूप छान भाग,सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤

  • @swatimarathe4280
    @swatimarathe4280 2 месяца назад +5

    खूप छान मालिका...सर्वांनी पहावी अशी...

  • @jayashrimodak6689
    @jayashrimodak6689 2 месяца назад +1

    खूप छान एपिसोड होता काम सगळ्यांची छानच झाली अहाहेत

  • @anilkale8930
    @anilkale8930 11 дней назад

    अतिशय सुंदर एपिसोड❤😊

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 2 месяца назад +3

    काही वेळा घडून गेलेल परत परत आठवत असते आणि ती मनाविरुद्ध असते

  • @smitamamidwar3618
    @smitamamidwar3618 2 месяца назад +2

    सर तुम्ही एक वाक्य बोलले भीती वाटणारी गोष्ट पहिले करायची मला सुनसान रस्तावरून एकटी जायची भीती वाटायची अगदी Two wheeler ने सुद्धा पण मी दिवस आधी मुद्दामहून सूनसान रस्त्याने गेले आणि अतूल्य आनद मिळाला

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Месяц назад

    अप्रतिम.....

  • @SwatiDeshpande-i1m
    @SwatiDeshpande-i1m 2 месяца назад +1

    Khup sunder episode

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 месяца назад +2

    उत्कृष्ट, धन्यवाद

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 2 месяца назад +3

    खूप छान सिरियल, भीती घालवण्यासाठी योग्य मार्गदर्शक

  • @suyogsawant5045
    @suyogsawant5045 2 месяца назад +8

    Season 1 मुळे अपेक्षा फार जास्त आहेत. केवळ कथा म्हणून कोणी बघत नाही, त्याची मांडणी जरा अजून चांगली व्हायला हवी. Season 1 मध्ये मांडणी फार उत्तम होती....

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 2 месяца назад +1

    खूप छान ! 🙏

  • @aparnadatey7514
    @aparnadatey7514 Месяц назад

    Excellent

  • @vishwasrekha
    @vishwasrekha 2 месяца назад +2

    खूप छान एपिसोड, नवीन भाग बघायची उत्सुकता

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Месяц назад

    अप्रतिम.यांतील कलाकार अॅकटींग करताहेत असे वाटतच नाही.मनोविकारांवरील ही मालीका खूपच छान.ही मालीका पाहून तरी आपल्याला कसला फोबिया आहे आणि त्यावर उपचार होऊ शकतात याची जाणीव होऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भिंती नक्कीच ‌कमी होईल.

  • @PatilravindraRavindra
    @PatilravindraRavindra 2 месяца назад +2

    दर्जेदार मालिका. आणखी बरेच विषय हाताळता येतील. सर्व कलाकारांची भट्टी जुळून आली आहे. अनेक अनेक शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @sagarmamankar6540
    @sagarmamankar6540 2 месяца назад +1

    खूप सुंदर सिरीयल पण सिरीयलच्या नावावरून काहीतरी वेगळंच वाटत होत. पण आज एक भाग पाहण्यात आला आणि खूप आवडलं.

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 месяца назад +1

    खूप सुंदर मालिका आहे ❤

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 2 месяца назад +1

    Khupch chan vishay ani malika

  • @yogeeta3533
    @yogeeta3533 2 месяца назад +1

    Very nice initiative

  • @smk1609
    @smk1609 2 месяца назад +1

    खूप छान

  • @amrutaselmokar1126
    @amrutaselmokar1126 2 месяца назад +6

    खुप छान कथा
    पण खरं सांगू स्वप्निल जोशी dr. ची भूमिका जास्त छान करत होते
    स्वप्निल ला बघताना खरंच वाटायचं ते phychtrist आहेत असं वाटतं होत

  • @shailakulkarni119
    @shailakulkarni119 2 месяца назад +1

    फोबिया वर फारच सुंदर विवेचन केले आहे. मला ही लिफ्ट ची भिती वाटते. मी नक्की आता एकटी जाईन.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад

    इतके उपाय सांगितलेत तर एक महत्वाचा उपाय म्हणजे नामस्मरण करणे.

  • @GajananDongar
    @GajananDongar 2 месяца назад +1

    अतिशय छान भाग आहे

  • @ashayennemadi2362
    @ashayennemadi2362 2 месяца назад

    Excellent मालिका -

  • @deepakyatoskar7795
    @deepakyatoskar7795 Месяц назад

    Very nice and need of hours

  • @pruthamaldikar6326
    @pruthamaldikar6326 2 месяца назад +1

    अप्रतिम,पृथा मालडिकर

  • @nandinigodbole8124
    @nandinigodbole8124 Месяц назад

    खुप छान !

  • @vidyagokhale3863
    @vidyagokhale3863 Месяц назад

    खूप सुंदर मालिका. पण दिवसातून दोनदा प्लीज दाखवा.

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 месяца назад

    खुप खुप छान ❤❤❤

  • @svbadve8475
    @svbadve8475 23 дня назад

    खूप छान सिरीयल.

  • @aniketpusadkar558
    @aniketpusadkar558 2 месяца назад +1

    Kiti kiti chan vedio

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 месяца назад +1

    સરસ ભાઇ આભાર 😊

  • @meenamasurkar7399
    @meenamasurkar7399 Месяц назад

    ही सिरीज खूप आवङते

  • @ganeshnalawade1027
    @ganeshnalawade1027 2 месяца назад +3

    Thank u abp maza🙏🙏 विषय अगदी छान निवडला ,विषयाची मांडणी अप्रतिम👌👌

  • @PushpaPushpakallole
    @PushpaPushpakallole Месяц назад

    Khup chan mahiti

  • @pd9414
    @pd9414 2 месяца назад +2

    Ery very nice and maturely handled

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 2 месяца назад +2

    Excellent script. Perfect presentation.

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 2 месяца назад +1

    अशाच मालिका असाव्या. ❤❤

  • @kadambariofficial5483
    @kadambariofficial5483 17 дней назад

    Chan ❤

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 2 месяца назад +1

    फार छान 👌👌👍🙏

  • @anitashinde313
    @anitashinde313 2 месяца назад +1

    Jabardast episode ❤❤❤

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 месяца назад +1

    खुप सुंदर सिरियल ❤

  • @smitamamidwar3618
    @smitamamidwar3618 2 месяца назад +1

    आजच्या युगात ज्ञानापेक्षा माणसं सांभळता आली तर जास्त यश मिळवता येतं म्हणून किंवाsocial problems कमी होण्या . साठी मानसशस्त्र कळणं फार गरजेच आहे काही Engineers याचे class करतात पण काहीना हे करणे कमीपण ' वाटतो त्यामुळे शासणानेच ह विषय compulsory करावा

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 Месяц назад +1

    सवॅ कलाकार सुंदर कामक

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 2 месяца назад +1

    भावे खरे डॉक्टर वाटतात समजून छान सांगतात

  • @vidyutpavgi7808
    @vidyutpavgi7808 2 месяца назад +1

    Khup chan malika

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 месяца назад +2

    🎉किती छान भाग, लेखकाला शतश: प्रणाम

  • @manishashahade8266
    @manishashahade8266 2 месяца назад +1

    Khupch sudar

  • @Rajsan7256
    @Rajsan7256 Месяц назад

    Ha ek athaang vishay ahe....tyamile yache sheksyane episodes pshayla awadtil.
    Subhod Bhave aptratimch.

  • @avinashjoshi7871
    @avinashjoshi7871 2 месяца назад +4

    मालिका खूप छान आहे. पण स्वप्निल जोशी असले असते तर तो विनोदी element असला असता. आता सीरियल थोडं serious साईड ला जास्त वळलेल आहे! पण खूप छान 🎉🎉

  • @varshasathe5191
    @varshasathe5191 2 месяца назад +1

    खूप छान एपिसोड

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 2 месяца назад +1

    अप्रतिम मालिका. विषयही मार्मिक

  • @siddhisontakke7975
    @siddhisontakke7975 2 месяца назад +1

    21:43

  • @anuradhasalgude5186
    @anuradhasalgude5186 2 месяца назад

    Nice episode

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 месяца назад +3

    मला पण स्पीड ची भीती वाटते खूप, त्याहून जास्त भीती बंदिस्त जागांची वाटते, सगळं बंद असलेल्या जागेत माझा श्वास घुसमटून जातो😢😢😢

  • @Surekha-e8k
    @Surekha-e8k 2 месяца назад +1

    Khupch chhan bhag aahe malahi litchi bhiti vatat hoti Khupch chhan explain kele Dr subodh bhave kalakaricha Dr subodh bhave ❤❤

  • @apurva255
    @apurva255 2 месяца назад +1

    अप्रतिम

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 2 месяца назад +1

    मस्त मस्त