सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी आज बनवल कांदा खोबरे सिक्रेट वाटण || ज्यापासुन आम्ही बनवतो १०० भाज्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 396

  • @sanhitaghodke5018
    @sanhitaghodke5018 5 месяцев назад +8

    प्रथम दोघींचे अभिनंदन nice tuning
    एक सूचना मसाल्यात एक छोटा बीट वापरला तर चव आणि रंग दोन्ही छान होईल

  • @PallaviDeshmukh-lm5pz
    @PallaviDeshmukh-lm5pz 6 месяцев назад +43

    रेसिपी छान आहे..... फूड colour नका वापरू कारण घरात छोटी मुलं आहेत... त्या मध्ये chemicals astat..... Baki mastach

  • @mr.nobody944
    @mr.nobody944 6 месяцев назад +6

    मसाला खूप छान आहे किचन खूप छान आहे तुम्ही दोघीही बहीणी किती छान आहेत तुमच्या दोघींच घर पण खूप छान आहे तुम्ही दोघीही बहीणी एकमेकींना खूप जीव लावता आनंदी ठेवता आणि दुसर्यांना पण ब्लॉग मधुन आनंद देता आसच सर्वांना आनंद देत जा ताई छान

  • @helpyourself4362
    @helpyourself4362 5 месяцев назад +12

    1 vati kothimbir
    5-6 chamche Til
    2 chamche jire
    6-7 inch aala
    2 chamche khaskhas
    1 vati khobara khisun
    3 chamche dhane
    1 vati lavangi mirachi
    1 chamcha mith
    Paun vati lasoon
    6-7 kande ubhe chirun
    Red food colour

  • @ushaBajage
    @ushaBajage 6 месяцев назад +4

    तुमचे व्हिडिओ खूपच छान आहेत मी दिवसभर सर्व व्हिडिओ पाहिले तुम्ही दोघी बहिणी खूप गोड आहात ❤❤मी पण फौजी पत्नी आहे अन् मुलगी पण 👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 6 месяцев назад +56

    मी सविता चव्हाण आहे मी तूमचा ब्लॉक सात ते आठ दिवसानपासून पहातेमला इतकि आवड लागली आहे की मी रोज पहाते मला आज तुमचा ग्रेव्ही चा मसाला खूप आवडला मी करून पहाणार आहे मला तुमचा दोघीचा पण खूपअभिमान आहे तुमच हसण ते सगळं सांगण मला खूप आवडल खूपच छान

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  6 месяцев назад +2

      Thanku 🙏🏻🙏🏻👍❤️

    • @Shubhngi-cn4de
      @Shubhngi-cn4de 6 месяцев назад +1

      Me grevy masala tray kela bhaji khub chan zali

    • @Shubhngi-cn4de
      @Shubhngi-cn4de 6 месяцев назад +3

      Me sagle engridiyas one bay one bhajle

    • @user-rf9bo7ng3s
      @user-rf9bo7ng3s 5 месяцев назад

      Khup chan ahat taai tumhi doghi❤

    • @user-kv3dz6bb8q
      @user-kv3dz6bb8q 5 месяцев назад +1

      मी पण करून पाहणार 👍👍

  • @jayshrijadhao390
    @jayshrijadhao390 6 месяцев назад +6

    ताई आमचा धाबा आहे आमच्या धाब्यावर सेम अशीच मसाले बनवतात.. काल पासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे ...👌👌👌🎉🎉🎉

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 5 месяцев назад +1

    खुप छान मसाला रेसिपी आहे असा सर्वना प्रेमानी राहाणारी ‌बहीणी ‌पाहिजे, धन्य आहेत ते आई वडिल आणि सासू सासरे असेच आनंदी राहा ❤❤

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 6 месяцев назад +11

    खुप खुप शुभेच्छा तुमच्या चाईनेला. मी काल पासुन सुरवात केली आहे तुमचा video पाहायचं खरंच खुप छान बोलन हासन किती काही शिकायला मिळेल तुमच्या कडुन 😊 मी मुस्लिम आहे पण तुमचा आदर्श घेयला हवा ❤ sweet family😊

  • @ganeshashinkar
    @ganeshashinkar 6 месяцев назад +4

    खूप छान मसाला झालाय.. या मसाल्यात रेड फूड कलर ऐवजी ऑरेंज रेड कलर घाल त्यामुळे मसाल्याला कलर याच्यापेक्षा चांगला येईल मी पण हा मसाला बनवून बघेन

  • @sandeepkallur2733
    @sandeepkallur2733 5 месяцев назад

    खुप छान सुंदर रेसीपी.दाखविलात.सहजसोपी.करुन.दाखविता.दोघीही.अशाच.आनंदी.रहा..मी.गीता.कलुर.karnatakaहुबळीहुन.पहाते.

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 6 месяцев назад +3

    धन्यवाद ताई रेसेपी शेअर केल्या बदल खूप छान असच नवीन नवीन रेसेपी शेअर करत जा मी नक्की हा मसाला करून बघेल

  • @Just_me_Sam
    @Just_me_Sam 6 месяцев назад +4

    छान बनवला मसाला... 👌🏻👌🏻समीक्षा ला मसाल्या च्या भाज्या खूप आवडतात... खुश होईल ती 😊

  • @VidyaGosavi25
    @VidyaGosavi25 6 месяцев назад +2

    Hello मी तीन ते चार दिवस झाले तुमचा वि व्हिडिओ पाहिला खूप सुंदर आहे असंच कायम हसत राहा आनंदात रहा

  • @manjubhosale4197
    @manjubhosale4197 6 месяцев назад +5

    खूप छान मसाला केला....हेय मसाला वापरून nonvej che recipe करून दाखवा......

  • @pratibhagaikwad3275
    @pratibhagaikwad3275 5 месяцев назад +4

    मसाला छान. दोघी खूप छान आहात सदैव अशाच आनंदात रहा

  • @ranjitkolhe9536
    @ranjitkolhe9536 6 месяцев назад +8

    संसार खूप छान आहे ताई तुमचा नाहीतर आजकाल आपल्या अवती भोवती परस्तिती खूप पाहायला वेगळी मिळते आणि त्यातल्या त्यात आमचे दोन्ही भाऊ म्हणजे तुमचे मिस्टर सैन्यात आहे

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 6 месяцев назад +1

    खूप छान झाला आहे मसाला अप्रतिम
    नक्की करून बघणार

  • @kalpanasalunkhe1175
    @kalpanasalunkhe1175 6 месяцев назад +3

    खुप छान मसाला बनून ठेवला आहे ताई फिज कितीला बसला आहे❤

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 6 месяцев назад

    पोरींनो किती मोठ्या मनाचे आहेत तुम्ही कालच्या ब्लॉक मध्ये रेसिपी ची फर्माईश आली आणि लगेच तुम्ही रेसिपी दाखवली God bless you both ❤

  • @savitasalunkhe5875
    @savitasalunkhe5875 6 месяцев назад +2

    मसाला खूप छान झाला आपल्या गावाकडे असाच मसाला बनवतात मी पण संगमनेरची आहे नगर मध्ये तुमचे कुठले गाव आहे

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 6 месяцев назад +2

    खुप छान झाला मसाला मी लगेच करून पाहते ताई

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 6 месяцев назад +2

    लाल बीट असते ते किसून ते एका ताटात ठेऊन उन्हात वाळवून घ्या नंतर मिक्सर मधून बारीक करून त्याची पावडर करा
    ती कलर साठी वापरा त्याने रंग पण छान येतो आणि आरोग्य साठी पण चांगली आहे
    शक्यतो फूड कलर नका वापरू

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 6 месяцев назад +1

    Nice masala I will try. Yes bharati take care. Good tips also useful for all.

  • @ashwinikarande5332
    @ashwinikarande5332 6 месяцев назад +3

    Tiffin साठी कशी भाजी बनवता येते या मसाला चि ते दाखवले तर बरे होईल

  • @sonalchavan8889
    @sonalchavan8889 6 месяцев назад +5

    Tai रेसिपी खुप छान आहे फुड कलर वापरू नये प्लिझ 🙏🏻

  • @user-jb4tv1wm5s
    @user-jb4tv1wm5s 6 месяцев назад +1

    Ya masalyat bhajya pn bghvun dakhva...kontya kontya bhajya bnvu shakto aapn tehi sanga...chan distoy masala..

  • @ashwinikamattendulkartendu8485
    @ashwinikamattendulkartendu8485 6 месяцев назад +1

    Masala chaan aahe pan evhada jyast food colour roz khane khup hanikarak aahe.. tyapeksha kashmiri mirchi anhi bedgi mirchi anun dalun vapra.. khup chaan rang yeto

  • @sangitasonawane9443
    @sangitasonawane9443 6 месяцев назад +1

    ताई मसाला छान आहे. फूड कलर ऐवजी लाल काश्मिरी मिरची पावडर वापरली तरी चालेल. मी ही हा हा मसाला करून पाहणार आहे.

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 5 месяцев назад +1

    खूप छान

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 6 месяцев назад +1

    खुप छान मसाला दाखवला ताई मी नक्की करून बघेन

  • @shiledeshmukh
    @shiledeshmukh 6 месяцев назад +6

    धन्य ते सासु सासरे धन्य ते आई बाप खुप नशीबवान आहे ज्याना आसे मुली आनी सुना भेटल्या आगदी स्वर्गसुख म्हनजे काय हे तुतच्या रुपात दीसते की त आदबशीर कीती व्यवस्थित.आजीबात मी पना नही😊

  • @anuj3736
    @anuj3736 6 месяцев назад

    खूप छान मसाला आहे.तुमचं बोलण पण छान आहे,मी नगरला काही दिवस राहिले आहे त्यामुळे तुमचं बोलण खूप छान वाटत.तुमचे व्हिडिओ पण खूपच छान असतात.Take care ❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 6 месяцев назад +1

    खुप छान मसाला मी नक्की करून बघेन

  • @mangalmane7437
    @mangalmane7437 5 месяцев назад +1

    Khup Chan

  • @learnstockmarkettreding
    @learnstockmarkettreding 6 месяцев назад

    खूप छान मसाला मी नक्कीच करून बघेन, तुमचे किचन पण खुप छान आहे तुम्ही दोघी पण खुप छान आहात.

  • @Dream_car_Delivery
    @Dream_car_Delivery 5 месяцев назад +1

    ताई खूप छान मसाला बनवायची रेसिपी चा व्हिडिओ अपलोड केला थँक्यू

  • @advikpatil-lt7rj
    @advikpatil-lt7rj 6 месяцев назад

    मी प्रणिता ,मी तुमचे लव्ह स्टोरी चे volg पाहिले ते मला खूप मनजे खूप आवडली . खरच तुमची स्टोरी मस्त आहे आणि तुम्ही पण असच नेहमी रहा .कारण सख्या बहिणी सख्या जवा माझी ममी आणि मावशी आहे आणि त्याच मुळीच पटत नाही ,म्हणजे ते बहिणी आहेत हे सुध्दा विसल्या आहेत ते पाहून वाईट वाटतं.ताई खर खर सांगा तुमचं कधीतरी होत की नाही भांडण .
    बाकी छान व आनंदी राहा❤

  • @sakshidahiphale4806
    @sakshidahiphale4806 5 месяцев назад

    दोघी बहिणी खुप छान दिसतात मी पण नगरची आहे सुगरण घरामध्ये टापटिप मस्त

  • @shilpasutar3478
    @shilpasutar3478 6 месяцев назад +3

    Aamhila tumhila भेटाची आहे ताई मम्मीला tumhula मिट्टी मारउन सांगिची आहे तुमीच्यासारखी सून सगळयांना भेट्यू दे
    Love u both

  • @karunaadpaikaradpaikar7963
    @karunaadpaikaradpaikar7963 6 месяцев назад +1

    Tai mi tumchi new subscriber aahe. Mi 1;2 divas zale zumcha video pahun. Ani mala tumche video kup avadle. Ata mi daily tumcha vlog pahate. Tumchi dogi pan kup chan aahat. Ani tumcha jangle villa tar kup kup Sundar aahe.

  • @Randhanthecuisinepalace
    @Randhanthecuisinepalace 6 месяцев назад +3

    खुपच छान मसाला आहे ताई👌🏻👌🏻ग्रेव्ही ला लाल कलर यावा म्हणुन बीटरूट वापरु शकतात.

  • @anjalikale7608
    @anjalikale7608 6 месяцев назад +2

    Instead of food colour ,u can use kashmiri red chili powder

  • @anku_n_nitu8100
    @anku_n_nitu8100 6 месяцев назад +2

    मी ही अहमदनगर जिल्यातून आहे...आणी मीही तुम्हा दोघींची भेट घेऊ इच्छिते...❤

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 6 месяцев назад +1

    Tai me tumache video gelya kahi divasa pasunach baghate ahe panmala khupach aavdayala lagale ahet mi aata kamjhale ki lagech video pahayala ghete tumhi doghi hi khupach mast ani aapalyasha vatata

  • @SangitaBarbole-yy3ns
    @SangitaBarbole-yy3ns 2 месяца назад +1

    Bharti tai Swati tai khup chan masala resipe❤👌👌👌👌

  • @smitagole8408
    @smitagole8408 6 месяцев назад +3

    Khoop khoop mast zalay try karen nakki

  • @jayakader4475
    @jayakader4475 5 месяцев назад +1

    छान झकास

  • @kunalmore7884
    @kunalmore7884 6 месяцев назад +1

    खरच खुप छान आनी हो सर्दी साठी चाकवत भाजी खा सर्दी बरी होईल नक्की

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 5 месяцев назад +1

    Nice kanda khobra Recipe 🎉🎉

  • @user41752
    @user41752 6 месяцев назад

    Ha masala mi pan banwun thewate ,2 tips sangte tumhala ,Masala barik kartana tumhi pani takle na tya jagi dahi ghalun masala watan kra ,paratlyawar dahyane khup mast tarri yete aani limbu pillyasarkha aambat test yete ,Aani red food colourchya jagi beetroot powder takawi ,rang khup mast yeto masalyala aani mulanchya potat Iran pan jate Bitroot ne ,aata khup chan un padel beetroot kisun walwun thewa ,dahyachya lassi madhye pan rose essence aani beetroot powder ghala mast gulabi rose lassi taiyyar hote 😊

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 6 месяцев назад +1

    खूप छान मसाला केला

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 6 месяцев назад +1

    Nice....masala....preparation......tais..

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 6 месяцев назад +2

    खूप छान मसाला आम्ही पण बनवून पाहु

  • @madhurijankar1774
    @madhurijankar1774 6 месяцев назад +1

    I really needed this. U know as office going women I need to do all things and tiffin ready. This masala looks tempting❤ I will definitely try.

  • @megharajdeshmukh6599
    @megharajdeshmukh6599 6 месяцев назад +1

    Ha Masala vaparun ekadi bhaji pan karun dhakav Kashi karayachi te manje kasa vaprayacha te sang praman vagere

  • @surekhapagar8319
    @surekhapagar8319 6 месяцев назад +1

    Khup chan masala nakki try Karel mi

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 5 месяцев назад +1

    मी सेम असेच वाटण करून ठेवते फूड कलर वापरण्यापेक्षा काश्मिरी लाल मिरची पावडर वापरा फूड कलर चांगला नाही शरीरासाठी कलर जर येण्यासाठी वापरायचे तर मग काश्मिरी लाल मिरची पावडर वापरा

  • @sujatabelekar7227
    @sujatabelekar7227 5 месяцев назад +2

    या मसाला पासून दोन तीन भाजा बनवून दाखवा please

  • @pratibhaaglawe1335
    @pratibhaaglawe1335 6 месяцев назад +2

    Love ❤️ you very much both of you I love you so much 💗 👌👌👍

  • @suchitasonawane4575
    @suchitasonawane4575 6 месяцев назад +2

    खूप छान बनवला ताई मसाला

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 6 месяцев назад +1

    खुप छान मसाला

  • @ashwiniphalke2493
    @ashwiniphalke2493 6 месяцев назад

    Khup chan vatal tumche vlog baghu ...mi kalpasun bagtey vedio ....don sister kasha rahat astil ekach gharat....so lucky........khup kami point ne ase nashibvan astat❤khup chan

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 4 месяца назад

    Khupch khupch khupch Chan 💐🙏👌🙏👌🙏👌🙏

  • @archanabhuyar6595
    @archanabhuyar6595 6 месяцев назад

    Mi archana ,gelya 8 divsapasan mi tumche Blog pahat ahe ,khup aavdlet mala .khup chhan ahe tumhi doghi bahini Plus jawa😊,tumche mistar fouji ahet mhatlyanantar mala tumche Blog khup pahav watat ahe karan mi mazya mulala pan yatalch education denar ahe ,sadya maza mulga Sainik school ahe 10 vi la

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 6 месяцев назад

    अग मुलींनो काल मी तुमचे बऱ्या पैकी vlog पहिले तुम्हाला comment पण केली पण तुम्ही reply च दिला नाही राव म्हटले नवीन असेल म्हणून दुर्लक्षित केली असेल, ok ok np, अंबज्ञ मस्त vlog मी पण खूप आवडीने cooking करते आणि खिलवते 👌👌❤❤

  • @geetajoshi1483
    @geetajoshi1483 6 месяцев назад +1

    तुमचा मसाला मस्तच आहे मी पण करून बघेन

  • @dipalikadam6569
    @dipalikadam6569 6 месяцев назад +2

    Khup chhan masala ahe mi nkki try karen mi 4/5divsanpasun tumche video bghate chhan astat mi pn fouji wife ahe

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 5 месяцев назад +1

    खूप छान झाला मसाला

  • @anushrideshmukh614
    @anushrideshmukh614 6 месяцев назад +1

    Mi anushri .mi tumche video khup divasan pasun baghtey .mala khup awdtat atta sakali vithlae ki bghaye...navin kay sikanya sarkhe.mi saree ani blause che pn bahgitle..aaj masala cha baghitla mi pn naki karel..masala..❤❤pune

  • @vrushalighosarwade898
    @vrushalighosarwade898 6 месяцев назад +2

    ya masala madhil bhaji banun dakvha

  • @ravinapatil1419
    @ravinapatil1419 6 месяцев назад +2

    हा मसाला वापरून एक भाजी करून दाखवा ताई

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 6 месяцев назад +1

    Khup chan watan ani ghar tumhi doggehi

  • @Mr.artking
    @Mr.artking 6 месяцев назад +1

    ताई तुमचे गाव कोणते छान व्हिडीओ असतात

  • @manishaudar3298
    @manishaudar3298 6 месяцев назад +2

    मी तुमचा ब्लॉग 7ते 8 दिवसापासून बगते छान असतात

  • @user-vb8rb3nc6n
    @user-vb8rb3nc6n 5 месяцев назад +1

    🙏🙏, छान आहे मसाला, पण हावरी म्हणजे काय? कशाला म्हणतात हवरी

  • @YasmeenBegum-x8k
    @YasmeenBegum-x8k 5 месяцев назад

    Vahini tumhi komat panyat mith ghalun gulnya kra aani kala chaha adrak, mith takun piya, 2 diwsat farak paden.

  • @supriyadengale5266
    @supriyadengale5266 5 месяцев назад

    Tai windows javalch chimani lavali tr tumhi window open kashi kartat??

  • @bhavanapatil8335
    @bhavanapatil8335 5 месяцев назад +1

    Mast ahe Masala.

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 месяцев назад +1

    खूपच छान केला गं पोरींनो मसाला मला खूप म्हणजे खूप आवडला

  • @Priyankaa179
    @Priyankaa179 5 месяцев назад +1

    Khup chan tai mla tr tumche video khup aavdhini bghte aani kahi tri genyasarkh asth tumchya kun❤

  • @amrutapakhare4463
    @amrutapakhare4463 6 месяцев назад +1

    Havri mhanje kay

  • @user-ul6jq4oy7x
    @user-ul6jq4oy7x 6 месяцев назад

    छान आहे मसाला 👌 ताई ha मसाला फ्रीज मध्ये कीती दिवस टिकतो

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 6 месяцев назад

    रेसिपी खूप छान आहे मी नक्की ट्राय करू बगते तुम्ही बहिणी खूप गोड आहात

  • @pratibhakamble4174
    @pratibhakamble4174 5 месяцев назад

    Khup chhan masala aahe thumii dighi hi khup cha sunder aahath🎉🎉

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y 6 месяцев назад +3

    Very nice 👌 👍

  • @jyotikangune1127
    @jyotikangune1127 6 месяцев назад +1

    ताई मला व्हिडीओ खुपच आवडतात छान असतात .मी नाशिकहुन बोलते ज्योती कांगुणे एकदा भेटण्याची ईच्छा आहे.तुम्ही या नाशिक ला भेट द्या

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  6 месяцев назад

      हो ताई नक्की 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️😄

  • @Madhavi_3110
    @Madhavi_3110 6 месяцев назад +1

    Khup chan masala recipe ahe❤

  • @SupriyaBhosale-u9s
    @SupriyaBhosale-u9s 6 месяцев назад +1

    छान आहे मसाला वाटण

  • @nihoor8471
    @nihoor8471 4 месяца назад

    Food color changla nastob. Kashmiri mirchi wapar

  • @akshadaparve5356
    @akshadaparve5356 4 месяца назад +1

    Tai tumhi doghi khup chhan aahat

  • @nathajiirkarIrkar-gd5yf
    @nathajiirkarIrkar-gd5yf 5 месяцев назад +1

    खूप छान ताई मी तुमचे व्हिडिओ दररोज बघत असते ❤

  • @Shailnikam18june
    @Shailnikam18june 5 месяцев назад +1

    किती छान बोलता दोघी❤

  • @sunilmirashe1320
    @sunilmirashe1320 6 месяцев назад +1

    हाय ताई खुप छान रिसीपी आहे आसेच छान बलाग टाकत जा

  • @komalsagale4441
    @komalsagale4441 6 месяцев назад

    Hi mi Mumbai Varun aahe aani mala tumchi masale resipi khup aavdali 😊 very nice 👍 ajun nvin shikayla aavdel mala🤩🥳👌

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 6 месяцев назад

    खूप छान मसाला केला आहे तुम्ही दोघे खूप छान प्रेमळ आहेत ❤❤❤❤

  • @savitamunot3512
    @savitamunot3512 6 месяцев назад +1

    Khupacha Chan bonding kitchen ATI sundar

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 6 месяцев назад +4

    खूप छान मसाला करून बघू आम्ही नक्कीच नंतर पुन्हा सांगू की कसा झाला.काळजी घ्या बाकी..❤❤❤❤

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 5 месяцев назад

    Donhi mams la best of luck for ur vedeos. Thanku. Asach hasat khelat raha. May god bless both.

  • @Suvarnamandekar
    @Suvarnamandekar 6 месяцев назад +1

    Mast disat aahe masala