Uddhav Thackeray यांच्या केसला वर्ष लोटलं तरी तारीख नाही, Supreme Court तारखा ठरवतं कसं?| Shiv Sena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 401

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 Месяц назад +106

    सुप्रीम कोर्ट दोन गुजराती चे दबाव इशारे वर चालते असे सुप्रीम कोर्ट चे कामा वरून सिद्ध झाले आहे

    • @ChetanRaj-b2y
      @ChetanRaj-b2y Месяц назад +4

      बहुतेक थोड्या दिवसात जनतेने सुप्रीम कोर्टात मोर्चा नेला नाही म्हणजे मिळवलं 😂😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण Месяц назад +2

      @@ChetanRaj-b2yकोर्टाला काही फरक पडणार नाही, पण जी लोक मोर्चा घेऊन जातील त्यांच्यावर मात्र केस होईल 🤣🤣

    • @ChetanRaj-b2y
      @ChetanRaj-b2y Месяц назад

      @@parthmagicklmposibal7153 जिओची गुलामी पेक्षा केस बरी

    • @balajikumar64
      @balajikumar64 Месяц назад +3

      आता तर हेच कळत नाही की केस चे निकाल लावायचे आहे की रेंगाळत ठेवायची इच्छा आहे 😢😢

  • @hareshmore584
    @hareshmore584 Месяц назад +120

    सरन्याधिश वर आता विश्वास नाही आहे आणि लोकशाही संपुष्टात आली आहे

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 Месяц назад +5

      Gogoai sarkha satta pahije mp banaya cha ahe tyala

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 Месяц назад +1

      मग कायदा हातात घेऊन फिरा.

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 Месяц назад

      @@uddhavpatil7052 tech besharm badatameez jutha unpadha feku karati ahe janata beijjati karun laat marela ata balatkaar cha mitra

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 Месяц назад +51

    सर्वात मोठ्ठा कोर्ट म्हणजेच जनता जनार्दन हे लक्षात असू द्यात.

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c Месяц назад

      हे कोर्टाला म्हाईत आहे

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण Месяц назад

      @@chandrakantbhuran2044पैसे देऊन मत घेतात, जनतेला पण पैसा पाहिजे

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ Месяц назад +40

    काय समजुन घ्या. मोदी सर न्यायाधीशांच्या घरी जातात इथेच फैसला झाला आहे. आमचा विश्वास हळू हळू उडत चालला आहे.

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +1

      दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢

    • @rahulkakad8957
      @rahulkakad8957 Месяц назад +1

      ​@@demya3464दिशा सुशांत च्या केस बद्दल 2021 मधेच CBI ने सांगितले आहे, काही तथ्य नाही 😅 नाही तर जुमला पार्टी वाले आता पर्यंत 4 वर्ष शांत नसते बसले. फक्त टिन पाट राणे कंपनी ठेवली आहे भुंकायला 😂👍

  • @sureshgawale5304
    @sureshgawale5304 Месяц назад +62

    कोर्ट म्यानेज झाले आहे

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 Месяц назад

      शक्यता नाकारता येत नाही 🥱

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 Месяц назад +56

    याचा निकाल लागणार नाही आत्ता जनताच निकाल देणार.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Месяц назад +45

    आता मराठी माणसांनी महाराष्ट्रा साठी एक झाल पाहीजे

    • @MrLotliker
      @MrLotliker Месяц назад

      Marathi sagle Bhajpa barobar ekjut ahes. Gadhav udhav barobar kadapi naheen.

    • @raks0576
      @raks0576 Месяц назад

      ​@@MrLotlikerसाहेब कळले हो लोकसभा निवडणुकीत...

  • @sharadsalvi5301
    @sharadsalvi5301 Месяц назад +28

    आमदार अपात्रता केस व पक्ष, चिन्ह केस सुप्रीम कोर्टाला महत्वाच्या वाटत नाहीत का ?
    हायकोर्टात जा असे सांगायला सुद्धा वर्ष लागते का ?

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte Месяц назад +57

    कोर्ट मॅनेज झालंय

  • @runhale1381
    @runhale1381 Месяц назад +48

    ज्यांची सत्ता त्याचा निकाल न्यायव्यवथेवरचा विश्वास नाही राहला आता

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад +20

    उशीर जाणुन बुजुन लावला जातोय यांच्या सारखें न्यायाधीश आहेत म्हणून महाराष्ट्राचा चिखल झाला अजुन थोडे दिवस असंच चाललं तर देश ही भीकारी होईल

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 Месяц назад +31

    सुप्रीम कोर्ट हे सर्व अमित शहाणे मॅनेज केलेला आहे निवडणूक आयोग वगैरे सगळं

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +1

      दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢

    • @atmaramdalave3446
      @atmaramdalave3446 Месяц назад

      रंगा बिल्लाला विचारा की😂😂😂😂😂😂​@@demya3464

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 Месяц назад +10

    इतके बोगस तारीख पे तारीख वाले कोर्ट जगात कुठेही नसतील

  • @shantkumarlachyane446
    @shantkumarlachyane446 Месяц назад +7

    अशा पध्दतीने तारीख पे तारीख चालू राहिले तर लोकांचं न्याय व्यवस्थेवर चा विश्वास उडून जाईल

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 Месяц назад +18

    देशाचे पंतप्रधान जर न्यायाधीशांच्या घरी जातात त्यावरूनच समजा निकाल काय लागणार

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Месяц назад +6

    सर्वच विकले आहेत कोणावर विश्वास राहिलेला नाही ज्या प्रकारे सुप्रीम कोर्ट वागत आहे या वरूनच समजते

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Месяц назад +15

    गणपती बाप्पा मोरया!!

  • @knitin1975
    @knitin1975 Месяц назад +16

    न्यायालय दबावात आहे असं वाटतं, इतकं महत्वाचे प्रकरण सुनावणी होत नाही.

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +1

      दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢

    • @atmaramdalave3446
      @atmaramdalave3446 Месяц назад

      ​@@demya3464रंगा बिल्लाला विचारा😂😂😂😂😂😂

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Месяц назад +21

    लोकांचा कोर्टावर विश्वास नाहीत 😂

  • @vikas.247
    @vikas.247 Месяц назад +16

    वकील साहेब याची अर्जन्सी समधीतांनी समजून घ्यायला हवी की नाही
    आता तुम्ही म्हणालात की कोर्टाला जास्त सुट्ट्या आहेत. खरचं इतक्या सुट्ट्या अपेक्षित आहेत.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure Месяц назад +1

      इतरांना हक्काच्या सुट्या मिळत नाही.न्यायधिक्ष यांना अनधिकृत सरकार चालले तर चालते.पन त्या करीता आपल्या हक्काची एक सुटी व्यर्थ वाया जायला नको

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 Месяц назад +8

    सर्वांच्या कंमेंट वाचा सर्व जण म्हणताय,,,, सुप्रीमकोर्ट मॅनेज झाले,,, जज सुद्धा,,,

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. Месяц назад +6

    आपल्या देशामध्ये माणूस मेल्यानंतर कोर्टाचा निकाल येतो की तो निर्दोष आहे अशी आपल्या देशात न्यायप्रणाली आहे ..

  • @learningcricketsports182
    @learningcricketsports182 Месяц назад +7

    भारतीय न्याय व्यवस्थे वरील सामान्य जनतेचा विश्वास उडालेला आहे.

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 Месяц назад +4

    तुम्ही किती सांगा लोकांना सर्व समजते....
    आणि आता ते समजून घेणार नाहीत...

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Месяц назад +7

    आण्णा भाऊ साठे हे बरोबर बोलले होते न्यायालया बद्दल .

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Месяц назад +6

    आता कोर्टावरचा विश्वास जनतेचा उडाला आहे,,,आता फक्त जनता जनार्दनच नाय देईल...

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +1

    केंद्र सरकार जे सांगणार तेच सुप्रीम कोर्ट करणार हाच कायदा आणि हाच निकाल असतो . हे देशातील जनतेला समजले आहे . तारखा का पडतात , निकाळ वेळेवर का येत नाहीत याचे एकमेव उत्तर हेच आहे .

  • @shantanukulkarni4769
    @shantanukulkarni4769 Месяц назад +1

    नेमकं कारण न सांगता इतरच अवांतर चर्चा खूप केलेली आहे

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Месяц назад +3

    जनता याच्यापेक्षा सुशिक्षित आहे जनताच न्याय देणार हे फक्त वाटोळं करायला सरकारने कामासाठी ठेवलेले आहेत

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre Месяц назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहे

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Месяц назад +8

    सुप्रीम कोर्ट लोकशाही पद्धतीने वागत नाही तर कोणाच्या तरी बंधनात अडकत न्याय देत नाही

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +1

    Right now

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar Месяц назад +1

    याचा निर्णय लवकर लागावा नाहीतर भाजप लवकरच अजून पक्ष फोडेल one nation one election साठी

  • @harishchandrakhaire284
    @harishchandrakhaire284 Месяц назад +5

    असे जर असावेधानिक सरकार चालणार असेल तर लोकशाही कुठे राहिली संविधान कुठे

  • @sunilk_
    @sunilk_ Месяц назад +4

    पुढची पिढी पण हीच चर्चा ऐकणार का ??

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 Месяц назад +15

    न्यायाधीश विकले गेले तर निकाल कसा लागणार तुम्ही सुद्धा विकले गेले आहे तुम्ही भाजपची बाजू उचलून धरता

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 Месяц назад +5

    निकाल लोकशाही साठी महत्वाचा होता, त्यामुळे सबब सांगून उपयोग नाही

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 Месяц назад +1

    जनतेने आत्ता या केस चा विषय सोडून दिला आहे, खरं तर जनतेचा विश्वास राहिला नाही आतां या केसचा निकाल लावायला जनता तयार आहे, निवडणुकीत दाखवून देईल

  • @ashoklagad556
    @ashoklagad556 Месяц назад +11

    हुकूम साही

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +1

    सर्वच कोर्टाने स्वतःचेअस्तित्व टिकवून ठेवावे असे वाटते परंतू सत्तेची लालच खुप मोठी भूक भागवते .

  • @hareshmore584
    @hareshmore584 Месяц назад +10

    निकाल काही लागणार नाही

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s Месяц назад +3

    तुम्ही हा विषय संपून टाका निकाल सर्व महाराष्ट्र ला समजला आहे

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Месяц назад +1

    देशात न्यायाधीशांची (जज) ची संख्या कमी असेल, वकील विश्वास पात्र नसतील तर न्यायव्यवस्था ऑनलाईन करा त्यासाठी एप्लीकेशन डेव्हलप करा...

  • @vishwnathdange2950
    @vishwnathdange2950 Месяц назад +6

    2080 पर्यंत निकाल नक्की लागेल!

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Месяц назад +1

    आत्ता निर्णय जनता करेल विधानसभेला

  • @laxmanborade5409
    @laxmanborade5409 Месяц назад +3

    हे फक्त तमाशा देखो असे काम चालू आहे नाहीतरी लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उडत चाललेला आहे

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 Месяц назад +3

    पुढील राष्ट्रपती,,चंदर चुड,,🎉

  • @babumulik
    @babumulik Месяц назад +4

    कोर्टला हा विषय महत्त्वाचा वाटत नाही का

  • @arunbajad9705
    @arunbajad9705 Месяц назад +1

    लोकशाही संपुष्टात आणली आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालेला आहे असं कधी वाटलं नव्हतं

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Месяц назад +4

    तारीखच देणार त्यांना निकाल द्यायचा नाही

  • @vilaskadam3548
    @vilaskadam3548 Месяц назад +4

    आता न्यायालयावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही न्यायाधीश विकले गेलेले आहेत

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 Месяц назад

      शक्यता नाकारता येत नाही 🥱

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 Месяц назад +4

    सद्या दैशात लोकशाही जिवंत नाही.गुजरात धार्जिणे महाराष्ट्रातील सरकार हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्राची दैशाची प्रगती होणार नाही.असै वाटते.जनतेने योग्य निर्णय घेणै गरजेचे आहे.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Месяц назад +6

    जय महाराष्ट्र. सावधान महाराष्ट्रा सावधान.. गजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारने रामशास्त्री बाणा संपवला सावधान.. जय महाराष्ट्र. (जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. )

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 Месяц назад +1

    आज मला आण्णा भाऊ साठे यांची आठवण येते खरंच पन्नास वर्षे पुरवी न्यायलेबाबत भविष्य वाणी केली होती

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n Месяц назад +4

    एखाद्या केस 1 वर्ष लागत असेल तर जनतेने कुणाकडे जायचे गुन्हा केला 15 व्या वर्षी आणि शिक्षा मीळाली 75 व्या वर्षी तर कस चालेल याचा पण विचार व्हावा

  • @surendragije803
    @surendragije803 Месяц назад +3

    यामुळे जनतेचा न्यायव्यवस्थे वर विश्वास राहणार नाही.....

  • @yallappabhakoji9708
    @yallappabhakoji9708 Месяц назад +1

    लोक बघत आहेत सुप्रीम कोर्टाच्या तारीख पे तारीखचा वेळकाढूपणा.यांचा निकाल जनताच लावणार.

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 Месяц назад +4

    भष्टाचाराने पोखरलेल्या न्याय व्यवस्था काय न्याय देणार

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 Месяц назад +4

    सुप्रीम कोर्ट ला वर्षातून किती दिवस सुट्टी असतें..
    हिवाळी, पावसाळी, उन्हाळी
    एवढ्या सुट्टीची खरंच गरज आहे का?
    सुट्ट्या कमी केल्या पाहिजेत

  • @shivrakshak4185
    @shivrakshak4185 Месяц назад +1

    कोर्टावरची विश्वास हर्ता कमी होत चालली आहे. अस वाटत

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Месяц назад +4

    न्यायव्यवस्थेची किळस यायला लागली आहे..
    😢😢😢

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Месяц назад +1

    एक वेळेला सुप्रीम कोर्ट म्हणत होते की विधान सभा अध्यक्ष यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा कारण विधान सभा निवडणुक जवळ येत आहे असे बोलत होते आणि आता घटनाबाह्य अध्यक्ष त्यांचा घटना भाह्य निर्णय देऊन आता आट महिने झाले तरी तारीख पे तारीख असे चालू आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्याणेज झाल आहे असे जनतेला वाटत आहे.

    • @rupasindhkar1383
      @rupasindhkar1383 Месяц назад

      सुप्रीम कोर्ट मॅनेज झाले आहे. न्याय द्यायला उशीर करणे म्हणजे न्याय नाकारणे. आमचा न्याय पालिकांवरचा विश्वास कमी झाला आहे. संपूर्ण देशाच्या दृष्टीने जो निकाल अपेक्षित आहे ते प्रकरण सुद्था सुप्रीम कोर्टाकडून प्राधान्याने घेणे अपेक्षित आहे पण ते पण घेत नाहीत.

  • @rajusuryavanshi8500
    @rajusuryavanshi8500 Месяц назад +4

    Ed सीबीआय सरकारने कंप्लेंट केली तर लगेच त्यांना कशी तारीख दिली जाते

  • @DRHSSWASHIM
    @DRHSSWASHIM Месяц назад +3

    सर्व सामान्य माणसांनी न्याय कुठे माघायचा मंग यालोकान जवळ भरमसाठ पैसे असुन देखील एक वर्ष लागत असेल तर सर्व सामान्य माणसांनी काय करावे यांच्या तुन असे दिसते की ज्याचा जवळ पैसा आणि सत्ता आहे तेच केस जिंकतात हे स्पष्ट आहे

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    भारतात न्याय राहील नाही

  • @SunilGhule-s5u
    @SunilGhule-s5u Месяц назад +7

    Nikal लागणार नाही

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 Месяц назад

    सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही सर्व राजकारणी बाजार बंद झाले पाहिजेत

  • @satishkad535
    @satishkad535 Месяц назад +5

    न्याय प्रणालीत काहीच अर्थ नाही फक्त रटाळ काम आहे ढकलत राहणे

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 Месяц назад +5

    ओपन सरकारचा कार्यकाळ संपल्यावर निकाल देऊन फायदा काय आहे

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Месяц назад +1

    लोकशाहीत न्यायव्यवस्था नापास होत असेल तर मिलिटरी ने हस्तक्षेप करावा. लोकशाही पुनर्नियोजित होईपर्यंत आणीबाणी लागू करावी.

  • @mayankmhatre2487
    @mayankmhatre2487 Месяц назад +1

    थोडक्यात ये डोकरी लोकांनी वाट लावली आहें

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Месяц назад +2

    ज्यांना वाटते हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या जास्त आहेत त्यांनी प्रथम दहा पाने इंग्रजीची लिहून दाखवावे न्यायाधीशांना घरी सुद्धा बसून काम करावे लागते.

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 Месяц назад +2

    कशाची urgency? कार्यकाळ संपलाच आहे.

  • @Aniljayvantpatil
    @Aniljayvantpatil Месяц назад +1

    लोकशाही ठट्टा,,,,,,बस नो विश्वास निकाल विधानसभा झाल्यावर,,,,,,,, जाहीर निषेध

  • @kunalgharte2470
    @kunalgharte2470 Месяц назад +6

    14 कोटी जनतेच काहीच घेणं देणं नाही का

  • @nitinwalavalkar1361
    @nitinwalavalkar1361 Месяц назад +1

    जेव्हा अर्णब गोस्वामीला अन्वय नाईकच्या केस मध्ये डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात बेल मंजूर या सरन्यायाधीश ( श्री.चंद्रचूड) साहेबांनी दिला तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाची विश्वासाहर्ता कमी झाली

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Месяц назад +3

    नेयदेवता.आधाळी.आहे.ते.चल.
    च्याआओडाजाऊ...ईथे.मानस.आहेत.पुढ.ओड्य.ईथे.मानस.आहेत.पुढ..च्य.आओ.ड्य..झ.ऊ.त...❤❤❤च्य.आओ

  • @kamgoudapatil9250
    @kamgoudapatil9250 Месяц назад +1

    सुप्रीम कोर्ट मणीपूर बद्दल स्वतः हून केस घेतलं होतं पण आत्ता पर्यंत निकाल का लागला नाही.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure Месяц назад

      नंतर दबाव आला असेल

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s Месяц назад +1

    हा विषय पूर्ण संपला
    देश विकला आहे तिथे अजून काय होणार आहे

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar Месяц назад +1

    सरन्यायाधीश दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्यात पटाईत आहेत

  • @gajanandesai5704
    @gajanandesai5704 Месяц назад +1

    छान कॉमेडी चर्चा आहे वर्षभर छान कॉमेडी चाललं आहे कोर्ट पण छान कॉमेडी करत तारखा बदलत आहे. वा रे लोकशाही? हुकमशाही &भांडवळशाही

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад

    शिवसेनेला चंद्रचूड साहेबान कडून अपेक्षा होती ती सुद्धा तारीख पे तारीख ऐकून ऐकून लोक कटाळले .

  • @slmbusinessrm838
    @slmbusinessrm838 Месяц назад +2

    न्याय मिळण्याची आशा आता राहिली नाही

  • @prafulladesai4923
    @prafulladesai4923 Месяц назад +1

    सगळच कठीण आहे.ऐवढया सुट्ट्या कशाला.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 Месяц назад +1

    सुप्रिम court ने प्रकरण निकाली काढून निर्णय साठी Vidhansabha President ला यवर निर्णय घेण्यात यव हे सांगितले, tyavar review घ्यायचि ही case आहे, त्या वर urgency अस्सी काही नाही, election Commission ही त्यानि निर्णय दिलाय

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Месяц назад +6

    आता मॅटर पोहचवायला ठाकरे एक सुपफास्ट प्लेन पाठवले तर पोहचेल का किती दिवस झाले पोहचत नाही, असेच ऐकायला मिळते आहे..

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Месяц назад +2

    कोर्टाची पायरी भल्या भल्याने चढू नये हे जुने लोक सांगत होते दीर्घ वर्षा पासून ते योग्य समजतो.कोणीच अपात्र ठरविण्यात येणार नाही. चुका कोणाच्या हे सामान्य नागरिक स्वतः निट अभ्यास करून ओळखेल ते विधानसभा निवडणुकीत समजेल

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +1

    आता ऐकावयास वाटत नाही लोक कंटाळले आहेत

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +1

    टाईम पास चालु आहे तारीख पे तारीख

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 Месяц назад +1

    या जन्मात निकाल लागेल अस वाटत नाही....

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад

    राज्यसभा मिळणार म्हणून हे सगळं तारीख पे तारीख चालली आहे .

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Месяц назад +3

    ताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण सुप्रीम कोर्ट सुध्दा भाजपाच रखेल बणलेल आहे हे लक्षात येते आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे शिवसेना ही ऊधव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे सर्व जनतेला माहीत आहे मग येवढा ऊशिर का

  • @MrRbd1765
    @MrRbd1765 Месяц назад +1

    गणपती बाप्पा मोरया चला गणपती चे दर्शनासाठी ठिकाण सर्वना माहिती आहे पण कोणाला सांगू नका नाही तर मिडिया तुमच्या मागे लागेल

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +2

    Cracket

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane8474 Месяц назад +1

    केस नुसार प्राधान्यक्रम ठरत नाही का?
    अर्जंट मॅटर म्हणजे सलमान खान च्या केस प्रमाणे का?

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад +2

    रिपोर्टर बरोबर बोललात दिशा आणि सुशांत ची केस कुठे येते आहे ? आम्ही वाटच बघतोय 😮😮😢

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Месяц назад +1

    मे़नशन का केलं जातं नाही पडद्यामागे कुणी आहे का ॽ

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +4

    मोदी बोले . कोर्ट हले 😅

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n Месяц назад +1

    या पेक्षा श्री उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि त्या अगोदर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यावेळी दिला नसता तर ह्या सर्व गोष्टी टाळता आल्या असत्या

  • @ChetanRaj-b2y
    @ChetanRaj-b2y Месяц назад +1

    झक मारता है इस देश का काणून 😂😂😂😂 तारीख पे तारीख 😂😂😂नक्की काय होणार कश्याला हे न्यायालय वेळ घालवत आहे है समजत नाही😂😂😂