खरो खर व्हिडीओ पाहत असताना स्तब्द अवस्थेत डोळ्यात पाणी आणि वीर गाथेच आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून घडलेलं तानाजी, सूर्याजी,शेलार मामा,या लढाऊ योद्यांच्या पावन समाधीचे दर्शन घडून आले.. खरो खर अविस्मरणीय व्हिडीओ सर जी....
मला पुन्हा सिंहगड पाहायला जायचं गड किल्ल्यांची माहिती आणि इतिहासातील त्यांचं महत्व आपण खूप सुंदर रित्या समजून सांगता तुमचा हा व्हिडिओ पाहून मला पुन्हा एकदा सिंहगड पाहायचंय
उत्कृष्ट प्रस्तुती 👌🏻 मला आपल्या महान संस्कृतीचा खूप अभिमान आहे. अद्भुत, अद्वितीय, गौरवशाली, कलाकृती आणि आपले पूर्वज किती विद्वान आणि मेहनती होते याचा पुरावा. उत्तम बांधकाम, सुंदर स्थान सिंहगड/कोंढाणा शतकापूर्वी बांधलेले असे किल्ले महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. किल्ल्याचा गौरवशाली इतिहास, भारताची प्राचीन संस्कृती धन्य आहे. गौरव पूर्ण आहे मराठांच्या इतिहास, अनमोल वारसा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती दिली व किल्ला दर्शन झाले. 🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🙏🏻
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
फारच छान व्हिडीओ आहे. प्रत्यक्ष जागा बुरुज परिसर अजून दाखववयास पाहिजे होता दादा. पण भारी वाटले हा व्हिडीओ पाहून. आपल्या सरदारांनी आणि थोड्याच मावळ्यांनी काय पराक्रम केला असेल त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. 💐💐🙏🙏सलाम
आभारी आहे दादा कि तुमचामुळे आज सिंहगड पहायला मिळाला,,,, व्हिडीओ,,, आणि माहित मस्त सांगितली पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.... मी आभागी आहे कि अजून सिंहगड पाहायचा योग नाही आला,,,, धन्यवाद... धन्य ते नरवीन तानाजी मालुसरे आणि इतर मावळे,,,, जय छत्रपती शिवाजी महाराज
अमावस्या च्या रात्री शिवरायांचे मावळे किल्लाना वेळा टाकुन जींकायेचे किती धाडशी होते मावळे कोणी केव्हा काय करायचे हा त्यांचा आंभ्यास आसायेचा दंड वत करतो त्या मर्द मावळ्यांना.🙏🏻🐯
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🇮🇳🚩🙏💞😊 Jai Veer TANAJI MALUSARE, such a BRAVE, COURAGEOUS, DASHING Warrior we had, but God called him early because God also wanted these kind of Warrior in heaven to fight with Demons 💐👋🇮🇳🚩🙏😊💞 Sir, thank you so much for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 🌹🇮🇳🚩🙏😊❤️
टिळक अभ्यासासाठी आणि थोडं अरमसाठी एक शांत ठिकाण शोधत होते. जेथे आराम आणि अभ्यास होईल असे ठिकाणच्या शोधत असताना रामलाल नंदराम नाईक या व्यक्तीने १८८० साली सदरील बंगला लोकमान्य टिळकांना विकला. पूर्वी खरेदी विक्री सहज व्हायची.
Contact नंबर तर नाही परंतु भरपूर हॉटेल्स आहेत राहण्यासाठी. 👍 पण माझं एक मत असेल की, तिथे राहायला खूप costly होईल. त्यापेक्षा किल्ला पाहायला तीन ते साडेतीन तास लागतात. तुम्ही मुक्कामासाठी पुण्याहून 20km आळंदी जाऊ शकता. तिथे गजानन महाराज संस्थान आहे. अतिशय सुंदर आणि स्वस्तात उच्च सोया होईल. शेवटी आपल्या route नुसार ठरवू शकता.
ते सगळं ठीक आहे पण सिंहगडावर जाण्यासाठी जे काही पैसे घेतले जातात आजपर्यंत त्याचा कोणी कधी विचारले का........पावसाळ्यात 20 ते 25 लाख रुपये आणि इतर सिजन मध्ये 10 ते 15 लाख रूपये गोळा होतात दर महिन्याला चेकपोस्ट वर म्हणजे वर्षाला कोटी रुपये धरले तर मग त्या पैशाचा विचार केला तर काय सुविधा आहेत गडावर....बाथरूम ला पैसे घेतात आणि बोलतात पैसे नाही दिले तर बसू देणार नाहीत ना स्वच्छता आहे ना कोणती डागडुजी ...काही कामगार लोकांचा पगार धरला तर 5 लाख रुपये महिन्याला पगार जातो बाकीच्या पैशाचे काय आहे.......कधी जागे होणार आहोत आपण
होय सत्य आणि वास्तव आहे आपल्या बोलण्यात!! आपल्यासारख्या सर्व गडप्रेमींनी हा प्रश्न उचलायला हवा पुढील वेळी या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवता येईल का ते बघूया👍👍
बरं ठीक आहे परत लक्षात ठेवेन 🙏😊 आता तर व्हिडिओ बनला आहे. परंतु पुढील वेळी आपली सूचना लक्षात ठेवेन.👍 पण सोबतच तानाजी की तान्हाजी याचं मी स्वतः सुद्धा तज्ञाला विचारून खात्री करेन जय शिवराय
खरो खर व्हिडीओ पाहत असताना स्तब्द अवस्थेत डोळ्यात पाणी आणि वीर गाथेच आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून घडलेलं तानाजी, सूर्याजी,शेलार मामा,या लढाऊ योद्यांच्या पावन समाधीचे दर्शन घडून आले..
खरो खर अविस्मरणीय व्हिडीओ सर जी....
मनःपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️
ऋ
लय भारी.माझे राजे.जय शिवराय
@@MohanIngale-n8w 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
तान्हाजी मालुसरे आणि इतर मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩 जय शिवराय
भारत मातेच्या अशा शूर सुपुत्रांना आम्ही सलाम करतो, ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
🅰⚡♓⭕🎋
सर खुप छान आपणास खुप खुप धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज, जय स्वराज्य रक्षक धर्मविर छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र
हर हर महादेव 🙏🚩🚩🚩
मला पुन्हा सिंहगड पाहायला जायचं गड किल्ल्यांची माहिती आणि इतिहासातील त्यांचं महत्व आपण खूप सुंदर रित्या समजून सांगता तुमचा हा व्हिडिओ पाहून मला पुन्हा एकदा सिंहगड पाहायचंय
आपले मनापासून आभार 🙏😊
नक्की पुन्हा जा आणि सर्व किल्ले पुन्हा पुन्हा जाऊन तिथे नतमस्तक व्हावे असे आहेत.🙏
उत्कृष्ट प्रस्तुती 👌🏻 मला आपल्या महान संस्कृतीचा खूप अभिमान आहे. अद्भुत, अद्वितीय, गौरवशाली, कलाकृती आणि आपले पूर्वज किती विद्वान आणि मेहनती होते याचा पुरावा. उत्तम बांधकाम, सुंदर स्थान सिंहगड/कोंढाणा शतकापूर्वी बांधलेले असे किल्ले महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. किल्ल्याचा गौरवशाली इतिहास, भारताची प्राचीन संस्कृती धन्य आहे. गौरव पूर्ण आहे मराठांच्या इतिहास, अनमोल वारसा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती दिली व किल्ला दर्शन झाले. 🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🙏🏻
खूप खूप धन्यवाद
जय जय शिवराय 🙏
Tanaji malusrela koti koti pranam
🙏🙏🙏🙏
महावीर सुबेदार तानाजी मालुसरे अमर रहें।
उदयभान राठोड़,नसीब वाला था,जो भवानी से रुबरु नहीं हुआ। जय शिवाजी, जय भवानी।
हरहरमहादेव।
हर हर महादेव 🙏
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
Ii सिंहगडाचा सिंह il
शिवबाचा म्हैतर,
गेला कोंढाण्यावर.
सोडुनी लगीन घर,
स्वराज्याचा सुभेदार.
शुर असा सरदार,
तळपती तलवार,
करतो वारावरती वार.
संग भाऊ सुर्याजी,
मामा शेलार.
केला ठार,
उदयभान किल्लेदार.
लगीन कोंढाण्याचं रं
लाविला नरवीर.
ताना,
सिंहगडाचा सिंह रं.
कवी:विशु ईश्वर.
अप्रतिम!!!👌👌 खूप सुंदर!!! शब्द अपुरे कवितेच्या स्तुतीला!!!👍👍👌👌💐
धन्यवाद सलाम शुभेच्छा.जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र, धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
खुप सुंदर गडाची माहिती
मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
नरसिंह (नरवीर) तानाजी कोटी, कोटी प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩💐
🙏🙏🙏🙏🚩
सो nice👌खूप छान वाटतात हे सगळं बगुन thank यू सो much bhau
मनःपूर्वक आभार 🙏🙏
गढा विषयी माहीती खूप चांगली दीली त्या बद्दल धन्यवाद
आभारी आहे 🙏🏻😊
खूप छान माहिती आहे.
🙏🙏🙏🙏😊
फारच छान व्हिडीओ आहे. प्रत्यक्ष जागा बुरुज परिसर अजून दाखववयास पाहिजे होता दादा. पण भारी वाटले हा व्हिडीओ पाहून. आपल्या सरदारांनी आणि थोड्याच मावळ्यांनी काय पराक्रम केला असेल त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. 💐💐🙏🙏सलाम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
जय शिवराय
आभारी आहे दादा कि तुमचामुळे आज सिंहगड पहायला मिळाला,,,, व्हिडीओ,,, आणि माहित मस्त सांगितली पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.... मी आभागी आहे कि अजून सिंहगड पाहायचा योग नाही आला,,,, धन्यवाद... धन्य ते नरवीन तानाजी मालुसरे आणि इतर मावळे,,,, जय छत्रपती शिवाजी महाराज
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏😊 खूप छान वाटलं कॉमेंट वाचून
जय शिवराय जय शंभूराजे 🙏
Jai shivray jay maharastra🌺
अभिवादन करावे असा छान व्हिडिओ!
मनःपूर्वक आभार 🙏🏻
जय शिवराय
जय.शिवाय
स्वराज्याच्या शूर मवळ्यांना मानाचा मुजरा 💐
खुप छान माहिती सर
होन खुप छान
मनःपूर्वक आभार सर 🙏🙏😊
मनःपूर्वक आभार brother 🙏😊
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय
Dada very nice video jai shivrai
धन्यवाद भावा 🙏🙏😊 जय शिवराय
शासनाने इतिहास जागा ठेवण्यासाठी हाई त्या गडाच्या पायऱ्या वगैरे व्यवस्थित केल्या पाहिजे तेवढेच फक्त आमचं मत आहे
अमावस्या च्या रात्री शिवरायांचे मावळे किल्लाना वेळा टाकुन जींकायेचे किती धाडशी होते मावळे कोणी केव्हा काय करायचे हा त्यांचा आंभ्यास आसायेचा
दंड वत करतो त्या मर्द मावळ्यांना.🙏🏻🐯
Kupch chan ❤😭🙏
Manapasun dhanyawad
Atish sunder mahiti dili
मनःपूर्वक आभार
छान माहिती दिली आहे. जय महाराष्ट्र💐
जय जय महाराष्ट्र जय शिवराय
सुंदर विश्लेषण
मनःपूर्वक आभार 🙏🙏
खूप छसन.
मनःपूर्वक आभार
जय भवानी. जय. शिवाजी
🙏🙏🙏🙏🚩
खुप छान माहिती मूसळे सर 🙏🙏
मनःपूर्वक आभार साहेब 🙏😊❤️
Thnkss Khup mast dada
Thanks
......Awesome......
Thanks
जय भवानी जय शिवराय
🙏🙏🙏🙏
खुप छान
खूप खूप धन्यवाद 🙏
मानाचा मुजरा
🙏🙏🙏🙏
1 number
Thanks
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🇮🇳🚩🙏💞😊
Jai Veer TANAJI MALUSARE, such a BRAVE, COURAGEOUS, DASHING Warrior we had, but God called him early because God also wanted these kind of Warrior in heaven to fight with Demons 💐👋🇮🇳🚩🙏😊💞
Sir, thank you so much for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 🌹🇮🇳🚩🙏😊❤️
Heartly Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Jai shivrai
Khup chan sir 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏😊
Jai Bhavani Jai Shivaji 🙏
🙏🙏
Har har mahadev
Nice information
Thanks
Good information this video 👍😎
Thanks
Improving knowledge
Thank you 🙏😊
Jay shivray
जय शिवराय
maajhe..mothe..pappaa..taanaji..maalusareyanche..vanshaj..aahe..aani..aamhi..shivaji..maharajyanche.vanshaj..aahot..umesh..maaruti..chavan..badlaapur..
🙏🙏
Jai shivay
जय शिवराय
great video
Thanks
छान
धन्यवाद
यशवंत घोरपडे बंधू आहेत ते दोघे भाऊ
हो
jay shivray 🚩
जय शिवराय
Good information
Thanks 😊🙏
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI
जय शिवराय जय शंभूराजे 🙏
Very nice
Thanks
छान माहिती
मनःपूर्वक आभार
P
बाकी सगळे राहूद्या कमीत कमी आहे त्या पायऱ्या तर व्यवस्थित कराय सांगा की शासनाला
Good information sir
Thanks
Good 👍
Thanks
Best
Thanks
Sabko.lal.salam
सिंहगडावर टिळक निवास कसे काय?
टिळक अभ्यासासाठी आणि थोडं अरमसाठी एक शांत ठिकाण शोधत होते. जेथे आराम आणि अभ्यास होईल असे ठिकाणच्या शोधत असताना रामलाल नंदराम नाईक या व्यक्तीने १८८० साली सदरील बंगला लोकमान्य टिळकांना विकला. पूर्वी खरेदी विक्री सहज व्हायची.
गडा खाली राहायची सोय आहे का असेल तर contact द्या. शाळेतल्या मुलाची सहल कडायची आहे.
Contact नंबर तर नाही परंतु भरपूर हॉटेल्स आहेत राहण्यासाठी. 👍
पण माझं एक मत असेल की, तिथे राहायला खूप costly होईल. त्यापेक्षा किल्ला पाहायला तीन ते साडेतीन तास लागतात. तुम्ही मुक्कामासाठी पुण्याहून 20km आळंदी जाऊ शकता. तिथे गजानन महाराज संस्थान आहे. अतिशय सुंदर आणि स्वस्तात उच्च सोया होईल.
शेवटी आपल्या route नुसार ठरवू शकता.
ते सगळं ठीक आहे पण सिंहगडावर जाण्यासाठी जे काही पैसे घेतले जातात आजपर्यंत त्याचा कोणी कधी विचारले का........पावसाळ्यात 20 ते 25 लाख रुपये आणि इतर सिजन मध्ये 10 ते 15 लाख रूपये गोळा होतात दर महिन्याला चेकपोस्ट वर म्हणजे वर्षाला कोटी रुपये धरले तर मग त्या पैशाचा विचार केला तर काय सुविधा आहेत गडावर....बाथरूम ला पैसे घेतात आणि बोलतात पैसे नाही दिले तर बसू देणार नाहीत ना स्वच्छता आहे ना कोणती डागडुजी ...काही कामगार लोकांचा पगार धरला तर 5 लाख रुपये महिन्याला पगार जातो बाकीच्या पैशाचे काय आहे.......कधी जागे होणार आहोत आपण
होय सत्य आणि वास्तव आहे आपल्या बोलण्यात!! आपल्यासारख्या सर्व गडप्रेमींनी हा प्रश्न उचलायला हवा
पुढील वेळी या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवता येईल का ते बघूया👍👍
@@AllMarathiplz यावर विडिओ बनवा जी काही लुटालूट चालू आहे त्यावर
हा किल्ला कुठे आहे
पुण्यापासून 20km अंतरावर
Thanks 😊😊
Bro
तरी pan जय राजपुताना
हो पण उदयभान ची बाजू चुकीची होती.
Udaybhan ha rajput hota
हो न बरोबर आहे न पण मुघलांचीच चाकरीच करत होता तो
*तान्हाजी* नाही साहेब, *तानाजी* म्हणा. खरं तर हिंदीत देखील *तानाजी* असंच म्हणायला हवं. प्रत्येक वेळी अमराठी लोकांचे बोटचेपे धोरण बरोबर नाही.
बरं ठीक आहे परत लक्षात ठेवेन 🙏😊
आता तर व्हिडिओ बनला आहे. परंतु पुढील वेळी आपली सूचना लक्षात ठेवेन.👍
पण सोबतच तानाजी की तान्हाजी याचं मी स्वतः सुद्धा तज्ञाला विचारून खात्री करेन
जय शिवराय
@@AllMarathi .
भाऊ 💐 थोडा थोडा बदल करून हे
मनुवादी लोक जुना ईतीहास बदलत आहे
जुना ईतीहासा मधे भी बदल केला आहे मन गोष्टी चा
तान्हाजी हेच खरे नाव आहे
मलाही तेच वाटते
Ucchar nit karava nit bolave
Apan itihas aikawa bhasha hi pradeshik asate. Bhashemule itihas badalnar nahi. Gad pahava bhasha mahattvachi nahi. Changle kahi vatat asel tr te paha bhashekade durlaksh kara.
Very nice 👍
Thanks
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवराय
Har har mahadev
हर हर महादेव जय शिवराय