खूप छान माहिती दिलीत, सर जी... Plz.. मालवण, सिंधुदुर्ग येथील समर्थ कृपा कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटी करीता deem convenyence साठी guide नमुना 7 pdf बिल्डर ला दयायची नोटीस.. नमुना
सर मला सिडको ने प्लॉट दिला आहे घराच्या बदल्यात नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ मध्ये तो प्लॉट बिल्डर ला 50:50 बांध कामासाठी दिले आहे आता तो प्लॉट माझ्या नावावर आहे तर convence किंवा deem convence काय होईल. Pls advice.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
my society and the neighbouring society are constructed on an undivided plot of land i have 2 queries: Whether the division of the land is based on plot area (i.e. the are on which our individual buildings stand) or the built up area (i.e. considering the no of floors built upon in our reapective buildings) 2. If the ans to above is built up area, then if the top two floors of my neighbouring building doesnt have OC should the same be considered in the built up area while calculation by the reg architect?
महोदय युवराज पवार साहेब,मी कल्याण पश्चिम येथील एक इमारतीमध्ये राहतो.इमारतीच्या ७/१२ उताऱ्यावर नागरी जमीन कमाल धारणा १९७६अन्वये शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतर करण्यास मनाई आहे, हा शेरा आहे यामुळे जमिनीचा ७/१२ सोसायटीच्या नावे होत नाही.काय करणे आवश्यक आहे याची माहिती द्यावी हि नम्र विनंती.
पवार साहेवा ध्यान्यावद ! माझा एक प्रशन आहे डीमड कं. झाले पण प्रॉपर्टी कार्ड वर नाव आले नाही तर काय होहू शकते व ते करण्याकरीता जगा मालक विरोध करत असेल तर आपण कसा मार्ग शोधायचा असेल जरा एक vedio तयार करा Pl . 🙏🙏
सर, नमस्ते मी जिल्हा-पालघर येथे राहत असू बोईसर कुरगाव याभागात माझी सदनिका आहे .सोसायटी रजिस्ट्रेशन होऊन एक वर्ष झाले आहे .सोसायटीमधील सदस्यानी कार्यभार सांभाळत आहेत. परंतू सोसायटी हस्तांतरण झाले की नाही याची माहीती कशी मिळेल. धन्यवाद
सर आमची कल्याण ईस्ट ला 18 चाळी ची सोसायटी आहे.total 213 रूम आहेत, त्यापैकी 135 रेजिस्ट्रेशन आहेत बाकी 78 नोटरी आहेत तर आम्हला डिम convencye करता येईल का? Plz मदत करा
Yuvraj ji meri society may deem conveyance ke liye per flat ke hisab se 27200/- charge kar rahi hai.aur jo nahi bhar raha hai uss flat owner par interest charge kar rahi hai society ky ye sahi hai? Help me
संस्था कुठे आहे? नवख्या व्यक्तीला काम दिले कि अनुभवी? कागदपत्र योग्य आहेत का? अशा अनेक बाबींवर खर्च अवलंबून असतो. आमच्या तज्ज्ञाकडून योग्य अंदाज पत्रक घ्यायचे असेल तर संपर्क करा. ९१७५७३३९५७
एकदम सरल शब्दातीत आपण युवराजसाहेब कन्वेज और डिमकन्वेज संदर्भ साठी लोकाना समजणां केलेली आहै।धन्यवाद
सर फार फार महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा.
सरळ व सुंदर शब्दांत किचकट प्रक्रिया समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.
तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली त. Thank you
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
अत्यंत महत्वाची माहिती दिली सर तुम्ही 🙏🏻🙏🏻 धन्यवाद..!
खूप छान माहिती दिलीत, सर जी...
Plz..
मालवण, सिंधुदुर्ग येथील समर्थ कृपा कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटी करीता deem convenyence साठी guide
नमुना 7 pdf
बिल्डर ला दयायची नोटीस.. नमुना
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद ! अधिक माहिती मिळवण्यासाठी ९१७५७३३९५७ या नंबरवर संपर्क करा.
खुप छान माहिती मिळाली
Nice information sir . thanks 🙏
Very nice sir
Thnak you for watching our video, for more information or legal consultation contact us at 917533957.
सर मला सिडको ने प्लॉट दिला आहे घराच्या बदल्यात नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ मध्ये तो प्लॉट बिल्डर ला 50:50 बांध कामासाठी दिले आहे आता तो प्लॉट माझ्या नावावर आहे तर convence किंवा deem convence काय होईल. Pls advice.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
my society and the neighbouring society are constructed on an undivided plot of land i have 2 queries:
Whether the division of the land is based on plot area (i.e. the are on which our individual buildings stand) or the built up area (i.e. considering the no of floors built upon in our reapective buildings)
2. If the ans to above is built up area, then if the top two floors of my neighbouring building doesnt have OC should the same be considered in the built up area while calculation by the reg architect?
महोदय युवराज पवार साहेब,मी कल्याण पश्चिम येथील एक इमारतीमध्ये राहतो.इमारतीच्या ७/१२ उताऱ्यावर नागरी जमीन कमाल धारणा १९७६अन्वये
शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतर करण्यास मनाई आहे, हा शेरा आहे यामुळे जमिनीचा ७/१२ सोसायटीच्या नावे होत नाही.काय करणे आवश्यक आहे याची माहिती द्यावी हि नम्र विनंती.
पवार साहेवा ध्यान्यावद ! माझा एक प्रशन आहे डीमड कं. झाले पण प्रॉपर्टी कार्ड वर नाव आले नाही तर काय होहू शकते व ते करण्याकरीता जगा मालक विरोध करत असेल तर आपण कसा मार्ग शोधायचा असेल जरा एक vedio तयार करा Pl .
🙏🙏
तज्ज्ञ तुम्हाला प्रकरण निहाय मार्गदर्शन करू शकतात. अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा. ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल. ९१७५७३३९५७
@@DearSociety❤❤❤❤❤
Buldar ne amahala drow karun chabi dila pan konta hi aamhala konta hi pepar dila nahi tya sathi Kay karave
building chi jaga trust chya navavar asel aani buildingla o.c. milali asel tar conveyance or deemed conveyance hou shakate ka
Thank you for watching our video, to get more information or legal consultation contact us at 9175733957.
सर, नमस्ते मी जिल्हा-पालघर येथे राहत असू बोईसर कुरगाव याभागात माझी सदनिका आहे .सोसायटी रजिस्ट्रेशन होऊन एक वर्ष झाले आहे .सोसायटीमधील सदस्यानी कार्यभार सांभाळत आहेत. परंतू सोसायटी हस्तांतरण झाले की नाही याची माहीती कशी मिळेल. धन्यवाद
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
सर आमची कल्याण ईस्ट ला 18 चाळी ची सोसायटी आहे.total 213 रूम आहेत, त्यापैकी 135 रेजिस्ट्रेशन आहेत बाकी 78 नोटरी आहेत तर आम्हला डिम convencye करता येईल का? Plz मदत करा
Sai vihar society 😊
contact number send kara
Thanks..
What is difference between deemed conveyance and unilateral Deemed Conveyance?
its one and the same
भाडे करार पोलिस यांच्या मार्फत करायचा का ?
Sir ji आमच्या सोसयटीत असाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही करून देऊ शकता का किंवा दुसरा कोण करून देणारा असेल तर सांगा
संपर्क करा ९१७५७३३९५७
Deeds of Declaration म्हणजे काय ? ते कोणी करायचं असते ?
❤ sir deem convence madhe society ne maze nav register kele nahi tar maza malaki hakk jato ka?
प्रकरण समजून घेऊनच सल्ला दिला जाऊ शकतो. संपर्क करा अपॉइंटमेंट साठी ९१७५७३३९५७
सर आमच्या इमारतीचे conveyance झाले आहे पण इमारती बाहेरील मोकळ्या जागेचे conveyance झालेले नाही तर काय करावे लागेल
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
भाडे करारा बाबत थोडी माहिती हवी आहे ?
Yuvraj ji meri society may deem conveyance ke liye per flat ke hisab se 27200/- charge kar rahi hai.aur jo nahi bhar raha hai uss flat owner par interest charge kar rahi hai society ky ye sahi hai? Help me
Please call 9890712217
Deed conveyence मध्ये ओपन पार्किंगचा उल्लेख असेल तर काय करावे जेणेकरून ओपन पार्किंग illegal आहे
कन्व्हेयन्स डिड मधील पार्किंगच्या उल्लेखाने ती कोणाच्या मालकीची होत नाही. ग्राहक न्यायालयात / दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो.
Mofa कायदा आहे का अजून.. RERA मध्ये समावेश झाल्याचे ऐकले होते.
दोन्ही अधिनियम वेगळेअसून दोन्ही अमलात आहेत.
Conveyance deed SRA होण्याच्या आधीच केली जात आहे बिल्डर आम्हाला original documents मागत आहे ? काय करायचे अजून SRA PROJECT सुरू नाही झालाय
सविस्तर चर्चा आवश्यक. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
बिल्डर कनव्हेंस करुन द्यायला तयार आहे..कनव्हेंस किती दिवसात होवू शेकते?
१० दिवस
Conveyance बरोबर आहे का?
क्षेत्र बरोबर दिले आहे का?
काही अधिकार अटी शर्ती असतील त्या काढून टाकण्यासाठी ड्राफ्ट चेक करून घ्या
संपर्क करा 9809080902
@@DearSociety Ok thanks
Thanks sir
सर साधारण डीम कान्व्हेंससाठी किती खर्च येतो
संस्था कुठे आहे? नवख्या व्यक्तीला काम दिले कि अनुभवी? कागदपत्र योग्य आहेत का? अशा अनेक बाबींवर खर्च अवलंबून असतो.
आमच्या तज्ज्ञाकडून योग्य अंदाज पत्रक घ्यायचे असेल तर संपर्क करा. ९१७५७३३९५७
@@DearSociety❤❤❤❤❤❤
Sir agar zamin malik deem canvac nh kar rh to sir
deemed conveyance kare... contact 9809080902
बिल्डर चे न विकले गेलेले फ्लॅट चे मेन्टेनन्स भरले नाही तर काय केले पाहिजे.
सभासदांप्रमाणे बिल्डरला मागणीपत्र पाठवा. ३ महिन्यांनी वसुलीची कारवाई कलम १५४ब(२९) अन्वये करा.
Tri party agriment ani convenes deed madhe farak kay ahe
Contact Adv. Aishwarya Dandekar
[Mobile] +91 88300 95775
सर तुमचा number मिलेल का