Live : Sharad Pawar यांच्यावर आरोप, BJP आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेरली जाते का?| Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 39

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Месяц назад +3

    साहिल सर आणि अनुजा मेडम आपण राजकीय विश्लेषण मस्त करता मी राजकीय अभ्यासक आहे मला तुमचे विश्लेषण खूप आवडते

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Месяц назад +1

    एकही आदीवासी भाजपला मतदान करणार नाही

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Месяц назад +3

    एवढे उदाहरण दिले पण 15लाख बद्दल ब्र सुद्धा बोलायला हिम्मत नाही ना

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 Месяц назад +4

    महविकास आघाडीचे च सरकार येणार आहे

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Месяц назад +5

    तुम्हाला भाजप ची खूप काळजी आहे असे एकतर्फी विश्लेषण करताय.

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav7016 Месяц назад

    विधानसभेला भाजपला कोणीच मत देऊ नका.

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Месяц назад

    सामाजिक न्याय विभागाचे 2022ची स्वाधार तत्कालीन मंत्री मुंडे साहेबांनी दिली नाही? आता तर महानीय कर्षी मंत्री आहेत, वा sc st obc व आता शेतकऱ्यांच काय? 🇮🇳😂

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад +1

    1)आडनावावरून जात कळत नाही.
    2)OBC हा प्रवर्ग आहे त्यातील जातींचे दर 10 वर्षांनी सर्वेक्षण झाले पाहिजे असं स्पष्ट लिहलेलं आहे .
    3)धनगर,वंजारी यांना महाराष्ट्रात वेगळे आरक्षण आहे.महाराष्ट्रातील OBC आरक्षणाशी त्यांचा संबंध नाही.त्यामुळे त्यांनी स्वयंघोषित नेत्यांच्या नादी लागु नये.
    4)महाराष्ट्रात OBCची संख्या कुणबीमराठा, कुणबी,मराठाकुणबी,लेवा पाटील,माळी या प्रमुख जाती धरूनही 32%नाही.नव्याने सापडलेल्या कुणबी नोंदी यांत पकडलेल्या नाहीत
    5)जातीनिहाय जनगणना बिहारप्रमाणे करण्याची गरज आहे.पण अगोदर कुणबी नोंदी किती सापडत आहेत याची तपासणीकरून मग नव्याने जातीनिहाय जणगणना करावी.

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav7016 Месяц назад

    अबकी बार भाजप हद्दपार.भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 Месяц назад +3

    अरे बाबा तुम्हारे यहा धनगड बोलते है हिंदी माराठी मे धनगर होता है

  • @rajumetkari7108
    @rajumetkari7108 Месяц назад +1

    सरकार ठोस निर्णय घेतं नाही....
    त्या साठी शरद पवार नितिन गडकरी असे मुरलेले नेते पाहिजे...

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад

    BJP 🤣 😊 😊 😊 😊 😊 😊🙏🙏

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад

    महादेव. जानकर.भोके.भाजप बरोबर.गेलेत.का.दहा.वष॔.धनगर.समाजास.आरक्षण. मिळाले. नाही.धनगर.समाजाने.हाके.बोके.जानकर.यांना.जाब.विचारला पाहीजे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад

    Maharashtra cha Bangladesh zalech pahije

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 Месяц назад +1

    कुछ जानकारी नहीं इस पत्रकार को
    U. P. मैं सिर्फ g. R. जारी करने से हम लोगों को मिला है

  • @scoobybhai
    @scoobybhai Месяц назад

    End all reservation

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 Месяц назад

    Eak Desh eak araakshan ka nako

  • @Sac-108
    @Sac-108 Месяц назад

    Aho … 52 Kule cha news che kay zale Sahil… thodhe te hi prime time la sang na re…

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 Месяц назад

    Ladki bahin😢😅

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Месяц назад

    Congress leader Rahul Gandhi told if he got Power in Maharashtra he removed the reservation

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Месяц назад

    सर्वच आरक्षण काढून टाकले पाहिजे.बस्स झाले 75 वर्षं झाली किती दिवस चालु ठेवणारं आरक्षण कधी तरी यांवर व्यापक विचार होणे गरजेचे आहे.
    कोणता ही समाज सुधारलेला अथवा मागासलेला नाही.व्यक्ती मागासलेली किंवा पुढारलेली आज आहे.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    नमस्कार जय सदगुरू

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад

    धनगर ST आरक्षण कायदेशीरदृष्टीने शक्य नाही.
    पण मराठा आरक्षण च तसं नाही.
    1)कायद्यानुसार मागास ठरवलं गेला आहे.
    2)मागासवर्गीय आयोगाची शिफारस आहे.
    3)शुक्रे,गायकवाड आयोग आहे.
    4)इपारियल डेटा आहे.
    आता ते सरकार ने कसं करावं
    1) obc ही जात नाही तर प्रवर्ग आहे, हे पाहिलं लोकांना सांगा😅
    2) obc मधील अनेक जाती या महाराष्ट्रामध्ये नाही. त्याना तिथून बाहेर काढा.
    3) जातीनिहाय जनगणना करा.
    उदा-राज्यात वंजारी समाजाला nt-D मध्ये 2%आरक्षण आहे.पण खरंच त्यांची लोकसंख्या ही 4% आहे का?
    4)इंदिरा सहानी नुसार सध्या राज्यातील ज्या जाती obc मध्ये आहेत.(350-400 जाती) त्या मागासवर्गीय आयोगाने शिफारसी केलेल्या आहेत का.?
    5)तसेच दर 10 वर्षांनी obc मधील जातीचे फेरसेर्वेशन होते.राज्यात 1993 पासून ते 2024 पर्यत एकदाही ते झालं नाही. ज्या जातीची प्रगती झाली आहे,त्याना obc प्रवर्गातुन बाहेर काढा. नवीन लोकांना add करा, असा कायदेशीर नियम आहे.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    अनुजा ताई धाकस

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    विधानसभा निवडणुकीत परेल मध्ये आदित्य विरुद्ध अमित नको असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    श्री साहिल जोशी सर

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Месяц назад

    नक्कीच...

  • @Bhimtola-777
    @Bhimtola-777 Месяц назад

    शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे