Can you please upload a video on Maratha Akramasi & Baaramasi and they come under which caste or gotra and Kuldevta ? It will be very helpful. Thanks in Advance
सारस्वत कुलदेवता/ कुलदेव अजुन बरीच आहेत़. Devi Navadurga बर्याच सारस्वत लोकांची आहे- गोव्यात 6-7 ठिकाणी आणि Kanyale रेडी, Vengurla येथे देवस्थान आहे. मूळची देवी गावशी , गोव्यात होती.
🕉️🙏🌹 गौड सारस्वत ब्राह्मण कश्मीरी पंडित रैना कश्मीरी पंडित गौड सारस्वत ब्राह्मण पंडितांचे( रैना )हे एकच आडनाव यात समाविष्ट आहे इतर आडनावे विजयेश्वर पंचांग मध्ये आहेत आपल्या प्रशंसनीय कार्यास मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🕉️🙏🌹
अणावकर, पिंगे, राजध्यक्ष, दिवेकर, गंडभीर,, लिंग्रस, साखोळकर, रांगणेकर, कुलकर्णी हि गौड सारस्वत नावे यादीत नाहीत. तसेच कारंडे हे गौड सारस्वत नाव नाही. करंडे हे गौड सारस्वत नाव आहे.
सर... क्षत्रिय खत्री समाजा बद्द्ल माहिती द्या नं..... या समाजाची वस्ती गिरगाव, चरनि रोड येथे आहे.... यात वासुदेव, मोहनदास, रेले, सातघर, महिमकर, इत्यादि आडनावे येतात...
गौड सारस्वत ब्राह्मण मध्ये स्मारत व वैष्णव असे दोन शाखा आहेत स्मारत शाखा असलेल्या लोकांचा कवळे मठ आहे व कुलदेवता मुख्यत्वे मंगेश शांतादुर्गा आहे व वैष्णव शाखेच्या लोकांचा काशी व गोकर्ण परतगाळी मठ आहे व कुलदेवता रामनाथ शानतेरी कामाक्षी महालासा नारायणी देवकीक्रिषण रवळनाथ दामोदर आहे आडनावाची सरमिसळ झाली आहे ती पोटजाती नुसार दिली असती तर बरं झालं असतं.
प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन डिटेल्समध्ये सांगणे हे फार मोठे वेळखाऊ, खर्चिक व कष्टाचे काम होते साहेब. कोणी स्पॉन्सरशीप देत असेल तर सांगा. ते ही काम करायला काही हरकत नाही.
कुडाळदेशकर हे आद्य गौड ब्राह्मण आहेत, ते सारस्वत अथवा गौड सारस्वत नाहीत. कुडाळदेशकर हे प्रांतीय विशेष ण आहे, हे जातींचे नाव नाही. बंगाल मधले शक्ती सामंता आदी गौड ब्राह्मण होत, बनारस हिंदू विदयापाठाचे मदन मोहन मालवीय, तानसेन ( तना पांडे )आदी गौड होत. गौड ब्राह्मण जातींचे 18-20 पोट जाती आहेत, ( कुडाळदेशकर )आदी गौड ही एक पोट जात आहे. महाराष्ट्र मध्ये अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना चुकीने गौड सारस्वत म्हंटले जाते. संसस्कृती कोष ( पंडित महादेव शास्त्री जोशी )यांनी तानसेन गौड ब्राह्मण होता म्हटले आहे, साधारणताह कुडाळदेशकर हे स्वतःला गौड म्हणून घेतात, रवींद्रनाथ टागोर हे उत्तरिया गौड ब्राह्मण होत, ही एक दुसरी गौड पोट जात आहे. कुडाळदेशकर जातींचे कुलदेवता सिंधुदुर्गा ज़िल्यातच सापडतात.
@@deepalisamant2196 आम्ही कुडाळदेशकर आणि आम्ही स्वतः ला सरस्वतापेक्षा वेगळे समजतो.यात सांख्यायन गोत्र नाही जे कुडाळदेशकरात आहे.तरीपण येथे ठाकूर वालावालकर केळुस्कर अशी आडनावे दिली आहेत जी कुडाळ देशकरात आहेत पण सारस्वतात नाहीत
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही गौड सारस्वत असून आडनाव कुणकेरकर आहे. आमचे कुलदैवत सप्तकोटिश्वर असून कुलदेवी भगवती, नार्वे, डिचोली, गोवा आहे.
@@arunyennemadi2819 Could be your original surname is different and due to some reason like migration to Karnataka it is changed. Bcoz i never heard above surname
तुम्ही देवतांमध्ये मंगेश शांतादुर्गा नाही सांगितले.ही आमची मेन आहेत.माझे माहेरचे मंगेश आणी सासरचे गणपती आहे
माझे माहेरचे नाव , रेगे शांतादुर्गा मंगेश .सासरचे घोलकर आमचे मंगेश महालक्ष्मी आहे .माहिती छान वाटली आमचे सर्व नातेवाईक. नवे आलीत बरे वाटले.❤❤❤
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
खुप छान महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Great job. Thanks for sharing the information.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
would it be possible to do a English or Hindi subtitle, whichever is convenient?
मंगेशकर आमच्यात येत नाही. याची नोंद घ्यावी
खूप छान माहिती.मेहनत खूप घेतली आहे धन्यवाद.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Thanks for the efforts. You missed Shri Mangeshi in the Kuldevata list.
one of the best inforation ,thanks
Can you please upload a video on Maratha Akramasi & Baaramasi and they come under which caste or gotra and Kuldevta ? It will be very helpful.
Thanks in Advance
We will try
खूब मेहनत केली आहे, God bless you.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
अशुद्ध उच्चार करत आहेत. "ण" चा उच्चार "न" असा करत आहेत. ब्राह्मन, आनी,आपन,हे सारस्वत नसणार पण यांचे संशोधन व अभ्यास चांगला आहे.
Chan mahiti dili ahe.dhanyavad.
Apratim mahiti...thank u
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Great work. Thanks. I am Shanbhag.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
तारकर आडनाव कोणती जात आणि गोत्र
Dada i feel you missed Kuldev Mangesh and Laxmi Narsimha
Thankyou very much you have given our detail surname and things. ❤❤
My pleasure 😊
Thank you. Very good work.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Chan mahiti दिली आवडली
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
आपली माहिती पाहता आमचे सारस्वत असेल यावरचा अभिमान गळून पडला.यात आमचा मठ कावळे व त्याचप्रमाणे शांतादुर्गा,मंगेश,सप्तकोटेश्वर यांचा कोठेही उलेखा नाही.
कबड्डी कि काबाडी?
छान माहिती
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Desai ani sardesai ani prabhudesai he desai che shakha ahet ka Gsb fish eating Brahmins from saraswati river
Some of the surnames you have shown belong to Chtrapur Saraswat Brahmins and not GSB for example Koppikar, Ullal, Padukone, Gokarn, Jeppu.
सारस्वत कुलदेवता/ कुलदेव अजुन बरीच आहेत़. Devi Navadurga बर्याच सारस्वत लोकांची आहे- गोव्यात 6-7 ठिकाणी आणि Kanyale रेडी, Vengurla येथे देवस्थान आहे. मूळची देवी गावशी , गोव्यात होती.
🕉️🙏🌹 गौड सारस्वत ब्राह्मण कश्मीरी पंडित रैना कश्मीरी पंडित गौड सारस्वत ब्राह्मण पंडितांचे( रैना )हे एकच आडनाव यात समाविष्ट आहे इतर आडनावे विजयेश्वर पंचांग मध्ये आहेत आपल्या प्रशंसनीय कार्यास मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🕉️🙏🌹
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
@KimantuLive 🕉️🙏🌹
खूप च छान
Raina he G.S.B. aadnaav nasun Kashmiri Saraswat brahman(Kashmiri Pandit) aadnaav aahe. Krupaya list madhun kadhavi ashi vinanti. 🙏
तरकार आहे की तारकर
प्रमुख कुल देवतां मधे श्री मंगेश महालक्ष्मी देवतांचा उल्लेख केलेला नाही थोडी दुरुस्ती करावी
Sundar
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
उत्तम माहिती परंतु श्री मंगेश कुलदैवत राहून गेलेले दिसत
Dada Changala 👌 Upakram Aahe
Tumhi कामाक्षी हा शब्द कामेक्षी आसा केलं आहे. कृपया ही उच्चार सुधारणा करावी.
अणावकर, पिंगे, राजध्यक्ष, दिवेकर, गंडभीर,, लिंग्रस, साखोळकर, रांगणेकर, कुलकर्णी हि गौड सारस्वत नावे यादीत नाहीत. तसेच कारंडे हे गौड सारस्वत नाव नाही. करंडे हे गौड सारस्वत नाव आहे.
माझं आडनाव नेसरीकर... गोत्र... आत्री.... कुलदैवत.... श्री सप्तकोटेश्वर.... कुलदेवी.... भगवती
डिचोली नार्वे.... गोवा...
आजोळच आडनाव पत्की.... गोत्र.. कश्यप.
सर... क्षत्रिय खत्री समाजा बद्द्ल माहिती द्या नं..... या समाजाची वस्ती गिरगाव, चरनि रोड येथे आहे.... यात वासुदेव, मोहनदास, रेले, सातघर, महिमकर, इत्यादि आडनावे येतात...
आडनावे गावाच्या नावावर आहेत त्याची नावे पूर्वीची वेगळे असणार
ऊत्तम माहीती...
आम्ही कामत
गोत्र भारद्वाज कुलदैवत
श्री देवी जागबाई
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
तुमचा यादीत वारीक आडनाव दिसल नाही
@@durgeshvarik4596 व्हीडिओ फार चांगला होता. बरीचशी माहिती समजली. धन्यवाद!
शेणवी (९६वी) ह्या शब्दाचे आंगलिकरण केल्यामुळे Shenoy हा शब्द आला, ते खरे आडनाव नव्हे
Anglikaran zale nahi 96 kulapaikinShenvi aahe, aadnave nantar aali pratham naav aani vadilache naav hech dharle jaiche
वेलिंगकर नसते नुसते वेलिंग असते जे माझे आहे
Shenvi velingker GSB ahet🙏 veling ha gaav ahe
म्हाजे नाव दामोदर शेणवी सुरसुरे कुलदैवत दामोदर महालक्ष्मी. आमच्या नावाचा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
गौड सारस्वत ब्राह्मण मध्ये स्मारत व वैष्णव असे दोन शाखा आहेत स्मारत शाखा असलेल्या लोकांचा कवळे मठ आहे व कुलदेवता मुख्यत्वे मंगेश शांतादुर्गा आहे व वैष्णव शाखेच्या लोकांचा काशी व गोकर्ण परतगाळी मठ आहे व कुलदेवता रामनाथ शानतेरी कामाक्षी महालासा नारायणी देवकीक्रिषण रवळनाथ दामोदर आहे आडनावाची सरमिसळ झाली आहे ती पोटजाती नुसार दिली असती तर बरं झालं असतं.
प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन डिटेल्समध्ये सांगणे हे फार मोठे वेळखाऊ, खर्चिक व कष्टाचे काम होते साहेब. कोणी स्पॉन्सरशीप देत असेल तर सांगा. ते ही काम करायला काही हरकत नाही.
Uttarerun dakshinetun direct aale nahit. Te aadhi gangechya khoryat gele , precisely Trihotpura jo gaud Pradesh aahe tithun aale. Saglyanchi bhasha konkani aahe, mantri mhanoon chatrapatichya padari hote satar gadila tevha tithe kahi GSB sthalantarit zale, kahi malvyat indore la gele. Mukhya kam karkun,vakili karane. Aamchi aadnave huddyavarun padali. Prabhu kiva porabhu mhanje jamini cha malak. Kulkarni mhanje khate sambhalnara, nadkarni mhanje desha/prant baghnara, bhandare/bhandarkar mhanje treasurer etc
काही कुडाळदेशकर स्वतःला आध्यगौड ब्राम्हण या नावाने संबोधतात.यात सारस्वत हा शब्द नाही.म्हणजेच कुडाळदेशकर स्वतः ला सरस्वतापेक्षा वेगळे समजतात
कुडाळदेशकर हे आद्य गौड ब्राह्मण आहेत, ते सारस्वत अथवा गौड सारस्वत नाहीत. कुडाळदेशकर हे प्रांतीय विशेष ण आहे, हे जातींचे नाव नाही. बंगाल मधले शक्ती सामंता आदी गौड ब्राह्मण होत, बनारस हिंदू विदयापाठाचे मदन मोहन मालवीय, तानसेन ( तना पांडे )आदी गौड होत. गौड ब्राह्मण जातींचे 18-20 पोट जाती आहेत, ( कुडाळदेशकर )आदी गौड ही एक पोट जात आहे. महाराष्ट्र मध्ये अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना चुकीने गौड सारस्वत म्हंटले जाते. संसस्कृती कोष ( पंडित महादेव शास्त्री जोशी )यांनी तानसेन गौड ब्राह्मण होता म्हटले आहे, साधारणताह कुडाळदेशकर हे स्वतःला गौड म्हणून घेतात, रवींद्रनाथ टागोर हे उत्तरिया गौड ब्राह्मण होत, ही एक दुसरी गौड पोट जात आहे. कुडाळदेशकर जातींचे कुलदेवता सिंधुदुर्गा ज़िल्यातच सापडतात.
Kudaldeshkar proud AadyaGoud Brahman aahet , G.S.B. navhet.
🙏☺️👌👌👍👏
माझं आडनाव कीर . मूळ राजाध्यक्ष. कीर आडनाव लावणारी फक्त तीन सारस्वत कुटुंब आहेत.
Pls tumhi ha video punha banva. Tumchya video madhna distay tumhi khup.kaahi abhyas karun banavile aahet tya baddal tumche kautuk karave te Kami.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
Mata badle mahiti dya
Maze maher PATIL aani sasar SAMANT ,donhikade gotra Sankhyayan.
@@deepalisamant2196 आम्ही कुडाळदेशकर आणि आम्ही स्वतः ला सरस्वतापेक्षा वेगळे समजतो.यात सांख्यायन गोत्र नाही जे कुडाळदेशकरात आहे.तरीपण येथे ठाकूर वालावालकर केळुस्कर अशी आडनावे दिली आहेत जी कुडाळ देशकरात आहेत पण सारस्वतात नाहीत
Pool he kuthle aadnav aahe? Saraswat lokanchi sagli aadnave he tyanchya peshavarun padli aahet. Tumhi dakhavleli aadnave hi dakshin kannada jilhyatil aahet aani tithe 90% bardeskar sthalantarit aahet. Te kudaldeshkar likapramane aamchi gel, aamchi gele karat astat baki tyana kahi mahiti nasat 😅, arthat tyat apawad aahet
Varil list madhye , corrections jaruri aahe, tyaat kaahi aadnaave G.S.B. aadnaave nasun Saraswat Brahmananchi (Chitrapur math) aadnaave aahet, tyaanchi aadnaave Uttar aani Dakshin Kanara jilhyatil gavanchi aahet. Saraswat Brahman urf Bhanap ha ek 20,000 population cha samaj aahe, tyanche mool purvaj Kashmiri Pandit asun, 600 varsha purvi Kashmirhun direct, kaahi samudra marge Kanarala, kaahi Govyavarun Uttar kanarala sthayik jhaale, nantar kaahi sthanik G.S.B. kutumbe tyanchya madhye ek jhaale v tyani Chitrapur Mathachi sthapana 17th century madhye keli v te Uttar Kanara pasun Dakshin Kanara madhye pasarale, nantar 20 th century chya survatila, bahusankhya Saraswat Brahman , Kanara sodun Mumbait sthayik jhaale. Te G.S.B. nasun tyaana Saraswat Brahman kivha Bhanap mhanatat. Bhanap Mhanaje (Bhan(Kashmiri Pandit Naav v Appa South Indian appellation), hya naavane Kanara madhye te sambodhale jaat hote.
९ ६ कुळी धुरी आडनाव सिंधुदुर्ग , याचा इतिहास काय आहे ? मुख्य कुळात धुरी नाव नाही .
Deshsth bramhana chi mahiti dyawi
हल्ली आडनावावरून जात कळत नाही. कारखानीस ckp मध्ये ऐकले होते सारस्वतात पहिल्यांदा ऐकले तसेच कीर.
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
आम्ही गौड सारस्वत असून आडनाव कुणकेरकर आहे.
आमचे कुलदैवत सप्तकोटिश्वर असून कुलदेवी भगवती, नार्वे, डिचोली, गोवा आहे.
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
मी नेसरीकर कुलदैवत सप्तकोटीश्वर.
कवळे मठ.गोव्यातील मुळ आडनाव दिवेकर
मळगावकर नाही बोललात.
तरखडकर पण असते आमच्यात
Nadkarni हेimp आडनाव आहे.
Shri Manguesh
Mangesh & shantadurga Kuthe aahe.
@@deepali67 Mangeshi near Mardol, Ponda - Goa
Shantadurga at Bandoda, Ponda - Goa.
"सांख्यान " गोत्र राहिले.
आमचे आडनाव यांत नाही - येन्नेमडी (सारस्वत ब्राह्मण-कुलदैवत-शांतादुर्गा-मंगेशी)
@@arunyennemadi2819 Could be your original surname is different and due to some reason like migration to Karnataka it is changed. Bcoz i never heard above surname
Hi G.S.B. aadnavachi list aahe.
नंदकेऊलर
Shree Sharvani Vetal Prasanna.
kuldevi nahi ahe... hya madhe
Kasmirche Shekh Abdulla he mulche gaud sarsvat brahman aahet .
Kashmirche Sheikh Abdulla moolche Kashmiri Saraswat Brahman (Kashmiri Pandit) aahet, tyanche purvaj Saraswati Nadichya tiravarun 5000- 6000 varshapurvi, Kashmirla(Uttarela) sthalantarit hovun sthayik jhaale. Te Goud Saraswat Brahman navhet,Gaud Saraswat Brahman 6000 varshapurvi Saraswati nadichya tiravarun(Panjab/Haryana), Purvela, Goud deshat(Trihotrapur ) Bihar madhye sthalantarit jhaale tethe 4500 varshe rahun,tethun 1500 varshapurvi Govyat sthalantarit hovun sthayik jhaale.
Bhkta
David Ne Brahman ka itihaas naave kripya Sangavi