Raj Thackeray on Manoj Jarange: जरांगेंना राजकीय पक्ष झुलवतायत, लातूरच्या सभेत राज ठाकरेंचा सल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 582

  • @RajuBokad-c1c
    @RajuBokad-c1c Час назад +130

    खरं बोललं का शक्य याला राग येतो राज साहेब ठाकरे जिंदाबाद

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Час назад +8

      काहींना आम्ही सुपारी बाज म्हणलं की राग येतो त्याला काय करावं

    • @somnathpagar9633
      @somnathpagar9633 37 минут назад +3

      राज साहेब तुम्ही स्टेजवर आलेले की खरं बोलतात मी खाली उतरले की विसरून जातात ही तुमची खरी परिस्थिती आहे😅😅

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 17 минут назад +1

      आता बोलतो बोल घेवडा त्या 15 जातींना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं तेव्हा झोपला का सुपारी दिली गप्प बसायची प्रश्न निर्माण करतो अरे मग तुझं मित्र आहे मोदी तर त्याला सांग ना

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 Минуту назад

      ​@@somnathpagar9633झटपट विस्मरण असा नविन आजार आला आहे.

  • @Shortvideos-tn2kc
    @Shortvideos-tn2kc 13 минут назад +4

    एकदम खरं बोलले राज ठाकरे...... सामान्य जनता चिरडली जात आहे

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Час назад +45

    राज साहेब ठाकरे ❤
    100 % बरोबर 👍

  • @SPatil-b4d
    @SPatil-b4d 2 часа назад +249

    राज साहेब खर बोलले की काहीच्या बुडाला आग लागते

    • @AbhishekJagtap-m8k
      @AbhishekJagtap-m8k Час назад +2

      Kay B kar 4 5 ch yenar tumche😂😂😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 Час назад +1

      बिन शर्ट 🤣🤣

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 Час назад

      😂😂😂 का भाऊ मागे म्हणत होता महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही
      असं कसं होईल

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Час назад

      ​@@AbhishekJagtap-m8kbr tevdech bs tumhala.... Jatiywadi pillu

    • @AbhishekJagtap-m8k
      @AbhishekJagtap-m8k Час назад +1

      @@saurabhr4560 Ani tu thakre chi najayaz aulad BINSHIRT 😜

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    राजसाहेब मराठी ह्रदयसम्राट 🚩🚩🙏🚩🚩 दूरदृष्टी असलेली व्यक्ती ❤

  • @rahulwagh5722
    @rahulwagh5722 Час назад +56

    🚩आमचे राजसाहेबांच्या ताब्यात जर शिवसेना असती तर शिवसेनेत अशी फूट पडलीच नसती 🚩

    • @somnathdighe3261
      @somnathdighe3261 38 минут назад

      तुमचा राजू पेंटर सुपारी बहाद्दर आहे घे सुपारी लाव रे तो व्हिडिओ🤣🤣😂😂🤣🤣😂🤣😂🤣😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 36 минут назад

      @@somnathdighe3261 तुझा बहिणीची सुपारी देतो का

    • @kishorsapat
      @kishorsapat 31 минуту назад +1

      २००९ सालीनिवडून आलेले आमदार सांभाळता आले नाही गेले पळून भाजपात 😂😂😂😂

    • @somnathdighe3261
      @somnathdighe3261 28 минут назад

      @@kishorsapat
      🤣🤣🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 2 часа назад +309

    जारांगे शरद पवार चा माणूस आहे तो पण तसाच बोलतो..

  • @krishnadehadray3974
    @krishnadehadray3974 30 минут назад +7

    एकदम योग्य विश्लेषण

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 55 минут назад +24

    आम्ही हिंदू मराठा आहोत व आम्हाला आरक्षण नाही आम्ही पण कुठल्याही हिंदू नेत्याला मतदान करणार नाहीत जो पर्यंत आम्हाला आरक्षण नाही तो पर्यंत तुम्हाला पण मतदान नाही मुर्ख मंत्रानो हिंदू मध्ये बंधुत्व व समानता करा नाहितर आज वेळ आहे ऊद्या तुमच्यावर आहे लक्षात ठेवा

    • @xyzz78
      @xyzz78 18 минут назад +1

      हो आम्ही मराठे आमचे बंधू मुस्लिम नेत्यांना मतदान करणार

    • @Wanderingonkaarvlogs
      @Wanderingonkaarvlogs 5 минут назад

      तुतारी गँग

  • @suyoggore5951
    @suyoggore5951 3 минуты назад +1

    राज साहेब तुम्ही उगाचच खर बोलत आहात...लोकांना भूलथापा आवडतात...तुमचा पाठिंबा द्या आरक्षणाला...नाही मिळणार हे माहिती असूनही...

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 8 минут назад +1

    अगदी बरोबर आहे sir❤

  • @spune5038
    @spune5038 43 минуты назад +6

    राज ठाकरे साहेब तुम्ही सुपारी घेऊन बोलतात ते पण बरोबर नव्हे. तुम्ही निःपक्ष राहिला असता तर आज महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतले असते

  • @VinayakPatil-vt5lo
    @VinayakPatil-vt5lo 51 минуту назад +7

    भाजप नी भरपूर दिले... राज ठाकरे यांना
    बोलका पोपट

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 57 минут назад +26

    आमचे गाव जरांगे पाटील मुळे कुनबी झाले आहे

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 30 минут назад +6

      बोगस झाले कोर्टाचा निर्णय येईल लवकरच

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 30 минут назад +5

      रद्द होतील वर्षाभरात पुन्हा

    • @santoshvarbade2867
      @santoshvarbade2867 28 минут назад

      ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत ते कोर्ट सुद्धा रद्द करू शकत नाही​@@saharesaharen7581

    • @bmw1871
      @bmw1871 22 минуты назад

      तुज बुडाला आग लागली का ​@@saharesaharen7581

    • @bmw1871
      @bmw1871 21 минуту назад

      बरोबर याचा जळायाला लागली..... लाखो लोकांना फायदा झालं आहे.. हें सत्य आहे..

  • @tusharpowar9321
    @tusharpowar9321 2 часа назад +11

    Ha कुणाचा मानुस आहे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    भाजपच पण नाव घ्या सुपारीबाज
    17 जाती ओबीसी आरक्षणात कशा घेतल्या फक्त बोल बच्चन आहे

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 5 минут назад

      इतर जाती जमाती ची तुमच्यासारखी परिस्थिती नाही जरा अभ्यास करा

  • @shyamghongade5730
    @shyamghongade5730 2 минуты назад +1

    Kdk raj saheb

  • @Bgmi-h2t
    @Bgmi-h2t 4 минуты назад +3

    Only patil 🧡⚔️🚩

  • @govindyadav-p3n
    @govindyadav-p3n 51 минуту назад +12

    आम्ही आमच बघुन घेवु आपल आपल बघा किती जागा निवडून येतात का सुपारी घेऊन बोलायच

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 46 минут назад +19

    राजसाहेब तुम्ही दुसऱ्यासाठी भोंगा वाजू नका आपला एक मुलगा निवडून आणण्यासाठी आपली किती कॅलरी चालली आहे आपलं काय योगदान आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेबांची पुतणे एवढाच आपला वारसा

  • @dnyaneshwarkamble5256
    @dnyaneshwarkamble5256 Час назад +5

    तुम्ही सध्या BJP ची भाषा बोलतायत. BJP विरुद्ध आणि केंद्र सरकार विरुद्ध काहीच बोलत नाहीत. जनता जाणती झाली आहे

  • @BabasahebMulak-uj8tz
    @BabasahebMulak-uj8tz 2 часа назад +42

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 2 часа назад +7

    जरांगे तुमच्या सारखे मॅनेज नही होत साहेब 😄

    • @PradipDevre
      @PradipDevre 2 часа назад +1

      Mg shinde ni ky hot bhai only mns

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

    • @swapnilpatil4545
      @swapnilpatil4545 Час назад

      @@motivatefacts. Yes

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 2 часа назад +35

    खर बोलल की माणसानं पटत नाही💯

  • @surajbagale9588
    @surajbagale9588 Час назад +9

    Obc मध्ये 17 जातींचा समावेश करताना ,हाच विषय किचकट वाटला नाही, technical विषय वाटला नाही, लोकसभेत कायदा करावा लागेल ,Supreme court मधून आदेश घ्यावा लागेल असं bjp ला काय तुम्हाला सुधा वाटला नाही........ फक्त मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालायचा म्हंटला की या गोष्टी आठवतात तुम्हाला wahhhh👏👏👌👌

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 3 минуты назад

      इतर जाती जमाती ची तुमच्या सारखी परिस्थिती नाही जरा अभ्यास करा

  • @prashantsatralkar8109
    @prashantsatralkar8109 Минуту назад

    राज साहेब तुम्ही जे बोलतात,ते एकदम शुद्ध खरा बोलतात,आमचा समाजाला समजत नाहीये

  • @dnyaneshwarbhadmukhe6120
    @dnyaneshwarbhadmukhe6120 Час назад +10

    खर आहे राज्य सरकारच्या हातात अधिकार नाही
    लोकसभेत कायदा मंजूर करायला लागेल कायद्यात बदल झाल्याशिवाय आरक्षण भेटू शकत नाही
    हे बरोबर बोलले आहे

  • @rvkworld6443
    @rvkworld6443 2 часа назад +7

    राज ठाकरे साहेब पहिला तुम्ही कर्नाटकात, बेळगावात मराठी माणूस कानडी वरवंट्याखाली भरडतो त्यांना वाचवा मग मराठा आरक्षणावर बोला,बाकीच्या जातींना कस काय दिलं मग परवा परवा ओबिसिमधून आरक्षण

  • @s.k.creationshivajikadam
    @s.k.creationshivajikadam 45 минут назад +6

    बरोबर आहे साहेब

  • @DipakpatilChendravanshi
    @DipakpatilChendravanshi Час назад +5

    फक्त मराठा समाजासाठी किचकट विषय आहे बाकीच्यांसाठी नाही का

  • @ajaypatilpalsekar4279
    @ajaypatilpalsekar4279 Час назад +9

    काही गोष्टी प्रतक्ष्यापणे मांडणारा नेता पण पाहिजे ❤

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 29 минут назад

    खर आहे साहेब

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 13 минут назад

    राज ठाकरे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब

  • @BhagwanKaralhe
    @BhagwanKaralhe 2 часа назад +62

    दुसऱ्या जातीसाठी किचकट नाही आहे का राज ठाकरे 17 जाती घातल्या जातात. हे कसं जमते

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад +2

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

    • @onyxgaming1762
      @onyxgaming1762 Час назад

      अरे अडणचोट माणसा राज ठाकरे ने टाकल्या का जाती त्याचात आधीचा सरकारने टाकल्या तेव्हा मर्यादा संपली नव्हती.... हे प्रश्न शरद वाकड्या पवार ला जाऊन विचार तेव्हा मराठा जातीच नाव का नाही टाकल ते

    • @technoideain8786
      @technoideain8786 58 минут назад +6

      त्या मागास प्रवर्गातील जाती आहेत, तूम्ही पाटिल आहेत त्या मुळे अडचण येत आहे

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 25 минут назад

      Kelyaa तू होता का त्या आयोगात😂​@@technoideain8786

  • @vikasadhav42
    @vikasadhav42 Час назад +7

    राज साहेब तुम्ही खरे बोलता आहात.

  • @rameshanbhule7094
    @rameshanbhule7094 39 минут назад +1

    कसे मिळत नाही ते बघू

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 2 часа назад +116

    बिचाऱ्या राज ठाकरे ना भाजपने झुलवत ठेवले. भोंगे वाजवून पण फायदा झाला नाही.

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад +10

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindu eikayla yaych

    • @jayshivray387
      @jayshivray387 Час назад +7

      ​@@motivatefacts.दादा हे सर्व ब्रेनवाॅश मंडळी आहे.. मविआ च.. यांना सत्य ऐकन्यात काही रस नाही.

    • @Vocabularybooster4u
      @Vocabularybooster4u 32 минуты назад +1

      Rip pamya... 🎉

  • @AmolMane-jd6zh
    @AmolMane-jd6zh 2 часа назад +115

    माझ्या सर्व गावाला जारांगे पटलामुळे आरक्षण मिळाले

    • @onyxgaming1762
      @onyxgaming1762 Час назад +22

      आरक्षण मिळालं तर मग आंदोलन का चालू आहे अजून 😂😂😂😂

    • @Mrperffer
      @Mrperffer 59 минут назад +3

      😂😂

    • @Viralzone478
      @Viralzone478 51 минуту назад +5

      😂😂 kunbi pahilach ahe

    • @totalcomedyvideos2503
      @totalcomedyvideos2503 43 минуты назад +3

      Kay Chuty aahe T ka re Tumi 😂😂

  • @panditdhande647
    @panditdhande647 2 часа назад +23

    हो ना खर आहे मुंबई मध्ये दोन दोन घरं बांधलेल्या माणसाला काय कळणार जाती जाती काय ते ... आरक्षण काय ते. मिळु शकत नाहि तर तुम्हाला मतदान का करू आम्ही

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 2 часа назад +14

      सत्य सांगितले त्यांनी.....तू झुलत रहा👍

    • @TanmayPatil-r2o
      @TanmayPatil-r2o 2 часа назад +7

      😂 Tu Zulat Raha

    • @Jadhavpppppp
      @Jadhavpppppp 2 часа назад +12

      तू मतदान नको करु......देशी पंटरसंग बसून देशी घेऊन झुलत बस 😂😂😂😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 2 часа назад +9

      तुला जरागे देणार का शरोउद्दीन देणार गाजराचा पाला 😂😂😂

    • @panditdhande647
      @panditdhande647 2 часа назад

      @@Jadhavpppppp Tu bas santarnji uchalat

  • @surajvyawahare3876
    @surajvyawahare3876 Час назад +32

    व्हा काय जनसागर उसळला आहे सभेला... जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 2 часа назад +18

    माझ्या पूर्ण गावाला मिळाले ओबीसी मधून आरक्षण, थापा नका मारू राजू साहेब

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад +4

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 3 минуты назад

      भाऊ आपली लोकसंख्या किती आहे सगळे थोडं आरक्षण भेटणार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 часа назад +7

    तुमचं खरं काय आहे आज एवढं बोलता उद्या वेगळेच बोलता नेमकी कोणती भूमिका घ्यायची हीच तुम्हाला आजपर्यंत समजले नाही

  • @sachinmaske4197
    @sachinmaske4197 Час назад +9

    अगदी बरोबर बोलत आहेत बिहार मध्ये पण नितीश कुमार पण 10%आरक्षण
    दिले होते तेही कोर्टात लटकत आहे

  • @maxjanta
    @maxjanta Час назад +2

    चुकीचं बोलतोय फक्त मराठा कुणबी घोषित करा होऊन जाते 😊

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 2 часа назад +61

    फक्त मनोज दादा पाटील ❤ पाडापाडी फिक्स 😂❤

    • @Amarkale9
      @Amarkale9 Час назад +10

      तुझ्या शरद पवार ला जाऊन सांग 😂😂😂

    • @amolkulkarni8236
      @amolkulkarni8236 Час назад

      तुला उभे करता आले नाहीत आणी लागलाय पाडा यला .....😂😂😂😂

  • @AmolMane-jd6zh
    @AmolMane-jd6zh 2 часа назад +20

    रजेभाऊ मराठा 80%गेला obc madhe

  • @Chetanaaple
    @Chetanaaple Час назад +1

    प्रामाणिकपणात ताकद असते. हा गडी भीत भीत पाटलांच नाव घेतोय . पाटलांनी थोडीफार जरी settlement केली असते तरी पन्नास शिवतीर्थ ऊभा झाले असते. राज कितीजण अभिनय कर बाबा , लोकांचा विश्वास नाही आपल्यावर

  • @ajitmagar7653
    @ajitmagar7653 4 минуты назад

    जरांगे पाटील 🔥🔥🔥

  • @तुलसी-ण1र
    @तुलसी-ण1र 12 минут назад

    बरोबर बोललात

  • @akashbhosale8076
    @akashbhosale8076 14 минут назад

    He is right

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir Час назад +2

    गरीब मराठा समाजाला मतदाना पुरत कसा वापर करावा या महाशयांकडुन शिकुन घ्या आपल्यामुला साठीआणी सते साठी तळमळ भाजपचा प्रचार करता मुंबई तीलधंदे गुजरात पळवले जातात त्यावर बोलत नाही ईसीजी भीती

  • @bharatchaudhari1964
    @bharatchaudhari1964 2 часа назад +39

    Raj ठाकरे ❤

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 2 часа назад +11

    सुपारी दिली आहे

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 30 минут назад

    राज साहेब 🚩🚩

  • @SunilS-wk4cb
    @SunilS-wk4cb 2 часа назад +11

    RAJ thakre नी फडवणीस ल विचारले पाहिजे शिंदेंना अधिसूचना का काढण्यास सांगितले

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 2 часа назад +12

    जरांगे मुख्यमंत्री झाल्यावर पाटलाला आरक्षण भेटेल 😂😂😂😂

  • @arundoge
    @arundoge 50 минут назад +2

    अगदी बरोबर....
    साहेब.....🙏🙇🙏

  • @manojachintalwar8403
    @manojachintalwar8403 Час назад +1

    उठ सुठ घे सुपारी शिवरायांचं स्मारक पडल त्यावर बोला खाज ठाकरे जी शिवाजी महाराजांचा पुतळा आणखी नाही बांधला त्यावर बोला नुस्त याची सुपारी घ्यायचं त्याच वाजवायचा

  • @VishalJadhao-p1x
    @VishalJadhao-p1x 2 часа назад +19

    तुम्ही काय केले मराठा समाजासाठी
    फक्त राजकारण

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 2 часа назад +18

    Jarange patil ❤

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 2 часа назад +17

    ह्या वेळेला राज ठाकरे साहेब बरोबर बोलतं आहे...

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 2 часа назад +32

    कुणबी दाखले भेटले साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Anonymous-rh8jp
      @Anonymous-rh8jp Час назад +10

      चाटत बैस

    • @onyxgaming1762
      @onyxgaming1762 Час назад

      कुणबी च नाही बोलत आहे रे अडाणी... सगेसोयरे च्या कायद्या बद्दल बोलत आहेत ते.. तुला खरंच आरक्षण ची गरज आहे बाबा जा शिक चांगला 😂😂😂

    • @SantoshBirajadar827
      @SantoshBirajadar827 Час назад +2

      त्याच्यावर sty आहे तो विषय शरद पवारांनी थांबवलेय

    • @श्रीधर्मवीर
      @श्रीधर्मवीर Час назад +6

      सगळे रद्द होणार निवडून झालेकी

    • @sagargore3258
      @sagargore3258 Час назад

      ​@@SantoshBirajadar827कोणी सागीतलं मि इलेक्षनचा आधी काडला मराठा कुनबी

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 43 минуты назад +1

    राज ठाकरे फक्त मराठा आरक्षणा विरोधातच का बोलतात बाकी आरक्षणावर का काहीच बोलत नाही

  • @aabasahebholkar2798
    @aabasahebholkar2798 2 часа назад +29

    आरक्षन मिळूच शकत नाही. तर
    तुमचे उमेद्वारही निवडुन येऊच शकत नाही.

    • @kattar_hindu_96kkk
      @kattar_hindu_96kkk Час назад +2

      Gpy😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Час назад +5

      Me swata maratha ahe. Pan raj Thackeray je boltoy te khara ahe. Ghatana badalavi lagel tyasathi ani tevdhi himmat kuthlyach paksha madhe nahi..

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 Час назад +4

      Konala he nivudun ghaya , arakshan milnaar nahi

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад +1

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

    • @AshokJadhav-k3i
      @AshokJadhav-k3i Час назад

      तुम्हचेही उमेदवार निवडून येऊच शकत नाहीत, सुपारी पेंटर

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 2 часа назад +76

    ED लागली की माणसे सरळ होतात हे उदाहरण म्हणजे महाशय..

    • @NikChauhan9
      @NikChauhan9 2 часа назад +13

      तस अस्त तर लोकसभेला bjp च्या चिन्ह वर लढाईला तोंडवर नकार दिला नसता

    • @-AtharvaChavan
      @-AtharvaChavan 2 часа назад +1

      ​@@NikChauhan9manda

    • @saaramm2162
      @saaramm2162 2 часа назад

      😂😂

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 2 часа назад +5

      झवण्या मोहिते पाटिल हर्शवर्धन पाटिल कशाला घाबरून शरद पवार कडे गेलेत

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 Час назад

      @@ganeshkadam8980 झवण्या त्यांना मराठा आरक्षणाचे काय कळते रे..आरक्षण मिळूच शकत नाही ते कसे काय??लाखो लोक गेले की आरक्षणात..उगाच अभ्यास नाही काही नाही घेतली सुपारी लागले वाजवायला..

  • @ravihande2735
    @ravihande2735 32 минуты назад +1

    अरे राज ठाकरे इतर जाती जशा ओबीसीमध्ये घेतल्या त्याप्रमाणे मराठा जात ओबीसी मध्ये घेतली की आपोआप आरक्षण चालू होतं हे साधं सोपं तुला समजत नाही का महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करतो का जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी

  • @rahulyeshwante6798
    @rahulyeshwante6798 2 часа назад +27

    तेच तेच ऐकून कंटाळा आला आता.. 😊

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 31 минуту назад

    राज ठाकरे हे खरे बोलत आहे जरंगे पाटील शरद पवार यांच्या सांगण्या नुसार सर्व करत आहे मराठा समाज त्याला बळी पडत आहे

  • @saharesaharen7581
    @saharesaharen7581 32 минуты назад

    हा एक उमेदवार निवडून नाही आणू शकत हा काय पाडणार
    जे पडले त्यांना मी पाडले म्हणतो
    जर नंगे पाववाटील

  • @UtkrshaKhilari
    @UtkrshaKhilari 2 часа назад +4

    एकनाथ शिंदे साहेब च आरक्षण देऊ शकतात 🚩🚩

  • @onlybg2247
    @onlybg2247 50 минут назад

    🙏

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 2 часа назад +4

    🚩🚩दाढी वाला बोल ला होता आश्वासन देताना.... "बोलून मोकळ व्हायचं" बिचारे जरंगे पाटील फसले त्यांच्या भूल थापाला 🚩🚩

  • @आनिलकोतवाल

    राज साहेब

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 35 минут назад

    सच्या माणूस राज साहेब 👍

  • @gajananingole7424
    @gajananingole7424 Час назад +1

    आरक्षणाचा विषय किचकट आणि टेक्निकल असेल. तुम्हाला तू समजत नसेल तर त्यावर बोलू नका. कसे मिळते आम्हाला माहीत आहे

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 58 минут назад +1

    राज्यातील जनतेने निवडणुकीत बेकायदेशीरपणे स्थापित झालेले सरकार बदलण्यासाठी मतदान करावे. प्रत्येक वेळी भूमिका बदलणार्‍या पक्षाकडे दुर्लक्ष करावे.

  • @dattadevkar6174
    @dattadevkar6174 Час назад +1

    मनोज जरांगेनी कमर्शियल नेत्यांची दुकान बंद केली म्हणून ही मळमळ आहे.... टोलच्या सुपारी आंदलनाच्या पुढे जाणार का नाही गाडी...शेतकर्यांचे , नोकरीचे, महागाईचे ,आरक्षणाचे प्रश्न आहेत... सरकारला व महाविकास आघाडीला प्रश्न विचारा... जरांगेंना प्रश्न करणे हा कुठला प्रचार ?

  • @prashantsanas3707
    @prashantsanas3707 10 минут назад

    आरक्षण देणार अस बोलणाऱ्या पक्षा पेक्षा सर्वांचे आरक्षण बंद करणार असा जो कोणी पक्ष येईल त्याच स्वागत करण्याची वेळ अली आहे

  • @जयशिवराय-फ6छ
    @जयशिवराय-फ6छ Час назад +3

    साहेब आपल्या भुमिका तशाच आहे

  • @ashishmandlik2274
    @ashishmandlik2274 Час назад

    Raj saheb barobr ahe 👑

  • @anujcomedy4429
    @anujcomedy4429 Час назад

    राज ठाकरे साहेब खरं बोलतात

  • @Ra-ok-ok
    @Ra-ok-ok 2 часа назад +24

    जरांगे पाटील 50% आतील आरक्षण मागत आहे ❤
    कुणबी आणि मराठा एकच आहेत असा G.R..., हैदराबाद गॅझेटियर आणि इतर दस्तऐवज वापरून काढला कि ५०% आतिल मराट्याना कुणबी मनुन आरक्षण मिळेल.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Час назад

      Kuthlyach paksha madhe dum nahi tasa arakshan dyayla

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 Час назад +2

      कस भेटणं ते विचार😢

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 2 часа назад +16

    मराठे कूनबीच आहे कूनबीचे दया मराठा शेतकरी आहे तरी कुनबीचे दाखले दया

  • @jadhav6419
    @jadhav6419 2 часа назад +14

    Only Patil❤

  • @mahendrajadhav4502
    @mahendrajadhav4502 13 минут назад

    🙏⛳️❤

  • @babanraut6190
    @babanraut6190 Час назад +2

    Marathakunbi society ekcha

  • @shivkumarheramb5461
    @shivkumarheramb5461 Час назад +2

    जाती पाती घेऊन बसणं चुकीचं आहे मान्य आहे पण मग मराठी मराठी किंवा मराठी गुजराती असा प्रांतीयवाद करत बसणं पण चुकीचं नाही का ? आपण आधी भारतीय आहोत मग मराठी, गुजराती इत्यादी ! जय हिंद. जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

    • @motivatefacts.
      @motivatefacts. Час назад

      Tu je call cut zalavr marathi Eikat aahe na te raj sahebani Airtel, Vodafone office fodalel tya mule zali nhi tr hindi eikayla yaych

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl Час назад

      Kay bolta re ...

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 часа назад +35

    राज साहेब तुमचे म्हणणे सर्व पटले मला.
    पण तुम्ही आत्ता भाजपच्या जोडीला गेला आहात. त्यांनाच तुम्ही समजून सांगा केंद्रात पण सत्ता त्यांचीच आहे.
    राहायला विषय दुसऱ्या राज्यांचा मग महाराष्ट्रात 17 जाती कुणाला विचारून घातल्या फडणवीस साहेबांनी ते त्यांना विचारा. आता फक्त मनोज दादा म्हणतील तसेच. 🚩

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 2 часа назад +8

      जोडीला गेला म्हणजे पक्ष विलीन केला का? काही मुद्यावर समर्थन असू शकत... ज्यांच्या तालावर नाचताय त्या शरद पवारांनी लिहून दिल का आरक्षण देऊ म्हणून

    • @SameerDhawale-u9m
      @SameerDhawale-u9m 2 часа назад +1

      ​@@Tanatana-l5r17 jatina reservation detana pawarakdun lihun ghetl hot ka

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 Час назад +5

      पाटील म्हणतेल तस नाहीय पाटलांना पण वर थोरल्या पवार साहेबाला विचारावं लागत...
      कस घ्या माघार निवडणुकीतून 😂 एका रातीतून

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul Час назад

      फडणवीसांनी आरक्षण दिलेले टिकवली नाही mva.चे सरकार अलेंतेव्हा.आज पर्यंत सगळे मराठा cm. झाले का नाही दिले आरक्षण.त्यांना कोण विचारत नाही.मी bjp वाली नाही.फडणवीस ब्राम्हण आहेत म्हणून त्यांच्यावर राग का ? हा जारांगे पाटील पवारांनी सोडलेला आहे.शेवट काय झालं.

    • @PandurangPhad-ih5df
      @PandurangPhad-ih5df Час назад

      फडणवीसांनी कोणत्याच जातीला आरक्षण दिलेलं नाही

  • @sambhajijadhav1467
    @sambhajijadhav1467 Час назад +2

    फक्त एवढं सांग बाबा महानगरपालिका निवडणुकीकधी होणार मग त्यामध्ये ओबीसी आरक्षण आसेल का नसेल तर का नाही या प्रश्नाचे उत्तर दे त्यामध्ये च दडलय मराठा आरक्षण तुम्हाला मराठा समाजाचा वापर करायचा आहे हिंदु खतरे मे, मराठी, आणि तुमच्या सतरंजा उचलयाला बाकी काही नाही

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Час назад +1

    मूक मोर्चा नको , ठोक मोर्चा करा , पीएम CM झोड़ा.
    पन गुलाम लोक तस करू शकत नाही.

  • @Sam04-z6j
    @Sam04-z6j 39 минут назад

    आता जरांगे ने ह्याच उत्तर द्याव.😂😂😂

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 31 минуту назад

    खरं बोलणारा माणूस राज साहेब

  • @vachishatpalkar2704
    @vachishatpalkar2704 Час назад +1

    राज.साहेब.ठाकरे.फडनवीसने.आता.सतरा.जातीला.कसे.काय.दिले.

  • @totalcomedyvideos2503
    @totalcomedyvideos2503 41 минуту назад

    1 पिढी जाईल तेव्हा या लोकांना कळेल आरक्षण कसं मिळते 😂😂

  • @atishshivsharan4747
    @atishshivsharan4747 22 минуты назад

    🎉

  • @bajiravsalokhe-tz2tm
    @bajiravsalokhe-tz2tm 52 минуты назад +5

    आता कळेल मराठा काय करतो ते... राज साहेब तुमचा काहीही उपयोग नाही...

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 2 часа назад +35

    तुम्ही तर आरक्षणाला विरोध केला साहेब 🚩🚩

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq Час назад +28

    बोलका पोपट चा एकही आमदार निवडून आले नाही पाहिजे

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 Час назад +11

      तुझी लायकी आहे का हे बोलायची?

    • @marotijaldekar2741
      @marotijaldekar2741 Час назад +4

      अरे बाबा तो खर बोलतो आम्ही पण राज ठाकरे ला मानत नव्हतो पण ते काय असेल ते रोकठोक भूमिका मांडतात म्हणून त्यांना आम्ही मानू.जरा विचार करा खरच विचार की तुमचा वापर कोण करतय आणि कश्यासाठी करतो अंधभक्त होऊ नका जरा डोळे उघडा🙏टीप: माझी dp पाहून मला उत्तर देऊ नका मी पण तुमच्यातला तुमचाच आहे म्हणून तुमच्यासाठी सांगतो

    • @Onlysanvidhan9
      @Onlysanvidhan9 Час назад +4

      Shemnya kay चुकीचे बोलले

    • @rushiraut3760
      @rushiraut3760 56 минут назад

      Aree tya bolkya popat mule....toll nake futale, railway exam Marathi madhe jhalya,bhongya varti bolala.....tujyaa netyan chya bo****t aahe ka dum....tujya tari aahe ka bg kelya😂😂😂😂

    • @rushiambekar3315
      @rushiambekar3315 55 минут назад

      @ajinathagre - ja re lavdoo lay shana zala tu....layki ahe ka tuji bolichi Saheb'n bolichi

  • @gajanansarkate9759
    @gajanansarkate9759 53 минуты назад

    एक नंबर राज साहेब

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Час назад +3

    सवाल सत्ताधाऱ्यांना विचारले जातात, उगाच नको तिकडे खाज काढतात