भाजपच्या नादाला लागलेल्या बहुजनांनो..! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 168

  • @SachinRewale-zp8tj
    @SachinRewale-zp8tj 3 часа назад +31

    हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे,

  • @SarikaRewandkar-r5e
    @SarikaRewandkar-r5e 3 часа назад +13

    नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @gngn2412
    @gngn2412 3 часа назад +17

    आगदी सत्य आणि प्रांजल मत मांडले. धन्यवाद सर .

  • @deeaak777kamble
    @deeaak777kamble 27 минут назад +2

    खूप प्रभावी आणि वास्तव मांडणी.
    जयभीम

  • @vasantdhamande2401
    @vasantdhamande2401 2 часа назад +20

    सर, आपला विडियो पसंद आला,सत्य उजागर झाल्या वर काही दिवसांनतर भाजपा सावरकरांचा उद्दघोष बंद करेल.

  • @JafarGothe
    @JafarGothe 3 часа назад +12

    अगदी तपशीलवार.
    आपण म्हणता त्याप्रमाणे जेव्हा हे बहुजनांना समजेल, तोपर्यंत उशिर झालेला असेल.
    कठिण, गुंतागुंतीची परिस्थिती असताना देखील तुम्ही तुमचा प्रबोधनाचा, जनजागृतीचा प्रयत्न, स्पष्टवक्तेपणा सुरुच ठेवला आहे. सलाम तुमच्या कार्याला...

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 3 часа назад +37

    ✔️💯
    बहुजनांना कधी समजणार
    ज्या ववेळेस समजेल त्या
    वेळेस भारत खरोखर स्वतंत्र
    होईल.
    जय भारत जय संविधान.
    🙏🏻🙏🏻

    • @bajiraopawar3425
      @bajiraopawar3425 2 часа назад +3

      माझ्या मते हा देश आनखी शंभर वर्ष तरी गांधी नेहरू प्रणीत होन कठिन आहे.ही सर्व vhayala नवीन 1,2 गांधी लागतील. कारण मोदी शाह नि राजमन्या केलेला भ्रshtaचार युक्त भारत च आता लोकणा हवा आहे. भ्रष्ट्राचार करा राजाकार्याचे गुलाम व्हा आणि मस्तित रहा नवा मंत्र आम जनतेला milala आहे!!!

    • @rohinikamble8370
      @rohinikamble8370 2 часа назад +3

      त्यांना भेदभाव करायचाच आहे हा जो फडणवीस आलाय तो मोहन भागवत च्या एक विचाराने च चालतोय त्यामुळे तर परभणी मध्ये एक चांगल्या मुलाचा बळी घेतला ज्या मुलाचा कशातच सहभाग नव्हता

    • @kesarinathvaity1370
      @kesarinathvaity1370 Час назад

      दोन्ही आम्हाला आती प्रिय होती कुठून हे होते कोण जाणे खरं तर जयप्रकाश नारायण यांनी म्हटले आहे. मुसलमान आणि गोरे आले म्हणून आम्हाला बरीच सुधारलो पण आतां

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Час назад +5

    आपण फारच मोलाची माहिती दिली त पोखरकर तुम्हाला आमचा सलाम त्रिवार मानाचा मुजरा

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 3 часа назад +12

    Tumhi ani Raju Parulekar khup Surekh bolat aahat 🎉

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 3 часа назад +26

    अरेरे,रविंद्र सर ... किती अभागी आहोत आपण? किती नालायक पंतप्रधान आणि आपल्या बहुजनांनी [लाचार] बोकांडी घेतलेला मुख्यमंत्री ... काय म्हणावं?पण तुमचं काम करा, प्रबोधन होतय ... होणार आहे!

    • @dilipgavategavate6805
      @dilipgavategavate6805 2 часа назад +4

      रामदास आठवले ला कळले पाहिजे

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Час назад

      Prakash आंबेडकर यांना सगळं कळतं. पण वळत नाही , तेही bjp चे b गँग आहे , हे लोकसभा , विधानसभा च्या निवडणुकीत कळलं .

  • @DgKh-j1i
    @DgKh-j1i 2 часа назад +5

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आम्हाला कायमच खरी वस्तुस्थिती समजण्यासाठी मदत होते धन्यवाद.

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 3 часа назад +7

    अप्रतिम विश्लेषण सर जय महाराष्ट्र जय भारत

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 3 часа назад +29

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे आरएसएस हे स्लो पॉइसेन आहे आणि ते हळू हळू देशातील सामजिक व्यवस्था पोखरत आहे आणि मनुवाद देशात पसरवत आहे

  • @AshokKamble-v9z
    @AshokKamble-v9z 3 часа назад +9

    You are right 👍

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 2 часа назад +4

    रविंद्र पोखरकर आपण फार च सुंदर वक्तव्य करताआआय करत आहात

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 3 часа назад +19

    संघाची परेड करणार्या लोकांना बॉर्डर वर देशाच रक्षण करण्यासाठी पाठवले पाहिजेत

    • @vasantdhamande2401
      @vasantdhamande2401 2 часа назад

      अहो,हे सगळे डंडे वाले सरळ सीमेवरुन परत येतील हे नक्की। डरपोक आहेत।

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 2 часа назад

      पांढरे शुभ्र लेंगे आणि डोक्यावर गांधी टोपी घालून काय दिवे लावले काँग्रेसवाल्यानी?

    • @chandujoshi1003
      @chandujoshi1003 Час назад

      माहीत नाही की अभिव्यक्तीवाल्यांप्रमाणे खोटं टाकताय? १९६२ घ्या चिनी आक्रमणाच्या वेळी नेफामधे संघाच्या स्वयंसेवकांनी लष्कराला सहाय्य केलं होतं.
      त्यांचे रिपोर्ट्स दिल्लीला पोचले हताश झालेल्या नेहरुंनी संघाला २६ जानेवारी १९६३ साली हाफ चड्डीसकट राजपथावर (कर्तव्यपथावर ) संचलनात भाग घ्यायला बोलावलं होतं.
      सांगायला विसरले.

  • @maullafakir4491
    @maullafakir4491 3 часа назад +10

    रस आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाला सलाम

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 2 часа назад +7

    तुम्ही जसे विश्लेषन करतात तसेच विश्लेषन करण्यात कॉग्रेसचे नेते कमी पडतात हे पण खर आहे

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 3 часа назад +23

    संघाचे लोक काठ्या घेऊन परेट करतानाचे दीसायले याना बाडंरीवर ऊभ करावे

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Час назад +2

    Hon'ble Ravindra Pokharkar
    Sir
    Namaste
    As always
    Apratim.
    Lajawab.
    Outstanding.
    Excellent.
    Superb.
    Very nice.
    Very clear.
    Very candid.
    Very bold.
    Very polite sweet and
    Beautiful Marathi language.
    True reporting.
    True journalism.
    True Analysis.
    We studied.
    Well researched
    Well prepared.
    Absolutely correct.
    Hats off to you.
    Almighty God bless you and
    Your Proud Parents.
    We are proud of you. We support True journalism
    True reporting.
    Our best wishes
    And prayers are always with you
    Regards
    M.H.Pirjade.
    Mumbai.
    Jai Hind.
    Jai Maharashtra.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 3 часа назад +6

    एक नंबर सर

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 часа назад +3

    छान विश्लेषण ❤

  • @sudhakardumbre6744
    @sudhakardumbre6744 3 часа назад +13

    आम्हाला १९६० साली सावरकरांचा " दोन शब्दात दोन संस्कृती " हा खुळ्या परंपरेवर आघात करणारा धडा होता.काँग्रेस सरकारने कधिच दुजाभाव केला नाही.हा फरक आहे.

    • @amitkamble1098
      @amitkamble1098 Час назад

      Congress ne velich olkhun bandobast karayala hawa hota! Congress chya udar dhornacha gair fayada ghetla yani

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 5 минут назад

    जय महाराष्ट्र साहेब

  • @KerabaChoudhari
    @KerabaChoudhari 54 минуты назад +1

    Congratulations sir, u are great, giving us the correct information 😊😅😢😂

  • @MPSC_GK-p9t
    @MPSC_GK-p9t 3 часа назад +18

    हो... काँग्रेस च्याच सरकारी शाळेत आम्ही शिक्षण घेतले पण कधीच कोणत्याच स्वतंत्र आंदोलनात भाग घेतलेल्या किंवा त्यावेळेस असलेले सो called viranbaddal आम्हाला नेहमी हेच शिकवलं जायचं की ते स्वतंत्र सेनानी आहेत त्यांचं देशासाठी खूप मीठ योगदान होत ... पण या दोन तीन वर्षात bjp rss chya लोकांमुळे इतिहास खूप काही कळला... ज्याला आम्ही स्वातंत्रवीर सावरकर म्हणायचो तो माफिवर निघाला .. निरंजन टकले सरांनी सावरकरांवर खूप सविस्तर असा व्हिडिओ बनवला आहे ... गांधी नेहरु च महत्व एवढंच माहिती होत की गांधींना राष्ट्रपिता म्हणतात आणि नेहरूंना चाचा नेहरु म्हणतात ... पण याच लोकांमुळे पुन्हा एकदा गांधी नेहरूंना वाचायला आणि समजून घ्यायला मिळालं... अणि आता कळतंय की गांधी नेहरु आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी असणार योगदान अनन्य साधारण आहे.. खर तर याबद्दल मी मोदींचे जास्त आभार मानेल की त्याच्या खोटारडे पणामुळे सत्य काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र ईच्छा होत गेली आणि आम्हाला गांधी नेहरू समजले त्याच बरोबर माफुर विर ऑन समजला

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 2 часа назад +1

    You are absolutely right Sir .

  • @prakashkarnik
    @prakashkarnik 4 часа назад +4

    Perfect understanding 👍

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 часа назад +3

    Very very nice sir ji

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Час назад

    आपले सर्व सुंदर विचार या भारतीय जनतेला गरज आहे

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Час назад +1

    Agadi barobar aahe sir .r.s.s hatav desh bachav .

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 57 минут назад

    Khup sundar mahiti dili sir tumi.dhanawad sir

  • @jahangirsutar1823
    @jahangirsutar1823 Час назад +1

    डोळ्यात अंजन घालणारा लेख जबरदस्त माहिती

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 3 часа назад +9

    राजनाथ सिंग जी नशा करून संसदेत बोलायला उभे राहतात का?

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 Час назад +1

    इंग्रज असते तर हे सर्व झंझट नसते. खरंच आज इंग्रज पाहिजे होते आपल्या देशात. खूप मज्जा आली असती.

  • @Irphan-l6u
    @Irphan-l6u Час назад +1

    *1000000*/% right 👍

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 41 минуту назад

    पोखरकर साहेब 🙏🏻 खुप सुंदर वासतव विश्लेषण .भाजप व RSS हे नाणे ची एकच बाजु आहे .देशात जाती वाद निर्माण करुन राजकरण करणे पण हे जास्त दिवस चालणार नाही.सर आपल्या अभिव्यक्ती चानल मुळे जनते ला जरुर माहीती मिळेल.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Час назад +3

    आमहास असे वाटते की तुम्ही पोखरकर राजु परुळेकर निखिल वागळे कुमार केतकर शिवाय सप्तर्षी द्वादशीवार निरंजन टकले सगळे एकत्र येऊन सर्वसमावेशक विचारांना चालना द्यावी अशी विनंती विनम्र पणे आपणास

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 Час назад

      यांचा पोपट झालाय

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Час назад

      पोपट तर मोदी , शहा , राजनाथ सिंग हे जनतेला कळलं , याची भाषण ऐकून लहान मुलं पण टिंगल करतात .
      अंधभक्त मंडळीना मेंदू नसल्यामुळे , 40 पैसे ची post फक्त फॉरवर्ड करतात , RSS , BJP IT cell

  • @yuvarajpawar8522
    @yuvarajpawar8522 2 часа назад

    Dhanyavad sir,, atyant abhyaspurna ❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 3 часа назад +9

    Brahamanana hindu rastr nahi brahaman rastr banvayce ahe Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 часа назад +7

    आता सावरकरांचा जीवनचारित्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आहे का नसेल तर सावकराकरांचा विषय अभ्यासात समाविष्ट करावे असे वाटते

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 часа назад +4

    👌👌👌👍👍👍

  • @AbhishekBhondave
    @AbhishekBhondave 2 часа назад +6

    आज तुम्ही तर चड्डी गँग ची पुर्णच चड्डी काढली😂😂

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Час назад +2

    काँग्रेस ने कधीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला नाही. सर्वांना समान न्याय दिला. त्याचाच परिणाम आज हे आरएसएस प्रणित सरकार आपल्या मानगुटीवर बसले आहे.

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 2 часа назад +3

    Right sir

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 3 часа назад +6

    द्वेषाचा उपदव्याप हा सुरू झाला २०१४नंतर . अटलजीच्या काळातही सद्भाव आदर होताच . कारण अटलजी नी राजधर्माची शिकवण दिलीच होती की !सावरकर यांचाही आदरच होता .
    सत्याग्रही असो की सशस्त्र क्रांतीकारक असो सर्वांबद्दल विद्यार्थ्याच्या मनात आदरच होता . कुणाचीही जात ' धर्म ' भाषा ' प्रांत याची कल्पना सुद्धा मुलांना , नागरीकांनi माहीत नव्हत . सर्वानबद्दल आदर होता .
    भाजपा /आरएसएसने देशात द्वषाची पेरणी केली . गांधी हत्या घडऊन आणली . दाभोळकर 'पानसरे ,कल बुर्गी ;गौरीलंकेश ते कालपरवाचा सोमनाथ सुर्यवंशी परभणी हे सर्व द्वेषाचे बळी ठरले .

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 часа назад

      द्वेषाचा उपद्व्याप २०१४ नंतर सुरू झाला हे मान्य करणारे श्री राजु परुळेकर यांच्या नंतर आपण पहीले आढळले,द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे फेकणार्यावर उलटते हे द्वेष पसरविण्याचे काम करणारे लोकांना समजत नाही, त्यामुळे ते सातत्याने कोणाविरुद्ध तरी द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत.

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 Час назад +1

    संघाने स्वामी विवेकानंदाना सुद्धा शिकागोला जातांना मदत केली नव्हती ! आणि आजही स्वामी विवेकानंदांवर आपला हक्क आहे असे दर्शविते!

  • @salim-od8ez
    @salim-od8ez Час назад

    You right sir

  • @rohanmate4277
    @rohanmate4277 Час назад

    Chan ahe❤

  • @vilaspingale9236
    @vilaspingale9236 2 часа назад

    सर खूप छान

  • @Manojpatil47925
    @Manojpatil47925 47 минут назад +2

    संघ कसा आहे हे संघाच्या शाखेत गेल्यावर दिसेल, उगाच टीका करू नये, खुप देशहिताचे काम केले आहे त्यांनी

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 Час назад

    🎉🎉❤❤

  • @vishwanathswami5434
    @vishwanathswami5434 44 минуты назад

    नमस्कार,
    आपण वृताकंन उत्तम व वास्तव करता त्या बद्दल आपले खूप आभार.
    आपल्याला एक विनंती आहे. जर आपल्याला 1916 चा लोकमान्य टिळकनी केलेला लखनव करार मधील विसलेशन मिळाल्यास व्हिडीओ बनवा. धन्यवाद

  • @roshanshende2505
    @roshanshende2505 Час назад +1

    सर परभणी ती सत्य सांगा.

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 51 минуту назад +1

    4:04
    Science journey ने मनुवादी लोकांची धोती खोलली आहे.
    You tube वर आवर्जून science journey आणि rational world बघा.
    जय विज्ञान जय संविधान ❤🎉।

  • @pradipmorey2311
    @pradipmorey2311 Час назад +1

    Achuk ani parakhad mat❤

  • @vinayakabnave682
    @vinayakabnave682 2 часа назад +2

    माफ करा-
    म.गांधी +पं.नेहरू +डॉ.आंबेडकर+सरदार वल्लभभाई पटेल =भारत.

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 3 часа назад +3

    मोदी फैक्टर प्रकाshaत येण्या आधी आरएसएस ही संघटना कही आंशी समाजा भी मुख होती पण त्या नंतर मात्र तो पूर्ण पाने राजकीय विचाराचा zalele दिसतो. नाम तर तो राजकरण itaka सुस्त आणि मस्तावलेले दिसतो

  • @tanvirinamdar7488
    @tanvirinamdar7488 3 часа назад +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 3 часа назад +4

    Farchan visleshan sir parantu bhujan mahanje marata je swtala mote samjtat obc sc st lokana kadi kalnar Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 4 часа назад +7

    सर
    आमच्या सीमा वादावर एक विडिओ हवा.
    सीमा भागात संविधान हक्क मिळत nahi 😪

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 часа назад +1

    ✍️✍️👌🙏🙏🙏

  • @vinayakabnave682
    @vinayakabnave682 2 часа назад +2

    म.गांधी +पं.नेहरू +डॉ.आंबेडर +सरदार वल्लभभाई पटेल =भारत.

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 2 часа назад

      पहीले दोन इंग्लंड वाले

    • @deepakdamle4506
      @deepakdamle4506 Час назад

      नेहरू ने पटेल ना निवडणूक जिकूंन पंतप्रधान नाही होऊ दिल
      आंबेडकर यांनी गांधी ना bbc मुलाखती मध्येच अपशब्द वापरले
      जेव्हा संविधान वर सही करायची वेळ आली तेव्हा गुलाबाचं फुल पहिलं धावलं

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Час назад +1

      कामत , अशिक्षित असल्यामुळे आपल्या कडून हीच अपेक्षा .

  • @prakashkarnik
    @prakashkarnik 3 часа назад +3

    I have read a number of biographies of Savarkar and came to conclusion that he was a perverse individual. I have read a story published by one of his followers namely Vidyadhar Pundalik. The title of the story was “ Sati” the writer was haunted with legal cases 🤔 Savarkar did not slip once but went on slipping all the way to degradation in his life.

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 3 минуты назад

    मनुस्मृति काय आहे याचा विचार व अभ्यास करा मनुसृती मधे ब्राम्हण श्रेष्ठ असतात हे सर्व १८ पगड जातींनी लक्षात घेतले पाहिजे..!

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 15 минут назад

    Sir ajacha vishay lai bhari.sarva bahujan aplyasarkhe hovo.baki manuvadyana amhi changale olakhun aho .

  • @uttamchopade7549
    @uttamchopade7549 3 часа назад +1

    सर नमष्कार् मी 1996 मध्ये सेल्युलर जेल मध्ये जाऊन कोठंडी नं 223 जाऊन पाहिले आहे.5 मिनिटे थांबुन पाहिलं आहे. फारच गर्मी होते.पण नंतरचे सावरकर ऐकूण निशब्ध झालो.बस..

  • @TusharShinde-n2d
    @TusharShinde-n2d 8 минут назад

    मला समजलेले गांधीहत्येमागील कारण.
    १९३२ मध्ये पुणे करार झाला त्यावेळी आंबेडकरांनी एक मुद्दा मांडला होता की जर तुम्हाला खरंच जातीयवाद संपवायचा असेल तर, आंतरजातीय विवाहांना चालना द्यावी. त्यावेळी गांधीजी काहीही बोलले नाहीत, पण त्यानंतर गांधीजींनी तीन ठिकाणी आंतरजातीय आणि एक ठिकाणी आंतरधर्मीय विवाहाला हजेरी लावली होती. परंतु तेथील मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे टाळले होते. ज्या ज्या वेळी त्यांनी आशा सोहोळ्यात हजेरी लावली त्यानंतर काही दिवसांनी गांधीजींवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर तर गांधीजी जीवंत राहणे अत्यंत धोक्याचे ठरले आसते. कारण देश स्वतंत्र होऊन एक टप्पा पुर्ण झाला होता. आता सामाजिक परिवर्तन घडू घातले होते.
    जर गांधीजी आंबेडकरींच्या मागे उभे राहिले तर त्याला जोर धरला आसता.
    ते परिवर्तन टाळण्यासाठी गांधीहत्या गरजेची होती.

  • @majidsaudagar2948
    @majidsaudagar2948 3 часа назад +1

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RahulKamble-u4b
    @RahulKamble-u4b 51 минуту назад +1

    Sawarkar ha manus ajibat Mahan navata,to mafivir hota.

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 3 часа назад +4

    EVM MACHINE HATAO

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 2 часа назад +1

    चला एकदा आपन आरएसएसच्या आनंदासाठी म्हणू की काँग्रेसने देशासाठी केलेल्या त्यांच्या कृत्ये दाबण्याचा प्रयत्न केला आणि कधीही आरएसएसच्या बाजूने काहीही छापले नाही.पण इतर देशांनीही तसे केले नाही?हे विचित्र नाही का?😂😂

  • @sunilnimbalkar2164
    @sunilnimbalkar2164 19 минут назад

    वैयक्तिक जीवनावर जाऊ नये !
    गांधीजींनी पण सत्याचे प्रयोग यात काय सांगितले हे पण पहा?
    तुम्ही खूप काही चुकता
    जॅक्सन लांगला पण तो सावरकर वाईट !
    असो!..

  • @dassurgicalsgroup1843
    @dassurgicalsgroup1843 7 минут назад

    जर काँग्रेस अशी वागली असती तर एक hi पक्ष् नसता आता.
    काँग्रेस ने खूप छान काम केल आहे.

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 3 часа назад +2

    Rss la bjp la Hindu rastra nahi tar Brahman Rajya aanun bahusankhya lokana parat gulamgirit dhaklayche aahe😮😮😮😮ani Bahujan Samaz aandhla zala aahe to bjp ka rss la support kartoy😢😢😢

  • @MKIndian19
    @MKIndian19 3 часа назад +4

    भारतात एक तरी हिंदू आहे का?

  • @kj4628
    @kj4628 33 минуты назад

    Books link pn taka

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Час назад

    Bahujan madhe manuwadi peksha jast bhiti nirman zhali manuwadi yashasvi zhale bhilti nirman karnyat example Hindu khatriyat mahatla ki bahujan ghabarun jato

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 11 минут назад

    Jya divshi deshatil bahujan jaga hoil tya divsapasun manuvadi gharache baher padnar nahi.

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Час назад

    😅😅😅

  • @anandgedam6980
    @anandgedam6980 29 минут назад

    Amhi ata rss la sampaun theu.. khup jhala atyachar ata amhi yanna yanchech bahsha madhi uttar denar koni vakda karaycha ahe karun ghya

  • @AshokPatil-vu4oq
    @AshokPatil-vu4oq Час назад

    Nusata coment karun calanar nhi apan badhal pahije jo manus pot tidikin sanghto to khara ahe

  • @sachin80512
    @sachin80512 3 часа назад +1

    Mafa kara pan Gandhi na pan manusmriti la pathiba dila hota na

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад +3

      @@sachin80512 मनुस्मृती ला पाठिंबा दिला नव्हता.. पण ते बरीच वर्षे चातुर्वरण्याचे समर्थक होते हे खरंय..

  • @babasahebkorade1209
    @babasahebkorade1209 2 часа назад

    Hi

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 2 часа назад

    मुसोलिनी व हिटलर यान्ची री ओढणाऱ्या संघाकडून आपण अपेक्षाच कशी करता?
    संघ आणी स्वातंत्र्य लढा हा मोठा विसाव्या शतकातील विनोद आहे.....

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 Час назад

      काॅन्ग्रेस चा स्वातंत्र्य लढा हा सर्वात जास्त मोठा विनोद आहे

  • @AshokPatil-vu4oq
    @AshokPatil-vu4oq Час назад

    Tumahal saghu sahebh janata janata sudarit nhi sahebh far vela zhali jo paryant he lok abhyash kart nhi to paryant hi lok sudar nar nhi

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 Час назад +1

    मी ओबीसी आहे, तसे, जात, धर्म ,प्रांत, देश सुद्धा मी मानत नाही. हे विश्वची माझे घर, आसायलाच पाहिजे. जरांगे च्या चुकीच्या आंदोलनामुळे ओबीसी एकवटला. मराठा आरक्षण मागणी योग्य होती, तसे मी ओबीसी आहे म्हणून काही कुठली नोकरी करत नाही, हातावर पोट भरतो. मराठा आरक्षणाची टक्केवारी वाढवून पाहिजे ही मागणी त्या जरागेनी करायला पाहिजे होती, राजकीय खेळी चुकली, ओबीसी आरक्षण पाहिजे हे म्हणणे चुकीचे होते. त्यामुळे ओबीसी एकवटला, सोबत 50% मराठा आला. महायुतीचा विजय झाला.

    • @vinodgaikwad5302
      @vinodgaikwad5302 Час назад

      यही एससी/एसटी/ओबीसी के लोग धर्म (?) बचाने के चक्कर में लगे है और इन्हीके उद्धारकरताओंको (कांग्रेस, फूले शाहू अंबेडकर को) भूलकर इन टनाटनी मनुवादियों को जीता रहे है! ये तो कुछ भी नहीं, और ५ एक साल इनकी सरकारे चलने दो - सारे SC ST OBC को सिर्फ़ गटर, कूड़ा कचरा संडास साफ़ करने के औक़ाद में ला नहीं देंगे तो याद रखना! ये सारे SC एसटी ओबीसी तो सबसे बड़े एहसान फ़रामोश लोग है!

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 Час назад

    Librandunchi Chid chid.....

    • @anandgedam6980
      @anandgedam6980 28 минут назад

      Komdyancha hindu rashtra palak pak😂😂😂

  • @kanchannikam9826
    @kanchannikam9826 Час назад

    Sir, Udham Singh hyan-ni Gen Dyer la navhe, Michael O'Dwyer cha khoon kela. Michael O'Dwyer ha Jalianwala Bagh hatyakand veli Punjab cha Lt. Governor hota. Tyane Gen. Dyer che samarthan kele ani nantar Martial Law jahir kela jya muley jakhmin-na madat milali nahi ani te mrutyumukhi padle.
    Hya muley tumhi mhanta tya pramane tyachi hatya hi kahi agadich chukichi nhavti.

  • @ChetanWaghmare-b9k
    @ChetanWaghmare-b9k Час назад

    हा बहुतेक जुना व्हिडिओ आहे आपला, पुनः अपलोड केले का?

  • @MarkDupree-jc6zc
    @MarkDupree-jc6zc 3 часа назад +1

    या देशाचा पाहिला शिक्षणमंत्री मद्रासा छाप होता विसरलास का?

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 3 часа назад +2

      MarkDupree-jc6...*,,,ya,desacha,pahila,sixan,mantri,ekekadcha,Aligag,visv,viddyalacha,profecer,hota,sarv,dharm,sambhavacha,pratik,hota,Madarsa,chaap,navta,aare,kiti,divas,kiti,dves,karnar,kadhi,tari,khare,boala,an,kharech,aika,Jay,Hind,Jay,Maharashtr,

    • @LalaPalekar
      @LalaPalekar 2 часа назад

      काल एक भाजपा युती चा मंत्री शपथ घेतली तो पण मदरसा छाप आहे,,,,,,हे कसे काय विसरतात हेच समजत नाही

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 2 часа назад

    दर्शक नाही हो. प्रेक्षक म्हणा. तुम्ही दर्शक, आम्ही प्रेक्षक.
    मराठी तरी चांगली वापरा. विचार योग्यच आहेत.

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 2 часа назад

    खर म्हणजे सावरकरांना भारत रत्न दिला पाहिजे BJP नी

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 часа назад +2

    पोखरकर फक्त 1महिना फक्त अंदमान मध्ये अंडा सेल ज्यात फक्त दोन विटा एवढं छिद्र, एवढ्या देशभकतावर चिखल फेक करू नका

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 3 часа назад +1

    Krupa Karun mahatma gandhincha nirghun khoon kelya nantar 😢😢Ji jalpol zali ani bahutek Maharastrat Ji prachand jalpol zali 😢Ji khup anuchit hoti😮pan yat hajaro Brahman jal le ani marun taknyat aale he Khare aahe ka ?ya war ak bhag Karun mhahiti dyal ka?

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад +2

      @@ulhaskShanbhag-gi2md जाळपोळ झाली.. नुकसान झाली.. मारहाण सुद्धा काही झाली.. पण कुणाला मारून टाकण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही.

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md Час назад

      @@abhivyakti1965 aabhari aahe 🙏🏿Lok mhantat mhanje rss ani bjp Chech asavet he Sagle ani yat yancha mhanje kujbuj brigade cha khotya afava failav nya Madhe😡

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 Час назад

    Sir
    Aplya deshat SC ,ST yanna sarvan barobar annya sathi Reservation suru kele ahe,he agdi barobar ahe
    Pan Pakistan madhe SC,ST samaj yanna konte hi arakshan nahi .
    Aaj Lahore,Karachi aslya shahara madhe je aple Dalit samaaj ahe Tyanna phakta Ani phakta toilet cleaning che kaam dile jate
    Lahore shahar madhe je Dalit ahet (je aaj 100% Christian ahet),Tyanna muddam sewage cleaning kaam dile ahe,tyanna shikshan Gheun officer honyachi sandhi nahi.
    Akkhya Lahore shaharachi saaf safai he Dalit Christian samajala karaila lagte, tyachya sathi Narak ahe

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p Час назад

    Sir, tumhi agdi swachh paney mandle. References pun dya. Jante la sahaj patle pahije. Videos jast share hotil. 🙏

  • @Guest-xu5vz
    @Guest-xu5vz 38 минут назад +1

    Tilak bramhan hote mhanun tyancha dwesh ka karata? Tilak had more impact than Gandhi

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 38 минут назад

    दादा जय शिवराय.दादा मी स्वातंत्रवीराच्या जन्म भूमि मधिल आहे दारणा नदी नव्हे आमची जन्म प्रजाती माता.माझी कर्म भूमि माझी गोदा आजी म्हणजे गोदावरी.दादा मी आपल्या प्रतेक अभ्यसु विश्लेषण श्रवण करत असतो.मात्र सावरकर याना rss संघटीत करु नका.सावरकर कधी देश विरोधात नव्हते.आणि सावरकर कधीही धर्म संगतीत नाही.1दा वेळ मिळेल त्या वेळेस संवाद करु.मी bjp चा समर्थक नाही.मात्र भुमिपुत्रचा समर्थक आहे.ज्या वयात ते बाहेर गेले तदनंतर त्यांच्या जीवनाचा संघर्ष 5ते 10मिनिटात आपण समजु शकत नाही समजावण खुप पुढचा प्रवास आहे.इथे फक्त सावरकर नाही मनुवादि व्यतिरीक्त अभ्यास करावा लागेल

  • @rameshparate173
    @rameshparate173 40 минут назад

    Bahujan samaj melela aahe.yana fakt fukatcha paisa hawa aahe.paisa aani khote bolne he aaj sarvana priy zalele aahe.