धन्यवाद, फार छान माहिती. कारवारच्या 90% लोकांची आडनावे महाराष्ट्रीय आहेत. कारण कारवारची संस्कृती आणि भाषा कीत्येक शतकापासून गोमांतक-महाराष्ट्रीय आहे. छ.शिवाजी महाराजांनी दोन वेळा कारवारला भेठ दिलेली आहे . म्हणूनच कारवार हा भाग मराठा स्वराज्याचा दक्षिणेचा शेवटच्या टोक म्हणून इतिहासात नोंद आहे. त्या नंतर ब्रिटिश राजवटीत कारवार - बेळगाव हा कोंकणी-मराठी भाग बोंम्बे प्रेसिडेन्सीत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत कारवारच नांव आजही घेतल जात. आणि हे महाराष्ट्रातील बरेच लोकांना माहित आहे.
@@vinayak1974 To some extent very correct but present Goa Political map is due to Portuguese rule. GSB were there from Konkan to Mangaluru even before Portuguese invasion. GSB Kuldevta are from Konkan to North Canara.
Karwar maratha Samaj as their muldeivat in goa , even they are worshiping them till today , we go take blessings from them also in shimgo our dev visits us for giving blessings too. We are proud of our culture too
Devawada kadams were possibly migrated to Sadashivgad from chandrapur Goa due to attack on kadamba ruler at chandrapur.the name kadam was originated from kadamba.
कै.रामा राघोबा राणे , मेजर परमवीरचक्र विजेते , यांचे कुटुंब पुणे येथील भोसले नगर ,( राणे सर्कल , यशवंत नगर ) शिवाजीनगर येथे राहतात. मेजर राणे यांच्या नावे अंदमान मधील एका बेटास “राणे द्वीप “ असे नामकरण केले गेले आहे.
किशोर - माझं जन्मकुंडलीतलं नाव मंदाकिनी - माझ्या आईचं नाव तुकाराम - माझ्या वडिलांचं नाव --------- किमंतु - वरच्या सगळ्या नावातलं पहिलं अक्षर जोडून माझं नाव.
नमस्कार सर, मागील एका भागात मी आपणांस विनंती केली होती, काही आडनावांबद्दल... हिंदी उच्चार वत, मराठी उच्चार वट, अश्याप्रकारे राणावत हिमाचल प्रदेश (राणावट), शेखावत राजस्थान पश्चिम मराठी उच्चार शेखावट, शेखावटी , रावत उत्तराखंड, घावत, गावित, घायवत (घायवट) मराठी उच्चार, घनवत (घनवट), अहलावत, महावत, भोगावत, भोगावट, अश्या नावांचा इतिहास, प्रवास, आणि संक्षिप्त विवरण कृपया द्यावे जेणेकरून माहीतीत अजून भर पडेल...
हो! माझ्या लक्षात आहे साहेब. पण लगेच सांगता येणार नाही. कारण या विषयावर विचार व संशोधन करावे लागेल. सध्या माझे दुसरे काम चालू आहे. त्यामुळे वेळ लागेल. 🙏
sir i have two question. 1)Some people have same surnames but different caste how? Can you make video on this? 2)In Goa. davaidnaya brahmins during Portuguese rule where they went and whether they were converted in which caste
Karwar che prachin naav kone aahe.purvi karwar la kone .mahant hote kone ha kannada word aahe kone mahanje Rede .mahas viruddh lingi rede. Pratham karwar lai ranati rede jaast pramanat hote ranati rede la kannada madhe kadukone mahanat .nanter halu halu British ne kar kele nanter karwar jaale 🙏🙏 mi pan mulchi karwar katinkon sunkeri chi aahe .🙏🙏
धन्यवाद, फार छान माहिती. कारवारच्या 90% लोकांची आडनावे महाराष्ट्रीय आहेत. कारण कारवारची संस्कृती आणि भाषा कीत्येक शतकापासून गोमांतक-महाराष्ट्रीय आहे. छ.शिवाजी महाराजांनी दोन वेळा कारवारला भेठ दिलेली आहे . म्हणूनच कारवार हा भाग मराठा स्वराज्याचा दक्षिणेचा शेवटच्या टोक म्हणून इतिहासात नोंद आहे. त्या नंतर ब्रिटिश राजवटीत कारवार - बेळगाव हा कोंकणी-मराठी भाग बोंम्बे प्रेसिडेन्सीत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत कारवारच नांव आजही घेतल जात. आणि हे महाराष्ट्रातील बरेच लोकांना माहित आहे.
फारच उपयुक्त अशी माहिती आपण दिल्याबद्दल खूप खूप आभारी..आपण पुल देशपांडे , तसेच गायिका फेणाणी इतरांची माहिती देणे आवश्यक आहे...😊😊
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
खुपच संशोधन पुर्वक, त्यात मराठी व महाराष्ट्रीयांची तर खुपच आडनावे आहेत, त्यामुळे एखाद्याच्या आडनावावरून माग काढण्यास तुमच्या वाहिनीवर यावेच लागेल
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
खुप छान आहे माहिती.great Maratha 👌👌🤞🤞
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
कारवार कर्नाटकी प्रांत नाही जरी आज कारवार कर्नाटक मधे असले तरी
कारवारची मूळ संस्कृती कोंकणी / मराठी आहें.
बरोबर.
Yesss right
Karwar is part of Goa and Maharashtra
Never.karwar is part of Karnataka
@@neetamajalikar7911no it is part of Maharashtra
Khup chan mahiti.
छान छान.
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
छान माहिती दिलीत आपण, धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
We are goud saraswat brahmins, our sir name Bhujle. From Kodibaug, Karwar.
Uttam mahiti dili, dhanyavaad sir....
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You sir. 🙏🏻
She is Saraswat bramhan. Her original name is Alka Nadkarni.
A concrete information about marathas from Karwar....👍..
Thanks a lot. 🙏
मला अतिशय आवडला.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Khup abhyas purvak VDO
sanjay Pune
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
Famous Marathi, Hindi film star Seema Dev ( name before marriage was Nalini Saraf) is from Karwar.
Aami pan karwarche aahe aami mubai Dombivli madhe ratho jai maharshtra
Daivadnya Brahman (Sonar) समाज ही आहे कारवार मध्ये
Very nice video
Thanks
Very informative
Glad it was helpful!
Jaishree Gadkar from Karwar
साहेब पुर्वी बेळगाव आणि कारवार मुम्बई प्रांतामधे नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य निर्माण झाली तेंवा बेळगाव कारवार कर्नाटकाला देन्यात आले.
कोंकणी saraswat Bramhan हे मूळचे गोव्याचे आहेत. ते गोव्याहून महाराष्ट्र, कर्णाटक व केरळ पर्यन्त गेले.
@@vinayak1974 To some extent very correct but present Goa Political map is due to Portuguese rule. GSB were there from Konkan to Mangaluru even before Portuguese invasion. GSB Kuldevta are from Konkan to North Canara.
Karwar maratha Samaj as their muldeivat in goa , even they are worshiping them till today , we go take blessings from them also in shimgo our dev visits us for giving blessings too.
We are proud of our culture too
कारवारचा आरमारी मराठा समाज (गाबित समाज).
लोणे, धोके, धूरी, कुबल, येरागी, सादये, इत्यादी आडनावे पण सापडतात.
गोवा,सिंधुदुर्ग आणि कारवार मधे ब्राम्हणांची संख्या भरपुर आहे.त्या मधेंच सारस्वत ब्राम्हण मोडतात. ते मराठा कूळा पैकी नाहीत.
Gaud saraswat bramhan
🙏☺️ far chan upyukt mahiti 👏👏👍 Dange or Dangi ya aadnavacha itihas mahit aslyas sangava 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
साळगांवकर हे आडनाव सुध्दा कारवार मध्ये येते. मी कारवार चा आहे नंदनगध्दा
Maza Adnav Naik aani amhi karwarat konekar vadyatle tyaat amhala sangnyat aale hote ki aamhi mhanje konekar vadyatli sarv jana hi Maharashtratun khaskar Desh Vibhagatun (Kolhapur Mirjan) Sthalantarit Zalo hoto
Karwar is also known as Kodawad.
Kodawadkar and Borkar are popular sirnames
चारडो म्हणजे क्षत्रिय,गोव्यांत खिस्ती क्षत्रियांना चारडो किंवा चाड्डो म्हणतात
ही सुंदर चित्रे कोणत्या पुस्तकातील आहेत
कोणत्याही पुस्तकातील नाही आहेत साहेब. मी आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या सहाय्याने बनवली आहेत. 🙏
Anuradhaa poudwal ya karwar maratha?
Yes sir
Anuradha Poudwal ya Saraswat Bramhan ahet. Seema dev, Suman Kalyanpur, Kishori Ambiye , Usha Nadkarni ashi anek Kalawvant ahet
@@KimantuLiveअलका नाडकर्णी
@@vinayak1974 त्या कारवारी गौड सारस्वत ब्राम्हण, म्हणजे पु ल देशपांडे च्या जातीच्या. त्यांचं माहेरचं आडनाव नाडकर्णी.
As per my knowledge Jayshree Gadker, KALAWATI AAEE are from Karwar
❤
Devawada kadams were possibly migrated to Sadashivgad from chandrapur Goa due to attack on kadamba ruler at chandrapur.the name kadam was originated from kadamba.
🙏
कारवारात गावडे हे ही मराठा नाव आहे तसेच छत्रपतींचे आरमारी ठिकाण असल्याने अनेक आरमारी मराठा आहेत कारवारात
कोकणी आडनांवांवरही माहिती दयावी.
ठीक आहे साहेब. 🙏
मुळिक आडनावांची माहिती मिळाली तर!
कै.रामा राघोबा राणे , मेजर परमवीरचक्र विजेते , यांचे कुटुंब पुणे येथील भोसले नगर ,( राणे सर्कल , यशवंत नगर ) शिवाजीनगर येथे राहतात.
मेजर राणे यांच्या नावे अंदमान मधील एका बेटास “राणे द्वीप “ असे नामकरण केले गेले आहे.
नाट्यकर्मी मोहन वाघ
Please read my surname and advice what is its link in Marathi. I know my ancisistors are free maharashy. Now I'm reading on Karnataka.
Thank you Sir
सर नमस्कार, मी sunita गायकर, राहणार palghar जिल्हा, गायकर परिवाराची थोडक्यात माहिती पुरवावी ही विनंती
साळगांवकर या नावाचा विचार करा
सर कारवार मधे आजितकर हे आडनाव आहे का आसेल तर कोणत्या गावात आहे ,,ही माहिती मला खूप गरजेची आहे❤
शोधावे लागेल साहेब. काही माहीती मिळाली तर इथे काळवतो. 🙏
@@KimantuLive धन्यवाद
देसाई मराठा इतिहास मिळेल तर बरर होईल
Karwar che lokacha kuldev Goa big temple mallikarjun mandir cankonmadhe aahe . Cankone .kone .mahanje rede.kadukone che cancone jaale aahe
"Gawde" is not covered in this list of surnames, is that not from Karwar?
शोधावे लागेल साहेब. 🙏🏻
@@KimantuLive Gawade Supa joida taluk of Karwar district...
पूर्वीचे शिलाहार म्हणजे आजचे शेलार मराठा.
किमंतूचा अर्थ काय
किशोर - माझं जन्मकुंडलीतलं नाव
मंदाकिनी - माझ्या आईचं नाव
तुकाराम - माझ्या वडिलांचं नाव
---------
किमंतु - वरच्या सगळ्या नावातलं पहिलं अक्षर जोडून माझं नाव.
नमस्कार सर,
मागील एका भागात मी आपणांस विनंती केली होती,
काही आडनावांबद्दल...
हिंदी उच्चार वत, मराठी उच्चार वट,
अश्याप्रकारे राणावत हिमाचल प्रदेश (राणावट), शेखावत राजस्थान पश्चिम मराठी उच्चार शेखावट, शेखावटी ,
रावत उत्तराखंड,
घावत, गावित,
घायवत (घायवट) मराठी उच्चार, घनवत (घनवट), अहलावत, महावत, भोगावत, भोगावट,
अश्या नावांचा इतिहास, प्रवास, आणि संक्षिप्त विवरण कृपया द्यावे
जेणेकरून माहीतीत अजून भर पडेल...
हो! माझ्या लक्षात आहे साहेब. पण लगेच सांगता येणार नाही. कारण या विषयावर विचार व संशोधन करावे लागेल. सध्या माझे दुसरे काम चालू आहे. त्यामुळे वेळ लागेल. 🙏
Salunke, Naik , kadam , pavar , kindarkar, bhosale, gaonkar desai fai aigal savant .maje hi naav naik aahe.
You have not covered about brahmin jamindari system
Karwar maratha baddal mahitisathi sathi govyat milu shakte Karan
Jyadater lokacha dev kankonat
Mallikarjun aahe
Karwar Karnataka th raho diva Mumbai door hai banglore javal hai
कारवार जिल्हा Karnatak दादा
sir i have two question. 1)Some people have same surnames but different caste how? Can you make video on this?
2)In Goa. davaidnaya brahmins during Portuguese rule where they went and whether they were converted in which caste
ruclips.net/video/Usq2goMQlIo/видео.html. द्रविड ब्रह्मणांचे नक्की काय झाले? या बद्दल संशोधन करावे लागेल. 🙏
Karwar che prachin naav kone aahe.purvi karwar la kone .mahant hote kone ha kannada word aahe kone mahanje Rede .mahas viruddh lingi rede. Pratham karwar lai ranati rede jaast pramanat hote ranati rede la kannada madhe kadukone mahanat .nanter halu halu British ne kar kele nanter karwar jaale 🙏🙏 mi pan mulchi karwar katinkon sunkeri chi aahe .🙏🙏
कोण व कोन हा संस्कृत शब्द आहे . उधारण त्रिकोन , चौकोन . कानडी रेडा शब्दाशी काही संबंध नाही.
What about Karekar surname
???
Prabhakar Karekar MHANUN ek nawajlele natya sangitache Gayak houn gelet ...
JAY Hind Jay Maharashtra Vande Mataram
धन्यवाद 🙏🙏🙏 मी कुठे भेटु आपल्याला !
Thane - 9970128964. 🙏
❤