We have two buildings in society with different registrations.preiously gas pipe connection space was given to C1 building.in 2011 Then after 3 years C2 buliding is constructed in 2015 . In 2022 Dec mngl connection was installed by C1. Now C2 building society members claiming the space of gas pipeline connection give to C1 society by builder in 2024. And due this C2 building society started putting garbage in half portion of the space .which is objected by C1 flat holder who belongs the flat near that Gas connection, but C2 society is ignoring the same and continued to put the garbage. How can legally fight with the C2 society...?
Thanks for crisp set of Info. In our society, the builder is paying for 70% of the maintenance and did not handiver the flat for over 4 years now. Is there by any chance he can claim back the maintenance from the flat owners as past dues.
Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
सर बिल्डर ने नळ कनेक्शन अमचानवावर घेतला आहे आणि जेव्हा पासून बिल्डिंग बनली आहे तेव्हा पासून पाणी बिल भरले नाही आत्ता मुसिपल ने आमचा मालमत्ता करतच पाणी बिल लावले आहे , आम्हाला ते नाववरचे connection building cha नावावर करायचे आहे ,त्यासाठी काय करावे लागेल
प्रकरण व्यवस्थित समजून घ्यावे लागेल , त्यानंतर उत्तर दिले जाऊ शकते . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
अजून काही सुविधा कामे बाकी आहेत.अशा वेळी जर सोसायटी फॉर्म केली.तर मेंटेनन्स भरावा लागेल.आधीच 2 वर्षाचा मेंटेनन्स भरलेला आहे. सगळी कामे पूर्ण झाल्याशिवाय सोसायटी स्थापन करायला तयार नाहीत.काय करावे.बिल्डर ची ईच्छा आहे..304 फ्लॅट ची एक सोसायटी करायची .पण आम्ही म्हणतो 6 बिल्डिंग ची 6सोसायटी हवी.काय करावे ?
सर्वांची एकच सोसायटी असणे उत्तर. सोसायटी करून कामाचा पाठपुरावा घेता येईल. कायदेशीर कारवाई करणे सोपे जाईल. सभासदांना समजावून सांगितले जाऊ शकते. ऑनलाईन मिटिंग घेतली घेऊन प्रबोधन केले जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७
बिल्डर ने DECLARATION OF APARTMENT दिले आहे. आम्हाला को ऑप सोसायटी हवी आहे. अजून handover घेतले नाही. Total Flat 324 आहेत. बिल्डर ला सोसायटी registration not interested. काय करायला हवे? कारण इथे मेंटेनन्स जमा होणार नाही अपार्टमेंट लॉ नुसार.
Sir, builder handover kar raha hai lekin society ne handover nahi liya or unhone society bank account chalu kardi hai or maintenance bhi lete hai or rules change karna bhi chalu kardi hai toh jaise maintenance bhi badha diya Or inka ye authority hai ?
बिल्डर चुकीचा असल्यास आम्ही काम घेत नाही. मात्र बिल्डर जर सदनिका धारकांच्या हितासाठी काही करत असेल तर आम्ही काम करतो.. तुमची सोसायटी कोणती कळवा. तुमच्यासोबत मिटिंग घेऊन गैरसमज दूर करू
कमिटी चोर असेल तर 2010 पासून आमची इमारत पुनर्विकास साठी गेली 2022 ला अपूर्ण बिल्डिंग मध्ये आम्ही आलो आहोत 2010 पासून तेच कमिटी वर आहेत पुन्हा सोसायटीत इलेक्शन झालेलं नाही
आम्ही जागा मालक आहे.2016साली बिल्डर ला बांधकाम एग्रीमेंट करून दिले.2018 ला बांधकाम मुदत संपली होती.आता कंप्लीशन केल आहे. बिल्डर जागा मालकांना फ्लॅट विकण्यास परवानगी देत नाही.सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.जागामालक यांना फ्लॅट विकण्यास सोसायटी मनाई करु शकते का?
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
🇮🇳💐🙏 कोटि कोटि साष्टांग दंडवत नतमस्तक वंदन अशो🇮🇳💐🙏देव कुठेतरी कुठल्यान कुठल्या स्वरुपात मीळतोच 💐🙏💐🙏
Khup Chan Mahiti 👍 Dhanyawad Sir 🙏
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
Very informative , just what I wanted
Thank you for watching our video, to get more information or legal consultation contact at 9175733957.
How to ensure if builder has installed proper water harvesting system before taking possession of a flat?
Hi Sir, Good Information. Who is authorize person to take the handover once society registration is done.
सर बिल्डर च्या ताब्यातील शॉप जो विकला गेला नाही त्याचा मेंटेनस बिल्डर ने दिला पाहिजेल किंव्हा कसे..? सोसायटी झाली आहे
सोसायटीने वसूल केले पाहिजे . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
Aamchi navin socity zhali tya aadhi tite Chal hoti 'tya doghanmadey devlopment agreemnt zhali amchi navin socity zhali tar amhala builder kadun konte dockumnt gethli pahije
ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
We have two buildings in society with different registrations.preiously gas pipe connection space was given to C1 building.in 2011 Then after 3 years C2 buliding is constructed in 2015 .
In 2022 Dec mngl connection was installed by C1. Now C2 building society members claiming the space of gas pipeline connection give to C1 society by builder in 2024. And due this C2 building society started putting garbage in half portion of the space .which is objected by C1 flat holder who belongs the flat near that Gas connection, but C2 society is ignoring the same and continued to put the garbage. How can legally fight with the C2 society...?
Water leakage hora hai 2nd floor se flat malak Jan bujkar kr rha hai pls me kha complete kru
भाइजी कृप्या आम लोगों केली RWA फूल फोर्म बताएं
Thanks for crisp set of Info. In our society, the builder is paying for 70% of the maintenance and did not handiver the flat for over 4 years now. Is there by any chance he can claim back the maintenance from the flat owners as past dues.
Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
A detailed discussion is required. Please contact us at 9175733957 to schedule an appointment for an online meeting.
सर बिल्डर ने नळ कनेक्शन अमचानवावर घेतला आहे आणि जेव्हा पासून बिल्डिंग बनली आहे तेव्हा पासून पाणी बिल भरले नाही आत्ता मुसिपल ने आमचा मालमत्ता करतच पाणी बिल लावले आहे , आम्हाला ते नाववरचे connection building cha नावावर करायचे आहे ,त्यासाठी काय करावे लागेल
प्रकरण व्यवस्थित समजून घ्यावे लागेल , त्यानंतर उत्तर दिले जाऊ शकते . ऑनलाईन मिटिंग द्वारे मार्गदर्शन साठी कृपया अपॉइंटमेंट घ्यावी . संपर्क करा . 9175733957
अजून काही सुविधा कामे बाकी आहेत.अशा वेळी जर सोसायटी फॉर्म केली.तर मेंटेनन्स भरावा लागेल.आधीच 2 वर्षाचा मेंटेनन्स भरलेला आहे. सगळी कामे पूर्ण झाल्याशिवाय सोसायटी स्थापन करायला तयार नाहीत.काय करावे.बिल्डर ची ईच्छा आहे..304 फ्लॅट ची एक सोसायटी करायची .पण आम्ही म्हणतो 6 बिल्डिंग ची 6सोसायटी हवी.काय करावे ?
सर्वांची एकच सोसायटी असणे उत्तर. सोसायटी करून कामाचा पाठपुरावा घेता येईल. कायदेशीर कारवाई करणे सोपे जाईल. सभासदांना समजावून सांगितले जाऊ शकते. ऑनलाईन मिटिंग घेतली घेऊन प्रबोधन केले जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७
बिल्डर ने DECLARATION OF APARTMENT दिले आहे.
आम्हाला को ऑप सोसायटी हवी आहे.
अजून handover घेतले नाही. Total Flat 324 आहेत. बिल्डर ला सोसायटी registration not interested.
काय करायला हवे?
कारण इथे मेंटेनन्स जमा होणार नाही अपार्टमेंट लॉ नुसार.
तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊन काम केले तर वेळच्यावेळी उत्तर मिळतील आणि दिलासा मिळेल. अधिक माहितीसाठी ऑनलाईन मिटिंग घेतली जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७
Adhoc committee society handover le sakte hai?
विस्तृत चर्चा करणा आवश्यक है . संपर्क करे . 9175733957
Sir, builder handover kar raha hai lekin society ne handover nahi liya or unhone society bank account chalu kardi hai or maintenance bhi lete hai or rules change karna bhi chalu kardi hai toh jaise maintenance bhi badha diya
Or inka ye authority hai ?
Thank you for watching our video, to get more information or legal consultation contact us at 9175733957.
Dear society che kam tar khup Chan aahe parantu kahi builder chukiche asun dekhil pan tyanche kam ghetat yachi khant aahe
konty?
बिल्डर चुकीचा असल्यास आम्ही काम घेत नाही. मात्र बिल्डर जर सदनिका धारकांच्या हितासाठी काही करत असेल तर आम्ही काम करतो.. तुमची सोसायटी कोणती कळवा. तुमच्यासोबत मिटिंग घेऊन गैरसमज दूर करू
, बिल्डर सोसायटी करण्यास पेपर देत नाही त्याला बॅक साईड दुसरी बिल्डिंग बांधून ती मर्ज करायची आहे म्हणून तो देत नाही मग काय करायचे
पारकिंग जागा कमी होणार
मग काय करायचे
तुमच्या मंडळींसोबत ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केल्यास मार्ग निघू शकतो . पुढील दिशा ठरवता येईल . विचार करा . अपॉइंटमेंट घ्या . 9175733957
App चे नाव काय आहे ?
कमिटी चोर असेल तर 2010 पासून आमची इमारत पुनर्विकास साठी गेली 2022 ला अपूर्ण बिल्डिंग मध्ये आम्ही आलो आहोत 2010 पासून तेच कमिटी वर आहेत पुन्हा सोसायटीत इलेक्शन झालेलं नाही
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
आम्ही जागा मालक आहे.2016साली बिल्डर ला बांधकाम एग्रीमेंट करून दिले.2018 ला बांधकाम मुदत संपली होती.आता कंप्लीशन केल आहे. बिल्डर
जागा मालकांना फ्लॅट विकण्यास परवानगी देत नाही.सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.जागामालक यांना फ्लॅट विकण्यास सोसायटी मनाई करु शकते का?
सविस्तर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन मिंटिंग घेता येईल. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
मेंबर मेन्टेनन्स देत नसेल तर सोसायटी त्यांचे नळ पाणीपुरवठा बंद करु शकतो का
कायदेशीर नोटीस पाठवून पाण्याबाबत कळवले पाहिजे. कायदेशीर मार्गाने केल्यास शक्य आहे.
सर आम्हाला तुमची appointment हवी आहे
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
App ke office address please
Thank you for watching our video! To find our office addresses, please click on this link. - www.dearsociety.in/contact.php