तुम्ही खुपच चांगले काम करत आहात सर! एखाद्या व्यक्तिचा ईतिहास जाणुन घेण्यास तुमच्या ध्वनीचित्रपटाकडेच जावे लागेल , त्यातल्या त्यात मराठी भाषेत खुप आडनावे आहेत
Appreciate your Work, it is appreciated. My Surname is Sonalkar, we are Ckp. Did not find mention of our surname in your work. Thank you once again for your Work.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक ब्रम्हक्षत्रिय जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. कायस्थ हे भारतात राहणाऱ्या हिंदू समाजातील जातीचे वंशपरंपरागत कुळ आहे .
@@KimantuLive आपण खुपच चांगला प्रयत्न केला आहे त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (C.K.P.) ही जात स्वतःला क्षत्रिय म्हणवते. ब्रम्हक्षत्रिय अशी कोणतीच जात नाही. सीकेपी लोकांच्यात व्रतबंध करण्याची प्रथा होती व ते अनेक कर्मे ब्राम्हणांप्रमाणेच करतात तसेच देशमुख, देशपांडे, कुळकर्णी, चिटणीस, सबनीस, टिपणीस, फडणीस, गडकरी, पोतनीस, वाकनीस ही प्रामुख्याने पदनामे असलेली आडनावे अनेक ब्राम्हण जातीतही समान आहेत कारण सीकेपी व ब्राम्हण याच दोन जातीतील लोकांना ऐतिहासिक कालापासून प्रशासकीय पदांवर नेमले जात असे. त्यामुळेच ब्राम्हण लोक सीकेपी समाजाला स्पर्धक व शत्रू मानत. त्यातूनच सीकेपी लोकांचे क्षत्रियत्व ब्राम्हण लोकांनी नेहमीच नाकारले व त्यांना व्रतबंध (मुंज) करण्याचा अधिकार नाही असा वाद निर्माण केला. सीकेपी समाजाला शूद्र ठरवून त्यांचा वेदाध्ययन करण्याचा व त्यांचे धार्मिक विधी वेदोक्त मंत्राने करण्याचा अधिकार पेशवाईत काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच ब्राम्हणी वर्चस्व विरोधी लढ्यात अनेक सीकेपी धुरिणांनी महत्वाचे योगदान दिले. ..
माझ्या आजोबांनी मला सांगितल्याप्रमाणे आमचे गोत्र सांख्यायन, कुलनाम रणदिवे आम्ही वढावकर झालो कारण वढाव हे वतन आम्हाला मिळाले..काही रणदिवे कायम राहिले काही वढावकर झाले... ज्येष्ठ लोकांनी अधिक खुलासा करावा...
छान माहिती..बक्षी, जुन्नरकर आडनाव दिले नाही खाले नाही. खळे वीलेकर नाही. विळेकर बरीच आडनावै अनोळखी वाटतात काही आडनावे आता नाहीत, मध्यप्रदेश मधे बरेच आहेत. अल्प संख्य आणि पारश्यान सारखी कमी होणारी.🙏 43:56
आम्ही सध्या गुप्ते हे आमचे मुळ उपनाम किंवा आडनाव लावत असलो तरी माझ्या मोठ्या काकां कडून मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पूर्वजांना इतिहास काळात पुरंदरची वतनदारी मिळाली असता आमचे पुर्वज गुप्ते ऐवजी पुरंदरे हे उपनाम लावू लागले जे ब्राम्हणांच्यात देखील प्रचलित आहे, परंतु गांधी हत्येनंतर ब्राह्मण समाजाविरोधात जो जनक्षोभ उसळला होता त्याचा त्रास ब्राह्मण सदृश आडनावा मुळे काही अंशी आमच्या काकांना होऊ लागला, परिणामी आमच्या काकांनी आमच्या कुटुंबाचे पुरंदरे हे नाव बदलून मुळ गुप्ते हे नाव धारण केले, तेंव्हा पासून आम्ही गुप्ते हेच नाव लावत आहोत.मात्र आजही माझ्या वडीलांचे चुलतभाऊ पुरंदरे हे आडनाव लावतात, त्यांपैकी माझे एक चुलत काका " भालचंद्र पुरंदरे "हे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये जर्नालिस्ट होते.
अत्यंत माहितीपूर्ण चैनल आहे. प्रत्येक वेळेस कांही तरी नावीन्यपूर्ण पहायला मिळते.
धन्यवाद पुढिल सविस्तर माहितीची प्रतिक्षा सर्वांना सि.के.पी. समाजाला आहे 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Uttam.
खूप छान अभ्यासपूर्ण व्हिडीओ केला आहे👌
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Uttam From Shamu.Gori Dadar.
कायस्थ ही जात संपूर्ण भारतात आहेत
तामिळनाडू पासुन ते हिमाचल प्रदेश पर्यंत आहे
कायस्थ दोन प्रकारचे आहेत, चित्रगुप्त आणि सीकेपी.
ते मामा आपण भाचे आहोत,
खूप छान माहिती
धन्यवाद साहेब आपले मन:पूर्वक आभार! 🙏
तुम्ही खुपच चांगले काम करत आहात सर! एखाद्या व्यक्तिचा ईतिहास जाणुन घेण्यास तुमच्या ध्वनीचित्रपटाकडेच जावे लागेल , त्यातल्या त्यात मराठी भाषेत खुप आडनावे आहेत
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Appreciate your Work, it is appreciated. My Surname is Sonalkar, we are Ckp. Did not find mention of our surname in your work. Thank you once again for your Work.
खुपच छान 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Mulherkar surname is missing. Also Agasti gotra is also missing.
Aamche aadnav Bakshi aahe v aamche kul nav shivastav aahe vgotra jamdgagani aahe
याती स काही गोत्रे, कुलनाम ,उपनाव ❤❤ब्राम्हण मधे पण आहेत
Kimantu , pl give explanation regarding the " chandraseniya kayastha Prabhu " what the word says , remaining is very informative , thank you ❤
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक ब्रम्हक्षत्रिय जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. कायस्थ हे भारतात राहणाऱ्या हिंदू समाजातील जातीचे वंशपरंपरागत कुळ आहे .
@@shyamausarmal2810 .
@@KimantuLive आपण खुपच चांगला प्रयत्न केला आहे त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (C.K.P.) ही जात स्वतःला क्षत्रिय म्हणवते. ब्रम्हक्षत्रिय अशी कोणतीच जात नाही. सीकेपी लोकांच्यात व्रतबंध करण्याची प्रथा होती व ते अनेक कर्मे ब्राम्हणांप्रमाणेच करतात तसेच देशमुख, देशपांडे, कुळकर्णी, चिटणीस, सबनीस, टिपणीस, फडणीस, गडकरी, पोतनीस, वाकनीस ही प्रामुख्याने पदनामे असलेली आडनावे अनेक ब्राम्हण जातीतही समान आहेत कारण सीकेपी व ब्राम्हण याच दोन जातीतील लोकांना ऐतिहासिक कालापासून प्रशासकीय पदांवर नेमले जात असे. त्यामुळेच ब्राम्हण लोक सीकेपी समाजाला स्पर्धक व शत्रू मानत. त्यातूनच सीकेपी लोकांचे क्षत्रियत्व ब्राम्हण लोकांनी नेहमीच नाकारले व त्यांना व्रतबंध (मुंज) करण्याचा अधिकार नाही असा वाद निर्माण केला. सीकेपी समाजाला शूद्र ठरवून त्यांचा वेदाध्ययन करण्याचा व त्यांचे धार्मिक विधी वेदोक्त मंत्राने करण्याचा अधिकार पेशवाईत काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच ब्राम्हणी वर्चस्व विरोधी लढ्यात अनेक सीकेपी धुरिणांनी महत्वाचे योगदान दिले. ..
Sir aamch naav Devalkar aahe gotra , kuldaivat mahit nahi please tumcha number milel ka bolayach aahe
Please call at 9970128964. 🙏
Hya sarvancha sadhya upayog kay hoto ?
घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात साहेब. 🙏
Puje chya velli Guruji Gotra vichartaat. Ti mahiti ithe aahe. Ani community chya itihasa baddal ha ek interesting video aahe.
अमिताभ बच्चन म्हणजेच श्रीवास्तव हे पण कायस्त प्रभू आहेत का
अर्थात. उत्तरेकडील
माझ्या आजोबांनी मला सांगितल्याप्रमाणे आमचे गोत्र सांख्यायन, कुलनाम रणदिवे आम्ही वढावकर झालो कारण वढाव हे वतन आम्हाला मिळाले..काही रणदिवे कायम राहिले काही वढावकर झाले...
ज्येष्ठ लोकांनी अधिक खुलासा करावा...
Mohorikar surname ahe ...gotra Bhargav
कोतवाल हे आडनाव आहे पण गोत्र देवलाचार्य असून कुलदैवत व्याघ्रांबरी खंडाळा येथील आहे.
Mullherkar surname is missing
आमचं गोत्र rebhacharya आहे
रेगे हेआडनावही सी के पी मध्ये येते हा उल्लेख आला नाही
Rege he GSB surname aahe. CKP nahi
Phadnis
Bharatdawag
ambedkar नसतं आमच्यात
Ho he adnaav amchyat nahi.
छान माहिती..बक्षी, जुन्नरकर आडनाव दिले नाही
खाले नाही. खळे
वीलेकर नाही. विळेकर
बरीच आडनावै अनोळखी वाटतात
काही आडनावे आता नाहीत,
मध्यप्रदेश मधे बरेच आहेत.
अल्प संख्य आणि पारश्यान सारखी कमी होणारी.🙏 43:56
भगूर नव्हे ...भ्रुगू
आम्ही सध्या गुप्ते हे आमचे मुळ उपनाम किंवा आडनाव लावत असलो तरी माझ्या मोठ्या काकां कडून मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पूर्वजांना इतिहास
काळात पुरंदरची वतनदारी मिळाली असता आमचे पुर्वज गुप्ते ऐवजी पुरंदरे हे उपनाम लावू लागले जे ब्राम्हणांच्यात देखील प्रचलित आहे, परंतु गांधी हत्येनंतर ब्राह्मण समाजाविरोधात जो जनक्षोभ उसळला होता त्याचा त्रास ब्राह्मण सदृश आडनावा मुळे काही अंशी आमच्या काकांना होऊ लागला, परिणामी आमच्या काकांनी आमच्या कुटुंबाचे पुरंदरे हे नाव बदलून मुळ गुप्ते हे नाव धारण केले, तेंव्हा पासून आम्ही गुप्ते हेच नाव लावत आहोत.मात्र आजही माझ्या वडीलांचे चुलतभाऊ पुरंदरे हे आडनाव लावतात, त्यांपैकी माझे एक चुलत काका " भालचंद्र पुरंदरे "हे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये जर्नालिस्ट होते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात, कुलकर्णी नाही, कुळकर्णी आडनाव येते.