मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी, राजेंद्र राऊतांना फडणवीस काय म्हणाले? | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 278

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 23 часа назад +54

    गरजवंत मराठ्यांचा नेता संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 23 часа назад +45

    मराठा आमदार सर्व एकाच माळेचे मणी आहेत त्यांची जागा २०२४ मध्ये कळेल। जय भवानी जय शिवाजी।

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 День назад +58

    ❤जय हो जेरांगे पाटील❤सर्व मराठा समाज जारांगेये सोबत❤

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 День назад +43

    राजेंद्र राऊत साहेब आपण आमरण उपोषणाला बसाच नुसतं मोकळं बोलून उपोषणाची किंमत कळत नाही कृपया समाजात संभ्रम निर्माण करु नका

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад +2

      ओकातीत बोल

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 22 часа назад

      जरागे बेवडा समाजाला वेडेत काढतोय

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 22 часа назад +1

      ​@@sunilraut769तूजी काय औकात आहे

    • @mayureshytgaming9340
      @mayureshytgaming9340 22 часа назад

      आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
      नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
      उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन

    • @KLX230S
      @KLX230S 21 час назад

      @@parkashkakade3365 सुनील राऊत ची औकात फक्त राज्या ची सतरंजी उचलणे आहे 😆

  • @user-lq2vf5jv6j
    @user-lq2vf5jv6j 23 часа назад +22

    राऊत साहेबाना एक विनंती कि तुम्ही अगोदर अधिवेशन बोलवा मग बोलू

    • @mayureshytgaming9340
      @mayureshytgaming9340 22 часа назад

      आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
      नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
      उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन

  • @tanajimore9614
    @tanajimore9614 22 часа назад +14

    आम्ही फक्त मनोज दादांशीच एकनिष्ठ ✌️✌️🚩🚩

  • @askA146
    @askA146 День назад +81

    🚩🚩🚩 *खाऊन पिऊन उपोषण नका करू राऊत साहेब,फक्त 5 दिवस उपोषण करून दाखवा मग तुम्हाला मा.जरांगे पाटील यांना बोलण्याचा नैतिक अधिकार येतो, अखंड पश्चिम महाराष्ट्र कायम मनोज दादांसोबत.*

    • @shubhams2693
      @shubhams2693 День назад +3

      💯🚩

    • @mpscaspire8971
      @mpscaspire8971 День назад +6

      Right

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 День назад

      आरे गोधडीत सर्व काही ठेवली आहे

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад

      तू आणि तुझा बाप बस उपोषणास

    • @v.k.4119
      @v.k.4119 23 часа назад

      Manya fodricha chorun matan bhakari khaun uposhan karto.wakdya cha chokya aahe gavthi mithun

  • @LalaYevle
    @LalaYevle День назад +14

    राजारामचा धिकार असो जा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @anilfasate1295
    @anilfasate1295 23 часа назад +17

    लाचार आमदार भापाचा राजया

  • @N_B_bhosale_4425
    @N_B_bhosale_4425 День назад +13

    आरक्षणासाठी नाही भूमिका फक्त मतदानासाठी भूमिका आहे याची

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад

      बार्शीत येऊन तू उभार निवडणुकीत
      मग तुझी लायकी कळेल

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 День назад +28

    सरकार स्वतःचे आहे, सरकारला विचारा

    • @mayureshytgaming9340
      @mayureshytgaming9340 22 часа назад +2

      आ प क्ष आमदार आहेत

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 21 час назад +2

      😊😊😊 comment करायच्या अगोदर राऊत साहेब कोणत्या पक्षाचे आहेत हे तरी खात्री करुन comment करावी. सरकार मध्ये असते तर जरांगेबरोबर मराठा आंदोलनात सहभागी झालेच नसते.

  • @pavanghule8900
    @pavanghule8900 22 часа назад +9

    साहेबांना आता लोक प्रतिनिधी आठवायला लागला. इतक्या दिवस कुठे होतात.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 День назад +32

    आमदार गांदू आहे

  • @amoljadhav5633
    @amoljadhav5633 23 часа назад +13

    इतकी दिवस कुठे गेलो होतो साहेब
    आताच जाग आली का

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 23 часа назад +15

    मटन खाऊन उपोषण करणारा गांङो? राउत 😊

    • @mayureshytgaming9340
      @mayureshytgaming9340 22 часа назад

      आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
      नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
      उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx День назад +10

    एकटा मराठा आमदार खंबीरपणे आपली भुमिका मांडली बाकीचे आमदार आपली भुमिका का मांडत नाही राजाभाऊ कट्टर मराठा महासंघाचा कार्य कर्ता

  • @ShriramJagdambe
    @ShriramJagdambe День назад +32

    ओन्ली जंरागे पाटील

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад +4

      ओन्ली आमदार राऊत

    • @dayananadughade4250
      @dayananadughade4250 23 часа назад +3

      Gawti mitun 90 king Jay dharasiv

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 22 часа назад

      ​@@sunilraut769खंडोजी खोपडे ची औलाद

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 22 часа назад

      ​@@dayananadughade4250तू गदार शिंदे ची औलाद आहे का

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 23 часа назад +4

    .. दूध भाकर तर खाली नाही ना
    राजेंद्र राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 День назад +15

    आमचे दैवत अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज दादा जारंगे पाटील यांची तब्बेत चांगली रहावी म्हणून आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना, जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День назад +12

    आण्णासाहेब शिंदे कुठे दिसतं नाहीत

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад +3

      तुमचे पप्पा सुद्धा दिसत नाहीत

    • @rushikeshmankar9866
      @rushikeshmankar9866 23 часа назад +5

      90 मारून उलथा पडला तो घरी 😂😂😂😂

    • @rushikeshmankar9866
      @rushikeshmankar9866 23 часа назад

      ​@@sunilraut769अरे राऊत 😂😂😂😂

    • @user-cd5nt5qp5y
      @user-cd5nt5qp5y 23 часа назад

      ​@@sunilraut769अरे राऊत

    • @choudharipatil
      @choudharipatil 22 часа назад +3

      गणपती विसर्जन झाले आता
      मटन खायला गेले असतील 😂😂😂

  • @satishnaikwadi958
    @satishnaikwadi958 22 часа назад +2

    आमदार राजाभाऊ राऊत याची एकच मागणी विशेष अधिवेशन बोलवावे एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @gulabmore2110
    @gulabmore2110 23 часа назад +4

    सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩🚩💯

  • @TanajiGhatol-s6p
    @TanajiGhatol-s6p 23 часа назад +13

    आमदार कीचा, राजीनामा दया

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад +4

      बरं तूच शहाणा

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 23 часа назад +2

    भाऊ,सत्तेवर असलेल्या लोकांची ही जबाबदारी असते, उगीचच महाविकास आघाडी च्या लोकांची नांव घेता,

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske День назад +9

    आता। फडनिस झोपला। का‌। बाशी। आमदार। साहेब लावा। ताकत। हैदराबाद गेजेट्स बदल

  • @nivruttighadge835
    @nivruttighadge835 23 часа назад +2

    राऊत सरकारची एम्प्लॉईज युनियन आहे कारण जरागेपाटिल सरकारच ऐकत नाहि मॅनेज होत नाहि मग आरक्षणाच श्रेय जरागेपाटिल यांना द्यायच नाहि म्हणुन हि एम्प्लॉईज युनियन सरकारची आहे

  • @SwapnilUghade-f8p
    @SwapnilUghade-f8p День назад +12

    ओबीसी तून आरक्षण द्या म्हणणारा एकमेव आमदार राजाभाऊ राऊत 👑

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 День назад +5

    हे कशाला उपोषण करते पैसेवाली मंडळी यानला फक्त आमदार व्हायचे मराठा समाजाचा पिढ्यान पार चालत आलेली ही भावकी

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 22 часа назад +2

    राजा राऊत यांच्या बद्दल ओबीसी नेता काहीही बोलला नाही. त्याचे कारण काय?

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y 23 часа назад +2

    खासदारकीचा रिजल्ट बघून 55000 चा लीड barshitun गेल्यामुळे हा पाळायला लागला आहे बाकी नाटके आहेत sagli

  • @bhayeshwaramungal1721
    @bhayeshwaramungal1721 23 часа назад +10

    जरंगे पाटील एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो नांदेड

  • @ashokwasekar237
    @ashokwasekar237 23 часа назад +2

    तुम्ही आमदार आहात जाणप्रतिनिधी म्हणून कार्य करणे तुमचे कर्तव्य आहेत, मग फक्त मराठयानाच आरक्षण कां? इतर जातींचे मुलं पुढारलेले आहेत काय? याचं खुलासा करून सांगावं.

  • @user-wz9ms3qj3r
    @user-wz9ms3qj3r 22 часа назад +1

    नरेंद्र पाटील फडणवीस यांचा पाळीव प्राणी आहे.त्याने वारसा घालवला आहे. आता मराठा समाज वास्तव काय चालू आहे हे सगळे जाणून आहे.
    एकच वादा मनोज दादा.

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 День назад +13

    राजाभाऊ राऊत सच्चा मराठा समाजाचा आमदार आहे.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 22 часа назад +1

    खरच बोलत आहेत शिक्षण सर्वाना मोफत मीळाले पाहीजे सर्व जातीचा शिक्षण फुकट च झाल पाहीजे .

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 22 часа назад +1

    राजाभाऊ तुमचं वागणं चांगलं नाही राजू भाऊ तुम्ही आधीच चार वर्षे काय केले राजूभाऊ सगळा समाज तुम्हाला गाडीवर दुखतोय

  • @Atharv__Jadhav__205
    @Atharv__Jadhav__205 22 часа назад +1

    राजेंद्र राऊत तुम्ही दोन टाईम मटन खाऊन उपोषणाला बसा आणि तेही म्हसोबाच्या समोर बसा

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 21 час назад +1

    नेमके हेच चालले आहे प्रस्थापित विरूद्ध विस्थापित

  • @abhijitkapase6768
    @abhijitkapase6768 День назад +1

    आमचे मराठा भुषण आ राजेंद्र विठ्ठल राऊत यांचा निषेध करन्या पेक्षा आपल्या आमदारांना विचारा विशेष अधिवेश बद्दल आपल मत काय .तिथ मात्र गप बसता. अन समाजासाठी लढतोय त्याचा निषेध करता

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 21 час назад +1

    राऊत हे जारांगे नि विचारायला हवे ओबीसी तुन कोण देणार
    हे जारांगे विचारात नसेल तर
    जारांगेला समाजाने विचारावे तू आम्हाला पवार साहेबाच्या घरी पाणी का भरायचं सांगतो

  • @KLX230S
    @KLX230S 22 часа назад +1

    ५० १०० पत्रावळी, सतरंजी उचले जमा करून उपोषण होत नसते बाबा, त्याला समाजात मान लागतो, आणि तो पाटलांनी मिळवला आहे.

  • @rohi596
    @rohi596 День назад +18

    मराठा योद्धा राजाभाऊ राऊत 🚩🚩🚩

  • @udhavPoul
    @udhavPoul 22 часа назад +1

    आरक्षणाचे केंद्रबिंदू बार्शी नाही

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 22 часа назад +1

    मास्तर - प्राधध्यापक - प्रिन्सीपल- आमदार - खासदार - यांच्या पगारी सर्वसामान्याच्या उत्पन्ना च्या बरोबरीत आणा आणि पेन्सन बंद करा कारण बाजार पेठेतील व्यापारी व पेठेतील खाजगी कर्मचारीच खरी देशाची व देश वासीयांची सेवा करतात हे वास्तव व याचे भान भविष्यात शासनाने करावा!!!

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 21 час назад +1

    सर्व आमदारांना आता डोहाळे लागले आहेत सत्तेचे आता कस जरागे पाटील मनतील तस आता कोनत्या ही पक्षाचा नेत्यांचा विश्वास ठेऊ नका हे सर्व राजकीय नेते हटवावे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День назад +10

    निव्वळ राजकारण वैयक्तिक स्वार्थासाठी 😢😢😢😢

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад +2

      तूच शहाणा 😜

  • @anilPatil-rm9xg
    @anilPatil-rm9xg 22 часа назад +1

    चाळसोडली तर बाहे बाहेर एऊन बघन कळल आमचे मुनोज जरांगे

  • @mayureshytgaming9340
    @mayureshytgaming9340 22 часа назад

    आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
    नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
    उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन

  • @amolshinde3291
    @amolshinde3291 День назад +8

    राजेंद्र राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Chetanaaple
    @Chetanaaple День назад +1

    आम्ही मराठा लिंगायत समाजातील सोपल साहेबांसोबत. मराठा जातीवादी पक्षाला कधीच पाठींबा देणार नाही.

    • @sunilraut769
      @sunilraut769 23 часа назад

      कुत्र्या तुला कोण खातंय 😅

  • @GaneshKadge
    @GaneshKadge День назад +3

    जय हो जरांगे पाटील सगळे कामाला लावले लोकसंख्येचा केलेला भ्रष्टाचार बाहेर काढायला पाटलाने निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 12 часов назад +2

    आमदार साहेबांच्या पाठीमागे सर्व मराठा समाजानं उभे राहिले पाहिजे. अधिवेशनाची मागणी करणारे एकमेव आमदार

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 21 час назад +1

    ईतक्या दिवस काय करत होता झोपला होता का हे सगळं पुरस्कृत अंदोलन आहे

  • @sonajisarode487
    @sonajisarode487 21 час назад +1

    याचं असं झालंय दोनहाना आणि नेता म्हणा 😅😅

  • @balajipatil5514
    @balajipatil5514 День назад +11

    एक नंबर राजाभाऊ

    • @VijayDeshmukh-nz6in
      @VijayDeshmukh-nz6in 23 часа назад

      Ha maratha samazacha gadar Aahe yala bashing Karan as pada ki bas

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 22 часа назад +1

    तुम्ही उपोषण करत आहे असं नाही वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसुन येत नाही मनोज दादा चे उपोषण बघा तिनं दिवस झाले आहे त्याच्या प्रकृतीत आणि तुमच्या प्रकृती त जमीन असमान फरक दिसत आहे भाऊ

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 День назад +12

    केंद्रबिंदू वगैरे काही नाही राजकारण आहे.

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 18 часов назад

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @bharatabhimantakbhate4546
    @bharatabhimantakbhate4546 22 часа назад +2

    फक्त राजाभाऊ

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 21 час назад

    या राजकीय पुढार्यांना ना जात ना धर्म ना देव ना देश यांचा एकच भेश गोरं गरीबांच्या मतदान घेने व भ्रष्टाचार करुन देश लुटुन आपली सत्ता कायम ठेवने आसे सर्व राजकीय पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 23 часа назад +4

    मनोज दादा आणि सगळ्या समाजाला अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रातील पहिले ठाम भूमिका घेणारा मराठा आमदार एकच निघाला राजेंद्र राऊत

  • @sunilraut769
    @sunilraut769 23 часа назад +1

    Only MLA राऊत

  • @haridashuke1913
    @haridashuke1913 22 часа назад

    अहो राऊत 16 वर्षापासून आरक्षणात तुम्ही लढत आहे एवढे दिवस काय केलं

  • @swapnilpofale7070
    @swapnilpofale7070 День назад +6

    विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत 🚨✌🏻

  • @rajendramaske841
    @rajendramaske841 13 часов назад

    सगळे भाजप चे होते भेटुन गेलेले आणि हे भेटुन आले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 11 часов назад

    राज्या राऊत खरा मराठा असेल तर अन्न पाण्याचा त्याग करून उपोशन करावे नसता स्वार्था साठी बडबड करू नेये आपल्याला कोणी किमत देणार नाही खरा आमचा नेता मनोज जरागे पाटील शिवाय दूसरे कोणी नाही एकच वाघ मनोज जरागे पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavkathwate-b1k
    @vaibhavkathwate-b1k 23 часа назад +1

    महाराष्ट्रातील एक मेव आमदार जो मराठा आरक्षणा साठी OBC मधून विशेष आदिवेशन घ्या असे सांगणारे एकमेव आमदार राजाभाऊ राऊत❤

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव

    सात दिवस झाले तरी तुला सुद्धा कोणीच किंमत देत नाही

  • @sambhajiauti8796
    @sambhajiauti8796 23 часа назад +1

    राजूभाऊ काही उपयोग होणार नाही .

  • @sumitjagadale4264
    @sumitjagadale4264 День назад +7

    संघर्ष योद्धा आमदार राजाभाऊ राऊत

  • @PradhumnaSawanePatil-qi4ix
    @PradhumnaSawanePatil-qi4ix 13 часов назад

    सरकार प्रणित बार्शितील आमदार राजेंद्र राऊत यांचे आंदोलन किंवा सरकार पाठीशी असलेले राजश्री उमरे-राठोड-नाईक यांचे छत्रपती संभाजीनगर मधील आंदोलन हे मराठा समाजासाठी होते.
    तरीही एकाही राजकीय ओबीसी नेत्याने विरोधात ब्र काढला नाही.
    मग जरांगे पाटलांनाच विरोध का?
    मतलब तिर सही निशानेपे है!

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 23 часа назад

    विशेष अधिवेशनात काय होईल, तर कायद्याच्या चौकटीत राहून, कोणालाही धक्का न लागता, या शिवाय दुसरं काहीही होणार नाही,
    तेव्हा आपण करीत असलेलं आंदोलन हे निवडणुकीसाठी आहे हे जनता ओळखुन आहे, आपला हा स्टंट आहे,
    आमरण उपोषण करा म्हणजे कळेल,

  • @sharaddhumal2338
    @sharaddhumal2338 23 часа назад +2

    मराठा भूषण आमदार श्री. राजाभाऊ राऊत. 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 7 часов назад

    आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 13 часов назад

    याअगोदर विशेष अधिवेशन घेतले होते तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का.. तेव्हा का बोलले नाहीत साहेब उगाचच समाजाला मुर्खात काढून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात

  • @जयहिंदजयभारत-च4त

    जेव्हा मागणी केली होती तेव्हा कुठे होता बाबा आता जागा झाला आहेस , काही करा या वर्षी तुम्ही कायम चे माजी होणार आहात

  • @bhagwanikkar2945
    @bhagwanikkar2945 20 часов назад

    *हाके आंदोलन ❌ पंढरपुर आंदोलन✅*

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 22 часа назад

    राजा तु फडनईसचा फालतु माणुस आहेस तुझ्यामुळे आमचे आरक्षण थांबले आहे अरे तु कोण अहिरे राजा ऐक मराठा कोटी मराठा जय जरागे पाटिल योधा

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 12 часов назад

    जरागे.पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤❤❤जरागे.पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉पाटील

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 21 час назад

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 20 часов назад +1

    आम्ही पाडणारच

  • @suryakantpolu4153
    @suryakantpolu4153 11 часов назад

    राऊत लाव ताकत जंरागे पाटील नाहीत वाकत

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 21 час назад +1

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 13 часов назад

    उपोषण करा राऊत. साहेब उग बसून काय होईना .

  • @anilPatil-rm9xg
    @anilPatil-rm9xg 22 часа назад

    दरिद्री सगळे तुमचे कोल्हापुरात कोण विचारत नाही आणि मरान म्हणतो त्याच्या

  • @sanketnikam6688
    @sanketnikam6688 День назад +4

    मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत .....

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 7 часов назад

    राजाभाऊ म्हणजे खरं मराठा

  • @vitthalshinde8331
    @vitthalshinde8331 9 часов назад

    सुपारी भादर केंद्रबिंदू होऊ शकत नाहीत मीडिया बांधव जरा व्यवस्थित बोला

  • @santoshkolhe3635
    @santoshkolhe3635 21 час назад

    एकदा अमरण उपोषण करून दाखवा 😊😊

  • @kiranpatil-jy2fj
    @kiranpatil-jy2fj День назад +1

    काय चाललंय काय कळतंय नाही

  • @KeshavGhotale
    @KeshavGhotale 9 часов назад

    जरांगे पाटलांनी उपोषण करा मग कळेल तुम्हाला

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 13 часов назад

    फक्त जरांगे पाटिल बाकी सगळे लाचार

  • @rameshjadhav576
    @rameshjadhav576 День назад +3

    ईगनोर

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 22 часа назад

    लई हुशार आमदार? 🚩

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 22 часа назад

    काहीही झाले तरी आमदार होणार नाहीस.

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 20 часов назад

    आता तर भाजप ला नकिच पाडणार

  • @suhasnalawade7201
    @suhasnalawade7201 10 часов назад

    अरे विशेष अधिवेशन घेऊन उपयोग काय निर्णय घेणार नसतील तर

  • @ShaileshSathe-bv8mk
    @ShaileshSathe-bv8mk 22 часа назад

    टायमिंग बदलला की विषय बदलणार असा आमदार

  • @PardeepMujamule
    @PardeepMujamule 23 часа назад +3

    मनोज जरागे पाटील यांच्या बरोबर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 20 часов назад

    😂😂😂😂 राजा 10/20 बाटगे जमा करून बसलाय 😂😂😂