ओली भेळ | बाणाईने बनवली चटपटीत ओली भेळ | Oli Bhel Recipe | BanaisRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • ओली भेळ | बाणाईने बनवली चटपटीत ओली भेळ | Oli Bhel Recipe | BanaisRecipe
    #olibhel
    #ओलीभेळ
    #dhangarijivan #banaisrecipe
    #banai #siduhake #bhelrecipe

Комментарии • 240

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 6 месяцев назад +16

    मी हल्ली पुण्यात राहतो पण बाणाईताई ची भेळ बघून मला गावच्या भेळीची आठवण आली. आमच्या नगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती हे खास भेळीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हारची भेळ आणि जिलबी एकच नंबर आहे.❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 месяцев назад +44

    तुमच्या कुटुंबा ईतके आनंदी कुटुंब कुठ च पहायला भेटनार नाही असेच कायम आनंदी आणी सुखी रहा 🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 месяцев назад +32

    पहीली गोष्ट वेगळी होती. माणस बाजाराला गेली की माणस परत येईस्तोवर वाट बघत बसायचं गावची बाजाराची कांदा भजी, भेळ, जिलेबी १नंबर लागते.
    वहिनी मस्तच भेळ बनवली 😋😋👌👌👍मामा मस्त बोले याला म्हणतात भोजन 😀👌👌👌👌👍

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 6 месяцев назад

      ✅✅✅खूप छान दिवस, खूप छान चव...आता खायला खूप आहे पण तो आनंद नाही.

  • @maheshmote8581
    @maheshmote8581 6 месяцев назад +89

    दादा तुमचे व्ह्यूज आणि लाईक्स हे खूप पटपट वाढतायत हे पाहून खूप आनंद होतोय
    अशीच प्रगती होत राहो बाळूमामा चरणी प्रार्थना

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 6 месяцев назад +156

    पहीलं सगळचं खूप भारी भेटायचं पण तेव्हा पैसे नसायचे जास्त आणि आता पैसे आहेत पण पहिल्या सारखी चव नाही राहीली 😢😢,,,,,,चला जाऊद्या बाकी भेळ छान बनवली अजून चिंच गूळ पाण्यात भिजवून त्याच पाणी टाकलं की अजून छान लागती ओली भेळ 😋😋😋

    • @PramilaPatil-h1s
      @PramilaPatil-h1s 6 месяцев назад +2

      अगदी खरं बोललात बघा जुने दिवस आठवले 😊

    • @PratapsinhSawant-i7d
      @PratapsinhSawant-i7d 6 месяцев назад +2

      Kharay mitra

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 6 месяцев назад +2

      ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे एकत्रित कुटुंब पद्धती नाही राहिली हीच शोकांतिका आहे 😢😢

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 6 месяцев назад +1

      आम्ही लहानपणी गुळ आणि चिंचाची कढी करून प्यायचो लई भारी लागायची आता ते नाही राहीले 😢😢

  • @anandmk2902
    @anandmk2902 6 месяцев назад +30

    बानाईंचे प्रत्येक शब्द ऐकतांना डोळ्यातून आनंदाश्रू येतात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 месяцев назад +7

    जय श्रीराम, दादा बाणाई तुमची आदर्श जोडी आहे,बाणाईने छानच भेळ सगळ्यांसाठी बनवली🎉!

  • @MohiniSonawale-hs7nc
    @MohiniSonawale-hs7nc 6 месяцев назад +9

    Aaj sagle savlit baslet ,chan zali bhel😋

  • @sunilmane7525
    @sunilmane7525 6 месяцев назад +16

    इतर यूट्यूबर्स नी तुमचा आदर्श घ्यावा, किती छान संदेश देताय तुम्ही जगाला 🥰👌👌👌

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 6 месяцев назад +19

    लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या व्यक्तींना देखील असे एकत्र कुटंबाचे व त्यांच्या सहवासाचे, एकत्र जेवण करण्याचं सुख पदरी पडत नाही. शारीरिक श्रम करून देखील कुठेच ताण थकव्याची उणीव नाही. सुख म्हणजे काय असते, ते तुमच्या कुटुंबाकडून शिकावं.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 6 месяцев назад +32

    बाणाई भेळ १ नंबर झाली 😋😋😍😍 दादा देशाला जाऊन आले घरच्या लोकांचा खुशाली चा निरोप घेऊन आलेत 🎉🎉

  • @manasilele4111
    @manasilele4111 6 месяцев назад +3

    खूपच छान आहे
    लहानपणी बाजारात जाऊन भेळ आणणे गुडीशेव खाणे बांगड्या भरणे. ही खूप चैन वाटे.

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 6 месяцев назад +19

    युट्यूबवर सगळ्यात भारी तुमची फॅमिली आहे आणि विडीओ पण खूप खूप छान असतात वाट बघत असतो आम्ही विडीओची

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 6 месяцев назад +15

    🎉 लईच भारी की....तोंडाला पाणी सुटलं...मस्तपैकी.....🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 месяцев назад +28

    आपले सर्व कुंटूबाचे कौतुक करावे तेवढे ‌कमीच आहे दादा आई अर्चना बाणाईला तर तोडच नाही 🎉 सिद्धू भाऊ सलाम तुमचया कष्टमय जीवन नाला

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 6 месяцев назад +3

    सगळंच अद्भुत! दादा भेळ घेऊन आले, बाणाई नं सजवली। सागरसाठी कोरडी भेळ बाजूला ठेवली तर आमची मुलं आणि त्यांचं लहानपण डोळ्यासमोर आलं। माझं मन त्या आठवणीनं भरून आलं। तसाच आनंदही वाटला। 😊
    सागर अगदी गोड बाळ आहे, आता बोलायला लागलाय की बराच! ❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 6 месяцев назад +14

    मस्तपैकी च बेत .समाधानी कुटुंब, सुखी कुटुंब. एकच नंबर कुटुंब. निशब्द आहोत आम्ही.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 6 месяцев назад +5

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    छोटे कुटुंब सुखी कुटुंब दादा तुमचे कुटुंब फार कष्टाळू आणि आनंदी आहे.असाच जीवनाचा आनंद घ्या सुखी रहा.भेळ करण्याची पध्दत खुप आवडली.👌👌💐💐

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 6 месяцев назад +16

    भेळ खुप छान बनवली

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 6 месяцев назад +8

    खूप छान परिवार आहे सगळे एक साथ खुशीत आहेत छान वाटतं बघून असंच आनंदी राहा भेळ खूप छान आहे आजी-आजोबा अर्चना वहिनी सागर बाणाई वहिनी सिद्धू दादा मस्तच फॅमिली आहे

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 месяца назад +1

    मस्त कंदील पेढे बाणांई खूप च हुषार आहे

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 6 месяцев назад +1

    खूप छान भेळ बनवली बाणाई ने

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 6 месяцев назад +3

    खूप छान भेळ खायला आहे🎉🎉❤❤

  • @RadhaCanadaDiary
    @RadhaCanadaDiary 6 месяцев назад +15

    कॅनडा मधून बघतेय दादा

  • @ManishaGupta-te1jr
    @ManishaGupta-te1jr 6 месяцев назад

    Very very tasty and healthy 👍🏼 recipe 😋👌🏼

  • @nirmala1735
    @nirmala1735 6 месяцев назад +1

    Banaai tai ne bhel mast banavli. Happy Family❤❤

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 6 месяцев назад +2

    Sidu bhau and Banai tai....it is worth learning from you how to be happy with simple things....dhanyawaad

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 6 месяцев назад

    भेळखुप छान बनवली ताईंनी..👌👌

  • @latakamble4977
    @latakamble4977 6 месяцев назад +2

    Aajcha bheli bet chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 месяцев назад +9

    बाणाईताई कैरी पण कापून घालत जा..सिझन आहे.तासाभरात हजारांवर लाईक्स.. एकमेव चॅनेल.तुम्ही सात्विक कुटुंब भेटून बरं वाटते..🙏🙏🙏👌👌👌

  • @sangeetadhole8078
    @sangeetadhole8078 6 месяцев назад +7

    माझे माहेर सासवड आहे. श्रीनाथ भेळवाला यांची भेळ म्हणजे नादच खुळा. मी पुण्यात घोरपडीगाव येथे राहते. माहेर चं कोणी पण येताना आवर्जून भेळ आणतातच.

  • @unicorn3885
    @unicorn3885 6 месяцев назад

    १ नंबर झाली भेळ बनाई ताई दादा खूप छान आहे ताकाचा फुरका लय भारी

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 6 месяцев назад

    रानमाळतील किती सुंदर जीवन आहे खरचं समाधानी लोकं आहेत

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 месяцев назад +1

    भेळ खुप छान बनवली बाणाई ने पाहून तोंडाला पाणी च सुटले आता जिथे वाडा आहे तो परिसर खुप रमणीय आहे सुखी समा धानी परिवार शुभेच्छा दादा

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 6 месяцев назад +2

    असे प्रेमळ कुटुंब. हा जिव्हाळा हा एकोपा पाहण्यास मिळणे आजच्या काळात अति दुर्मिळ. सुखी रहा.

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 6 месяцев назад

    bhari bhel, very nice video Dada 👍👍🙏🙏🙏

  • @manisha2898
    @manisha2898 6 месяцев назад +1

    Banaitay Khupach Aawadte AmhaBaykanna khup Koutuk Ahe Amhala Taiyanche.

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 6 месяцев назад

    ❤❤❤khupch chan bhel banvili Banaine ❤❤❤

  • @anitakad1231
    @anitakad1231 2 месяца назад

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 6 месяцев назад +2

    WA, Khoop Bhari 👌👌

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 6 месяцев назад +6

    भेळ तर एकच नंबर👍👍👍👍👍 कालवण बाजरीची भाकरी दाखवून खाता बाणाई बाई. आमच काय आमच्या तोंडाला पाणी सोडले न काय करायचे बाई आता😂😂😂😂😂😂😂आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना सल्युट करते आणि सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰 पण आज सागर जरा नाराजीचा दिसत आहे दादा. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 6 месяцев назад +2

    खूप छान भेळ

  • @radhabaviskar9102
    @radhabaviskar9102 2 месяца назад +1

    सर्व कुटुंब एकत्र जेवण किती सुखदाई जीवन आहे,

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 6 месяцев назад +2

    1 no Bhal very yummy 👌👌👍👍👍

  • @SatishSonawane-gg8pv
    @SatishSonawane-gg8pv 6 месяцев назад +2

    तुम्हा सर्वांच कष्ट बघून सगळा आळस पळून जातो.....🙌💖🤗

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 6 месяцев назад +5

    मी लहानपणी माझी आजी आठवडी बाजारात गेली आम्ही मुलं रस्त्यावर येऊन आजीची वाट बघत बसायचो भेळी साठी गोडी शेव जिलेबी रेवडी खाण्यासाठी असे कुणी कुणी केले ते सांगा 😊

  • @akashgund8714
    @akashgund8714 3 месяца назад

    सुपे ची भेळ चवदार खूप भारी लागते 🤤😋✌️

  • @siddharthtelang5976
    @siddharthtelang5976 6 месяцев назад +4

    jagatil sarvat sukhi parivar aahe dada tumcha❤🎉

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 6 месяцев назад +1

    मस्त बनवली भेळ🎉

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 6 месяцев назад +1

    अगदी मस्तपैकीच झालिये भेळ,सिद्धू भाऊ म्हणतात ना तशी😊😋👌

  • @vaijinathkamble6868
    @vaijinathkamble6868 6 месяцев назад +5

    जय मल्हार दादा

  • @PallviSarode
    @PallviSarode 3 месяца назад

    Khup chan 👌👌

  • @RahulUbale-i8p
    @RahulUbale-i8p 3 месяца назад

    अप्रतिम जेवण असते दादा तुम्हचे .

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 6 месяцев назад

    सुंदर भेळ👌👌

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 6 месяцев назад

    खुप छान भेळ बनवली ब👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm 5 месяцев назад

    नारायण गाव आले फाटा भेळ एकच नंबर

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 6 месяцев назад

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉❤

  • @sanjaytilekar21
    @sanjaytilekar21 6 месяцев назад

    सासवड ला मावशीच दुकान आहे फेमस ...
    मिसळ आणि भेळ...
    बोरावके मिसळ❤

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 6 месяцев назад

    वा बाणाई आजचा भेळचा बेत खुपचं छान 🎉🎉❤

  • @NirmalaGaikwad-h9u
    @NirmalaGaikwad-h9u 6 месяцев назад +7

    दादा सागरला शाळेत टाका त्याला चांगल शिक्षण दया आयुष्यभर असे जीवन त्याला नका देऊ शिक्षण देऊन तो त्याच्या पायावर उभा राहील चांगला जॉब करू शकेल असे त्याचे भविष्य घडवा

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 6 месяцев назад +1

    Nehami pramane Banai chi bhel ek number 👌👌😋😋. Kisanbhau aajkaal disat nahi, kuthe gele??

  • @ranjanasonawane6746
    @ranjanasonawane6746 6 месяцев назад

    दादा वाहिनी खुप छान अस प्रेमळ कुटुंब बघायला कमीच मिळते आता

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 6 месяцев назад +1

    मस्त भेळ

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 6 месяцев назад

    छान झाली भेल

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 6 месяцев назад

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान चटपटीत ओली भेळ १नंबर भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 7 дней назад

    सिद्धू दादा मागच्या जन्मी खूप पुण्य केलय म्हणून बाणाई बायको मिळालीय.

  • @Lajjatdar_rangatdar
    @Lajjatdar_rangatdar 6 месяцев назад +1

    बाणांई ताई ला कोणती च अशी गोष्ट नाही की ती येत नाही आहे आगदी सर्व गुण संप्पनं

  • @jayashribhoknal
    @jayashribhoknal 6 месяцев назад

    दादा सासवड माझ माहेर आहे भाजी मार्केट मध्ये घर आमच बोरावके ची भेळ प्रसिद्ध आहे तुम्हाला खाताणि बघितले आणि खुप आठवण आली मी तुमचे व्हिडीओ संगमनेर मधुन खुप दीवसापासुन बघते ❤

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 месяцев назад +1

    भेळ खूप छान झाली आहे सागर बाळ किती गोड आहे

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 6 месяцев назад +6

    Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 6 месяцев назад +1

    👌👌

  • @shardakatke873
    @shardakatke873 6 месяцев назад

    आई दादा वन भोजनाचा आनंद लयं भारी

  • @jatinserai822
    @jatinserai822 2 дня назад

    आमच्या कोपरगावला पन छान भेळ मिळते

  • @Parmeshwar77
    @Parmeshwar77 6 месяцев назад

    फारच छान ताई 🎉🎉❤

  • @nayak07
    @nayak07 6 месяцев назад

    मला तर क्रेझ आहे तुमच्या विडिओ चे. कधी बघु कधी बघु असे वाटते. तुम्ही एक टंमपो घ्या प्लीज. भेल एक दम भारी 😋❤

  • @latakatore9114
    @latakatore9114 6 месяцев назад +1

    खुप छान व्हिडिओ आम्हाला मुंबई भेळ नाही भेटत गावी आलों तरच भेळ खायची मजा नगर ला

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 6 месяцев назад

    छान व्हिडीओ

  • @DhumalSmita
    @DhumalSmita 6 месяцев назад

    Dada tumche video ek no asatat

  • @Aarav596
    @Aarav596 6 месяцев назад +1

    एकाच नंबर

  • @pravinkhomne
    @pravinkhomne 6 месяцев назад

    Somavati la yenar aahe ka dada

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 6 месяцев назад +2

    एकच नंबर भेल ❤❤

  • @prajaktadesai3795
    @prajaktadesai3795 6 месяцев назад

    Wah. Masta. Tondala pani sutle😋👌

  • @suhastake3238
    @suhastake3238 6 месяцев назад

    तूमच्या कार्यला सलाम 🙏🙏

  • @meenapathan1
    @meenapathan1 6 месяцев назад +1

    Kisan kadhi yenar ,chan Dada and Aai is with you.

  • @rahulmadane8807
    @rahulmadane8807 6 месяцев назад +2

    पहिल्यांदा पुण्यात 60 ₹ मटकी भेळ म्हणून आम्हाला चुरमुरे , कांदा, टोमटो आणि त्याच्यावरती फक्त मटकी ते ही सर्व separate...... काय बोलायचे आता, किती लुबडतात लोकांना 😢😢😢😢😢😢😢 म्हणून बाहेरची भेळ खाण्यापेक्षा घरीची भेळ अगदी उत्तम 😃😃😃😃😃😃

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 3 месяца назад

    .bhel karata karta kiti sunder sukha- samwad ! Khoop kashta karunahi aanandi rahata .bhatkya dhangari jeevan baddal kasli takrar nahi .

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 6 месяцев назад +1

    दादा आपण सासवड सुपे जवळच आपल गांव आहे ते मला फार जवळच आहे .ते तुमच्या तोॅडून ऐकल की बर वाटत जवळच वाटत .
    भेळ मस्तच झाली .

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 6 месяцев назад

    🎉🎉

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 6 месяцев назад

    दादा मी आत्ता पनवेल ....खोपोली रोड ने मुंबईला येत आहे. ...तुमची सर्वांची आठवण येत आहे .मी आजुबाजुला तुम्ही कुठे दिसतात का पण नाही दिसले ....मग व्हिडिओ बघितला .मस्त बनवली भेल.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 6 месяцев назад

    भेळ छान बनवली 👌👌

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 месяцев назад

    Kharch roj aalelya divasala chan samor jan ani agdi aannadane kitihi sankat aali tri har n mamta aapl kam krat rahn..he tumchya kdun shikav..ani aaj sglech jr ashya pdhatine jr aaple kam bghun jr asey aktra kutumbat etkyaaannandane rahele tr mla nahi vatat ki aadhar aashramachi suddha graj pdel..kiti chan rahtat he sgle jn ani yevde ksthmay jeevan asun sudhaa kiti chehruavr hsu aahe..kunashi spardha n krta aayushya jgav tr as.🙏🏅❤

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 4 месяца назад

    ,🙏👌

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 месяцев назад

    Shri swami samarth.

  • @anilpatil2160
    @anilpatil2160 6 месяцев назад

    सुख म्हणजे आणखी काय असतं

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 6 месяцев назад

    VLOG एक नंबर झालाय.. गावठी भेळ.

  • @sanjaytilekar21
    @sanjaytilekar21 6 месяцев назад

    असच प्रेम असूद्या...❤

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 6 месяцев назад +1

    मस्त पैकी भेळ

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 6 месяцев назад +1

    माझं माहेर चांबळी आहे माझ्या घरचे माझ्याकडे येताना नेहमी सासवड मधून श्रीनाथ भेळ यांच्या कडून भेळ आणतात तुम्ही पण कधी सासवड मध्ये गेल्यावर नक्की तिथुन भेळ घेऊन या खूप छान चव आहे 🥰

  • @ManuPrasade
    @ManuPrasade 6 месяцев назад

    खूप खूप छान.

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 3 месяца назад

    Tumachya sarve kutumbala Salam,nager,sangamner,kolhar khoop chhan bhel asate,me pan bazar chya divashi mavashi chi vat baghayachi.....blel,revadi,ladu mast bet. Sarve family Anandi asate kayam.......banai che koutuk karave titake thode....Archana hi chhan bahini sarakhi rahate