माझ्याकडे नामांकित पंचांग आहे शके १९१३ इसवी सन १९९१--९२ यामध्ये १)कण्याचे आडनाव आहे. २)दाते, विंझे, विध्वंस, वेलणकर, वेलवडकर, वैद्य, व्यास, शारंगपाणी, शिंत्रे, शेंड्ये, शेवडे, साठ्ये. ही आडनावे कोकणस्थ ब्राह्मणात येतात. ३) माझ्याकडे असलेल्या नामांकित पंचांगामध्ये खालील नावे दिसत नाहीत. फडतरे, लयाल, लाटे, शासने, हुपरीकर. योग्य वाटल्यास त्याप्रमाणे बदल व्हावा. धन्यवाद.
मा. किमन्तु सरकार साहेब नमस्कार अत्ताच आपले विवेचन विषयाचा स्कोप, सन्शोधन हेतू, पद्धती, निकोप दृष्टी, समाजशास्त्रीय तळमळ ऐकण्यार्याला प्रेरीत करण्यास पर्याप्त व प्रामाणीक आहे असे समाजशास्त्रीय काम करण्याबद्दल बहोत बहोत धन्यवाद सुप्रभातम्
Tumhi Maharashtra madle marathi nathpanthi gosavi che surname brief video banu shakta ka.? Nashik region madhe khup nivas karta
Sunder mahiti chitpawan etihas gokhale lekhak aahet tya pustakaat varil sarw mahiti aahe ajun pan mahiti aahe te tumhala upayogi padel dhanyawad
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Sir pls mala melekar baddal mahiti deyal ka
शोधावे लागेल साहेब. शोध घेण्याची आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. 🙏
पुस्तके छापा व बाजारात आणा, आम्ही विकत घेऊ, मला याबद्दल आवड आहे,
प्रबोधनकार ठाकरे यांनी पुर्ण सहितिक पुराव्यासह लिहून ठेवलं आहे. चित्तपावन कोण? अस पुस्तक आहे
माझ्याकडे नामांकित पंचांग आहे शके १९१३ इसवी सन १९९१--९२ यामध्ये १)कण्याचे आडनाव आहे.
२)दाते, विंझे, विध्वंस, वेलणकर, वेलवडकर, वैद्य, व्यास, शारंगपाणी, शिंत्रे, शेंड्ये, शेवडे, साठ्ये.
ही आडनावे कोकणस्थ ब्राह्मणात येतात.
३) माझ्याकडे असलेल्या नामांकित पंचांगामध्ये खालील नावे दिसत नाहीत.
फडतरे, लयाल, लाटे, शासने, हुपरीकर.
योग्य वाटल्यास त्याप्रमाणे बदल व्हावा.
धन्यवाद.
मी क्रमांक - 👆२) लिहिलेली नावे पण दिलेल्या 310 च्या यादीत नाहीत.
Congratulations
'विद्वांस' आहे ते विध्वंस नाही
जय भगवान श्रीपरशुराम महाराज
is pdf format available if yes can you provide ?
Karhade brahmin surname baddal video banva
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल साहेब. 🙏
मार्कंडे नावाबद्दल काही माहिती सांगा ना
पागे आडनाव ऋग्वेदी ब्राह्मण जातीत , श्रीखंडे आडनाव क-हाडे ब्राह्मण जातीत आहेत असे वाटते. धन्यवाद.
आगरकर आडनावाच्या उत्पत्ती बद्दल काही माहिती आहे कां?
स्थानवाचक आडनाव आहे साहेब. 🙏
यात आमचे शिंत्रे आडनाव नाही काश्यप गोत्र आहे
कुंटे - वर्तक, वर्तक हे आडनाव मूळ कुंटे आडनाव असून पुढे वर्तक हे आडनाव काही जणांना लागले
बाम-महाजन कालांतराने केवळ महाजन आडनाव लाऊ लागले. कोळथरे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे अशा महाजनांची घरें आहेत.
मा. किमन्तु सरकार साहेब नमस्कार
अत्ताच आपले विवेचन विषयाचा स्कोप, सन्शोधन हेतू, पद्धती, निकोप दृष्टी, समाजशास्त्रीय तळमळ ऐकण्यार्याला प्रेरीत करण्यास पर्याप्त व प्रामाणीक आहे असे समाजशास्त्रीय काम करण्याबद्दल
बहोत बहोत धन्यवाद
सुप्रभातम्
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
हे सर्व सर्वात प्राचीन लिखाण कधीच आहे कोणत्या भाषेत लिपीत आहे हे कळलं तर विश्वासार्हता वाढेल
Konkani aani Marathi Modi script/ kannada madhe Aahe 12th century madla Aahe 1881 Census Rajpatra gazatte cha Aahe
या मध्ये. गद्रे आडनाव आहे की नाही
Bhide he nitundan gotrat yete...
चाफेकर हे आडनाव चित्पावन ब्राह्मणामधे नाही,ते चापेकर आहे हे लक्षात घ्या वे
भोगले, देसाई