पुरंदर किल्ला | Purandar Fort | छत्रपती संभाजीराजेंचा जन्मस्थान | purandar fort trek

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2023
  • छत्रपती संभाजीराजेंचा जन्म झाला होता या किल्ल्यावर!
    पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील नारायणपूर इथे वसलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज(शंभूराजे) यांचा जन्म झाला होता.या पुरंदर किल्ल्यावरील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यादरम्यान १६६५ साली झालेला पुरंदरचा तह.पुरंदरच्या तहावेळी दिलेरखान आणि मुरारबाजी देशपांडे यांच्यात घनघोर युद्ध झाले होते,या युद्धात पुरंदर किल्ला राखताना मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले होते,त्यांच्या स्मरणार्थ पुरंदर किल्ल्यावर त्यांचे स्मारक बांधले आहे इथेच त्यांचे समाधी मंदिर देखील आहे.पुरंदर किल्ल्याला प्रचंड इतिहास लाभलेला आहे,साधारणपणे १२-१३व्या शतकात या पुरंदर किल्ल्याची बांधणी झालेली असावी.आज आपण पुरंदर किल्ल्याला भेट देऊन पुरंदर किल्ल्याची सर्व माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत.
    पुरंदर किल्ल्यावर कसं यायचं?
    पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे,पुरंदर किल्ल्यावर येण्यासाठी सर्वप्रथम सासवडला यावे तिथून नारायणपूर हा पुरंदर किल्ल्याचा पायथा गाव आहे.
    मुंबई ते पुरंदर किल्ला अंतर - २०० कि.मी.
    पुणे ते पुरंदर किल्ला अंतर - ४० कि.मी.
    Checkout Our Recent Stuff :
    १)जीवधन किल्ला संपूर्ण माहिती
    • Jivdhan fort | जीवधन क...
    २)विसापूर किल्ला संपूर्ण माहिती
    • Visapur fort | विसापूर...
    ३)राजगड किल्ला संपूर्ण माहिती
    • Rajgad fort | किल्ले र...
    ४)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती
    • तोरणा किल्ला “शिवरायां...
    ५)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
    • Tikona fort | तिकोना क...
    ६)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
    • माहुली किल्ला “ज्याने ...
    ७)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • सिंहगड किल्ला | sinhag...
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe, Roshan Bhande, Rohan Dhanke & all team.
    पुरंदर किल्ला
    पुरंदर किल्ला माहिती मराठी
    पुरंदर किल्ल्याची माहिती
    पुरंदर किल्ला माहिती
    पुरंदर की संधि
    पुरंदर किल्ला कसा आहे
    पुरंदर किला
    पुरंदर किल्ला विषयी माहिती मराठी
    पुरंदर किल्ला विषयी माहिती
    पुरंदर किल्ला कुठे आहे
    पुरंदर किल्ला आर्मी
    पुरंदरचा तह
    पुरंदरचा तह कोणत्या साली झाला
    पुरंदरचा वेढा व तह
    purandar fort
    purandar fort trek
    purandar fort history in marathi
    purandar fort army camp
    purandar fort information in marathi
    purandar fort pune
    purandar killa
    purandar killa chi mahiti
    purandar killa mahiti
    purandar killa vishay mahiti
    purandar killa pune
    purandar killa dakhva
    purandar killa history in marathi
    purandar killa kasa banvaycha
    Purandar tah in marathi
    purandar tah
    purandar tah shivaji maharaj
    purandar taha
    #purandarfort
    #purandarforttrek
    #purandarkilla
    #पुरंदर
    #पुरंदर_किल्ला
    #shivajimaharaj
    #sambhajimaharaj
    #fortsofmaharashtra
    #forts
    #spobhramanti

Комментарии • 186

  • @Paulvata
    @Paulvata  +10

    खूपच छान माहिती दिली आहेस स्वप्नील.

  • @abhijitsanas1491

    मुरारबाजी देशपांडे ज्या वेळेस धारातीर्थी झाले त्या नंतर पुरंदर किल्ला जंजावत राहिले ते म्हणजे सरदार पिलाजीराव सणस यांच तर कुठंच इतिहासात नाव येत नाही

  • @keshavdeshpande125

    मित्रा तुझे सादरीकरण उत्तम.बोलण्यातला आत्मविश्वास,शब्दांची मांडणी, छत्रपती शिवरायांबद्दल दिसलेली तुझी आत्मीयता, ते सहजतेने बोलणे खूप भावले.गडकिल्यांबद्दल व्हिडीओ करणारे खूप आहेत,पण तुझे सादरीकरण व मेहनत लाजवाब.पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. अश्या ध्येयवादी तरुणांना मनापासून शुभेच्छा.👌👌👌

  • @shantaramfulsundar4016

    Bhau army mobile allowed karat nahi tumhi shooting kase kele

  • @sahil41

    Mala vat ta tumhi vajragad cha vedio takava..koni youtube var tyachya badal jasta kahi nahi sangetla 😊

  • @shaileshburse4008

    अप्रतिम vdo🎉 शूट फार सुंदर केले आहे. पुरंदर ची पश्चिम बाजू आणि इतर दिशा अपेक्षित होत्या. पण खूप सुंदर vdo. पुरंध्रीचा आवडता भाग म्हणून पुरंदर नाव पडले .अशी एक आख्यायिका आहे. Keep growing bro. खूप शुभेच्छा

  • @aniketdurge3367

    Aata vel chage zali १०te ३ahe

  • @sunilpawar3348

    Khup chan mahiti

  • @dangepatil90

    भावा तुम्ही एवढी मेहनत घेता आम्ही घर बसल्या बसल्या मोबाईल बघतो लाईक देने मोठी गोष्ट आहे का,जय शिवराय जय शंभुराजे

  • @kaustubhjoshi1034
    @kaustubhjoshi1034 14 дней назад

    व्हिडीओ उगाच लांबवला आहे भावा अख्खा इतिहास सांगितलास. फक्त गड दाखवायचा 😄

  • @akshayrothe382

    तूझ्या माध्यमातून आम्हीही गडकिल्ले फिरत असतो ते अनुभवत असतो...खूप महत्त्वपूर्ण माहिती देतोस तू भावा.

  • @santoshagre2814

    जय शिवराय

  • @OnakarVighe
    @OnakarVighe 4 часа назад

    Khup chan mahiti sangitali bhava tu sangat asatana janu sarva itihasach dolya samor chalatay asa vatala.

  • @user-el1vp9xu8p

    Grt borther

  • @SantoshAhire123

    खुप घान वाटल भाऊ असेच विडीओ बनवत जा

  • @prakashgaikwad8545

    तुम्ही.माहीतीदेताना.ती.पूरेपूर.भावते.तूमचे.व्हीडीओ.खूप.छान.आसतात.❤❤❤❤❤❤❤😊

  • @rohanchaudhari6733

    ❤ apratim

  • @user-ct2sc2te7e

    Khup chhan swapnil khup abhyas ahe tuza itihasa baddl👌👍

  • @CD-wn9gx

    खुप छान माहिती दिली 👌😊

  • @techs_of_mh1969

    Khup chan dada🚩🙏