तुमचे कुटुंबच खूप खूप छान आहे. बानाई तर खरच साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा आहेत. खरं सुख म्हणजे काय असतं हे तुम्हा सर्वांकडे बघितल्यावर कळते. दादा तरीही पावसापण्याची सर्वजण काळजी घ्या.स्वामी आई सदैव तुमच्या पाठीशी राहो...सलाम तुमच्या कार्याला..खूप छान..
तुमचे जीवन कष्टाळू आणि मेहनत आहे.आणि तुम्ही सर्व परीवार मिळून करता.हे पाहून छान 👌 वाटते.या महाराष्ट्र 🚩 मध्ये सर्व कुटुंब आशा प्रकारे एकञ राहून नांदल पाहिजे . सर्वच सुखी होतील.तुमचे विडियो छान 👌 असतात.धन्यवाद दादा वहिनी
खरच दादा तुम्ही किसन नशीबवान आहेत कारण तुमच्या सोबत तुमचे आई वडिल पण आहेत तुमचं जेवण तर रोजचंच एकदम मस्त जकास असते पावसा पाण्याचे दिवस आहेत साप विंचू घोणस आणि जंगली जनावरांपासून खूप खूप सावधगिरी बाळगा गाफील राहू नका काळजी घ्या सुरक्षित राहा सतत प्रेमाने राहा.आनंदाने एकसंघ राहा देव तुमचे भले करो धन्यवाद ❤❤
खरंच खूप खडतर जीवन प्रवास आहे ताई तुला व तुझ्या परिवाराला सलाम आहे आणि ताई तु जी भाजी बनवलीस ना मला खूप आवडली मी एकदा नक्की बनवणार सलाम , सलाम सलाम या जिद्दी साठी
तुमचे कुटुंबच खूप खूप छान आहे. बानाई तर खरच साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा आहेत. खरं सुख म्हणजे काय असतं हे तुम्हा सर्वांकडे बघितल्यावर कळते. दादा तरीही पावसापण्याची सर्वजण काळजी घ्या.स्वामी आई सदैव तुमच्या पाठीशी राहो...सलाम तुमच्या कार्याला..खूप छान..
असेल त्या परस्थितीत किती समाधानाने आणि कायम हसऱ्या चेहऱ्यानी सामोरे जाता खरच खूपच सुंदर
तुम्ही सर्व जण खूप छान स्वभावाचे लोक आहात तेच तुमच्या वागण्या बोलणयातून दिसून येते. एकमेकांच्या बद्दल प्रेम दिसते.
तुमचे जीवन कष्टाळू आणि मेहनत आहे.आणि तुम्ही सर्व परीवार मिळून करता.हे पाहून छान 👌 वाटते.या महाराष्ट्र 🚩 मध्ये सर्व कुटुंब आशा प्रकारे एकञ राहून नांदल पाहिजे . सर्वच सुखी होतील.तुमचे विडियो छान 👌 असतात.धन्यवाद दादा वहिनी
काही म्हणा पण सिदू भाऊ;खडतर आयुष्याशी यशस्वी दोन हात करता.स्वतः व परिवाराच्या चेह-यावर आनंद देता.खरच खुप छान🙏
खरच दादा तुम्ही किसन नशीबवान आहेत कारण तुमच्या सोबत तुमचे आई वडिल पण आहेत तुमचं जेवण तर रोजचंच एकदम मस्त जकास असते पावसा पाण्याचे दिवस आहेत साप विंचू घोणस आणि जंगली जनावरांपासून खूप खूप सावधगिरी बाळगा गाफील राहू नका काळजी घ्या सुरक्षित राहा सतत प्रेमाने राहा.आनंदाने एकसंघ राहा देव तुमचे भले करो धन्यवाद ❤❤
भाजी अप्रतिम. सुगंध आमच्या पर्यंत पोचला.
अशा वातावरणात, कोणताही सुविधा नसताना किती प्रसन्न चेहर्याने तुम्ही वावरता. सलाम तुम्हाला.
काय जीवन आहे राव.. एवढ्या सुख सुविधा असून सध्या एकत्रित कुटुंब नाहीयेत आणि असा आंनद नाहीये... खरंच यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे..
एकत्र कुटुंब ठेवणे जावा जावांच्या हातात असते दोघी एक विचाराने राहील्यावर घरातले पुरूष कधीच वेगळे निघणार नाहीत 👌🙏👍
ताईने कोणत्याही भाज्या केल्या तर फार सुंदर होतं किती साध्या पद्धतीने करतात अगदी आनंदी कुटुंब आहेत❤🙏🙏👌👌😋😋
बानाई वहिनी खरंच खूप छान जेवण बनवणे... सर्व गुण संपन्न आहे
Wov बाणाई एकदम झकास भाजी केली आहॆ 👌
बाणाई अडचणीतही वाटण घाटण घालून भाजी बनवतेस .मस्तपैकी झणझणीत .
खूप छान... पहिल्यांदाच बघितली अशी गवारीची भाजी... मस्तच..❤
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान असेच सूखी ठेवो देव.
Aajchi shevaga habharyachi bhaji chhan jhali video khup chhan mast laybhari aahe
Khup Chan bhaji Keli Banai kakinni .
भाजी एकदमच जबरदस्त झाली आहे असे वाटते
Chhan khup chhan bhet aali banai ne mast paikki chne masala kela aahe chhan video Jay malhar
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे..एक पण व्हिडिओ मी चुकवत नाही..मनाला खूप समाधान वाटत
वहिनी खूप छान हरभऱ्याच कालवण मस्तच पाट्यावर वाटून मसाला 👌👌👍video खूप छान वाटला 👍👍
बाणाई खूपच सुगरण आहे हरभऱ्याची भाजी खूपच छान बनवली
Tumhi sarv ek mekana khup chagly padhtine samjun gheta sundar👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
भानाई खरच अन्नपूर्णा आहे
फारच सुंदर व्हिडिओ 👌👌💐
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
बानाई तू खूप छान जेवण तयार करतेस तू नेहमी हसत मुखाने असते तूला सलाम
Khup chhan ahe
Banai che bolane ekata ekata recipe baghayla bhari 👌👌watate 🥰🥰👍
खुप सुगरण आहे बानाई ताई कठीण परिस्थितीत सुद्धा आनंदाने पाठयावर वाटुन मस्त पैकी हरभरा ची भाजी बनवली ईथ मिक्सर आसुन सुधा बायकांना कंटाळा येतो
आम्ही पण धनगरच आहे आमचे सगळे पाहुणे हे बकऱ्या बरोबर बाहेरच असतात जीवन मी फार जवळून अनुभवले आहे
Wa खूपच छान 🙏
स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्या जोगी , साधं पण उत्तम राहणीमान आहे तुमचं.. कमीत कमी भांडी आणि साहित्यात सगळा स्वयंपाक साग्रसंगीत करता..
लय भारी व्हिडिओ 👌👌
दादा आता पुढं कधी जायचं,पावसापण्यात हाल होतात तुम्हा सर्वांचे...हळू हळू चला...
Tumchi recipe khup chan ahe ,👌👌
भर पावसात, ओल्या सरपणावर, स्वयंपाक,तो पण, पाट्यावर वाटून घाटून,किती मेहनत घेऊन बाणाईताई भारी करते मनापासून.धन्य गं बाणाईताई 🙏🙏🌹🌹👌👌👌
खुप अप्रतीम झाली भाजी
Sidhu dada banai vahini khup khadtar pravas aahe tumcha 🙏🙏🙏👍👍👍👍tarihi khup happy aahe tumhi
Banai bhaji baghun tar kharch bhuk lagli 😋😋😋😋😂😂😂😂🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खुप सुंदर आसतात तुमचे विडियो मला खुप आवडतात मी रोज पाहाते
😍Khup chaan 👌👌
Mastch pathyvar masala vatun bhaji 👌👍
खूपच छान परिवार आहे.
खूप छान
😊navin recipe pahili mast
खरंच खूप खडतर जीवन प्रवास आहे ताई तुला व तुझ्या परिवाराला सलाम आहे आणि ताई तु जी भाजी बनवलीस ना मला खूप आवडली मी एकदा नक्की बनवणार सलाम , सलाम सलाम या जिद्दी साठी
दादा तुमचे जीवन खुपच कठीण आहे. नाहीतर आम्ही सगळया सुखसुविधा असुन देवाला तक्रार करतो. बाणाई खरच अन्न पुरणा आहे
Khupch chan harbhara bhaji recipe
Khup chan bhaji😋
खूप सुंदर जेवण आणि राहणीमान
मस्तपैकी च विडिओ दादा 👌👌👌👌
चन्याची भाजी खूप छान बनवली
ताई खूप छान भाजी बनवली
खुप छान 🎉🎉
धनगर भारीच...👌
बाणाई खूप छान समजावून सांगते.छान झाली उसळ
सर्वात पहिली कमेंट दादा❤
ताई मला पण खूप आवडतात तुमच्या रेसिपी
Javsachya chat niche fayde khup aasatat
Lay bhari recipe 👌👌👌👌👌😍😊👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋
Khup. Chan👌👌👌👌👌👌
Chan aahe chana bhaji👌👌👌
खुप छान दादा वहिनी व्हिडिओ पाहून छान वाटलं👌👌
खूप छान वाटत दादा तुम्हचे व्हिडिओ बघून मी पण धनगर जय मल्हार
Khup chan video
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे दादा मी ना चुकता तुमचे व्हिडिओ पहाते
खुप छान ❤❤🎉🎉
मस्त पैकी 🎉👌👌👌👌👌
Khupch Chan 👌👌
खूप छान बनवलाय जेवन बानाई
खुपच छान अस रानावर जेवणाची मज्जा औरच ❤❤
आय.आई.एकनंबर
खूप छान वहिनी
Khupch Chan banae tai😍
आईची नथनी छानच आहे
आता कुणी नाही घालत अशी नथनी 🙏😊
😊 khup cchan
Very nice mauli ❤❤❤
Banai kaki Chan jewan banvitta chaha pan Chan karta
श्री स्वामी समर्थ
Banaai khoup chan g bhaji
लय भारी बाणाई ताई
हरबरा आणि शेवगा नवीन रेसिपी पहायला मिळाली धन्यवाद
तुमच्याकडे पाहुन आनंद वाटतो
बाणाईची रेसिपी खूप च छान आहे. सिद्धू व बाणाईची भाषा ऐकायला खूपच छान वाटते. आमचे गाव त्यांच्या गावाजवळ च आहे. वाल्हे. धन्यवाद .
छान ❤
Very nice blog n very nice family
अस जीवन मलाही खुप आवडते. जीवनाचा खरा आनंद अर्थ कळतो दादा वहिनी पावसाळी दिवसात काळजी घ्या सागर ची सुद्धा काळजी घ्या .❤
Khup chan❤
1no
माझी पहिली कमेंट बॉक्समध्ये तुमचा धनगरी जीवन खूप मस्त आहे आम्ही पण धनगरच आहोत
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनतात खूप खूप शुभेच्छा
सागर खुप हुशार आहे... बाणाई छान स्वयंपाक छान आहे
Bala kade ..da ...vahi lakshy theva 🎉sarvch chan
दादा वहिनी नमस्कार किती छान वाटत दादा बाजार घेऊन आले सागरलि खाऊ पण आणला
🙏khup Chan dada
Mast 1no jhali amti 😘👌
छान 👌👌👌
Khup sundar
तुमचा साधेपणा खूप आवडला ताई 🙏👌
🙏
मस्तच कालवण झालय ,,