Guarantee for MSP : दोन दशकांपासून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला; समितीचं निरीक्षण | Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 60

  • @AgrowonDigital
    @AgrowonDigital  4 часа назад +7

    तुम्हाला काय वाटतं, केंद्र सरकार MSP बद्दल धोरणात्मक निर्णय घेईल का?

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 4 часа назад +3

      Nahi

    • @ajaypawar9922
      @ajaypawar9922 3 часа назад

      Bilkul nahi government either state aso ki central fakt business oriented decision ghenar Tyanna shetkaryancha prashnani kahihi ghen den nahiy

    • @jitendrasonar8968
      @jitendrasonar8968 3 часа назад +3

      मले नई वाटत

    • @yogeshyeole58
      @yogeshyeole58 3 часа назад

      No

    • @rohidassuryawanshi6773
      @rohidassuryawanshi6773 3 часа назад

      केंद्र सरकार काहीच करणार नाही आणि सरकारला गरजही नाही.

  • @narasinhjadhav7125
    @narasinhjadhav7125 42 минуты назад +3

    या देशात शेतकरी कधीच सुखी होनार नाही आपला देश भ्रष्टाचारी नेते येणारे दिवस खुप वाईट येणार आहेत 😢

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 3 часа назад +23

    सरकारला हमी भाव जर देता येत नसेल किंवा हमी भावाने शेत माल खरेदी करणे परवडत नसेल तर सरकारने कोणत्याही शेत मालाची निर्यात बंदी करू नये व निर्यात शुल्क नसावे असे असल्यास शेतकऱ्यांना हमी भावा पेक्षा जास्त भाव मालाला मिळू शकतो

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 3 часа назад +9

    फार वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची याचा वाली कोणीही नाही याचं आश्चर्य वाटत

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 3 часа назад +10

    आता दुधाचेबी दर कमी केलेआहेत शेतकरी कर्जबाजारी झाला आहे

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 3 часа назад +5

    महायुतीला विधानसभेला भरपूर जागा दिल्या त्यावरून असं वाटतं की महाराष्ट्रातील शेतकरी खूप समाधानी आहे, सोयाबीन कापूस दूध कांदा च्या दरबाबतीत😂😂😂😂

    • @Raghav40125
      @Raghav40125 2 часа назад +2

      शेतकरी खूप खुश आहे म्हणून त्यांनी प्रचंड बहुमताने भाजप आघाडीला निवडून दिले आहे फक्त तुम्हीच दुःखी आहात 😂😂😂

  • @AnviLode
    @AnviLode 2 часа назад +4

    आज चा सोयाबीन भाव मार्केट मधे आहे 4000रुपये.. कर्ज बाजारी नाही तर काय होईल

  • @AppashebGhodake
    @AppashebGhodake 3 часа назад +10

    कर्ज माफी होईल का

  • @sachinshende7840
    @sachinshende7840 Час назад +2

    भावांतर योजनेत अनुदान क्विंटल मागे द्यावे न की हेक्टर प्रमाणे

  • @kisanpawar9297
    @kisanpawar9297 2 часа назад +3

    करा भाजप ला मत

  • @ajitpatil3733
    @ajitpatil3733 59 минут назад

    सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला संपूर्ण कर्जमाफी करायला पाहिजे

  • @sandippatil8753
    @sandippatil8753 3 часа назад +2

    C-2 हमीदर अमलात आणावा. सर्व शेतमालाकरिता ह्याच हमीदराचा कठोर कायदा मंजूर करावा. शेतीला पोट भरण्याचे साधन न समजता सरळ व्यवसायाचा दर्जा द्यावा. तरच खरोखर जय किसान होईल.

  • @anilbhamare8560
    @anilbhamare8560 2 часа назад +1

    सरकार शेतकर्यांचे नाही आहे शेतकरी नाराज होता तरी निकाल महायुतीच्या बाजुने कसा?

  • @ImranKhan-eq4tb
    @ImranKhan-eq4tb Час назад

    Achche din hai

  • @DhananjaySathe-y3x
    @DhananjaySathe-y3x 42 минуты назад

    सरकार पावलं उचलत नाही

  • @hemshinde
    @hemshinde 14 минут назад

    हमीभाव कायदा करण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. सरकारला पिकविणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची काळजी अधिक आहे.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 53 минуты назад

    साहेब एकरी सोयाबीन ला 18000हजार खर्च आला 6 कींटल पिकले 4000 विकले 24 हजार झाले माझी मेहनत पकडली तर काहीही शिल्लक राहिले नाही कर्ज तसेच आहे आता चना पेरला रात्री डुक्कर चना उकरून खात आहेत. शेतकरी मेला साहेब 😢😢😢

  • @charansinggirase5806
    @charansinggirase5806 Час назад

    नाही

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale 3 часа назад +8

    शेतकऱ्यांना पीएम किसान योजना मिळते लाडकी बहीण चे पैसे मिळतात शेतमालाला भाव नाही मिळाला तरी सुद्धा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात महायुतीला भरपूर जागा दिल्या यावरून असे सिद्ध होते की शेतकरी नाराज नाही

    • @arvindbiradar8368
      @arvindbiradar8368 Час назад

      नाराज आणि मतदान हे दोन वेगळे विषय.

  • @prakashchawale9789
    @prakashchawale9789 2 часа назад +1

    सरकाने ठिबक व तुषार सिंचन चे गेल्या वर्षी चे अनुदान अजून ही का दिले नाही

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 Час назад

    Soyabhan vikle bhau .

  • @sandipshinde171
    @sandipshinde171 2 часа назад +1

    Soyabin 3700 vikave lagle aata kay nahi karte he sarkar

  • @ado-107-girishpatil3
    @ado-107-girishpatil3 3 часа назад

    😢

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 3 часа назад

    मोदी ने समिती नेमली असेल तर नक्कीच हमीभाव भेटेल 😢

  • @SandeepLedange
    @SandeepLedange 2 часа назад

    Mahayuti sarkar ale vij conection kadhi denar

  • @krant686
    @krant686 3 часа назад

    Msp कायदा होणे कठीण आहे असं वाटतं य

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 3 часа назад

    तुम्हाला थोडी तरी लाज वाटते का ?
    केंद्रसरकारने जे तीन कृषी कायदे केले होते त्याची माहिती तरी घेतली आहे का तुम्ही लोकांनी.
    नॉटि कामगारांनी श्री अनिल घनवट यांची या तीन कृषी कायद्याच्या बाबतीत
    माहिती घेण्यासाठी शिकवणी लावावी.
    फुकट शिकवतील ते तुम्हाला.
    मी तशी शिफारस करतो.
    काय मग लावतोस शिकवणी नॉटि.

  • @Raghav40125
    @Raghav40125 2 часа назад +2

    शेतकऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे,जर सरकारला परदेशात एखादा शेतमाल 'कमी भावात आणि दर्जेदार गुणवत्ता असलेला माल' मिळत असेल तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल परवडत नसलेल्या हमीभावाने का खरेदी करावा.??

    • @RajendraPatil-ip6sb
      @RajendraPatil-ip6sb Час назад

      बरोबर शेतकऱ्यांची ती अपेक्षा नाही पन ज्यावेळी भाव वाडले त्यावेळी निर्यात बंदी घालू नये किंवा निर्यात शुल्क आकारण्यात येऊ नये एवढं झाल तरी पुरे 😓😓

    • @SudamBakhal7212
      @SudamBakhal7212 46 минут назад

      राघव दादा तुमचं म्हणणे बरोबर आहे पण ज्या वेळेला शेत मालाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीचे चार पैसे पडत असताना हेच सरकार आयात निर्यात धोरणात बदल करून शेतकऱ्यांचे नुकसान करते.शेतकऱ्यांवर आजही इंग्रजांचे कायदे लादते.आंतरराष्ट्रिय बाजारात जेव्हा भारतीय शेतमालाला येथील स्थानिक बाजार पेक्षा जास्त दर मिळत असताना भारतीय जनतेला फुकट किंमतीत शेतमाल मिळावा म्हणून निर्यात बंदी घालण्यात येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले जाते.भारतीय जनतेचे कमी किंमतीत पोट भरणाऱ्या शेतकऱ्यानं बद्दल असा विचार करणे योग्य नाही.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 3 часа назад +1

    Are barache pik vima vatap ka hote nahi sang😂😂

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u 3 часа назад

    Dhanyavad dhanubhao,deshstlya sarvach shetkaryanche shetimalala yogyabhao nasalyane mothyapramanavar Kendra sarkarne mothe nuksan Kyle ahe, twalibhar soyaben vikalyas shetkaryacha khisapan bharat nahi alelya pieshyane,

  • @dhondgesamdhan9059
    @dhondgesamdhan9059 2 часа назад

    Bjp karnibut

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 3 часа назад +1

    अरे धनंजय सानप तू व तुझा सवंगडी यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आता लवकरच ऍग्रोवन सकाळची मालकी श्री अजित पवार यांच्या कडे जाणार आहे.
    तेंव्हा तुम्ही सावध रहा

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 3 часа назад

      @@uttamraodeshmukh7454 bhau malaki badal kay karayach mahit changali detat

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 3 часа назад +3

    महायुतीला विधानसभेला भरपूर जागा दिल्या त्यावरून असं वाटतं की महाराष्ट्रातील शेतकरी खूप समाधानी आहे, सोयाबीन कापूस दूध कांदा च्या दरबाबतीत😂😂😂😂