व्वा खूपच छान. कथा माहित असली तरी आपण त्यातून कसा बोध घ्यायचा हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले ते खूप आवडले. कीर्तनविश्व, आपण आणि ज्यांच्यामुळे कीर्तन रंगले ते सर्व साथीदार सर्वांना शतशः नमन व धन्यवाद जयजयराम कृष्ण. हरी |
जय श्रीराम अप्रतिम बुवा.मी संपूर्ण मालिका ऐकली. मी कीर्तन शिकते आहे. अभ्यास करताना खूप छान माहिती संग्रही ठेवता येणार आहे. तुम्हाला मनापासून वंदन करते.खूप धन्यवाद बुवा.
कीर्तने महादोष जाती, कीर्तने होते उत्तम गति, विलक्षण सुरेख कीर्तन अनुभव, संपूर्ण दशावतार कीर्तने उत्सुकतेने ऐकते आहे, महाभारत कथा प्रवचनाची आतुरता आहे, माझा नमस्कार स्वीकार करावा.
जय हरी महाराज, खूपच छान, सम्पूर्ण दशावता मालिका ऐकली, खूप गोष्टी समजल्या. मी लहान असताना सर्व ऎकलं होत. मी विजय म्हात्रे. मला पुस्तकाचं नाव हवं होतं. कृपया सांगावे.
32:38 पुस्तकाचे नाव सांगावे बुवा. 🙏🏻 महाभारत खरंच मराठीमध्ये संपूर्ण ऐकायची इच्छा खूप वर्षांपासून आहे. ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. अपेक्षा एवढीच की, Episode संपवण्यासाठी गडबड न करता, संपूर्ण विश्लेषण द्या. जसा तुमच्या कीर्तनात असतो, तसा. त्या त्या गोष्टींतून काय अर्थ घ्यावा, कसा तो आपल्या आजच्या जीवनात लावावा, असं सगळं. हे videos खूप पिढ्यानपिढ्या राहणार आहेत. त्यामुळे एकदाच संपूर्ण विश्लेषण द्या. 🙏🏻🙏🏻
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर निरुपण, आख्यान,पद गातांना सरगम खुपचं गोड वाटते, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
ॐनमो भगवते वासुदेवाय नमः
बुवा अप्रतिम गायलंय आपण.. चित्त तल्लीन होतं... भावविभोर होतो जीव... आपल्याला मनोभावे प्रणाम 🙏🏻🙏🏻
व्वा खूपच छान. कथा माहित असली तरी आपण त्यातून कसा बोध घ्यायचा हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले ते खूप आवडले. कीर्तनविश्व, आपण आणि ज्यांच्यामुळे कीर्तन रंगले ते सर्व साथीदार सर्वांना शतशः नमन व धन्यवाद
जयजयराम कृष्ण. हरी |
आपल्या मुळे श्रावण महिन्यात इतकी सुंदर कीर्तन ऐकावयास मिळाली खरच आम्ही भाग्यवान
अतिशय सुंदर कीर्तन.
सर्व उदाहरणे सुंदर आणि बोधप्रद!!💐
गोपाल कृष्ण महाराज की जय🙏🏼
, एकदम भारीच. आफळे गुरुजी तुम्ही अफलातून किरतन करता. तुम्ही खूप भारीच आहात.
जयश्रीकृषण, बुवांचा आवाज जसा गोड तसे निरुपण पण फारच छान गोड आहे.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।🪈
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गरूम्॥🦚
🙏🏽🌸🕉️🛕🕉️🌸🙏🏽
जय श्री कृष्ण.....
खूप छान...
अप्रतिम....
आपल्या सर्व टिम ला नमस्कार.. 🙏
किर्तन संप्रदाय मधील महामेरु आफळे बुवा🙏🏻
खुप छान कथा आदरणीय आफळे बुवा साथीदार पण छान धन्यवाद सर्वांना आणि नमस्कार
सुंदर निरोपण उत्कृष्ट प्रबोधन
राम कृष्ण हरी माऊली ❤🙏🙏🙏
अप्रतिम, सुमधुर कीर्तन... ह. भ. प. आफळे बुवांना खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय श्री कृष्ण 🙏🙏🙏
Jày Dashavatar
आफळे बुवा आपले प्रातयेक कीर्तन छानच असतं डोळ्यांत अंजन घालता तुम्ही
जय श्रीकृष्ण ❤
Jay Shivray
दशावतार मालिका हा उपक्रम छानच आहे. आम्ही पण अगदी आठवणीने त्या दिवशी ऐकतोच. खूप छान माहिती मिळते.
गोपाळ कृष्ण भगवान की जय
जय श्रीराम
अप्रतिम बुवा.मी संपूर्ण मालिका ऐकली.
मी कीर्तन शिकते आहे. अभ्यास करताना खूप छान माहिती संग्रही ठेवता येणार आहे. तुम्हाला मनापासून वंदन करते.खूप धन्यवाद बुवा.
सुंदर उपक्रम आहे.
अप्रतिम किर्तन
जय श्री कृष्ण
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधु, चुलता, कृष्ण माझा ॥
🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
जय श्रीकृष्ण, जय द्वारकाधीश, जय रण छोड दास भगवान उत्तम
अप्रतिम निरुपन
अत्यंत अभ्यासपूर्ण दशावतार कीर्तन मालीका.आजच्या मुलांना पटवून देणे सोपे झाले.खूप धन्यवाद...
अप्रतिम
ह भ प आफळे गुरुजी नमस्कार आल्यामुळे खुप छान कीर्तन ऐकावयास मिळतात आनंद येतो नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉❤🎉
हरिओम नमस्कार श्रीराम, नेहमीप्रमाणेच छान,
नविन विषय ऐकावयास आवडेल, दत्तबावनी,
ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय 🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
Ram Krushna Hari Govind.
खूप छान
🙏🙏🙏
गोपाळ कृष्ण भगवान की जय 🌹🙏🙏
Raam Krishna hari Mauli ❤❤❤
जय श्रीराम जय श्रीकृष्ण
Jay Shri Krishna
आफळे बुवा 🙏🏼❤आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे आणि साष्टांग नमस्कार घालायचाय तुम्हाला 🙏🏼
महाभारत खूप छान अत्ता पासून च ओढ लागली
Very nice ❤😂🎉😢😮😅😊
कीर्तने महादोष जाती, कीर्तने होते उत्तम गति, विलक्षण सुरेख कीर्तन अनुभव, संपूर्ण दशावतार कीर्तने उत्सुकतेने ऐकते आहे, महाभारत कथा प्रवचनाची आतुरता आहे, माझा नमस्कार स्वीकार करावा.
Virat Kohli ❤️💓💕❣️
जय हरी महाराज, खूपच छान, सम्पूर्ण दशावता मालिका ऐकली, खूप गोष्टी समजल्या. मी लहान असताना सर्व ऎकलं होत. मी विजय म्हात्रे. मला पुस्तकाचं नाव हवं होतं. कृपया सांगावे.
Deepali kulkarni
रामकृष्ण हरी. महाभारत प्रवचनमाला सुरू करणार आहे. पण ती कधी आहे हे समजलं नाही. ते सांगावे एवढीच विनंती. रामकृष्ण हरी.
32:38 पुस्तकाचे नाव सांगावे बुवा. 🙏🏻
महाभारत खरंच मराठीमध्ये संपूर्ण ऐकायची इच्छा खूप वर्षांपासून आहे. ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
अपेक्षा एवढीच की, Episode संपवण्यासाठी गडबड न करता, संपूर्ण विश्लेषण द्या. जसा तुमच्या कीर्तनात असतो, तसा. त्या त्या गोष्टींतून काय अर्थ घ्यावा, कसा तो आपल्या आजच्या जीवनात लावावा, असं सगळं.
हे videos खूप पिढ्यानपिढ्या राहणार आहेत. त्यामुळे एकदाच संपूर्ण विश्लेषण द्या. 🙏🏻🙏🏻
नवनाथ महाराजांचा घ्या
जय श्रीकृष्ण!🌹🙏🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।
🙏🙏
🙏🙏🙏🙏