जयंत पाटील चांगले आहेत पण मला वाटते की पक्षाने रोहित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून पदोन्नती द्यावी, तो तरुण, गतिमान आणि भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात लढतो.
कोणत्या कोणत्या आणि कशा कशा प्रकारे या सरकारने चालू केल्या याची जनतेला माहिती देण्यासाठी आणि त्याचा मतदानातून फायदा घेण्यासाठी ही माहिती जनतेला देण्यासाठी यांनी म्हणजे या कालबाह्य सरकारने सरकारी तिजोरीचा फायदा घेतला आहे जे चुकीचे आहे. हा खर्च वयक्तिक खर्च असायला पाहिजे उमेदवाराचा असायला पाहिजे.
आरे जंत तुमच सरकार आल तर काय शेट्ट प्रकल्प येतील का ॽ तुच सांगतो जगात केंद्र सरकारच्या यंत्रणा आहे त्या तुमच सरकार आल तर तुम्हाला देतील का ॽ काय बावळ्या देतो.
आर आर पाटील यांच्यानंतर पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिलेले सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे
जयंत पाटील साहेब ❤️
आभ्यासू नेतृत्व जयंत जय हो❤
अभ्यासू नेतृत्व मा जयंत पाटील साहेब
जयंत पाटील चांगले आहेत पण मला वाटते की पक्षाने रोहित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून पदोन्नती द्यावी, तो तरुण, गतिमान आणि भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात लढतो.
कोणत्या कोणत्या आणि कशा कशा प्रकारे या सरकारने चालू केल्या याची जनतेला माहिती देण्यासाठी आणि त्याचा मतदानातून फायदा घेण्यासाठी ही माहिती जनतेला देण्यासाठी यांनी म्हणजे या कालबाह्य सरकारने सरकारी तिजोरीचा फायदा घेतला आहे जे चुकीचे आहे. हा खर्च वयक्तिक खर्च असायला पाहिजे उमेदवाराचा असायला पाहिजे.
महाविकास आघाडी २०० पेक्षा जास्त जागा जिंकनार
आरे जंत तुमच सरकार आल तर काय शेट्ट प्रकल्प येतील का ॽ तुच सांगतो जगात केंद्र सरकारच्या यंत्रणा आहे त्या तुमच सरकार आल तर तुम्हाला देतील का ॽ काय बावळ्या देतो.
केरळ 100 % साक्षर आहे तिथे BJP नाही.
महाराष्ट्रात आलेले हजारो प्रकल्प काँग्रेस राष्ट्रवादीने आणलेले आणि सुरू केलेले आहेत.. तू २०१४ नंतर जन्माला आला आहेस वाटत 🤣🤣
भाजपावाले काय बोलले, त्यांनी काय केले यावर प्रश्न विचारण्यापेक्षा निवडून आल्यावर हे काय दिवे लावणार यावर त्यांना प्रश्न विचारा
😂😂 barobar
तुम्ही मुद्दा काय आहे तो बघणार नाही पन BJP हागली तरी चालतंय
@@raghunathjadhav4034 tumhi kuthe hi ani Kai Kai chirakle yavarun uttar det nhi thek thikane haggle tari koni techavar bolat nhi
He kulkarni Bua..LIC madhe ahet.. te congress ne anla ahe ...tyala BJP sampvt ahe ... pn kulkarni Bua whatsapp University che gobar bhakt 😂