Sundar uypakram! Mee Kashyap Gotracha "Dhopatkar" aadnaavacha Devrukhe Brahman ahe. Ek vinanti. Krupaya, aamchya Veda Shakha sudhda ghyavyat! Jai Shambhu, Jai Sanatan, Jai Parshuram, Jai Maharashtra
जे देशावरून देवरुख मार्गे व कऱ्हाड मार्गे कोकणात आले त्यांना देवरुखे व कुऱ्हाडे म्हणतात ज्यांच्या नावापुढे कर आहे ते त्या गावातून आले असावेत उदा आरे गावचे आरेकर मुळ नाव जोशी निम गावचे निमकर सातारा येथे हे गाव आहे
Maza mahiti pramane Nimkar Ase pan Adnav ahe.
छान माहिती दिलीत दादा. मांडूस्कर नसुन मांदुस्कर आहे . त्याचप्रमाणे करूळकर - कारूळकर , सावळे - सावले असे आहे . कृपया दुरुस्ती करुन घेणे .
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Sundar uypakram! Mee Kashyap Gotracha "Dhopatkar" aadnaavacha Devrukhe Brahman ahe.
Ek vinanti. Krupaya, aamchya Veda Shakha sudhda ghyavyat!
Jai Shambhu, Jai Sanatan, Jai Parshuram, Jai Maharashtra
बापरे आडनावाचे गोत्र कोणते माहिती मिळेल का ?
ढापरे
Dhapare surname
Gotra gargya
Malgund ratnagiri
माझे माहेरचे आडनाव ढापरे असे आहे. आणि आमचं गोत्र गार्ग्य आहे.
गोत्राचे नाव ढापरे नाही. आणि तुम्ही धाप्रे लिहिले आहे. कृपया दुरुस्ती करावी.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ!
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
व्वा, भरपूर आडनावे व सर्वांची गोत्रे कळली. सुंदर माहिती
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
जे देशावरून देवरुख मार्गे व कऱ्हाड मार्गे कोकणात आले त्यांना देवरुखे व कुऱ्हाडे म्हणतात
ज्यांच्या नावापुढे कर आहे ते त्या गावातून आले असावेत उदा आरे गावचे आरेकर मुळ नाव जोशी
निम गावचे निमकर सातारा येथे हे गाव आहे
निमकर हे मुळचे कुलकर्णी
छान माहिती मिळाली
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Thanks tumchi mahiti barobar aahe aamchi jat choti aahe
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Very nice
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Ur clips r well researched best luck in ur efforts
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
देवरुखे समाजातील लोकांनी पुढे येऊन माहिती सांगावी कारण इतर शाखाना त्यांची माहिती कमी असते
देवरूख्यांचा स्वतंत्र इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
I am Avinash Saladkar, Gotra : Aatri... Vadodara. Gujarat.
वसिष्ठ गोत्र मधे झालकर नाही तर "ढालकर" असे आहे .
मी जितेंद्र निमकर, भांडुप पुर्व, देवरूख ब्राह्मण, गोत्र अत्री, मूळ गाँव असोरे गुहागर होते. आता मुंबई.
Samvedi Bramhan jaatitil aadnavancha ek video banava.
ठीक आहे साहेब. 🙏
मुकादम(पदवी) शांडिल्य गोत्र, खोत - Ranpat ,lajul, davkhol Ratnagiri
कौशिक गोत्र....सोबळकर आडनांव
मूळ गाव निवेंडी..... गणपतीपुळेजवळ
अत्री गोत्र, "ताले " आडनाव गाव निवोशी
गुहागर.
करुळकर नाही..कारूळकर ( जोशी) .. गाव..कारूळ.. गुहागर
मादुस्कर - कश्यप गोत्र
ताले-अत्री गोत्र-
रहाणार निओशी ता.गुहागर
जि.रत्नागिरी.
Me Sunitee.Ganesh.Mulye Kalzondi Ratnagiri Atri.gotra aajoba khot 😊hote
सावळे नाही.. 'सा व ले ' असे वाचावे
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
काश्यप गोत्र , विरकर अडणाव , विर गाव , ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी
देवरूखे है देवऋषी या शब्दाचं अपभ्रंश आहे असं म्हणतात.
Mala vatate Devrukh hya bhagavarun nav padle asave
@@darshanprabhu3470 देवरुख नगराचेच मूळ नाव देवर्षिपुरी आहे असे काही जण मानतात. पण देवर्षीपुरी कऱ्हाड इथे जवळच आहे
गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची पण आडनावे सांगा
ruclips.net/video/JobmVWip8No/видео.html
Salye pan ek aadnav ahee
Dhapre adnav ahe, Amhi kulkarni ahot, Amhi sangu shakto, tumi kuthun ghetle
मुळ्ये अत्री गोत्राचे आहेत निवळी रत्नागिरी
चापेकर असून चाफेकर नाही. चाफेकर हे कोकणस्थात आहे.
चौघुले हे आडनाव आहे
सावले हे पण देवरुखे आहेत
कथा हे आडनाव चुकीचे आहे
Bstober ahet