बंबू आधी तुझी पोरं zp शाळेत घाल ... तू जनतेला पाच वर्षे बांधील रहा ... शिक्षणासाठी काही तरी कर ... जि.प.च्या शिक्षकांना मुलांना शिकऊ दे ,त्यांना निवडणुका, सर्वेक्षण, ऑनलाईन काम, जनगणना, स्वच्छ भारत, तंबाखुमुक्ती, हरघर फलाना असली काम लागू नयेत यासाठी विधानसभेत आवाज उठव... सर्व चित्र बदलेल... मतांसाठी उगाच गळ्याच्या नसा तानु नकोस !
@@scholarclassesm.badnashik3079 tu पाढाच लिहायचं विचारन्या पेक्षा येतोय तर ....आणि ठीक पण त्याने त्या लेकराला म्हणायला लावण्या पेक्षा जर त्याने म्हणून दाखवले आस्ते तर मतदार म्हणाले आस्ते आमचा आमदार शिकलेला आहे.....त्याला निवडून द्या....प्रश्न विचारणाऱ्या पेक्षा उत्तर देणाऱ्याला निवडून द्या म्हणाले आस्ते...तू तुझा आमदार लख लाभो घे... टणा टना वर
आमदार साहेबांना माझा एकच प्रश्न आहे, ज्या मतदारसंघातून हे येतात त्याचे क्षेत्रफळ किती आहे? याचे उत्तर देता येत नसेल तर आमदार साहेब तुम्ही कशाचं पगार घेता.
अरे १००%विद्यार्थी जर इतके हुशार असते तर कशाला लागले असते..राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या मंत्रिमंडळातील किती जणांना 26चा पाढा येतो त्याची सुध्दा परीक्षा घेतली पाहिजे..
हे वक्तव्य BJP चच आहे.BJP ला मतदान करताना विचार करा. आणि ह्यांचा पण पगार, गाडी भता, PA पगार, लाईट बिल, फोन बिल कर्जा मध्ये सवलिती, नविन गाडी घेताना 0%व्याज दर हया सवलती ई. ह्यांना गरज आहे का सर्व शिक्षकांनी याचा जाब विचारा.
ह्या आमदाराला एव्हढं माहित पाहिजेकी सरकार तुझचं आहे हे तुला आमदार झाल्यावर सुचलं नाही का ? तु शिक्षण सुधारण्यासाठी काय केलसं सत्ता तुझ्याच हातात होती😂😂😂😂
शिक्षकांनी ही कामे सेवा म्हणुन करायला हवी, पूर्वी शिक्षक गावात भजन ,कीर्तनासारख्या समाज प्रबोधनात असायचे ते सेवा म्हणुनच....आता ploting, व्याजाचा धंदा यात जास्त इंट्रेस्ट आहे.
साहेब तुम्ही सहावीचा अभ्यासक्रम पाहिला आहे का? सहावी पर्यंत कुठेही 26 चा पाढा शिकवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाढा न येणं साहजिक आहे. आणि यावरून तुमचा शिक्षणाविषयी काय अभ्यास आहे हा कळतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हीच नापास आहात
6 th च्या वर्गात गेल्यावर तुझ्या मुलीला विचार 26 चां पाढा मग समजेल येतय का नाही ते आणि का येत नाही याचं कारण एकच त्या वर्गात तिला ते नाही हेच असेल@@GirishBhaivhfh
वर्गातील सगळेच विद्यार्थी हुशार नसतात तुमच्या एवढ्या आममदाररापैकी 26 चा पाढा किती जणांना येतो जपानणे एका विद्यार्थ्यावर किती खर्च करतो तेथील शाळा बघा कशा आहेत तेथील शिक्षण व्यवस्था बघा नुसता नावाने बंब झाला का
अतिशय चांगला निर्णय.. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांचा पगार अवलंबून असेल तर मग प्रत्येक विभागातील,मतदार संघातील नागरिकांना विचारूनच आमदार, खासदार, मंत्री यांचा पगार ठरवला पाहिजे....
@@englishatoz8948 गुरुजी गरीब समाज खूप मोठा आहे तालुक्यात आणि बम साहेब बोले ते बरोबर बोले चागल शिक्षण द्या गावातच रहा आम्ही ओबीसी समाज बम साहेबाच्या पाठीमागे आहे निवडून येणार आहे
भाऊ पण सरकार तर तुमचंच आहे ना वरती... तुम्ही म्हणता जिल्हा परिषद मध्ये शिकलो याचा अर्थ असा होतो की काँग्रेस काळात जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सुविधा चांगले होत्या जे या भाजप काळामध्ये नाही...😅
शिक्षक म्हणजे सॉफ्टवेअर नाही आणि विद्यार्थी म्हणजे मेमरी नाही ,शिक्षकाने शिकवले म्हणजे घरी त्याचा सराव झाला पाहिजे ,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घरी जाऊन दप्तर फेकतो पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायला निघालो कि हातात घेतो असं असल्यावर मुलांची प्रगती होणार नाही
तुम्ही शाळा विकासासाठी काय केले, आणि तुम्ही स्वतः आमदार असून लेकरे तुम्हाला ओळखत नाही याचा अर्थ आपले काम आणि आपली ओळख किती आहे हे समुजन जाणे.... जग आणि आमदार आणि मानसिकता बदलली आपण जागेवर आहेत आपणी ही जुने आमदार यांचा आदर्श घ्यावा
खाजगी शाळा कुणी काढल्या रे, तुम्हीच ना. मग तिथे नोकरी करणाऱ्या लोकांना दिला जाणारा पगार सरकारं ठरवत नाही. तुम्हीच ठरवता. तुम्हाला फक्त fees वाढवून स्वतःची प्रॉपर्टी वाढवायचं समजत पण तुमच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच भलं व्हाव असं वाटतं नाही.
आमदार साहेब मी तुमच्या या मताशी खूप सहमत आहे आणि खरच परिस्थिती आहे नुसते पगार देऊन देशाचा विकास होणार नाही मुलांचा विकास झाला पाहिजे प्रत्येक लोकांना पगार जादा पाहिजे आणि काम कमी पाहिजे
मुलाला पाढा म्हणता आला नाही तर त्यानी स्वतः म्हणून दाखवायचा होता ना शिक्षकाचे खरे हाल काय होतात हे त्यांना दुधावरची खरी साय तर हे आमदार खासदार लोकच घेतात आमदार खासदारांच्या कमाई व वर कमाईपण माहिती द्यायची ना
बंब साहेब हे एक उदाहरण दिले तुम्ही पण यातून एक दिसून आल की तुम्ही फक्त वयाने वाढला पण तुमची बुद्धिमत्ता मात्र वाढली नाही त्यामुळे तुम्ही आमदार व्हायच्या योग्यतेचे नाहीत हे सिद्ध होते
आदरणीय विद्यामान आमदार मा. प्रशांत बंब साहेब हे चित्र फक्त तुमच्या मतदारसंघत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची हि अवस्था आहे. यांचे पगार कमी करा ज्याला नोकरी करायची तो करीन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या कमी नाही.
माझा मुलगा Z.P शाळेत आहे 300पर्यत पांढे पाठ आहे देशाचा पंतप्रधान विच्यारा राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,खासदार,आमदार विच्यारा भारतात राज्य किती ते विच्यारा महाराष्ट्रत जिल्हे किती आहे ते विच्यारा जिल्हात किती तालुके आहे हे पण विच्यारा गावचा संरपच कोण हे विच्यारा इंग्रजी चा कुठलाही धडा वाचुण घ्या हे पण तुमच्या तालुक्यात पाढंर ओहळ
याला अक्कल नाही.. बंब चां बंबा विझवा.. कावरलेल्या कुत्र्यासारखा करतो..याला बोलायची अक्कल नाही..बोलतांना तोंड वाकड करतो..विक्षिप्त माणूस ..याचा पंधरा वर्षाचा आमदारकीचा हिशोब विचारा जनतेने विचारला पाहिजे..याने किती विकास काम केली हे विचारा..साखर कारखाना खाणारा चोर हा..भ्रष्ट ..आणि भ्रमिष्ट.. याचा पापाचा घडा भरला आहे 😂😂😂😂
त्यांना शाळा सोडून बाकीचे काम किती झाले दिले जातात याचा पण विचार झाला पाहिजे. तसेच शालेय पोषण आहार पण त्याच्या माथी मारलं जातं. प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सरासरी साठ-सत्तर मुले शिकत असली तरी त्या मुलांचं खिचडी बनवण्यात एक दोन तास जातात. शिक्षक जरी खिचडी बनवत नसले तरी त्यांना तिथे उभ राहावं लागतं कारण ज्याच्याकडे काम दिलं आहे तो ते प्रामाणिक पणे करेलच अस नाही. त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ग्रॅम ग्रॅम चा हिशोब त्यांना ठेवावं लागतो. ती तयार झाल्यावर शिक्षकांनी आधी खाऊन बघायचे त्यांना नाही काय झाले तर मुलांना द्यायची. यात आता तुम्हीच हिशोब लावा. त्यांचा किती वेळ जात असेल. याला काय हे फक्त टिवटिव करायची आणि लोंकांसमोर स्टंट द्यायचे. त्यांचा पगार काढता तुमची पेन्शन आणि आमदार निधी बंद करा ना आधी.
बंब साहेब तुमच्या मतदार संघातील इंदापूर या शाळेची काय अवस्था आहे बघा? जिथे नळाला वेळेवर पाणी येत नाही, बस येत जात नाही. मोटर सायकल शिवाय दुसरे पर्याय नाही. असे तब्बल मी माझ्या जन्मा पासून बघतो आहे. पण आजून सुधारणा झाली. Zp शाळेची अवस्था (भौतिक) पूर्वी पेक्षा खूपचदयनीय आहे. शिक्षकांना दोष देण्यापेक्षा गावातील zp शाळेत पहिले भौतिक सुविधा द्या. शिक्षकांसाठी निवासस्थाने तयार करा. आता 1 वर्षात सांगतात 15 वर्ष काय केले साहेबानी.
आमदार खासदार मंत्री नेते पुढारी सर्व सरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंची मुले मुली सरकारी शाळेतच घातली पाहिजेत असा कायदा करा म्हणजे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढू शकेल ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
ह्यांचा आता शिक्षकाच्या पगारावर डोळा दिसतोय आहों ज्यासाठी आपण आलात ते काम करायला पाहिजे..काय सांगावे यांना यानाच समजायला पाहिजे...आताच बरा पगार घेताना दिसतो... वा साहेब मानल आपल्याला. .छान
याला पालक पण तेवढ्यात जबाबदार आहे मुलांची परिस्थिती कशी आहे मराठी शाळेत पालक एकदा मुलांना शाळेत घातलं की शाळेत परत मीटिंगला सुद्धा येत नाही मुलं घरी अभ्यास करत नाही घरचं वातावरण शिपाई शाळेत शिपाई नाही क्लार्क नाही रोजची ऑनलाईन काम शिक्षकांना वर्ग सांभाळून शाळेची कामे करावी लागतात प्रायव्हेट शाळेतील पालक मुलांच्या रोज अभ्यास करून घेतात शाळेपर्यंत सोडायला येतात घ्यायला येतात रोज मुलगा अभ्यास किती करतो मराठी शाळेतील मुलांना अभ्यासाचे गांभीर्य नसतं शाळेत जेवढे शिकवलं तेवढेच घरी अभ्यास करत नाही अशैक्षणिक कामे बरीच असतात शाळेत नियमित उपक्रम असतात त्या उपक्रमात वेळ निघून जातो
शिक्षकाचा अध्ययन अध्यापनाचे कार्य त्या व्यतिरिक्त बाहेरची कामं निवडणुकीचे काम बीएलओ च काम या सगळ्या कामाचं मूल्यमापन केलं तर शिक्षकांना अजून दुप्पट पगार केला पाहिजे बम
@@Anubhav_79 बंबचे काम नाही हे. आणि ही वेळ आणि हा प्रसंग पण नाही. त्याने त्याचे काम करावे. एका युवकाणे याला सभेत प्रश्न विचारला तर त्या युवकाला धक्के देऊन सभेच्या बाहेर काढले याने. याला सत्तेचा माज आलाय.
Private teacher च्या payment बद्दल कोणीही बोलत नाही, फक्त output द्या.... Output 100% असून तुम्ही म्हणता तसेही payment नाहीये, ही आपली वस्तुस्थिती आहे, देशाला पुढे न्यायचे असेल तर quality शिक्षण द्यायला पाहिजे, प्रत्येक शिक्षकांला private असो की गव्हर्नमेंट उच्च दर्जाचे training आणि payment द्या...
अरे बंब, तुला तरी येतो का २६ चा पाढा..😊
तुला फुकटची पेन्शन किती मिळणार ते पण सांग...
आमदारकी काळात काय काम केले ते सांग खयके पान बनारस वाला म्हणत स्वतःला अमिताभ समजून नाचत होता हा तशी वेशभूषा करून
🤣🤣🤣🤣🤣
तुला येतं का
@@vijayraut8422 गुरुजी आहे वाटत आपण 🤣🤣
अती नालायक बंब आहे हा, जनरल नॉलेज शाळेत शिकवत नाही, प्रत्येक बालकाचा आय क्यू सारखा नसतो,हा देशद्रोही भाडखाऊ आहे,याचा सुपडा साफ करा
जसा तुम्ही शिक्षकांचा हिशोब मागता तुम्ही पाच वर्षात काय काम केलीत हे विचारल्यावर तुमचा पारा मात्र चढतो .
Shikashak sadhya dupari 90lavat ahet proof deu ka
सगळे 😮
Amdar kayam piun astat deu ka proof@@sachins.gawali4925
Zhatu मावा कमी खा
@@sachins.gawali4925
आज सकाळी सकाळी ओढली का रे?
आमदार साहेब वर्गात एखादा मुलगा ढ असतोच जस की विधानसभेत तूम्ही आहे.
बाकीचे आमदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे शिक्षकांचे कामे.
😂
सहमत
😂😂 barobr bhawa ekdam 💯
@@ShubhSonej Banb saheb he khare bolat ahet. 💯💯
😂😂
बंबू आधी तुझी पोरं zp शाळेत घाल ...
तू जनतेला पाच वर्षे बांधील रहा ...
शिक्षणासाठी काही तरी कर ...
जि.प.च्या शिक्षकांना मुलांना शिकऊ दे ,त्यांना निवडणुका, सर्वेक्षण, ऑनलाईन काम, जनगणना, स्वच्छ भारत, तंबाखुमुक्ती, हरघर फलाना असली काम लागू नयेत यासाठी विधानसभेत आवाज उठव...
सर्व चित्र बदलेल...
मतांसाठी उगाच गळ्याच्या नसा तानु नकोस !
ज्या पुढाऱ्याचा 26 चा पाढा पाठ असेल त्याला मुख्यमंत्री बनवा आमचा बिनविरोध पाठिंबा आहे
यांच्या अशा वक्तव्यामुळे भाजपची मतदानाची टक्केवारी कमी होईल
तू शिक्षक असणार
Nahi,bhava
मायगलय खाजगी शाळेचे दोनिशेन सांग मायगल्या हे कालपवतो
हो पण सत्य आहे परिस्थिती
शिक्षक काय करू शकतो हे दिसेल 23 ला 😅@@Nitindevkate1993
Tumhi 8 वी पर्यंत Direct पास करून शिक्षणाचा खेळ खंडोबा केला..
अगदी बरोबर
याबद्दल ते बोलणार नाही
याच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे
लेकराला म्हणायला लावण्या पेक्षा तू म्हणून दाखव ना ......कसा आमदार झाला कळेल
R̊i̊g̊h̊t̊
❤
तुम्ही म्हणून दाखवा 26 चा पाढा....
@@scholarclassesm.badnashik3079 tu पाढाच लिहायचं विचारन्या पेक्षा येतोय तर ....आणि ठीक पण त्याने त्या लेकराला म्हणायला लावण्या पेक्षा जर त्याने म्हणून दाखवले आस्ते तर मतदार म्हणाले आस्ते आमचा आमदार शिकलेला आहे.....त्याला निवडून द्या....प्रश्न विचारणाऱ्या पेक्षा उत्तर देणाऱ्याला निवडून द्या म्हणाले आस्ते...तू तुझा आमदार लख लाभो घे... टणा टना वर
Right
आमदार साहेबांना माझा एकच प्रश्न आहे, ज्या मतदारसंघातून हे येतात त्याचे क्षेत्रफळ किती आहे? याचे उत्तर देता येत नसेल तर आमदार साहेब तुम्ही कशाचं पगार घेता.
भाऊ तुम्ही जो प्रश्न केला त्याला मी सहमत आहे,पण त्याला अजून एक प्रश्न केला पाहिजे होता कि याच्या मतदार संघात किती खेडे व शहरे आहेत...
😂😂😂😂😂
🤣🤣🤣🙏
जसे तुमचे आमदार निवास असते ना तसे तुम्ही मुख्यालयात शिक्षण निवास बनून दाखवा बर कोण नाही राहणार बघू
तुम्ही मागील 5 वर्षात शिक्षणासाठी किती आमदार निधी वापरला
शिक्षण मतदारसंघात आहे ना सतीश चव्हाण
शून्य
मराठा तरुनाला सभेतुन हाकला आहे याचा हिशोब चुकता करु
आमदार निधी स्थानिक सुविधांसाठी असतो....
पगार 1 लाख घेतात शिक्षक आणि विचारतोस शिक्षणासाठी किती खर्च केला.
अरे १००%विद्यार्थी जर इतके हुशार असते तर कशाला लागले असते..राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या मंत्रिमंडळातील किती जणांना 26चा पाढा येतो त्याची सुध्दा परीक्षा घेतली पाहिजे..
आमदार साहेब, साहेब कसला बे तु तुझे विचारच भिकारी आहेत. हाड...हाड...
सर्वांना राष्ट्रगीत , प्रतिज्ञा, संविधान येतं ते पाहावं
आमदारांना
प्रा.शाळा ला परवानगी कोण डेटोरे
याचं वक्तव्य म्हणजे बीजेपी चे अधिकृत वक्तव्य समजून मतदान करा मित्रानो.
ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांनी काही जाहिरनाम्यात हा विषय घेतला आहे का ?
हे वक्तव्य BJP चच आहे.BJP ला मतदान करताना विचार करा. आणि ह्यांचा पण पगार, गाडी भता, PA पगार, लाईट बिल, फोन बिल कर्जा मध्ये सवलिती, नविन गाडी घेताना 0%व्याज दर हया सवलती ई. ह्यांना गरज आहे का सर्व शिक्षकांनी याचा जाब विचारा.
6 वी च्या विद्यार्थ्यांना 26 चा पाढा विचारता मग वया नुसार तुम्ही 126 चा पाढा आधी म्हणुन दाखवा ....
Right 🤣🤣🤣🤣
बंब तू विकासावर बोल ना तुझा पराभव अटळ आहे
हा होणारा आमदार जास्तीतजास्त मताने पडला पाहिजे... 👍
तुमचे मूल कोणत्या शाळेत शिक्षण घेतात त्या गुरुजींना काय मानधन आहे..
चुकत वेडा शिक्षण ची वाट लागली
100% पडला म्हणून समजा......😂👍
सत्य बोल ता आमदार
Ka padla pahije sir. Khr bolala mhnun ka
ह्या आमदाराला एव्हढं माहित पाहिजेकी सरकार तुझचं आहे हे तुला आमदार झाल्यावर सुचलं नाही का ?
तु शिक्षण सुधारण्यासाठी काय केलसं सत्ता तुझ्याच हातात होती😂😂😂😂
अरे शिक्षकांची ऑनलाईन ची कामे इतर कामे बंद कर जिथं शिक्षकांची संख्या कमी आहे तिथे शिक्षकांची भरती कर
दोन महिने झाल शाळा करून निवडणूक आयोगाचे काम करीत आहेत हे या आमदाराला माहित नाही का ?
शिक्षकांनी ही कामे सेवा म्हणुन करायला हवी, पूर्वी शिक्षक गावात भजन ,कीर्तनासारख्या समाज प्रबोधनात असायचे ते सेवा म्हणुनच....आता ploting, व्याजाचा धंदा यात जास्त इंट्रेस्ट आहे.
@@SagarDeshmukh-ot9sh Mg tyana pn tyachi kama seva manun karavi
निवडणुकीच्या कामाला शिक्षकच आहेत ना भाऊ.....
करेक्ट कार्यक्रम लावणार तुमचा
एखादा विद्यार्थी शिकत नसेल तर त्याला शिक्षकास जबाबदार कसे धरता येईल?
सरकारच सर्वांना पास करायला लावत आहे. मग शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल?😮😮😮😮😮
साहेब खूप खूप धन्यवाद , तुम्ही योग्य विषय काडलात, तुम्हाला जरी शिक्षकांनी मतं नाही दिलं, तरी पालक निवडूण आणतील
हे yz स्वतः पण पडणार आणि आमच्या bjp चे पण बाकी उमेदवार पाडणार
सत्य बोल ता ते
😂😂😂
😂😂😂😂😂
आमच्या BJP चे नाही गुजरात बीजेपी चे म्हणा
😂yz च आहे हे yz
बंब विधानसभा निवडणुकीत तुझा पराजय निश्चित करण्यात आला आहे.तु पेन्शन घेणार नाही हे पण सांग.
Yala padach yaveles....ha chutya teacher LA tras detoy ani bjp che seats vote Ata punha kami hotil fixxxxxxxxx
बंब च्या मतदार सघातील शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे यांना आताच घरचा रस्ता दाखवा
फुकट च मलिदा खायला पाहिजेत तुम्हा शिक्षकांना
फुकट पगार पाहिजे
Correct
@@shrisanjaydesalesir2083पगार फूकट पाहि जे का?
या साहेबांना पाडा
तुम्ही मताचा जोगवा आणि भीक मागून आमदार झाला शिक्षक स्वतःच्या हिमतीने तयार झाला. शिक्षकांवर बोलण्याचा अधिकार, तुला दिलाच कोणी.
स्वतः शिक्षक स्टडी करूनचं विध्यार्थ्यांना शिकवतो फुकटचं पगार घेतं नाही तुझा पराभव नक्की चं आहे लक्षांत ठेव 😂
साहेब तुम्ही सहावीचा अभ्यासक्रम पाहिला आहे का? सहावी पर्यंत कुठेही 26 चा पाढा शिकवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाढा न येणं साहजिक आहे. आणि यावरून तुमचा शिक्षणाविषयी काय अभ्यास आहे हा कळतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हीच नापास आहात
Gapp re chomya.... Mazi mulagi third la ahe 30 paryant padhe bolate 😂😂😂
6 th च्या वर्गात गेल्यावर तुझ्या मुलीला विचार 26 चां पाढा मग समजेल येतय का नाही ते आणि का येत नाही याचं कारण एकच त्या वर्गात तिला ते नाही हेच असेल@@GirishBhaivhfh
@@rameshbhere7466 ekada शिकलेले कधी विसरले जात नाही रे..... जर शिक्षणातला समजत नसेल तर उगाच ज्ञान पाजळू नको.... निघ पुढे😜😜😜😄
@@GirishBhaivhfhअशी एकच व्यक्ती होती स्वामी विवेका नंद त्या नंतर तुझी मुलगी होईल आणि तू कदाचित
यांना शिक्षण मंत्री करा.... आपण निवडून येतो का याची शाश्वती नाही पाहिली
आमदाराची पेन्शन आधी बंद करा ५ वर्षात यांची कमाई वाढते कशी याची पण चवकशी करावी
बंब मुळ भाजप पडेल हे नक्की
पडलं तर पडलं
पडायलाच पाहिजे
सत्य परिस्थिती ahe
He mahashay padle nakki
पडलं तर पडूदेत पण तुम्हा शिक्षकांची गांड बरोबर मारत आहे. 1 लाख रुपये पगार घेतात आणि शिक्षण फालतू
Correct thinking Banb saheb 💯❤❤❤❤
वर्गातील सगळेच विद्यार्थी हुशार नसतात तुमच्या एवढ्या आममदाररापैकी 26 चा पाढा किती जणांना येतो जपानणे एका विद्यार्थ्यावर किती खर्च करतो तेथील शाळा बघा कशा आहेत तेथील शिक्षण व्यवस्था बघा नुसता नावाने बंब झाला का
अतिशय चांगला निर्णय.. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांचा पगार अवलंबून असेल तर मग प्रत्येक विभागातील,मतदार संघातील नागरिकांना विचारूनच आमदार, खासदार, मंत्री यांचा पगार ठरवला पाहिजे....
बंब तुझा कार्यक्रम गुरुजीच करणार .लक्षात ठेव.तु केलेला भ्रष्टाचार सांग लोकांना
तुम्ही शिक्षक आहेत का
guru sobat panga ghetla yacha karyakram asa kara ki parat........ election ladhuch naya yane
@@englishatoz8948 गुरुजी गरीब समाज खूप मोठा आहे तालुक्यात आणि बम साहेब बोले ते बरोबर बोले चागल शिक्षण द्या गावातच रहा आम्ही ओबीसी समाज बम साहेबाच्या पाठीमागे आहे निवडून येणार आहे
Are yanchi pan pariksha ghya yani bhrshtachyar kela nsta tar Bharat america zala asta yala pada
सर्व शिक्षकांनी करेक्ट कार्यक्रम लावा.... निवडणुकीचे काम त्यांच्याकडेच आहेत
येथे BJP चा उमेदवार निवडून येणार नाही
सर्वांनी यासाठी प्रयत्न करा
10,वर्षे bjp ची सत्ता होती ,आता पण आहे ,हे तुमच्या सरकारच कारनामे आहे ,,शिक्षकांना शाळेचे काम कमी ,बाहेर चे कामं जास्त ,हे ,bjp,सरकारचं कारनामे आहे ,,
भाऊ पण सरकार तर तुमचंच आहे ना वरती...
तुम्ही म्हणता जिल्हा परिषद मध्ये शिकलो याचा अर्थ असा होतो की काँग्रेस काळात जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सुविधा चांगले होत्या जे या भाजप काळामध्ये नाही...😅
आमदार साहेब. तुमच्या मतदार संघात तलाठी .ग्रामसेवक.वरिष्ठ आधिकारी.मुख्यालयात उपस्थितीत राहतात का .ज्या शिक्षकांनी.तुम्हाला समजात. माणसात कस वागायच हे शिकवलंय त्या शिक्षकांवर एवढ पोट आपल का दुखतय
शिकवा मग नीट लेकरांना
Master rag ala ka nit shikawa ki mang saglya zilha parishad shalet hich awastha ahe
सगळे शिकवतात पण काही राजकारणी लोकांना शेंड आणि बुड माहित नसताना आपली लावतात.
आमदाराला विचारा मागील 5 वर्षांत किती प्रॉपर्टी वाढली.
@@vishujaybhaye3387तुम्ही सांगा नीट म्हणजे कसे
😢😢😢
साहेब 10 वर्ष सरकार कोणाच होता साहेब काय सुधारना केला ते सांगा जनतेला
शिक्षक म्हणजे सॉफ्टवेअर नाही आणि विद्यार्थी म्हणजे मेमरी नाही ,शिक्षकाने शिकवले म्हणजे घरी त्याचा सराव झाला पाहिजे ,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घरी जाऊन दप्तर फेकतो पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायला निघालो कि हातात घेतो असं असल्यावर मुलांची प्रगती होणार नाही
तु आमदार होता .किती पगार मिळतो.आणि काय काम केले ते सांग .तुला पालथा पाडून लोक गरचा रस्ता दाखवला जाणार आहे
तुम्ही शाळा विकासासाठी काय केले, आणि तुम्ही स्वतः आमदार असून लेकरे तुम्हाला ओळखत नाही याचा अर्थ आपले काम आणि आपली ओळख किती आहे हे समुजन जाणे.... जग आणि आमदार आणि मानसिकता बदलली आपण जागेवर आहेत
आपणी ही जुने आमदार यांचा आदर्श घ्यावा
याला तर पाडलाच पाहिजे. हा अत्यंत उद्धट मुजोर आमदार आहे. याच्या मतदारसंघत विकास नसेल तेथे याला उठाबाशा काढायला लावा.
खाजगी शाळा कुणी काढल्या रे, तुम्हीच ना. मग तिथे नोकरी करणाऱ्या लोकांना दिला जाणारा पगार सरकारं ठरवत नाही. तुम्हीच ठरवता. तुम्हाला फक्त fees वाढवून स्वतःची प्रॉपर्टी वाढवायचं समजत पण तुमच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच भलं व्हाव असं वाटतं नाही.
मुळात आमदार होण्या करिता किंवा खासदार होण्या करिता सुधा असेच पाढे म्हण्याला लावायला हवेत मग यांची पात्रता कळेल गेली सीट तुमची
अरे याला उपडा पाडा . याला सरकारी कर्मचारी म्हणजे फक्त शिक्षकच दिसतात का ?
Bjp ने याला रोखावे अन्यथा bjp ला शिक्षकांचे मतदान होणार नाही, नाहीतर विनाशकाले विपरित बुद्धी होईल
शिक्षण विभागाचे ,शासनाचे किती परिपत्रके निघतात. एक उपक्रम किती दिवस चालतो.शिक्षकांना किती वेबसाईट माहिती भरावी लागते.त्याची माहिती सांगा महोदय
ज्याला 26 चा पाढा येतो त्यालाच आमदार खासदार करा -किती निवडून येतील?
एवढ्या आमदार खासदारांपैकी एकला येणार नाही
पाढ्याची म्हणायची पण गरज नाही... फक्त या आमदारांनी राष्ट्रगीत म्हणून दाखवाव..😊
हे व्हायला पाहिजे
साहेब तुम्ही मागील 15 वर्षात किती शाळांची सुधारणा केली ते तरी सांगा
गरजेचे आहे आसे आमदार पाहिजेत.
आमदार साहेब मी तुमच्या या मताशी खूप सहमत आहे आणि खरच परिस्थिती आहे नुसते पगार देऊन देशाचा विकास होणार नाही मुलांचा विकास झाला पाहिजे प्रत्येक लोकांना पगार जादा पाहिजे आणि काम कमी पाहिजे
आमदारा सह....
काही गरज होती का बोलवायची
मुलाला इजत काडुन घेतली😂😂
शिक्षकाची
26 cha pada yeyalach pahije
मुलाला पाढा
म्हणता आला नाही तर त्यानी स्वतः म्हणून दाखवायचा होता ना
शिक्षकाचे खरे हाल काय होतात हे त्यांना
दुधावरची खरी साय तर हे आमदार खासदार लोकच घेतात
आमदार खासदारांच्या कमाई व वर कमाईपण माहिती द्यायची ना
याच्या शिक्षकाची इजत बरोबर काढली आहे.
बंब साहेब हे एक उदाहरण दिले तुम्ही पण यातून एक दिसून आल की तुम्ही फक्त वयाने वाढला पण तुमची बुद्धिमत्ता मात्र वाढली नाही त्यामुळे तुम्ही आमदार व्हायच्या योग्यतेचे नाहीत हे सिद्ध होते
शिक्षक आहेत का तुम्ही?
right
आमदार म्हणून आपण काय दीवा लावलाय त्याचं सांगा......
आदरणीय विद्यामान आमदार मा. प्रशांत बंब साहेब हे चित्र फक्त तुमच्या मतदारसंघत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची हि अवस्था आहे. यांचे पगार कमी करा ज्याला नोकरी करायची तो करीन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या कमी नाही.
Saheb right bollat tumhi
माझा मुलगा Z.P शाळेत आहे 300पर्यत पांढे पाठ आहे देशाचा पंतप्रधान विच्यारा राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,खासदार,आमदार विच्यारा भारतात राज्य किती ते विच्यारा महाराष्ट्रत जिल्हे किती आहे ते विच्यारा जिल्हात किती तालुके आहे हे पण विच्यारा गावचा संरपच कोण हे विच्यारा इंग्रजी चा कुठलाही धडा वाचुण घ्या हे पण तुमच्या तालुक्यात पाढंर ओहळ
Whats the value of Gravity in earth (g)?
And also G
And also the law of constant proportion
Integration and also centre of mass defn
I also knew all of this still I'm in 9th also knew things of 11th and 12th std the competition is so hard that you should always be prepared
याला अक्कल नाही.. बंब चां बंबा विझवा.. कावरलेल्या कुत्र्यासारखा करतो..याला बोलायची अक्कल नाही..बोलतांना तोंड वाकड करतो..विक्षिप्त माणूस ..याचा पंधरा वर्षाचा आमदारकीचा हिशोब विचारा जनतेने विचारला पाहिजे..याने किती विकास काम केली हे विचारा..साखर कारखाना खाणारा चोर हा..भ्रष्ट ..आणि भ्रमिष्ट.. याचा पापाचा घडा भरला आहे 😂😂😂😂
26 चे पाढा येणे अपेक्षित नाहीच त्याला कोणताही पाढा तयार करता आला पाहिजे....नवीन शैक्षणिक धोरण आमदार साहेबानी वाचावे.
तुझी परिक्षा जर घेतली तर तु किती पाण्यात आहे हे लक्षात येईल तुला लवकर....
सर्वच शाळा तस नस्त आमचं छोटीशी वस्ती शाळा दुसरीचे मुलं 50 पर्यंत पाढे येते
शिक्षक.....या साहेबांचे भाषण ऐकून .... नक्कीच चांगला विचार करून चांगला निर्णय घेतील.
त्यांना शाळा सोडून बाकीचे काम किती झाले दिले जातात याचा पण विचार झाला पाहिजे. तसेच शालेय पोषण आहार पण त्याच्या माथी मारलं जातं. प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सरासरी साठ-सत्तर मुले शिकत असली तरी त्या मुलांचं खिचडी बनवण्यात एक दोन तास जातात. शिक्षक जरी खिचडी बनवत नसले तरी त्यांना तिथे उभ राहावं लागतं कारण ज्याच्याकडे काम दिलं आहे तो ते प्रामाणिक पणे करेलच अस नाही. त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ग्रॅम ग्रॅम चा हिशोब त्यांना ठेवावं लागतो. ती तयार झाल्यावर शिक्षकांनी आधी खाऊन बघायचे त्यांना नाही काय झाले तर मुलांना द्यायची. यात आता तुम्हीच हिशोब लावा. त्यांचा किती वेळ जात असेल.
याला काय हे फक्त टिवटिव करायची आणि लोंकांसमोर स्टंट द्यायचे. त्यांचा पगार काढता तुमची पेन्शन आणि आमदार निधी बंद करा ना आधी.
आमदार साहेब तुमी पगार देत नाही
तुमाला आम्ही पगार देतोय
या वषो तुमी घरात बसा
निवडणूक आल्यावर आठवतो का तुम्हाला 26 चा पाढा तुम्ही म्हणून दाखवा
सम्माननीय प्रशांत बंब साहेब आपण किती पगार घेतात हे भी सभेमध्ये सांगावे समोरील जनतेला लाज वाटील पाहीजे तुम्हाला
तुझे पोर कुठे शिकतात ते सांग रे आधी. आणि तू आमदार म्हणून काय काम केल ते सांग आधी, स्वतः ची ठेवायची झाकून आणि दुसऱ्याची बघायची वाकून.
मुद्दाम एक निवडून मुलगा बोलावून आणला.तुम्ही जर पंधरा वर्षे मतदार संघाचा विकास केला असता तर आज तुम्हाला प्रचार करण्याची गरज पडली नसती.
सगळ्यात आधी आमदार खासदारांनी आपली मुले जिल्हापरिषद शाळेत टाकावीत.
यावेळी याना याची जागा दाखवा हो... सर्व शिक्षकाना विनंती आहे. याना पाडा... आपला... प्रमोद देशमुख महासचीव विदर्भ नगरपरीषद शिक्षक संघ🙏🏻🙏🏻🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
बम साहेबांचे खूप खूप धन्यवाद
तुम्ही मताचा जोगवा मागून आमदार झाला.
आम्ही कष्ट घेऊन शिक्षक झालो.
नविन अभ्यासक्रमात पाढे पाठांतर करत नाही, हे तरी आमदारांना माहिती आहे का 😮
खरं आहे , मूर्ख आहे बंब
भाजप वाल्यांनी पूर्ण शाळा खाजगी करून टाकल्या, पूर्ण देशाचा वाटोळा केला, तरी यांना असे भाषण करताना लाज नाही वाटत.
हा अपमान करतो का विद्यार्थ्यांचा , याला तुम्ही सुद्धा कारणीभूत आहे, तुम्ही इतके दिवस राजकारण करता मग तुम्हाला शिक्षण प्रणाली विकसित करायला काय झालं ,
बंब साहेब तुमच्या मतदार संघातील इंदापूर या शाळेची काय अवस्था आहे बघा? जिथे नळाला वेळेवर पाणी येत नाही, बस येत जात नाही. मोटर सायकल शिवाय दुसरे पर्याय नाही. असे तब्बल मी माझ्या जन्मा पासून बघतो आहे. पण आजून सुधारणा झाली. Zp शाळेची अवस्था (भौतिक) पूर्वी पेक्षा खूपचदयनीय आहे. शिक्षकांना दोष देण्यापेक्षा गावातील zp शाळेत पहिले भौतिक सुविधा द्या. शिक्षकांसाठी निवासस्थाने तयार करा.
आता 1 वर्षात सांगतात 15 वर्ष काय केले साहेबानी.
अरे बहादुर तू एक दिवस शिक्षका चा काम करून बघा म्हणजे समजेल तुम्हाला बोलायला कोणी पण बोलतो 😂😂😂
आमदार खासदार मंत्री नेते पुढारी सर्व सरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंची मुले मुली सरकारी शाळेतच घातली पाहिजेत असा कायदा करा म्हणजे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढू शकेल
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
या महाशयांना याची खरी जागा या निवडणुकीत दाखवून द्या.
आमदारांना कशाला पेन्शन पाहिजे
26 चा पाढा मुख्यमंत्री साहेबाला पण येत नसल... माझा challange aahe
Lajjaspad rajyasathi kahich yet nahi mulana😢😢😢😢😢😢😢😢
अरे पगार तू तुझ्या खिशातला देतोस का
Sarvanchya khishatla
जनतेच्या खिशातला च आहे की
Bjp नकोय पण शिक्षक काही कामाचे नाहि राहिले आत्ता
@@pravingaikwad9392स्वतःच्या पोराला घरात शिकव.... शाळेत नको पाठवू ❤ dya
@@pravingaikwad9392 शिक्षकानविषयी असे बोलू नये.
शरद पवारांनी बारामतीचा विकास कसा केलाय,आणि तुम्ही तुमच्या मतदार संघाचा विकास काय केलाय ते पण सांगा की..
या आमदार महोदयाला असे विद्यार्थी दिसत नाहीत का ज्यांना 30 पर्यंतचे पाढे सुद्धा पाठ आहेत.
ह्यांचा आता शिक्षकाच्या पगारावर डोळा दिसतोय आहों ज्यासाठी आपण आलात ते काम करायला पाहिजे..काय सांगावे यांना यानाच समजायला पाहिजे...आताच बरा पगार घेताना दिसतो... वा साहेब मानल आपल्याला. .छान
याला पालक पण तेवढ्यात जबाबदार आहे मुलांची परिस्थिती कशी आहे मराठी शाळेत पालक एकदा मुलांना शाळेत घातलं की शाळेत परत मीटिंगला सुद्धा येत नाही मुलं घरी अभ्यास करत नाही घरचं वातावरण शिपाई शाळेत शिपाई नाही क्लार्क नाही रोजची ऑनलाईन काम शिक्षकांना वर्ग सांभाळून शाळेची कामे करावी लागतात प्रायव्हेट शाळेतील पालक मुलांच्या रोज अभ्यास करून घेतात शाळेपर्यंत सोडायला येतात घ्यायला येतात रोज मुलगा अभ्यास किती करतो मराठी शाळेतील मुलांना अभ्यासाचे गांभीर्य नसतं शाळेत जेवढे शिकवलं तेवढेच घरी अभ्यास करत नाही अशैक्षणिक कामे बरीच असतात शाळेत नियमित उपक्रम असतात त्या उपक्रमात वेळ निघून जातो
शिक्षकाचा अध्ययन अध्यापनाचे कार्य त्या व्यतिरिक्त बाहेरची कामं निवडणुकीचे काम बीएलओ च काम या सगळ्या कामाचं मूल्यमापन केलं तर शिक्षकांना अजून दुप्पट पगार केला पाहिजे बम
जेवढे शिक्षक आहे त्यानी bjp चे व्होट देऊ नका महाराष्ट्रात 300000*३= 1500000 गेले पाहिजे
Nako deu
खरं झोंबत😢😢
हे यांचे वयक्तिक मत नसून पक्षाचे मत आहे असे समजून सर्वांनी मतदान करावे.
साहेब तुमचं एकदम बरोबर आहे
सगळेच विद्यार्थी हुशार झाले तर आमदार खासदार मंत्री कोण होतील 😂
जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये किती भौतिक सुविधा उपलब्ध आहेत व शिक्षकांना किती कामे आहेत याची यादी तुम्हीच सांगा...
महाराष्ट्रातील bjp मताची टक्केवारी घसरली समजा
शिक्षक का तुम्ही? 😂😂😂
सत्य तर सांगत आहेत बंब
@@Anubhav_79आणखी काही सत्ये आहेत..शिक्षक मुख्यालयी राहून शाळा सुधारणार नाहित..केजरीवालचा आदर्श बंब घेतील का?
आदर्श
@@Anubhav_79 बंबचे काम नाही हे. आणि ही वेळ आणि हा प्रसंग पण नाही. त्याने त्याचे काम करावे. एका युवकाणे याला सभेत प्रश्न विचारला तर त्या युवकाला धक्के देऊन सभेच्या बाहेर काढले याने. याला सत्तेचा माज आलाय.
शिक्षक होणे तुझी लायकी असती तरच तु ला कळल असतं बाळा , @@Anubhav_79
अरे zatya हे तर देवेंद्र फडणवीस la pn माहिती नाहीं bochya
राजकारणात लहान मुलांचा वापर गैर आहे
बंब तुला किती पर्यंत पाढे येतात रे.... तुझा पगार सांग आणि तुला मिळणारी पेन्शन सांग..
अरे बंब तू म्हणून दाखव 26 चा पाढा.. तुझे मुले कुठे शिकले ते पण सांग.. आणि तुझ्या तालुख्यात किती विकास केला आहेस.. ते पण सांग..
त्या आमदाराला 26 चा पाडा येतो का हे अगोदर चेक करून बघा....
हे नेमके काय करतेय काहीच कळत नाही यडझ........ दिसतंय 😢😢😢😢😢
तुम्ही आयुष्यभर काहीही काम न करता लायकी नसताना पेन्शन घेता तुम्हालाही खूप लाज वाटायला पाहिजे पण ती वाटत नाही हेच लोकशाहीच दुःख आहे