Anil Bonde Vs Atul Londhe On Rahul Gandhi | चर्चेदरम्यान नेते भिडले! लोढे बोंडेंमध्ये काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Месяц назад +69

    जनतेने अशे बेताल वक्तव्ये करणारे गलिच्छ राजकारण करणारे ला कायम चे राजकारणा तून संपावे

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z Месяц назад +81

    अरे तुम्ही भाजप वालेनि महाराष्ट्रातील राजकारण घान केले

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Месяц назад +113

    बाजपा हे तालीबन झाले आहे

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Месяц назад +47

    यापुर्वी एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच पाहिले नाही

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole Месяц назад +71

    डॉ बोडे . खरंच डॉक्टर शिक्षण घेतल काय त्या कॉलेज मध्ये कोणी शिक्षण घेऊ नये

    • @arvindjichkar8565
      @arvindjichkar8565 Месяц назад +3

      Kharch Dr, Aheka Bonde

    • @Shetkari124
      @Shetkari124 Месяц назад +2

      जनावराचा डॉक्टर असेल😂😂😂😂

    • @AnilKavade-e7p
      @AnilKavade-e7p Месяц назад

      अरे हा बोंडे खरंच डॉक्टर आहे का त्याला आपल्यासारखी सामान्य लोक डॉक्टर वगैरे म्हणतात असा हा डॉक्टर आहे

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 Месяц назад +1

      ​@@Shetkari124जनावरांच्या डाॕ चा अपमान नको

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      डॉक्टर बोंडे साहेब जिभेला लोखंड आहे का वागत नाही बोलायला बरोबर पब्लिक महायुतीला धडा शिकवेल

  • @ravindrasaindane1062
    @ravindrasaindane1062 Месяц назад +88

    अडाणी BJP वाल्यांना राहुल गांधी काय बोलले हेच कळलेलं दिसत यांच्या बुद्धीची कीव येते

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 Месяц назад

      जनतां भाजपाल विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाही हे तीनपक्ष मिळुन 70,75,निवडुन येतील

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 Месяц назад +80

    बोनडे यांना इंग्रजी कळते काय.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Месяц назад +3

      डाॅक्टर कसा काय झाला याची पण चौकशी झाली पाहिजे.

    • @bharattakalkar2483
      @bharattakalkar2483 Месяц назад +2

      कदाचित डॉक्टर कॉपी करून पास झाला वाटते.

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 Месяц назад

      ​@@bharattakalkar2483 डोनेशन देऊन तर डाॕ झाले नसतील ना?

    • @rahulkawale7319
      @rahulkawale7319 Месяц назад

      सब झोला छाप आहे.राजा 4पास ..नि चेले..बिन ड़ोक्याचे

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 Месяц назад +75

    खर आरक्षण भाजपा वाले संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand Месяц назад +132

    बोंडे म्हणजे एक जोक आहे.

  • @nidhipatil5542
    @nidhipatil5542 Месяц назад +25

    जनतेने आता सुसंस्कृत , सुशिक्षित , उच्चशिक्षित लोकप्रतिनीधीची निवड करणे गरजेच आहे.

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Месяц назад +2

      Bilkul magar Kaya kare gujrat model ki ghulami me jahil ban jate hai 😢😢😢😢😢😢😢😢

  • @abhijitjichkar5545
    @abhijitjichkar5545 Месяц назад +102

    अनिल बोन्डे पुरा सायको झाला आहे राज्य सभेवर याच साठी घेतला याले भुका साठी

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад +1

      गलत बोलणाऱ्याला पब्लिक धडा शिकवेल

  • @chandrakantalsatwar2435
    @chandrakantalsatwar2435 Месяц назад +55

    पण राहुल गांधीची मुळ क्लिप अशा प्रत्येक कार्यक्रमात दाखविली जावी.त्यामुळे मुळ मुद्दा स्पष्ट होईल.आणि भाजप चाचा खोटेपणा उघड होईल

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Месяц назад +63

    संजय गायकवाड काय पण बोलतात लोकशाहीचा अंश दिसत नाही

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Месяц назад +49

    बोंडेसाहेब तुमच्या वक्तव्यामुळे एका शेतकर्याच्या मुलाने तुम्हाला पाडल आहे.

  • @amirfakir9567
    @amirfakir9567 Месяц назад +126

    सजय,गायकवाड,तु,कीतीही,बोल,तुला, मंत्री,पद,मीळनार,नाही,यवड,लकशात,ठेव

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Месяц назад +20

    पण तुम्ही कोण आहेत शिक्षा देणारे आपल्या देशात काय न्यायव्यवस्था नाहीये काय खरंच चुकले असेल तर जनता न्याय करेल तुम्ही कोण कायदा हातात घेणारे😮

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Месяц назад +142

    अनिल बोंडे तुम्हाला काही लाज वाटली पाहिजे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Месяц назад +4

      हलकट माणसाला लाज शब्दाचा अर्थ कळण्या एवढी अक्कल आहे का

    • @siddharthmeshram4141
      @siddharthmeshram4141 Месяц назад

      जात निहाय जनगणना करावी आणि ज्याची
      जितकी टक्के लोकसंख्या आहे. तितके आरक्षण
      द्यावे.

    • @AshokLodam-fw6ci
      @AshokLodam-fw6ci Месяц назад

      त्यासाठी लाज असावी लागते.😂😅

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Месяц назад

      म्हणे डाॅक्टर आहे.​@@sadananddalvi6475

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Месяц назад +53

    राहुल गांधी सच्चा माणूस..

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 Месяц назад +2

      टाईप मिस्टेक ...सच्चा की लूच्चा .?

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Месяц назад +8

      Rahul Ghandhi ji shangharsh Kari hai woh sach ko leke chalte hai 🙏💯

    • @mit368
      @mit368 Месяц назад

      ​Jhattaadataa ​@@dattasurve1119😮

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 Месяц назад

      ​@@dattasurve1119jali jali jali jali ka magum

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад +2

      गांधी घराणे शांततेचे वक्ते आहेत ते खळखळ नाले ओढे नाही हे समुद्रासारखे साठवण करतात महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад +75

    काय चुकीचे बोलले राहुल गांधी . अदरनीय बाबा साहेब आंबेडकर साहेब यांनी अरकक्षण थोड थोड कमी करून ते बंद कराव अस म्हटल आहे जे आज्ञान आहेत त्यांनी साहबाचे . ग्रथ चरित्र संपूर्ण वाचावेत .

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Месяц назад +66

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @anilkore3100
    @anilkore3100 Месяц назад +65

    भाजपाई ना इंग्रजी भाषा कळत नाही हे लक्षात येते😂

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 Месяц назад +83

    अनिल बोंडे लाज वाटते काय

  • @dilipgaonkar6875
    @dilipgaonkar6875 Месяц назад +9

    Bonde आणि गायकवाड यांना प्राथमिक शाळे मध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे अजून नासमज आहेत

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Месяц назад +171

    बोंडेचा बुद्धिविलास पाहता
    तेथील मतदारांना आपण निवडून दिल्याचा पश्र्चाताप होत असेल

    • @एबीसीडिफ-yb2it
      @एबीसीडिफ-yb2it Месяц назад +9

      Yala lokanni padle mhanun rajyasabhevr pathvle

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад +4

      Hyla nivdun dile nahi

    • @dilippande8677
      @dilippande8677 Месяц назад

      हा बोंडे,, मागच्या दरवाजा कडुन गेला,,

    • @kondibaabhang2703
      @kondibaabhang2703 Месяц назад

      हा भडवा राज्यसभेवर आहे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Месяц назад

      ल बोन्डे ठरवूनच आले आहेत की चर्चेत गोंधळ घालायचा कारण सगळं प्रकरण त्याच्यावर् येणार आहे, बोन्डे तुम्ही चाचोर आहात स्वतःची लायकी दाखवून दिली आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Месяц назад +22

    बढे साहेब 🙏🏻
    सगळे वाचलवीर bjp मध्ये एकत्र आलेत आणि त्यांना मोदी हैं तो मुमकिन हैं असा विश्वास देवेंद्र फडणवीस नं दिलाय हे सगळा महाराष्ट्र ओळखून आहे बाकी तुम्ही चौथा सत्मभ म्हणून फक्त तुमच्या चॅनेल चालण्याची काळजी घेत राहा घेत राहा 🙏🏻✍🏻

  • @GajananGhoge
    @GajananGhoge Месяц назад +39

    अनिल बोडे ईगजी वाचता येत नाही का

  • @anantraochandane9036
    @anantraochandane9036 Месяц назад +21

    अनिल बोडे डॉक्टर आहेत हे माहित नव्हते😮 . ठीक आहे मग चमचे गिरी असेल

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Месяц назад +2

      राज्यसभेचा खास दार केलय....
      लायकि नसतांना....
      मग् ...
      चमचेगिरी ,चाटुगिरी,लाळघोटे...
      वगैरे वगैरे विशेषण...
      कमिच पडतात...😂😂

  • @arungaikwad951
    @arungaikwad951 Месяц назад +38

    Dr असून इंग्रजी येत नाही असं होऊ शकत का

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Месяц назад +1

      नकला मारुन डाँक्टर झाल्यावर....
      हे,असच होणार...😂😂

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Месяц назад +9

    अनिल बोंडेला मेंटल हाॅस्पिटलमधे भरती करण्याची वेळ आली आहे.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Месяц назад +43

    नाही.तरी.जनता.बीजेपीला.जनता.घरी.बसवनार.आहे

  • @naja5835
    @naja5835 Месяц назад +48

    जनतेने असे दगड निवडून देणे अगोदर विचार करावा

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 Месяц назад +1

      Right

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      हे निवडून दिलेले दगडे धोंडे माणस आहेत

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      काहीही बेताल वक्तव्य करतात

  • @shreemule396
    @shreemule396 Месяц назад +22

    माफी वीर मोदी आणि संघ परिवार

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 Месяц назад +16

    संज्याला अन्याला इंग्लिश वाचता किंवा
    बोलता येते का राहुल गांधी ची मुलाखत बगा मग बोला

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil Месяц назад

      ते दोघेही चांगले क्वालिफाईड नाहीत हे वाचाळ वीर आहेत

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z Месяц назад +20

    काय बोलले ते तर सार्वजनिक करा कशाला खोटे बोलता बोडें साहेब

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Месяц назад +17

    लोंढेसाहेब.ऐकच.नंबर

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 Месяц назад +40

    असे आमदार,खाजदार काय विकास करणार.

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb Месяц назад +17

    वाचाळवीरांनो...! तुम्हाला जनतेच्या हितासाठी आणि समाजात एकोपा, शांतता आणि सहिणूता निर्माण करण्यासाठी निवडूण दिलेले आहे.... वाट्टेल ते बोलण्यासाठी नाही...

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 Месяц назад +5

    अतुल लोंढे साहेब धन्यवाद मुद्देमुद बोललात.

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 Месяц назад +11

    बोंडे ने रेशीम बागेत dr पदवी घेतली

  • @gautamwankhede1914
    @gautamwankhede1914 Месяц назад +26

    अभिनंदन लोंढे आणि जयश साहेब

  • @MadhukarMahure-b9x
    @MadhukarMahure-b9x Месяц назад +3

    बोंडे साहेबांना थोडे डोके कमी असल्याचे वाटते.🙏

  • @pradeepugale1014
    @pradeepugale1014 Месяц назад +13

    लोकमत प्रवक्ते यांनी राहुल गांधी, नेमके काय म्हणाले याचा अभ्यास केला नाही, कारण हा debate cha मुद्दाच नाही. केवळ आपला TRP साठी असे मुद्दे चर्चेत घेतात.

  • @mukundsontakke1653
    @mukundsontakke1653 Месяц назад +11

    Anil कसला डॉक्टर आहे कळवा

  • @sanjaybhat4475
    @sanjaybhat4475 Месяц назад +10

    पत्रकार महोदय,राहुल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Месяц назад +2

      Rahul Ghandhi ji ke sach se gujrat model ke Ghulam aur godi media apna khel chalo kar dete hai saheb ko khush karne ke liye 😅😅😅

  • @dilipgavit6409
    @dilipgavit6409 Месяц назад +1

    देशासाठी लढणारे नेते हेच खरे देशभक्त

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l Месяц назад +22

    AnilBonde Gaikwad are TALIBAN I.

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 Месяц назад +3

    पत्रकार..... बातमीचे हेडिंग भारीच हो.... बापावर हल्ला व्हाहा आणि पुत्राने क्रोधित व्हावे.... पत्रकारितेच्या शुभेच्छा.

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Месяц назад +5

    माननीय राहुल गांधी काहीही चुकीचे बोललेले नाहीत ते जर तर या संदर्भात बोलले पण गाढवांना कळायला पाहिजे ना

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Месяц назад +8

    सर्व पक्षांतील असे वायफळ बोलनारे नये जनतेने पक्ष प्रमुखाने बाजुला केले पाहिजेत चायनलने पन अशा व्यक्तींना जास्त भाव दिला नाही पाहिजे खुप विषय महाराष्ट्रात चर्चा करण्यासाठी आहेत

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Месяц назад +36

    आई घल्यांनो.आधी.आरक्षण.द्या.मग.तुमची. भादुरी दाखवा.

    • @kailassalvi4289
      @kailassalvi4289 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bharatsinghprajput9026
    @bharatsinghprajput9026 Месяц назад +9

    बावळट अनिल

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Месяц назад +11

    अतुल लोंढे साहेब एकदम बरोबर सांगत आहेत

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 Месяц назад +5

    बोंडे साहेब आपले शिक्षण काय राहूल गांधी यांचे शिक्षण काय . PM ला खुश कार्यासाठी बोंडे साहेब बोले असावेत

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 Месяц назад +2

    बाबासाहेब आंबेडकर व राहुल गांधी या दोघांची विचार सरणी एकच आहे हे स्पष्ट होतं आहे

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Месяц назад +3

    आसे खासदार जर झालतर अवघड आहे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +25

    rahulji योग्यच बोलले

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z Месяц назад +10

    सरकार तुमचे किती खोटे बोलणार अजुन राहुल गाधि कधि सतेत येईल ते सागता येत नाही

  • @mukundsontakke1653
    @mukundsontakke1653 Месяц назад +9

    sanju ,Anil tumi bjp मातीत घातली

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h Месяц назад +2

    श्री आदरणीय लोंढे साहेब यांची अशीच आब्रु काढावी हीच महाराष्ट्र राज्यातील साधीसुधी साधिभोळी माणसं प्रयत्नशील आहेत

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Месяц назад +3

    भाजप हटाव देश बचाव

  • @babannikam5680
    @babannikam5680 Месяц назад +3

    राहुल गांधी यांनी सर्व आरक्षण लवकरात लवकर रद्ध करावे बाबासाहेब आंबेडकरांनी 15 वर्षांनी बंद करा असे सांगितले होते राहुल गांधींना पूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देईल मराठा समजला आरक्षण द्या नाही तर सर्व आरक्षण रद्द करा आरक्षण रद्द झालेच पाहिजे

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Месяц назад +12

    विलास साहेब असलेल्या पागल लोकांना कसयला बोलत आहे

  • @bhagwatmane7309
    @bhagwatmane7309 Месяц назад +1

    त्या लोकांना इंग्लीश मराठी भाषा जम्मत नाहीं

  • @latasable306
    @latasable306 Месяц назад +5

    सगळे आपल्या पोळी भाजून घेण्यासाठी अस बोलतात आता यांना घरी पाठवायची वेळ

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 Месяц назад +4

    चर्चा भरकटली आहे.राहुल गांधींचे विधान बाबासाहेबांच्या विधाना समान आहे किंवा कसे इतकाच मुद्दा आहे.आता राहिली खासदार आमदार नी वापरलेली भाषा.अर्थात ती अयोग्य व निषेधार्य निश्चित पणे आहे.कायदे मन्डळात असलेल्या व्यक्तींनी सम्भाळून व्यक्त करावीत.

  • @amarjagtap7957
    @amarjagtap7957 Месяц назад +5

    Hat's off to you Atul londhe sir ❤

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Месяц назад +5

    हा विलास पण बोंडेचां आवाज मोठा ठेवतोय. बाकीच्यांचां लो करतोय.

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Месяц назад +9

    असं कधीही होत नसतं, तुम्ही बेताल बोलून दिशाभूल करू नका

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 Месяц назад +1

    राहुल गांधी यांनी बोललेलं वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संविधानात केव्हा बदल केला पाहिजे हे सांगितलं आहे. कारण आज आरक्षणाचा हेतू जो होता तो अजून साध्य नाही झाला पण भविष्यात साध्य होईल त्यावेळेस निश्चित आरक्षण नसलं पाहिजे अन्यथा असे वादविवाद होतच राहील.

  • @pradeepbacchav5106
    @pradeepbacchav5106 Месяц назад +7

    सर्व पक्षीय नाही...
    फक्त लाळघोटी गॅंग...

  • @HanmantDiwade
    @HanmantDiwade Месяц назад +1

    मला या महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे🙏🙏🙏🙏 तुम्ही नालायक लोकांना निवडून का देता लोकशाही जर टिकवायची असेल तर या देशात धर्मावर किंवा जातीवर मत दान करायचा नाही

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Месяц назад +3

    काही नेत्यांना टीका करण्यासाठी काहीच उरलेले नाही त्यांना पांचट चुकांमुळे माहिती आहे आपली जहाज बुडणार आहे म्हणून ते शब्दांचा विपर्यास करत आहे.

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 Месяц назад +1

    बोंडे साहेब इंग्रजी कळत नसेल तर कशाला उगीचच बरळायचं अशी फसगत होतय. फक्त वरिष्ठ नेत्यांना खूश करण्याच्या नादात चर्चेत अशी त त फ फ करायची वेळ येतय.।

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr Месяц назад +6

    बेशरम आहेत सत्ताधारी

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Месяц назад +2

    राहुल गांधी ची लोकप्रियता बघुन भाजप ची घाबरली आहे.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Месяц назад +3

    बोन्डेजी ओबीसी च्या 314 UPSC मध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांना वंचित ठेवलं तेव्हा आपण OBC म्हणून आपण काय केल. आणि भाजपा रोज संविधान पायदळी तुडवीत आहे. त्याबद्दल बोला. सत्तेसाठी लाळ घोटेपणा सोडा.

  • @vishalsarode1596
    @vishalsarode1596 Месяц назад +1

    Bonde Saheb 1No Fhaltu Ahe

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Месяц назад +5

    ठाकूर बाई सगळेच बोलतात , असे बोलणाऱ्यांना हाकलून दया

  • @sameernanderge
    @sameernanderge Месяц назад +2

    कस काय झाला हा खासदार

  • @purushottamtidake2626
    @purushottamtidake2626 Месяц назад +4

    Bone tula laj vatli pahije

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 Месяц назад +1

    संजय गायकवाड याची सटकून गेली याला राहुल गाधी काय बोलले हेच समजले नाही।

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 Месяц назад +3

    बोडें गायकवाड अहो आपण दोघेही कायदे मंडळात आहात जरा भाषा चांगली वापरा,

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Месяц назад +1

    आता पुढे ,जो आरक्षणावर घेवून करोडपती होतो त्याना आरक्षण देवुच नये.त्याना जनरल कॅटेगीरीत टाकावे.शिवाय आरक्षण एकदाच दिले पाहिजे.त्या नंतर त्यानी ते पुढे कष्ठ,आभ्यास करुनच पुढे आले पाहिजे. असाच कायदा असावा.तरच पुढच्या आरक्षण घेणाऱ्या व्यक्तीला आरक्षण मिळेल.

  • @govindchavan6981
    @govindchavan6981 Месяц назад +3

    He.100/.B.J.P.Sampvanar😂

  • @alksani-2182
    @alksani-2182 Месяц назад +1

    डॉ. अनपढ दिसतायेत त्यांना विचार आणि विकार यातला फरक कळत नाही. काय अवस्था आहे डॉक्टर खरंच राजीनामा द्यावा खासदारकीचा वाटोळे करू नका लोकशाहीचे

  • @satishbattishe7990
    @satishbattishe7990 Месяц назад +2

    वाचाळवीर मिडिया काही ही बाईट देतात म्हणजे पक्ष वा. वा. करेल

  • @vinodkohale3989
    @vinodkohale3989 Месяц назад +1

    महाराष्ट्र हाच तो का त्याने देशाला दिशा दिली आता दशा झाली का

  • @RoshanDhargave
    @RoshanDhargave Месяц назад +2

    अनिल बोन्डे हे जनावच Dr आहेत 😂😂

  • @diwanjimalusare2801
    @diwanjimalusare2801 Месяц назад +2

    4 थी फेल ने किती देशाची प्रतिमा खराब केली त्याच काय

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 Месяц назад +2

    बडे मुदे सगळ्या पक्ष्याचा वाचळविराच समाचार घ्या की

  • @anantabodke954
    @anantabodke954 Месяц назад +2

    फक्त ब्राह्मण लोकां मुळे

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 Месяц назад +2

    आदरणीय लीडर वाल्यांनो मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर सगळ्याची वाट लागली समजा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Месяц назад +1

    *अश्या लोकांना लोक कसे निवडून देतात!*

  • @कवीसुरेशकंक
    @कवीसुरेशकंक Месяц назад +1

    इतकी बडबड करण्यापेक्षा आरक्षण ८० टक्के करून टाका.सरकार आपले आहे.

  • @PrabhaGaikwad-u5r
    @PrabhaGaikwad-u5r Месяц назад +1

    Only rajkaran hai

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Месяц назад +1

    अती शिकलेले आणि भकलेले सारखे. त्या पेक्षा अशिक्षीत लोक चांगली.

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 Месяц назад +2

    संविधान आहे तोवरच आरक्षण?
    तुमची माणसं तर म्हणाले की संविधान बदलायचे आहे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Месяц назад +1

    *संजय गायकवाड आणि अनिल बोंडे तुमची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता नाही!*

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Месяц назад

    अतुल लोंढे आपण योग्य बोलतात , भाजपच्या लोकककड विकासा बद्दल काहिच मुद्दे नाहीत हे काहीही बडबड करतात

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 Месяц назад

    हॆ भाजपावाल्याना मनुवाद आणायचं आहे. देश आणि राज्यघटनेचे हॆ वाटोळ लावणार निश्चित.
    काय बोन्डेना विषयावर बोलता तरी येतं होत काय आम्हा प्रेक्षकांना सर्व समजतंय.