Manoj Jarange यांच्या अंतरवालीत ओबीसी नेत्यांचं आंदोलन, मराठा आंदोलक रोखठोक बोलले |Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #ManojJarangePatil #MarathaReservation #EknathShinde #DevendraFadnavis
    मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी जरांगेंची आहे. अशातच काही ओबीसी नेत्यांनी देखील अंतरवालीत आंदोलन सुरू केलंय. #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 319

  • @balajikale9320
    @balajikale9320 21 час назад +53

    आम्ही गरजवंत मराठे खंबीर पने मनोज जरागे पाटलासोबत आहोत 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 21 час назад +19

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 22 часа назад +29

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेबा ला सगळीकडून घेरण्याचे काम चालू केले आहे
    मराठा समाज एकी दाखवा ❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 23 часа назад +33

    जय शिवराय, फडणवीस साहेब मराठ्यांना हलक्या घेऊ नका.. येणाऱ्या विधानसभेत मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. एक मराठा लाख मराठा.

  • @KaranKanse-iu4gt
    @KaranKanse-iu4gt День назад +109

    ओन्ली मणोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @AN_001
    @AN_001 17 часов назад +28

    मराठ्यांच काळीज मनोज दादा ❤ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AjitKadam-n7y
    @AjitKadam-n7y 23 часа назад +16

    मंडल आयोगाच्या शिफारशीतुन मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला,चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला कधीच स्थैर्य दिले नाही, खानदानी मराठा घराणी संपवण्याचा प्रयत्न केला अगदी घरफोड्यांच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले येथपर्यंत ऊघडे पाडले आहे, एकाही पक्षाची भूमिका ओबीसीमधुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही स्पष्टता नाही, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभव केला, केंद्र सरकार शासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा आहे, विधानसभा निवडणुकीत पाडा पाठीच्या धमक्या दिल्या जात आहेत जरुर पाडापाडी करा शरद पवार निवडणुकीनंतर ढुंगणावर लाथ घालून हाकलून देईल हे आगामी काळात पहायला मिळेल, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवणार अशी भूमिका घेतली आहे, शिवसेना जात पात मानत नाही, मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी मुस्लिम विरुद्ध हिंदू चालू द्या, निवडणुकीत महायुतीच्या पराभव करणे हेच उद्दीष्ट जरांगेंचे असेल तर आरक्षण ज्यांना निवडून दिले ते देणार आहेत का?? सगसोयरे घटनेत बसत नाही असे घटनातज्ञ सांगत आहेत हैदराबाद गॅजेट्सला मान्यता देवुन मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याची पहिली प्रक्रिया पूर्ण करणे व दुसर्यां टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर निर्णय घेणे,

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 часов назад

      आरक्षण हा मुद्दा नाही जरांगेचा. फक्त आपापसात भांडणे लावण हाच मेन उद्देश आहे शरद पवारांना सत्तेत आणायचे आहे याला.

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 23 часа назад +73

    एक मराठा लाख मराठा

  • @VikasBosale
    @VikasBosale 23 часа назад +31

    Ek Maratha lakh Maratha

  • @queensonali5734
    @queensonali5734 День назад +47

    देवेंद्र अना जि fadnvis

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 23 часа назад +27

    फडणवीस भाजप संपवत आहे असे वाटते.एक ओबीसी मराठा

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 23 часа назад +23

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @ramavchar9711
    @ramavchar9711 12 часов назад +2

    सर्व मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत, एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🙏

  • @vishnugatkalambi-osmanabad7668
    @vishnugatkalambi-osmanabad7668 20 часов назад +6

    फडणविसचा मराठा सुपडासाफ करणार.

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 22 часа назад +12

    288 उभे करा होऊ द्या जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री घ्या आरक्षण पदरात पाडून!

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 23 часа назад +8

    भाजप फडणवीस लवकर संपवणार?

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 23 часа назад +13

    मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤

  • @devalavande8687
    @devalavande8687 11 часов назад +2

    जरांगे पाटील तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ हे,,,,,❤आम्ही परभणीकर

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 23 часа назад +5

    मनोज जरांगे साहेब उपोषण करुच नका.... आता थेट यांना घोडाच लावूया

  • @AsrubaKharate
    @AsrubaKharate 23 часа назад +20

    ओबिसी जिंदाबाद

  • @pashyapatil796
    @pashyapatil796 5 часов назад +1

    खुप छान भूमिका मांडली देशमुख साहेब

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 13 часов назад +3

    ओबीसी नेते हाके सर वाघमारे सर मंगेश ससाने सर व ईतर सर्व ओबीसी नेते जिंदाबाद

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 16 часов назад +3

    आमचे आदर्श दैवत व मास्टर माईंड व एक सुक्षित बुद्धिमान योद्धा सन्माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम 135 कोटी तमाम जनतेच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा

    • @shivajisopanjadhavjadhav3788
      @shivajisopanjadhavjadhav3788 14 часов назад

      अंध भक्त आहेस फडणवीस हा महाराष्ट्र द्रोही आहे

  • @prathmeshkawade8264
    @prathmeshkawade8264 22 часа назад +11

    कोटी मराठ्यांचा प्राण संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय हो

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 23 часа назад +16

    Only jarange patil Dada

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 23 часа назад +14

    BJPचा सुफडा साफ होणार.

  • @mangeshbelhekar729
    @mangeshbelhekar729 22 часа назад +2

    Ek Maratha Lakh Maratha 💪💪💪

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 22 часа назад +15

    एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक बीड❤❤

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 20 часов назад +2

    आमचं काळीज जंरागे पाटील.

  • @sachinnavale2461
    @sachinnavale2461 23 часа назад +6

    Only jarange Patil

  • @vihaan775
    @vihaan775 22 часа назад +6

    वा वा .....दम देऊन सामाजिक आरक्षण मागत आहे
    हा ह्याचा समाजिक मागासलेपणा

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 15 часов назад

      केळ्या,दम नाही देत.मागणी आहे.

  • @maheshpawar424
    @maheshpawar424 22 часа назад +1

    Only जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @bapumore5533
    @bapumore5533 19 часов назад

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा ❤❤

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 10 часов назад +2

    देवा भाऊ चा नाद करू नये.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 23 часа назад +2

    फडणवीस आरक्षण च गाजर कोर्टात पाठवतो, आता समाज हूशार झाला आता मराठा माफी करणार नाही

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 23 часа назад +4

    Only monoj Dada jarange patil

  • @NavyaJadhav123
    @NavyaJadhav123 13 часов назад +2

    गृहमंत्री याचाच कारस्थान.

  • @asaramawachar1728
    @asaramawachar1728 23 часа назад +14

    एक मराठा कोटी मराठा

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 22 часа назад +3

    देव मणुस जरांगे पाटील

  • @Sudhakarnalge01
    @Sudhakarnalge01 12 часов назад +1

    सरकार चे युतीचे मराठा सध्या चालु आमदार
    एक ही येणार नाही नंतर हेच मराठा आमदार म्हणनार आम्हच्या मराठा बांधवाणीच आम्हाला पाडल मते दिली नाही

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 9 часов назад

    ❤जेवढे डाव टाकत आहे ❤ तेवढ्याच ताकदीने उभा समाज दादांच्या पाठीमागे उभा राहिला आहे आणि राहणारच

  • @ramrajeshinde5605
    @ramrajeshinde5605 22 часа назад +4

    ऐ दादा नो मी पण छत्रपती आहे मला पण आरक्षण पाहिजे पण तुम्ही जी राजकीय भाषा आहे ना वापरताय आणि प्रत्येक जण देवेंद्र जीच नाव घेताय हे बरोबर नाही?

    • @aniltamboli-dv6ic
      @aniltamboli-dv6ic 21 час назад

      ब्राम्हणांना म्हणजे ‌फडणवीस ला‌‌ साथ देणारे तुमच्या सारख्या खंडोजी खोपड्यांच्या औलादी गद्दार जन्माला आलेत.
      कितीही खंडोजी खोपडे आले तरी मराठा विखुरला जाणार नाही.
      मनोज दादा हा आमचा विठ्ठल.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 18 часов назад +1

      तिथं सागर बंगल्यावर चाटत बस इथे अक्कल नको शिकवू

    • @shivajisopanjadhavjadhav3788
      @shivajisopanjadhavjadhav3788 14 часов назад

      अरे फडणवीस हा नालायक गृहमंत्री आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले त्यावेळी लाठीचार्ज केला तो आदेश कोणी दिला

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 13 часов назад +1

    या सर्व मराज समाजातील जनतेनी आपआपले गावात रस्तारोको आदोलन चा लू करा

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 19 часов назад +1

    सगळे मराठा एक होऊन 😢अंतरवाली मध्ये जाऊया सरकारला आणखीन एकदा दाखवूया मराठा क्या चीज

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 15 часов назад

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 22 часа назад +2

    गृहमंत्र्याचे कारस्थान

  • @birdsland8823
    @birdsland8823 8 часов назад

    मनोज जरांगे पाटील म्हणजे एकटं नाही ते सकल मराठा समाजाच नैतृत्व आहे सरकार ने कुठलाच नाद करायचा प्रयत्न करु नये

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 21 час назад

    मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 13 часов назад

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 22 часа назад +2

    आमचे काळीज दादा

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 23 часа назад +2

    Ek maratha....ek koti maratha....Jay jijauu...jay shivray...Jay shambhuray...aamhi marathe fakta...manoja Dada jarange Patil yanchya sobat...aahe aani pudhe hi rahanar...

  • @NitinAshture
    @NitinAshture 22 часа назад +1

    ❤only jrange patil💪💪💪❤

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 9 часов назад

    ❤आमचे दैवत, प्राण, जीवन, श्वास... तन पे चादर ओढके...आमचे मनोज दादा उपोषण करत आहेत...
    ❤साई मनोज ❤
    अखंड मराठा समाज...

  • @user-haribhau
    @user-haribhau 21 час назад +1

    ओबीसी हा फक्त ओबीसी सोबत आहे.

  • @VilasSonawane-z6q
    @VilasSonawane-z6q 22 часа назад +2

    सरकार पडत नाही

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 10 часов назад

    जड जाणार बिजेपीला मराठा आरक्षण नाही दिले तर संपणार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g 20 часов назад

    एक मराठा कोठी मराठा🚩

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 8 часов назад

    एक मराठा कोटी मराठा 👍👍

  • @ramdaskale3851
    @ramdaskale3851 22 часа назад +2

    only पाटील

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 12 часов назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 22 часа назад +10

    जरांगेने शरद पवार साहेब यांच्याविरुद्ध बोलायला सुरुवात केली तर जरांगे मागचे 90% लोक साथ सोडणार.

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 10 часов назад

      मित्रा तू काय भविश्य सागंनारे आहेत.
      शरद पवार यांची बाजू घेत आहेत. शरद पवार यांनी तर मराठ्यांचे मोठे नुकसान केले आहे.तो लबाड कोल्हा आहे.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 11 часов назад

    मराठा व ओ बी सी यांनी फक्त सहमताने उमेदवार उभे केले पाहिजे कुठल्याही पक्षाचे उमेदवार पाडले पाहिजेत भा ज पा राष्ट्रवादी काँग्रेसचे उध्दव गट कुणाला ही साथ देऊ नये

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 23 часа назад +15

    तुम्ही एकटेच आहोत आता ओबीसीं दलित मुस्लिम सगळेच बाळासाहेब हाके वाघमारे ससाणे याच्या मागे आहेत

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 23 часа назад

      कावाच😂😂😂

    • @Lonerider123
      @Lonerider123 23 часа назад

      #obc_ekjut

    • @sudhir1873
      @sudhir1873 23 часа назад

      कधी तुझ्या सपनात होते का यडझव्या

    • @balajijadhav2253
      @balajijadhav2253 23 часа назад +1

      288 yetil obc che obc cha cm kar tu 😂😂😂

    • @govindabiradar-patil9978
      @govindabiradar-patil9978 22 часа назад +1

      Ekte aslo tari sarvanche baap aahot tumchyasarkh Nahi bhimtyano 😂😂

  • @Ajay-ew6xv
    @Ajay-ew6xv 10 часов назад

    रस्ता जरी बंद केला तरी मराठे वावरातुन जाणार मनोज_जरांगे_पाटलाकडे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 23 часа назад +11

    ओबीसीं झिंदाबाद

    • @hot_star9871
      @hot_star9871 23 часа назад

      Antarwali sodun dusarikade olkhat nahi ka 😂😂😂

    • @MULNIVASHI365
      @MULNIVASHI365 22 часа назад

      छग्या

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 19 часов назад

      पाटलांचा गु खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही का 🤣

    • @IingappaLavate
      @IingappaLavate 11 часов назад

      9 किंवा

  • @RahulShinde-n9j
    @RahulShinde-n9j 10 часов назад

    एक मराठा सहा कोटी मराठा

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 22 часа назад +1

    ससाने वाघमारे यांना फक्त अतरवाली सराठीच का, तुमच्या गावात तुम्हाला किंमत नाही का

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 18 часов назад

    ओबीसी चा नाद कसा असतो येणारे विधानसभा लक्षात येईल

  • @ramdaskale3851
    @ramdaskale3851 22 часа назад +1

    जय शिवराय जय शिवराय

  • @sambhajigarad3924
    @sambhajigarad3924 12 часов назад

    सरकार चा जाहीर निषेध

  • @VilasJadhav-mw2ee
    @VilasJadhav-mw2ee 18 часов назад

    ♥️1 मराठा 6 कोठि मराठा ❤🚩🚩🚩

  • @maruti1
    @maruti1 14 часов назад

    आम्ही दादा सोबत 🚩🚩

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 21 час назад

    मराठा समाज हा भाजपला मतदान करणार नाही तरी भाजप विरोधकांनी ही संधी आली असतांना एकजुटीने भाजपचा सुपडसाफ करू या

  • @Amarsolanke-r7i
    @Amarsolanke-r7i 23 часа назад +7

    जरांगे पाटील

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 7 часов назад

    जय जिजाऊ जय शिवराय.. 🎉🎉

  • @narendraladkat6391
    @narendraladkat6391 23 часа назад

    जरांगे यांचे मागचे,'आमरण उपोषण ' चार दिवसांत गुंडाळले गेले. मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब व मनोज ज्यांचे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपाला खाली दाखवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे राज्याचे फार मोठं नुकसान झालं आहे.

  • @ArvangajarArvangajar
    @ArvangajarArvangajar 11 часов назад

    एक मराठा लाख मराठा पुणे

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 21 час назад

    अरक्षण व धमकी देणे योग्य नाही.धमकीन धमकीच उत्तर मीळत आसते हे लक्षात असासुद्यावे.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 21 час назад

    Ek Marhata Lakh Marhata..Jarange patil zindabad

  • @satwiknaik8641
    @satwiknaik8641 9 часов назад

    सर्व तुम्ही 288 उमेदवार उभे करा,किती निवडून येतील ते बघू.
    महायुती सरकार ला कोणी हात लावू शकणार नाही..💯🤘🤘

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam 10 часов назад

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @RatanBhosle-b1b
    @RatanBhosle-b1b 14 часов назад

    आमच काळीज जरांगे पाटिल❤❤

  • @shyampawar700
    @shyampawar700 7 часов назад

    रस्ते आडवून काय बी वाकड होणार नाही,लोकसभेत जे हाल केले त्यापेक्षा बेकार हाल होणार

  • @adwaitghude1770
    @adwaitghude1770 22 часа назад +2

    अबे, तो जरांगे च रोज वेगळं बोलतो.
    एकदा निवडणूक लढ आणि मुख्यमंत्री हो . म्हणजे आरक्षण देणे शक्य आहे का ते कळेल.

    • @govindabiradar-patil9978
      @govindabiradar-patil9978 22 часа назад +1

      Tuzya 12 vya bapala ladhvayla sang 😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 18 часов назад

      तुझं घर सांभाळ केळ्या इकडे सल्ले देऊ नको

    • @adwaitghude1770
      @adwaitghude1770 13 часов назад

      @@govindabiradar-patil9978
      कमाठीपुरा मधे संगोपन झाले वाटते तुमचे.

  • @shubhamdeshmukh9078
    @shubhamdeshmukh9078 15 часов назад

    Only Manoj jarange patil ❤️

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Час назад

    मनोज दादा जरांगे❤

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 13 часов назад

    तुम्ही म्हणजे सर्व मराठे नाही काही तरी एक मागणे ठेवा सारखे बदलता जरांगेलच cm करा व घ्या आरक्षण इतके दिवस कोणी दिले का

  • @DonaldlTrump05
    @DonaldlTrump05 23 часа назад +7

    अरे केळ्यांनो भावनिक होऊ नका तुमच्या जरांग च्या पाठीमागे कोण आहे ते एकदा बघ😂

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 22 часа назад

      Tuzy mycha bhok ahe

    • @govindabiradar-patil9978
      @govindabiradar-patil9978 22 часа назад +1

      Abe gap bas mazya item chya pora 😂😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 22 часа назад

      हे संस्कार आहेत याचे .तुला छत्रपति शिवाजीमहाराज कळले का ?​@@govindabiradar-patil9978

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 18 часов назад

      तूझ्या आई वर चढले का पाटील

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 10 часов назад

    जय शिवराय दादा

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 22 часа назад +1

    शेवटी तलवारी; काढाव्या लागणार

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 23 часа назад +17

    288 उमेदवार उभे करावे उगीच बडबड करण्यापेक्षा

    • @ऊध्दवआवरगंड
      @ऊध्दवआवरगंड 23 часа назад +8

      काळजी नको करू.

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 23 часа назад +4

      Duplicate patil distiy ha 😅😅

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 23 часа назад +3

      आजकाल duplicate पाटील उगवायला लागलेत

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 19 часов назад +2

      मागच्या दारातून घेतलेले पाटील नाव लावून शेण खाताय दम असेल तर स्वतः च्या बापाचं नाव लावा

    • @avinashpatil2565
      @avinashpatil2565 17 часов назад

      ​@@67ganeshgiram92तू जातीयवादी आहेस गणेश गिराम तुला ओबीसीच्या ताटातले खायचे आहे म्हणून तुझा कळवळा चालला आहे

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 21 час назад +1

    Only OBC❤

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 23 часа назад +6

    लक्ष्या तुला उपोषण करायचं तर कर पण तुझ्या गावात करणा

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 23 часа назад +6

      स्वतच्या गावात त्याला कुत्र विचारात नाही....

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 18 часов назад

      छग्या चे कुत्रे आहे ते प्रामाणिक भाकरी पुरतं भुकतील पण चावणार नाही पाळीव आहे ते

  • @hanumannagwe3257
    @hanumannagwe3257 23 часа назад +2

    ऐक मराठा लाख मराठा

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 21 час назад

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 22 часа назад

    Dhanyavaad sarvaanche.... Aabhari aahe😊😊

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 13 часов назад

    संसा ने वाघमारे जस जरा गे पाटला नी आपल्या गावात उपोषण चालू केले तसेच आपण आपले गावात चालु करा कोणीच विरोध करणार नाही फक्ती जरा गेंचा विरोध म्हणून जरांगेच्या गावात उपोषण करत करू नका

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 9 часов назад

    आरे बाबा लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ते लोकप्रतिनिधी ला विचारा की आरक्षण हे ओबीसी मदुन पाहिजे ऊदव ठाकरे नाना पटोले शरद पवार यांनी विचारा

  • @chetanpatil9193
    @chetanpatil9193 23 часа назад +10

    फडणवीस ला कचका दिल्यावर आरक्षण कोण देणार,ठाकरे, पवार का राहूल गांधी,

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 21 час назад

    २८८ उभे करावेत, कोणालाही दोष देऊ नये.