Maratha Reservation Issue | सदाभाऊंनी मराठा आरक्षणावरुन पवार- राऊतांना सुनावलं म्हणाले...N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • Maratha Reservation Issue LIVE | सदाभाऊंनी मराठा आरक्षणावरुन पवार- राऊतांना सुनावलं म्हणाले...N18L
    #marathareservation #sadabhaukhot #sharadpawar #sanjayraut #rajendraraut #marathibatmyanews18 #marathinews18
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 56

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 дня назад +4

    सदा भाऊ तुमचं सरकार आहे, मराठा समाजाला आरक्षण द्या.

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 дня назад +10

    काय बोलावं या सदाभाऊ ना अहो तुमच्या पेक्षा लहान मुलाला सुद्धा चांगल कळत तुमच्या बोलण्यात काही च ताळमेळ नाही अशा भाषेमुळेच बीजेपी रसातळाला गेली

    • @satishvs3021
      @satishvs3021 2 дня назад

      TU udhav thakre Cha bhashab aik

  • @MohanKudke-is6yr
    @MohanKudke-is6yr 2 дня назад +9

    तुम्ही आरक्षण लागू करा त्यांनी विरोध केल्यावर आम्ही बघू त्यांच्याकडे

  • @user-pr1gv1jt5y
    @user-pr1gv1jt5y 2 дня назад +2

    तुमचं सरकार आहे तुम्ही लिहून द्या नसेल तर मुख्यमंत्री पदाचा सगळ्याचा राजीनामा द्या

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 2 дня назад +3

    शेतीमालाला कीती
    भाव दिला आपण बोला साहेब🙏

  • @sudhakarbavkar4065
    @sudhakarbavkar4065 2 дня назад +7

    हा कोंबडा खूप दिवसातून उगवला bhpchya तुकड्यावर जगतोय ha

  • @dnyaneshwarnikam5514
    @dnyaneshwarnikam5514 2 дня назад +2

    शेतकर्‍यांच् कर्ज माफ करा म्हणाव

  • @jaywantnangarepatil802
    @jaywantnangarepatil802 2 дня назад +2

    ओ सदाभाऊ तुम्ही सत्तेत आहात तुम्ही द्या ना आरक्षण

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 2 дня назад +2

    महांडूळ माहिती आहे का महाडुळ हे तेच आहेत दोन्ही बाजूने वाजवतात 🚩🚩🚩🚩

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 2 дня назад +2

    आरे तुझं सरकार आहे तु देता मग आरक्षण

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 дня назад +1

    मग हे सरकार का देत नाही obc मधून आरक्षण सदाभाऊ 10% कोणी मागितलं होत आरक्षण गॅजेट मंजूर कर मग बोल

  • @kalidaskadam9282
    @kalidaskadam9282 2 дня назад +1

    आता तुम्हाला आमदार केल्याने तुम्हीच्या भाषेत बद्दल झाला

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv 2 дня назад +1

    खोत साहेब आरक्षण बोला खोत ऊत्पन खचॅ या मांगनी बिजेपी सरकार करा आम्ला तूमच्यायोजना गरज नाही

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 2 дня назад +2

    Sadhabhu bjp cha ahe tu lihun de

  • @ShriramJagdambe
    @ShriramJagdambe 2 дня назад +1

    ओन्ली जंरागे पाटील

  • @ChaskarBai
    @ChaskarBai 2 дня назад

    सधाभाऊ बरोबर आहे

  • @prakashnarayanhaldekar2345
    @prakashnarayanhaldekar2345 2 дня назад

    शेतकरी कर्ज माफी झालीच नाही.भाऊ नेते गिरी न दाखवता शेतकरयाचे प्रश्न सोडवा नाही तर असे पडाल की पुन्हा नेते होनयचा विचार शुध्द येणार नाही.

  • @panduranghanegave8429
    @panduranghanegave8429 2 дня назад +1

    Tumch bola

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 2 дня назад

    Bhau abhinandan 🌹.

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 2 дня назад

    सदाभाऊ, 1500 रूपयांची सुरसुरी रॉकेट म्हणून निदान तुम्ही तरी eastablish करु नका.😢

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 2 дня назад

    आरक्षण देण सरकारच कामय,अधिकाराय....

  • @kailashkate4294
    @kailashkate4294 2 дня назад +1

    Sadabhu tuzya g ,, Bu

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 2 дня назад

    माय दूध देतीया बाप नाही आज मायीच्या भुमिकेत तुम्ही हायसा सदाभाऊ तुम्हीच लेकराला दुध पाजू शेकता बाप नाय दूध पाजू शकत म्हणून तुम्ही अगोदर निर्नय घ्यावा

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 дня назад

    आता सगळेच कोंबडे आरवणार एक महिना

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 дня назад

    सदा धनगराच बोल बाबा एकदा मराठा समाजावर बोलुन बोंबलुन थकलाममहणुन तुला आमदारकी बक्षीस मीळाली निच औलादीचा

  • @shankarpatil2655
    @shankarpatil2655 2 дня назад

    भाऊ याना किती तरी केल तर. हे ईनामदारआहे ते भाऊ. काय सागाव

  • @SanjayKamble-d4j
    @SanjayKamble-d4j 2 дня назад

    Hotel....bill...dile...ka

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 дня назад

    साहेब छान बोलले तुम्ही मराठ्याना काय मुर्ख समजता का बाकी योजना देतानी तुम्ही त्यांना विचारता का नाही तेव्हा नाही वाटल । आणि मराठाचा आरक्षण देतानी फक्त आठव ते । कि विरोधी पक्षानी पत्र लिहावे । तुम्हचे बरोबर आहे ज्याचे खावे पीट त्याच कडून बोलावे निट याप्रमाणे

  • @RamShevale-t8s
    @RamShevale-t8s 2 дня назад

    भाऊ एकोनिसे चौवरय।नोला शरद जसे कोनालाही न विचारता सहा टके कोनाला तरी वाटल तस तुमी दय।की सरकार तुमच बहुमताने आहे

  • @kalidaskadam9282
    @kalidaskadam9282 2 дня назад

    मधल्या काही काळात तुम्ही दिसले नाहीत खोत साहेब

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 дня назад

    Sharad is a curse to Maharashtra and Marathas. Jago Hindu Jago from the death bed as in Himachal Pradesh n Uttarakhand to protect Nation and Sanatan Dharma or get perished or converted.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 дня назад

    सदाभाऊ खोत हे विना शाळेत जाता आणि विना परीक्षा देता पास केलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांची बोलण्याची कुवत त्याप्रमाणेच राहील हे सांगायची गरज नाही.कुठे शरदचंद्र पवार आणि हा कुठे आणि हा त्यांच्यावर बोलत आहे.

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 2 дня назад

    चंगू मंगू बोलाय बार हुशार आहे इलेक्शन झाल्यावर यांना तमाशा काढून देऊ आपण

  • @VinodNimale
    @VinodNimale 2 дня назад

    Khadya tel 125rs kilo zale

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 2 дня назад

    आहो सदा बाकी जावू द्या चूलीत तूमच सरकार आहे तूम्ही द्या आरक्षण

  • @VishnuDhanwade-m1j
    @VishnuDhanwade-m1j 2 дня назад

    खोत साहेब मग तुम्ही देऊन टाका ना हो मराठ्याला आरक्षण द्यायचं कशाला सरकारमध्ये तुम्ही

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 дня назад

    Sadya khot bhadkhauchya Aaeila Redyani hepallya mule ha Rada paida zala.