@MahadevIngale-bw9wb तुझा अन बुध्दीचा पण संबंध नाही म्हणून तू असे बोलतो पण तुझ्या भगिनीचा अन् कमलाच्या देठाचा संबंध आहे, त्यामुळे तिच्या पोटात नवीन कमळ फुलत आहे, हे सरकार कमळाचे आहे, इतकी गुन्हेगाराची पाठराखण अगदी बिहार मध्ये पण होत नाही.
गृह खात वाल्मीक कराडला बरोबर क्लीन चिट देणार हे आज सांगतोय तारीख लिहून ठेवा कारण 20 दिवस आरोपी यांच्या आशीर्वादाने पुण्यात आहे तेव्हा बघा हे प्रकरण किती गंभीर नाही
आशीष साहेब, प्रकरण जनतेसमोर लाऊन धरा शेवट पर्यंत धरावे,अशी जनतेमध्ये चर्चा आहे आपन कराल व जनतेच्या मनामध्ये पत्रकारीतेच्या दृष्टीने विराजमान व्हाल अशी जनतेची अपेक्षा आहे
आशिष सर, वाल्मीक सारख्या प्रत्येक गावागावात असणाऱ्या टग्याना वठणीवर धडा शिकवण्याचा चांगला चान्स शासनाला, पोलिस प्रशासनाला आणि मीडियाला मिळाला आहे. राजकारण्यांनी फक्त राजकारण समजून हा विषय लावून धरू नये.
अजित पवार गटात भयाण भयंकर शांतता पसरली असून ऐक पण नेता पक्षाची बाजू मांडत नाहीत इतकेच काय अजित पवार देखील याबद्दल चकार शब्द देखील काढत नाहीत हे सर्व लक्षात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या म्हणून तर हे प्रकरण गंभीर बाब असून ही संशय निर्माण होत आहेत प्रकरण दबाव निर्माण करून गपगार करतात कि काय माहीत ?
9 CID च्या टीम , पण कराड सरेंडर , 2 दिवसापासून पुण्यात वास्तव , वारे पोलीस खात आणि वारे गृहमंत्री आणि वारे मुख्यमंत्री , आणि वारे केंद्रीय गृहखात , धन्य धन्य ,
Absolutely correct analysis & appreciate your bold & realistic approach to this Ghastly act exposing how our law & order situation has become worse in Maharashtra If the Ruling party fails to control the crime & Anarchy in state the day is not far of when good netizens & original Natives of Maharashtra will migrate to other safer adjoining states to lead a peaceful life Already the industries are migrating to adjoining Gujrat The high crime rate of Maharashtra will have far reaching effects on social as well industries resulting in job losses Ashihji personally I feel only Fearless Journalists like you can save Maharashtra from further deterioration of situation I m a senior citizen & wish my opinions should reach wide audience of your channel Awating your comment on my opinion
जुन्या राजकीय लोकांचा या नवीन मंत्राने आदर्श घेतला पाहीजे मुंडेने या खुनाचा तपास होईपर्यंत राजीनामा दिला पाहीजे तसेच गरहमंतरी यानीही याचा बोध घेतला पाहीजे
फाशी साठी पुरावा लागतो तो राजकीय दबाबाने नश्ट केला जाऊ शकतो हे जनतेला चांगल समजत त्यात गेल्या 10 वर्षापासून मोदी कृपेने जनता खूप शिकली आहे तसेच CID पोलिस किती कार्य तत्पर आहे हे बघत आहोत राजकीय लोकांची कथनी व करणी ही परस्पर विरोधी असते
हि बातमी आशिच लाउन धराआशिष सर
अशिश सर तुम्ही नो मॅनेज एवढ मुद्देसूद विश्लेषण केले आहे कि खरच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे गरिबांचे कैवारी ग्रेट सर🎉🎉
खरच खूप छान
बेल्ट लावला नाही म्हणून पकडणा-या पोलीसांना वाल्मीक कराड पुण्यापर्यंत येई पर्यंत कसा दिसला नाही....
हास्यास्पद आहे खरंच
Manejment
कराड पोलिसांना काय देणार? त्यापेक्षा वाहनचचालकांवर कारवाई केली तर चार पैसे तरी मिळेल.
धन्यवाद आशिषसर या प्रकरणानंतर राज्यातील पत्रकारीतेला चांगलीच धार आली आहे हे पाहून फार बरं वाटलं
हमारी एक ही भुल !!
वो है कमल का फुल !!
Wa😂😂
अब evm हो गयी गुल,
कमळाचा देठ चांगलाच घुसलाय आत ,,,,
आता यात कमळाचा काय सम्बध
@MahadevIngale-bw9wb तुझा अन बुध्दीचा पण संबंध नाही म्हणून तू असे बोलतो पण तुझ्या भगिनीचा अन् कमलाच्या देठाचा संबंध आहे, त्यामुळे तिच्या पोटात नवीन कमळ फुलत आहे, हे सरकार कमळाचे आहे, इतकी गुन्हेगाराची पाठराखण अगदी बिहार मध्ये पण होत नाही.
निर्दोष असणारे फरार होत नसतात आणि फरार होणारे निर्दोष नसतात
Right ✅️
जे जे दोषी असतील मग ते कोणीही आणि कोणतीही जातीचे असोत गुन्हेगार तो गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजेत
गृह खात वाल्मीक कराडला बरोबर क्लीन चिट देणार हे आज सांगतोय तारीख लिहून ठेवा कारण 20 दिवस आरोपी यांच्या आशीर्वादाने पुण्यात आहे तेव्हा बघा हे प्रकरण किती गंभीर नाही
जो पर्यंत मुंढे साहेबांचा आशीर्वाद आहे... तो पर्यंत कराड यांच्या केसालाही धक्का लागणार नाहीं 😂😂😂😂बाँड पेपर वर लिहून घ्या
शेट्ट खा तु
आशीष साहेब, प्रकरण जनतेसमोर लाऊन धरा शेवट पर्यंत धरावे,अशी जनतेमध्ये चर्चा आहे
आपन कराल व जनतेच्या मनामध्ये पत्रकारीतेच्या दृष्टीने विराजमान व्हाल
अशी जनतेची अपेक्षा आहे
आशिष सर,
वाल्मीक सारख्या प्रत्येक गावागावात असणाऱ्या टग्याना वठणीवर धडा शिकवण्याचा चांगला चान्स शासनाला, पोलिस प्रशासनाला आणि मीडियाला मिळाला आहे.
राजकारण्यांनी फक्त राजकारण समजून हा विषय लावून धरू नये.
गंभीर खुन प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय किती निर्लज्ज झाले राजकारणी
धनंजय मुंडे ना मंत्रिमंडळ मधून काढा हीच संतोष देशमुखांना श्रद्धांजली आहे
कोण काढणार भैया आपणच nonsences आहोत , अशा लोकांना आपण राजकारणात ठेवतो
या ठिकाणी धनंजय मुंडे चा काही संबंध येत नाही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे
@@madhukardhakane1196हो . . घ्या चढून
उदयन राजे ना मुभा आहे, तलवार बंदूक चालवण्याची. येऊ देत का?? वांजऱ्यानो वेळ आणू नये 😡😡😡😡@@madhukardhakane1196
ग्रेट आशिष सर हे गृहमंत्री यांचं अपयश जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र बंद करा
फडणवीस निस्वार्थी आहेत तर, दोषीला पाठीशी का घालत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
देवेंद्र ला आता पर्यंत चांगले म्हणून पाहत होतो पण तसे नाही धनंजय मुंडे ला बोकांडी घेऊ नका
खूपच छान नंबर 1 विश्लेषण
साहेब नमस्कार
अत्यंत परखड आणि मार्मिक विश्लेषण 🙏
Dhananjay mundela atak whavi
योग्य विश्लेषण
सर या वाल्मिक सह सर्वांची सरकारने नरको टेस्ट करावी अन्यथा सरकार लाचार व लबाड आहे
सर....... नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!
तुमची प्रगती वर्षोनुवर्षे वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉
अतिशय उत्तम विश्लेषण आशिष सर !
आशिष जाधव सलाम तुम्हाला❤❤
फडणवीस साहेब धन्या तुमच्या बोकांडी बसला आणि दुसर्याच दिवशी वाल्मिक्या सापडला हे तुमचे अपयश आहे
जाधव साहेब जर खरोखरच एव्हढी माहीती तुम्हाला कळली आहे तर मृत संतोष या प्रकरणात कसा आला हे पण सांगा ते कशाला लपवून ठेवता
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा
वाल्मिक्या आणि धन्याला समाप्त करा संपूर्ण बीड शांत होईल
काय जोक मारलास राव😅
अजित पवार गटात भयाण भयंकर शांतता पसरली असून ऐक पण नेता पक्षाची बाजू मांडत नाहीत इतकेच काय अजित पवार देखील याबद्दल चकार शब्द देखील काढत नाहीत हे सर्व लक्षात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या म्हणून तर हे प्रकरण गंभीर बाब असून ही संशय निर्माण होत आहेत प्रकरण दबाव निर्माण करून गपगार करतात कि काय माहीत ?
आशिष जाधव, जय कोकण 🚩 आपलं आतली बातमी हे छान असतं 👍 पण सध्या महायुद्ध वरील चर्चा होत नाही 🤷♂️तरी त्याची दखल घ्यावी 🙏
खरच अशीषच विश्लेषण एकच नंबर आणि खर आहे
अजित दादाजी के कार्य करते हैं सब के सब कुछ होणे वाले नाही दादाजी का आशीर्वाद है
आशिष, शोध पत्रकारतेचा नायक!!
धन्यवाद आशिष सर
क्या बात है स्वतःच आरोपी च फाशीची मागणी करतो
यापुढे झुंडशाही सुरू झाली, लोकशाही संपली😢
Zundshahi kunachi?
Great ashishji fight for justice.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..व जुन्या वर्षाला सलाम
ऐ धन्या राजिनामा देना रे
ग्रेट सर🎉
राजकारण्यांसाठी कायदा चालत नाही राजकारण्यांनी लोकशाही मोडीत काढली आहे
धन्यवाद आशिष जाधव साहेब
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मीडियाने हे प्रकरण सोडू नये.
शंभर पापे भरली यांची
आता देवभाऊ चे सुदर्शन चक्र सुरू झाले.
श्रद्धा ओर सबुरी 🙏
मुख्य " आका " कोण हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे ......
बेस्ट विश्लेषण
खुपछान विशलेषन आशिशसर
साहेब पोलिसांनी 22 दिवस केलं काय यामागे कोणाचा हात आहे
आभारी आहे लोकमत .
तो एक भाजपचे बूथ प्रमुख होते त्या ला कोण वाली नाही मग आम्हाला कोण असणार
भाजप च्या सर्व बुथ प्रमुखांनी जोडेमारो आंदोलन करावे...
बरोबर विश्लेषण आपण केलेत. गुन्हेगारी विरोधात आपण असाच आवाज बुलंद करा!
Barobar vishleshan
याआधीच्या अनेक हत्येचेकलम लावा. लोकांची हडपलेली संपत्ती, काळ्या धांद्यातून जमवलेली संपत्ती सरकार जमा करा. त्याच्या रोड रोमिओ मुलावर केस करा.
शेवटी आशिष जाधव जो मेला तो एक मराठा होता असता तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत
ग्रेट आशिष सर कशी झाली महाबळेश्वर ट्रीप छान ❤
एक एक पकडतायत खूप मोठी शोकांतिका आहे
9 CID च्या टीम , पण कराड सरेंडर , 2 दिवसापासून पुण्यात वास्तव , वारे पोलीस खात आणि वारे गृहमंत्री आणि वारे मुख्यमंत्री , आणि वारे केंद्रीय गृहखात , धन्य धन्य ,
Barobar aahe Aashish sir
ते उज्जेनला होता मं हा कुठेच दिसला नाहीं का, हा का पळून गेला
जनतेत यहढा रोष आस्ताना मुख्यमंत्र्यांनी कुनाचेही नाव घेतले नाही, धन्य
अशिष जाधव तुम्हाला सुध्धा नविन वर्षाच्या पुर्व संधेला नमस्कार.
Excellent performance really nice speech Jadhav sir, Jai jijau jai shivray
आत्तपर्यंत.वाल्मीक.कराड.आत्म.समर्पण.का.केला.नाही.आजच.कसकाय.केला.आता. पर्यंत.फक्त.त्याचा.साठीदारासोबत. सबुत मिठवत. होता.हेच.खर.आहे
साहेब महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलाय कोठे. आता 5 वर्ष हेच होणार, पण जे होत आहे ते योग्य नाही..
वाल्मिकी कराड ची केस बीड जिल्हा सोडून दुसर्या जिल्ह्यात होणे गरजेचे आहे .
खूप छान 👌
Absolutely correct analysis & appreciate your bold & realistic approach to this Ghastly act exposing how our law & order situation has become worse in Maharashtra If the Ruling party fails to control the crime & Anarchy in state the day is not far of when good netizens & original Natives of Maharashtra will migrate to other safer adjoining states to lead a peaceful life Already the industries are migrating to adjoining Gujrat The high crime rate of Maharashtra will have far reaching effects on social as well industries resulting in job losses Ashihji personally I feel only Fearless Journalists like you can save Maharashtra from further deterioration of situation I m a senior citizen & wish my opinions should reach wide audience of your channel Awating your comment on my opinion
आशिष सर so proud u
२०११च्या बीड कलेक्टर साहेबांची कुलकर्णीने घेतलेली मुलाखत ऐका
Good 💐💐💐🙏
निर्भय पत्रकार ...
याचा अर्थ असा आहे की देशमुख आणि धनंजय मुंडे त्याच्या पाठीमागे आहे
जुन्या राजकीय लोकांचा या नवीन मंत्राने आदर्श घेतला पाहीजे मुंडेने या खुनाचा तपास होईपर्यंत राजीनामा दिला पाहीजे तसेच गरहमंतरी यानीही याचा बोध घेतला पाहीजे
Ashish Tu लय bhati
लोकशाहीचा खून झालाय.....
सर जास्तीत जास्त गुंडाराज प्रकरणी बातम्या दाखवा गुंडा रात संपवण्यात आपल्या सर्व न्यूज चैनल सहकारी असलं सुरज गुंडाराज सिंपल एक आपला चाहता
विषय फक्तं एका खुंनाचा नाही... त्याने अनेक केलेले आहेत.. बँक बॅलन्स फ्रिझ करा परमेनंट
❤
असे काही होईल असे वाटत नाही अशिस सर
या,प्रकरणी. अजित पवार आणि. धनंजय मुंडे यांचा पहिला राजीनामा द्यावा,
आणि पुढील. चौकशी नंतर करा.
तुम्हाला पण नवीन वर्षाchya हार्दिक शुभेच्छा.
achish.sir.very.good.men.jay.shivray.jay.bhim
खंडणी प्रकरणी संपत्ती जप्त करण्यात येते का ?
दोघांचे शब्द एकाच आले राजकारण आहे
काही ही होणार नाही जामीन मंजूर होणार
कारण त्याला माहित आहे त्याच्या पर्यंत कोण पोहोचणार नाही
आशीष साहेब,,, फडणवीस साहेबांची राष्ट्रवादी असं जनतेच्या मनामध्ये चर्चा आहे
साहेब तुम्हाला एवड्डे स्पष्ट बोलणाय बद्दल dhanwad🙏❤❤👍
आशिष सर पिरेड सोमय्या कुठे आहे
साहेबांनी फार नियोजन करून पाठवला आहे. जय हो लोकशाही
Siddh nahich zala sagl manage asel tr kashi fashi hoil sahebb..saheb tumchya sarkhya mansachi garaj ahe maharashtrala
जय महाराष्ट्र ll
सगळा तपास बघता, गुन्हेगारांसाठी लाडका भाऊ योजना सुरू झाली आहे असे वाटते.
सवँच ,शटिंग चालू आहे.जो. माणूस पुण्यात राहतो, आणि सीआयडी. ला कोणतीही माहिती नाही हे शक्य आहे का...।?
यावरुन सीआयडी कमजोर आहेअसे वाटते ः
फाशी साठी पुरावा लागतो तो राजकीय दबाबाने नश्ट केला जाऊ शकतो हे जनतेला चांगल समजत त्यात गेल्या 10 वर्षापासून मोदी कृपेने जनता खूप शिकली आहे तसेच CID पोलिस किती कार्य तत्पर आहे हे बघत आहोत राजकीय लोकांची कथनी व करणी ही परस्पर विरोधी असते
स्वतः ला वाचवण्यासाठी अका कार्यकर्त्यांचा बळी देत आहे 😂😂😂
मामू धनु आणि अजित फवार ची सेटिंग म्हणजे वाल्याना शरण दाखवून अका ला वाचवण्या साठी चा केवीळवाना प्रयन म्हणा या धडपड आता एवढं ✍🏻
😊आशिष सर आतल्या बातमीचा जनतेला आणि महाराष्ट्राला काय फायदा तुम्ही गुन्हा बद्दल आवाज उठाव आम्ही तुमच्या सोबत उगाच टीआरपी साठी नको ही विनंती😊😅😮
राजकारण आहे
हा संत महात्मा सरकार मधील काही लोकांना पैसे पोहचत होता असे दिसत आहे