जर आपणास आपल्या चॅनेलचे प्रबोधनात्मक कार्य आवडले असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर युपीआय अथवा गुगलपे करावे ही विनंती. काही अडचण जाणवल्यास याच क्रमांकावर फोन करावा, जेणे करुन आपणास सोयीस्कर दुसऱ्या पर्यायाबदल माहिती देता येईल. 🙏
Video अतिशय उत्तम आहे. तुमच्या Video ची यादी बघितली, आणि Video पाहिल्यावर खूपच आश्चर्य वाटले. हे असे Video बनवण्यासाठी खूप मेहेनत लागते, तशी मेहेनत घेऊन Video बनवल्या बद्दल आभार आणी Salute. सर्व ब्राह्मण पोट जातीवर लवकरच Video येतील अशी अपेक्षा आहे. ❤
मूळ विषयावर येण्यासाठी अर्धा व्हिडिओ गेला आणि रीपिटेशन पण वाटल .त्यापेक्षा अजून माहिती साठी व्हिडिओ वापरता आला असता . तुम्ही जे काम करताय त्या बद्दल आपले कौतुक आणि अभिनंदन 👍
व्हिडिओ छान आहे, या ब्राह्मण समजा बद्दल सविस्तर माहिती असलेला एक ग्रंथ तयार व्हावा,जेणे करून अभ्यासुणा त्याचा फायदा होईल, आपल्या या महान आणि उपुक्त कार्यात आपणास सुयश चींतीतो 😅
ब्राह्मण पोटजातीची दिलेली माहिती चांगलीच आहे. आपणास व आपल्या कार्यास शुभेच्छा. परंतु आज व्यवहारात ढोबळ मानाने पोटजाती ऐवजी मुख्य शाखा पाहिली जाते आणि आज प्रचलीत असलेल्या आडनावावरून पोटजात कळत नाही. आजच्या तरुणांना केवळ गोत्र माहीत असते त्यापेक्षा जास्त काही माहिती नसते. तर आडनावावरून गोत्र, शाखा आणि सूत्र यांची माहिती मिळाली तर ते जास्त उपयुक्त होईल.
i know it is important to know these sociological searches. it reflects upon the present physical psychological, emotional and spiritual references of 'peoples' prsently around us of which we all are part and parcel lock stock and barrel. it gives references of history of migration causes of migration, geographical reasons, formation of new societies and civilization and lany more, all very very intresting.
प्रत्येक आडनावाचा स्वतंत्र इतिहास असतो. तो शोधावा लागतो मॅम. संशोधन केल्यावर सर्व माहिती मिळते. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
Samvedi brahmins of vasai are living in north konkan for nearly 3000 years then how they are part of deshashtha? They are came to north konkan in 1500 BC from odisha.
@@shivajipowar9583 जुन्या काळात कुळवाडी म्हटल्या जात होते महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिलेली आहे कुळवाडी कुणबी कुणबी मराठा हे सर्व एकच आहेत
@@suhaspujari5462 गुरव जातीचा विस्तार हा मंदिरा पासून झाला असावा कारण मंदिराच्या देखरेखी करिता ब्रम्हाण यांच्या माध्यमातून मंदिरांत साफसफाई करिता होती. कालांतराने त्याचे आचरण ब्राम्हणा सारखे झाले. आणि जेव्हा केव्हा संबंधित मंदिरातील पुजारी हा बाहेर गावी जात असे तेंव्हा गुरव जो जवळपास शुद्ध आचरणे मंदिरांचे कर्म करायला लागला आणि तेथील पंडीत ने पुजा करण्याचा अधिकार दिला तेव्हा पासून गुरव जातीचा हा इतिहास असावा माझा माहिती मधील वरिष्ठ गुरव समाजातील व्यक्ती ने सांगितले बाकी आपण सुज्ञ आहात तोपर्यंत रामकृष्ण हरी
Smarth Mat(स्मार्त मत) means Smarth Philosophy of Sanatani Hinduism and Smarth Sect(पंथ ). Smarthas follow an orthodox Hindu philosophy, which means they accept the Vedas, and the ontological concepts of Atman and Brahman(ब्रह्मन्/परब्रह्मन ) therein. The Smarta Tradition accepts two concepts of Brahman(ब्रह्मन् ), which are the saguna Brahman(ब्रह्मन् ) - the Brahman(ब्रह्मन् ) with attributes(सगुण ), and nirguna(निर्गुण) Brahman(ब्रह्मन् ) - the Brahman(ब्रह्मन् ) without attributes. Smarthas follow Advaita (non-dualism/अद्वैतमतवादी ) philosophy. Smartism is an ancient brahminical(ब्रह्मनिकल) tradition reformed by AdiShankaracharya in the ninth century. The sect recognizes one God Brahman(ब्रह्मन् )as both Saguna(सगुण ) and Nirguna(निर्गुण). God as Saguna(सगुण ) is a representation of infinite nature and traits such as love, compassion and justice. These people(Smarthas) do not differentiate between Shiva and Vishnu , Ganesh , Devi, and Surya, and others, pray to all Gods treating them all as equal, same and different forms(Roop) of One God Brahman(ब्रह्मन् or परब्रह्मन ). Worshiping all five different forms(Roop) of one God Brahman(ब्रह्मन्/परब्रह्मन ) like Ganesha, Shiva, Vishnu, Durga, and Surya etc. This Smarth Sect(पंथ) is liberal Hindu path, is monistic(अद्वैतमतवादी ), nonsectarian(असांप्रदायिक), meditative(ध्यानी) and philosophical(तात्विक).
Jaty pot jaty pat jaty Dharm jaty, Astitwa jaty ni Muslim Or Iasai ko Des deke jaty .. Kabhi to socho Aagar jinda jo to. Yanchya Shadysntrala bali padu naka . Nahitar Thod thod Maranya pexha Aakacha vely mara shatrula AapoAap Des milen . Kony baherun Aale nahi sarva Bharatiy Aahet Jai Hind.
आश्चर्य हे आहे की ब्राह्मण समाजात देखील जाती आहेत... मग बहुजन समाजातील जाती कोणी निर्माण केल्या असतील .... जग निर्माण करणाऱ्या देवा ब्राह्मणांनी तर केली नसेल
जर आपणास आपल्या चॅनेलचे प्रबोधनात्मक कार्य आवडले असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर युपीआय अथवा गुगलपे करावे ही विनंती. काही अडचण जाणवल्यास याच क्रमांकावर फोन करावा, जेणे करुन आपणास सोयीस्कर दुसऱ्या पर्यायाबदल माहिती देता येईल. 🙏
Video अतिशय उत्तम आहे. तुमच्या Video ची यादी बघितली, आणि Video पाहिल्यावर खूपच आश्चर्य वाटले. हे असे Video बनवण्यासाठी खूप मेहेनत लागते, तशी मेहेनत घेऊन Video बनवल्या बद्दल आभार आणी Salute. सर्व ब्राह्मण पोट जातीवर लवकरच Video येतील अशी अपेक्षा आहे. ❤
मूळ विषयावर येण्यासाठी अर्धा व्हिडिओ गेला आणि रीपिटेशन पण वाटल .त्यापेक्षा अजून माहिती साठी व्हिडिओ वापरता आला असता . तुम्ही जे काम करताय त्या बद्दल आपले कौतुक आणि अभिनंदन 👍
Video khoopchhan aahe,khoop abhyas,research kela aahe ,thanks.
खूप सुंदर माहिती संकलित केली आहे,मी ब्राह्मण असून मला पण ही माहिती नीट नव्हती
@@pranavdatar7242 खर आहे.
दादा खूप छान माहिती दिलीस 👏👏👏
नमस्कार धन्यवाद आपणास
खूप चांगली माहीती . धन्यवाद.
खूपच उद्बोधक माहिती मिळाली. खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Very Nice Information.
Your knowledge on social fabric of Maharashtra is phenomenal. Thanks for sharing your knowledge.
Thanks a lot
Thanks for this interesting video. In Tanjore we have the Madhwa Brahmins who speak Marathi. They should also be covered.
Very informative and useful
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
व्हिडिओ छान आहे, या ब्राह्मण समजा बद्दल सविस्तर माहिती असलेला एक ग्रंथ तयार व्हावा,जेणे करून अभ्यासुणा त्याचा फायदा होईल, आपल्या या महान आणि उपुक्त कार्यात आपणास सुयश चींतीतो 😅
Najayaj firangi gorya gharyani bharatatil mulnivasi asalyache dakhavu naye !france portugal jeva ya ditichya dzittya porani utu javun anya barphal bhubhaganvar nivara shodhat santati vadhavit gele,ani tya barphat kahi khayala navate,ani tya kamchor kamuk poravadyane , dakshin golardhat bharatiy dnyanavar bandooka banvun vasahati banavilya teva spain,france,portugal,nedarland,germani,sweetzerland ashya deshatil goryanchya tolakyani ,apapali asur pore olakhata yavit mhanun tya tolakyana vegvegali nave dili !karan tevach te tya tya tolakyacha mhanajech jati,prajaticha , hakkane vapar karnar hote ! Bharsrat 4 varnch hote,ani 3 rya vaisshya ya gatat ,12 balute,18 pagad annya upvyavasay , adivasi, koli , agari he vyavasayik hi yetat !ugach chitt pittapavan bivan furangi havrat uttpattila mulnivasiyanchyat ghusun ayyashit jagayachi ,mulnivasiyanvar hushari karayachi karasthane ata visrunch ja !
मी मनोहर पुराणिक हैदराबाद सहमत आहे.
अद्भुत कार्य. बरीच माहिती मला नव्हती. छान
अतिशय सुंदर व्हिडीओ
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
ब्राह्मण पोटजातीची दिलेली माहिती चांगलीच आहे. आपणास व आपल्या कार्यास शुभेच्छा.
परंतु आज व्यवहारात ढोबळ मानाने पोटजाती ऐवजी मुख्य शाखा पाहिली जाते आणि आज प्रचलीत असलेल्या आडनावावरून पोटजात कळत नाही. आजच्या तरुणांना केवळ गोत्र माहीत असते त्यापेक्षा जास्त काही माहिती नसते. तर आडनावावरून गोत्र, शाखा आणि सूत्र यांची माहिती मिळाली तर ते जास्त उपयुक्त होईल.
फारच छान, सुंदर विवेचन केले. एवढ्या पोट जाती आहेत हे माहित नव्हतं.
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
सुंदर माहिती.🙏👍👌
Very Informative video. Thanks
Hi फार चांगली माहिती आहे ,apla अभ्यास भविष्यातील पिढीला उपयोगी पडेल आपले कष्ट वाया जाणार नाही नमस्कार
Very tough effort. Keep it up.
छान माहिती aahe
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
यजुर्वेदी ब्राह्मण पण खूप आहेत आपल्या महाराष्ट्रात 👆
अप्रतिम माहिती
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
अद्भुत माहिती 👌
Very good information. We are Rale, Deshastha Rigvedi Bramhan
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
धन्यवाद 🙏
आम्ही देशस्थ यजुर्वेदी मध्यांदीन शाखीय ब्राम्हण...
👍
Very good informative article
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Great sir your work is extraordinary. Please keep it up.🙏
Very nice information 🙏
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
लाईव्ह नमस्कार राम महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये नाभिक समाज ही जात कशी निर्माण झाली आणि या जातीचा आद्य पुरुष कोण ॽ
छान जाणकारी आहे.
छान उपक्रम!!!
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
नमस्कार सर... आपण गुरव समाजा वर एक माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा अशी विनंती आहे....🙏🏻🙏🏻
ठीक आहे साहेब. 🙏
Dada aamhi deshastha brahman aahot but aamchyat brahman samajat hya char ch jati aiklya aahet mhaje lagna vaigare hotat jasa ki deshastha koknastha karhade n devrukhe .....aaj pailyandach itkya jati aiktoy aamcha samajat . Confusion aahe ...aamchat lagna vaigare hya char jati pahunach hotat deshastha koknastha karhade n devrukhe asa ka?
Please call at 9970128964. Lets talk Sir. 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Khup chhan mahiti.
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
प्रस्तावना मोठी झाली आहे.
या माहिती चे पुस्तके आहेत का?
यजुर्वेदी कात्यायनि माध्यायनी ब्राह्मण
अप्रतिम
नमनाला घडाभर तेल असे झाले आहे.
मानणे वा न मानणे हा विषय नव्हता, त्या त्या वेदांचे अध्ययन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती कारण शिक्षण मौखिक होते
i know it is important to know these sociological searches. it reflects upon the present physical psychological, emotional and spiritual references of 'peoples' prsently around us of which we all are part and parcel lock stock and barrel. it gives references of history of migration causes of migration, geographical reasons, formation of new societies and civilization and lany more, all very very intresting.
Thks
Best knolage thank you
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
@@RaamakantPaidgoankar Knowledge
Knowledge
खुप छान माहिती
Sir भुते आडनावाचा इतिहास किवा माहिती मिळु शकेल का
प्रत्येक आडनावाचा स्वतंत्र इतिहास असतो. तो शोधावा लागतो मॅम. संशोधन केल्यावर सर्व माहिती मिळते. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
Searchable website tayar karavi hi vinanti
Very good
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
कृपया, शिंपी समाजातील आडनावे बद्दल माहिती देणे
कृपया प्रस्तावना थोडक्यात सांगा
Samvedi brahmins of vasai are living in north konkan for nearly 3000 years then how they are part of deshashtha? They are came to north konkan in 1500 BC from odisha.
Better to have gotra and surnames , for sake of completeness
माहिती पूर्ण प्रबोधन छान माहिती
Hats off
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Brahmananchi Gotra ka nahi dakhavle? 🤔
पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील साहेब. 🙏
ह्या विषयावर पुस्तक काढावे ही विनंती .
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
सर जी,कुणबी मराठा आणि कुळवाडी(kulwadi) यातील फरक काय?kulwadi हे कुणबी मराठा आहेत की नाही? यावर सविस्तर माहिती कृपया मिळावी.
@@shivajipowar9583
जुन्या काळात कुळवाडी म्हटल्या जात होते महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिलेली आहे
कुळवाडी कुणबी कुणबी मराठा हे सर्व एकच आहेत
शुक्ल च्या ऐवजी सुरवातीला कृष्ण यजुर्वेदी असा उल्लेख चुकून झाला आहे तो शक्य असेल तर बदलावा
साठच्या, माठस्य गोत्र असलेल्या ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण मला माझी इतकिच माहिती आहे. शाखा उपशाखा, मूळ स्थान दैवत असं कळेल?
दादा गुरव जातीचा इतिहास सांगू शकाल का?
@@Trend_setter-t3s गुरव जात हि अती प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरेचा एक भाग आहे(मुल निवासी).गुरव हे ९७% भारतीय कुलदैवतेचे मुख्य पुजारी आहेत.
@@suhaspujari5462 गुरव जातीचा विस्तार हा मंदिरा पासून झाला असावा कारण मंदिराच्या देखरेखी करिता ब्रम्हाण यांच्या माध्यमातून मंदिरांत साफसफाई करिता होती. कालांतराने त्याचे आचरण ब्राम्हणा सारखे झाले. आणि जेव्हा केव्हा संबंधित मंदिरातील पुजारी हा बाहेर गावी जात असे तेंव्हा गुरव जो जवळपास शुद्ध आचरणे मंदिरांचे कर्म करायला लागला आणि तेथील पंडीत ने पुजा करण्याचा अधिकार दिला तेव्हा पासून गुरव जातीचा हा इतिहास असावा माझा माहिती मधील वरिष्ठ गुरव समाजातील व्यक्ती ने सांगितले बाकी आपण सुज्ञ आहात तोपर्यंत रामकृष्ण हरी
👌👌👍🙏🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Thanks
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Very good information....but why ashudh marathi?
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Vishwakarma bramhin samaj var video banva sir
प्रस्तावना व तेच तेच कमी करा
स्मार्त मत म्हणजे काय ?
@@pradeepbhosekar3023 स्मार्त म्हणजे शिव, विष्णु इत्यादिंत सैद्धांतिक भेद न करणारे. स्मार्त आदिशंकराचार्यांचे अनुयायी असतात आणि अद्वैत वेदांत मानतात.
Smarth Mat(स्मार्त मत) means Smarth Philosophy of Sanatani Hinduism and Smarth Sect(पंथ ). Smarthas follow an orthodox Hindu philosophy, which means they accept the Vedas, and the ontological concepts of Atman and Brahman(ब्रह्मन्/परब्रह्मन ) therein. The Smarta Tradition accepts two concepts of Brahman(ब्रह्मन् ), which are the saguna Brahman(ब्रह्मन् ) - the Brahman(ब्रह्मन् ) with attributes(सगुण ), and nirguna(निर्गुण) Brahman(ब्रह्मन् ) - the Brahman(ब्रह्मन् ) without attributes.
Smarthas follow Advaita (non-dualism/अद्वैतमतवादी ) philosophy. Smartism is an ancient brahminical(ब्रह्मनिकल) tradition reformed by AdiShankaracharya in the ninth century. The sect recognizes one God Brahman(ब्रह्मन् )as both Saguna(सगुण ) and Nirguna(निर्गुण). God as Saguna(सगुण ) is a representation of infinite nature and traits such as love, compassion and justice. These people(Smarthas) do not differentiate between Shiva and Vishnu , Ganesh , Devi, and Surya, and others, pray to all Gods treating them all as equal, same and different forms(Roop) of One God Brahman(ब्रह्मन् or परब्रह्मन ). Worshiping all five different forms(Roop) of one God Brahman(ब्रह्मन्/परब्रह्मन ) like Ganesha, Shiva, Vishnu, Durga, and Surya etc.
This Smarth Sect(पंथ) is liberal Hindu path, is monistic(अद्वैतमतवादी ), nonsectarian(असांप्रदायिक), meditative(ध्यानी) and philosophical(तात्विक).
आपली भेट होईल का ?
हो साहेब. कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
Parashar brahaman pn aahet
वाजसानेय , आपस्तंबी शाखा पण आहे
माझी जात -ब्राम्हण-जाई अशी आहे
मी गौड़ ब्राह्मण आहे
सर मध्ययुगीन काळातील भारतातील व आंतरराष्ट्रीय व्यापार ह्यावर एक व्हिडिओ बनवा ✨✨✨✨
Far chan. Mi goud saraswat Brahman ahe.
शांलीकायंनहेगोत्राचेकितीघरेआहेतहेसागणे
Jaty pot jaty pat jaty Dharm jaty, Astitwa jaty ni Muslim Or Iasai ko Des deke jaty .. Kabhi to socho Aagar jinda jo to. Yanchya Shadysntrala bali padu naka . Nahitar Thod thod Maranya pexha Aakacha vely mara shatrula AapoAap Des milen . Kony baherun Aale nahi sarva Bharatiy Aahet Jai Hind.
🙏🌹💐🙏
शैव ब्राम्हण शाखेचा उल्लेख हवा होता
@@kishorsafale717 from name SHAIVA Brahmin it sounds like Non Marathi, hence non included i suppose. Bcoz VEERA SHAIVA is commonly used in KARNATAKA
@@vinaydhopeshwarkar7102 नाही.....
वीर शैव म्हणजे वाणी समाज आणि शैव गुरव म्हणजे सामवेदी ब्राम्हण
कायस्थ प्रभू ब्राह्मण आहेत का ?
होय सर100%
नाहि !
Nahi
C. Kayastha Prabhu Kshatriya aahet, v Trikarmi aahet(Brahmana saarkhe kaahi dharmik Adhikaar tyana aahet.)
आश्चर्य हे आहे की ब्राह्मण समाजात देखील जाती आहेत...
मग बहुजन समाजातील जाती कोणी निर्माण केल्या असतील .... जग निर्माण करणाऱ्या देवा ब्राह्मणांनी तर केली नसेल
@@mbbm4882 ब्राह्मण समाजात जाती नसून शाखा आहेत. आणी त्या प्रदेश जसे कोकणस्थ, देशस्थ. वेदाध्ययनानुसार इ.
Very Nice Information.