Crop Insurance :पीकविम्यात गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून किमान आणि कमाल क्षेत्राची मर्यादा|Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 25

  • @Raj-yz5pk
    @Raj-yz5pk 3 дня назад +13

    2019 महात्मा ज्योतिराव फुले कज‌ं योजना नियमित कजं भरणारे शेतकरी याना अनुदान 50000 अजून वर्ग केल नाही याची चवकशी करावी विनंती

    • @nitinnarnawar2031
      @nitinnarnawar2031 2 дня назад

      👍👍👍

    • @abhijeetchopade7340
      @abhijeetchopade7340 День назад

      5 वर्ष होत आलेले आहे तरी पैसे जमा झाले नाही

  • @dhanudewar4802
    @dhanudewar4802 3 дня назад +1

    अग्रोवन चे खुप खुप धन्यवाद की तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडता ...कारण शेतकऱ्यांचे व्यथा दुःख कोणतेच चॅनल किंवा न्यूज दाखवत नाही... पण तुम्ही ते काम करत आहे ..तुमचे खूप खूप धन्यवाद मी अशा करतो की तुम्ही अशेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे...सानप सर तर खूप छान विश्र्लेशन करून समजाऊन सांगतात

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    पिक विमा मध्ये शेतकरी गैरप्रकार करतात कदाचित हे मान्य ही करू परंतु राज्यामध्ये बाकी क्षेत्रामध्ये किती गैरप्रकार आहे हे कोणीही उघडे करत नाही असे का होते

  • @eknanathkolse9
    @eknanathkolse9 3 дня назад

    Good

  • @prakashshelkepatil4482
    @prakashshelkepatil4482 День назад

    अच्छे दिन आ गये

  • @nagnathkapse8288
    @nagnathkapse8288 3 дня назад +2

    20024 खरी प पिक विमा

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 2 дня назад

    सर मि बिड मधे 2023 ला अंबा फळबागेचा ऐक हेकटर 14000 रू प्रेरेमीयम भरले नूकासाणीचा कंपणीला कलेम पण केला तरीही विमा मिळालेले नाही

  • @KrushiNews24
    @KrushiNews24 3 дня назад

  • @akashzirmire829
    @akashzirmire829 3 дня назад

    🙏

  • @avinashavi1268
    @avinashavi1268 2 дня назад

    संभाजीनगर ला नाही आला विमा

  • @ridaygharami1633
    @ridaygharami1633 3 дня назад +1

    धान च भाव बढ़नार की कमी होनार

  • @SachinMore-o3f
    @SachinMore-o3f 2 дня назад

    फळबाग असुनही विमा मिळाला नाही

  • @ShyamWayal-v5d
    @ShyamWayal-v5d 3 дня назад

    Sir 2024 khrip mosambi vima kadhi yenar

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 3 дня назад +1

    मोसंबी ला काय हेक्टर नी पैसे आले.

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 3 дня назад +3

    ही तर सुरुवात आहे पुढील पाच वर्षे काय काय सोसावे लागेल शेतकर्यांना

  • @avinashavi1268
    @avinashavi1268 2 дня назад

    नाही आली

  • @tradeit09
    @tradeit09 3 дня назад

    2023 चा कधी भेटनार😅

  • @kishorgiri7152
    @kishorgiri7152 3 дня назад

    नवीन तुर भाव आदज

  • @autoteck3763
    @autoteck3763 3 дня назад

    Mala vima milala nahi

  • @VishalPatil-c6q
    @VishalPatil-c6q 3 дня назад +1

    Fake aashwashn ....😂😂😂 kahi nahi honar cheng.......2023 ANUDAN AJUN Bhi Bhetal😢😢😢 ...

  • @VishalPatil-c6q
    @VishalPatil-c6q 3 дня назад

    Farmer la
    .C 😢 banaval jatay ...&Farmer. BANTOY 😢 ....

  • @IrannaSakhare-p6n
    @IrannaSakhare-p6n 3 дня назад

    😂😂😂😂