बनवाबनवी Reunion | Ashok & Nivedita Saraf | Sachin & Supriya Pilgaonkar | Ashi Hi BanvaBanvi
HTML-код
- Опубликовано: 19 ноя 2021
- अशी ही बनवाबनवीचे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस,दिग्गज कलाकारांना आली लक्ष्याची आठवण, इंटरव्ह्यू नक्की बघा
#ashokandniveditasaraf #sachinandsupriyapilgaonkar #ashihibanvabanvi #itsmajja
Regular Facebook Updates:
/ . .
Join Us On Twitter:
/ itsmajja
Join Us On Instagram:
/ Развлечения
अशोक सराफ आणि लक्ष्मी कांत बेर्डे हेचं आहेत अजून मराठी चे किंग 🔥🔥🔥🔥🔥
Right...
खरय भाऊ 👍❤️
बरोबर भाऊ
धन्यवाद👍
Right
दर रविवारी वाटायचं की ४ वाजता हाच चित्रपट लागावा, किव्वा फक्त लक्ष्या - अशोक मामाचाच कुठला ही चित्रपट लागावा..😊🤗
Kharay
It's true,what a amazing memory of childhood
👍👍👍kharach kharach,ravivar ani ४khadhi vajtat ase वाटायचं
@Anukul Rathod nahi
Khar ahe🥺
Miss you Laxmikant Berde. Ashok Saraf and Laxmikant Berde both are legends
मी तर हा चित्रपट कितीही वेळा बघेन तरी परत बगतना मला एक वेगळीच खुशी होत असते म्हणजे हा चित्रपट मी कीतीही वेळा बघू शकते इतका मला हा चित्रपट आवडतो 😍😍😍😍 आणि हृदयी वसंत फुलताना हे गाणं मला खूप खूप जास्त आवडते
Ho na khrch khup chan picture ahe bor nahi hot kiti pn vela baghitla tri
Same I like a lot movie and this song👌
लक्ष्या म्हणजे आमचा स्व:ताचा,हक्काचाच त्याला लक्ष्याचं म्हणायचं, लक्ष्याचा मूव्ही म्हणजे धमाल असायची,.लाईट गेली की अक्षरश: गल्लोगल्ली फिरायचो.miss u बालपन.....
"हा माझा बायको" सर्वात अप्रतिम संवाद
माझा आवडता चित्रपट.
मिस यू लक्ष्या.
आम्ही त्यावेळी व्हीसी आर, व्हिडिओ भाड्याने आणून पिक्चर बघत असायचो.
अशोक सराफ इतरांसाठी.... माझ्यासाठी केवळ धनंजय माने.
अजरामर पात्र 💞
"लक्ष्या"
हे फक्त नाव नव्हतं, अभिमान होता मराठी प्रेक्षकांचा।
Yes
मी खूप नशीबवान आहे की माझं त्या काळात जन्म झाला आणि हे सगळे कलाकार मला बघायला मिळाले हा चित्रपट बघायला मिळाला.. गोळ्या आणण्यासाठी पन्नास रुपये नाही सत्तर रुपये लागणार.. गोळ्या आणायचे ना 20 रुपये द्या.. ते गोळ्या आणायचे विसरू नका. गोळ्या आणतो तो वाट बघा...☺️☺️Super.
Missing always लक्ष्मीकांत
हा चित्रपट फक्त अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुळे हा चित्रपट नंबर वन बनला..
गेलेत ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी अशोक सराफ, लक्ष्मीकांत ,सचिन त्या काळी यांनी धम्माल केली पण मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे 🙏🙏🙏
मी 100% खात्रीने सांगू शकतो हा चित्रपट सर्व मराठी माणसांचा सर्वात आवडता चित्रपट आहे . . .
बनवाबनवीची बातच न्यारी . . .
निवेदिता मॅडम सो क्यूट . सुंदर दिसत आहात.
I loved this movie, seen it repeatedly for so many times. Movie makes you laugh each time you see, Ashok Sharaf was fantastic.
Ashok mama greatest of all time comedian
आज पर्यंत मराठी मराठी मधला एक नंबर पिक्चर.....
लक्षाचा बिडी पिताना सीन जबरदस्त झाला
Miss you laxmikant sir 🔥😭
हा चित्रपट खूप मला आवडतो. कितींदा बघा कंटाळा येणार नाही .
Best picture ever, watched N number of times💞
This movie should be include in the syllabus of film making course as separate topic….. all time grt movie👍🏻
अशोक दादा हे खरे मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आहेत
Ashok sir sachin sir hats off to them ...what an actor these ppl are born to act when they smile we smile when they cry we cry these power thse legend have great actors once again hats off and thank u for gving us such wounderful time and memorys..
The king of marathi movie is that ashok laxmikant mahesh and Sachin,,,,,hats off all of you Sir
किती वेळा तरी लहानपणीच्या आठवणीत जातो तितक्या वेळा ह्या चित्रपटाचे नाव निघते ..कारण दर रविवारी ४ वाजता दूरदर्शन वर ह्या चित्रपटाची वाट बघत होतो
बनवाबनवी के हीरो लोग हीरोइन पहले के जैसे ही दिख रहे हैं अभी भी वैसे ही दिख रहे हो कमाल की बात है वाह वाह वाह
अजूनही खूप वेळा नव्याने बघतो 👌👌
अशोक सराफ तुम्ही मराठी मधले आवडते हीरो आहत महाराष्ट्र चे लाडकं व्यक्तिमत्व
Marathi Legends including lakshya
SACHIN SIR AND SUPRIYA MAM JUST HATS OFF FOR ''' NAVRA MAJHA NAVSACHA ''' MY FAVORITE MOVIE
Ashok G/ Sachin G/ Mahesh G/ & Lakshya G/ There Are No Words To Tell Them Always They're Superhits Jodi Love You ❤
नेहमीप्रमाणे सचिन पिळगावकर आपल्याच बोच्यावर काड्या ओवाळून दाखवत आहे.
great memories
sagale kalakar uttam
Lakshya , Sudhir Joshi Ani Sushant aaj aaplyat nahit pan aatthavanit sadaiv aahet ani rahatil
Yes
खूपच छान आहे,,,movis💝 Mi खूप वेळास पाहिलं mivice,,i love you,,,, all movice,,i Miss you,, 😭😭 lakshmi kat barde,,
Sachin pilgaonkar is great directer. We can learn many things from sachin. Who want to be directer follow Sachin. Sachin is Institution of Marathi film.
Miss laxmikant n shantanu
खरोखरच आहे miss you लक्ष्या and शंतनू
Miss you laxmikant sir
Khup khup sundar jodya 🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌✌
Ishawar tumchya sadaiv pathishi raho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Laxmikant Berde and Ashok Saraf and Sachin Pilgaonkar favourite actor
Didn't know that Sachinji choreographed the song 'Hrudayi vasant phultana'
Nice info 👍
Both couple are cute and samatwe miss laksays❤❤❤❤
एक प्रयोग म्हणून पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित करण्यात यावा 'अशी ही बनवाबनवी'...
Ho punha ekda housefull show honr
सगळ्यात भारी स्व,लक्ष्मीकांत बेर्डे 😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😅😂😢😢
All tym Fev movie ashi hi banvabanvi❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ONE OF MY MOST FAVORITE COMEDY MARATHI MOVIES
Evergreen Song of Marathi Cinema
माझा सर्वात आवडता पिचर्स सगळ्यात जास्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ
खरच तुमच्या मुळे मराठी सष्टी जिवत आहे तुम्हाला सलाम
खरे मित्र Lakshman Ashok and Mahesh
यांच्या बध्धल जेवढे लिहावे, सान्गावे, वाचावे..!कौतुक करावे ! तेवढे कमीच आहे... सरस,...कलाकार..👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
Great movie thank you so much sachin sir love you Ashok sir,Nivedita mam, supriya mam😍😍😍😍😍
The most fev seen is 😂 Dhananjay mane ithech rahatat ka thak thak✊✊✊🤪🤪
Yacha 2nd next part nighla pahijel 💜😍😍
Miss u लक्ष्मीकांत बेर्डे
In whole conversation supriya mam is not interested you noticed that
Watch carefully
Thak Thak Thak, Dhananjay Mane ithech rahatat ka ?
Miss you Lakshya !!!
लक्ष्या मामा 🔥❤️🎭
I am so excited
Ashok Saraf and laxmikant brede king and superstar 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😙😙👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😙😙👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mrs. Pilgaonkar is so pretty 😍 adorable 😍
I love marathi 🌟
Lakshya pahije hota❤❤❤
अशोक मामाचे डायलॉग्ज काय सांगू तुम्हाला
वाकडाजी धने, धनाजी वाकडे, इखी विखी व्याख्या,
ग्रेट अशोक मामा ,एक नैसर्गिक कलाकार salut मामा
Always Great Laxamikant Sir and Ashok Sir 🙏🙏🙏🙏
२:२४...आणि ८:५२..... मी .. आणि फक्त मीच... 😂😂😂😂😀
True
Legends 🔥🔥
Ashok mama best
Miss you Laxmikant berde ji 😥
Only laksha !!!!! गावठी भाषा बोलणारा आपलासा वाटणारा तरीपण हिरो असणारा वन वन अँड ओन्ली लक्ष्मीकांत बेर्डे
Ho agdi barober.malahi Lakshmi Kant sir khup avdtat
खूप छान👏✊👍 अशाेक सराफ एक नंबर
RIP...SUSHANT RAY....🙏💐
Miss you Laxmikant berde
खूप छान चित्रपट आहे खूप वेळा पाहिला मी...रविवरी असायचा चित्रपट आम्ही असे सगळे जमायचो लहान मोठे सगळे जाम भारी वाटायचं रे पण हल्ली ते दिवस आता पाहायला मिळत नाही खूप मिस करतोय यार ते दिवस ....डोळ्यात पाणी येत अस काही आठवलं की
Maharashtra Loves Sachin
Amazing Interview ❤️❤️😘
भन्नाट दोस्ती असे मित्र होन नाही🌍👌👌
Miss this film😭😭😭
Sachin Ashok sir marathiche mast khupch chaan kalakar 👌👌👌👌
MY FAVORITE MOVIE LOVE U ALL❤❤❤❤🥰😘😘😘
शंतनू बद्दल पण सांगितल पाहिजे..
मागे उभी असलेली बाई ::: चे लक्ष ::: फक्त मेकअप बिघडु नये या कडे जास्त होतं....
होय,,, मागे उभी असलेली बाई ::: चे लक्ष ::: फक्त मेकअप बिघडु नये या कडे जास्त होतं....
@@Timakiwala p
@@Timakiwala sale takad baghu nako 😡😠🤣😂
Too much entertaining film
Miss you sir❤❤💖💕
One of my most favourite movie...
Aflatoon movie ahe ....kadhi hi baghitla tar kantala yet nahi.... Khup dhamaal comedy ....Sarvanchi acting superb....Ani lakshya is unspeechable
Miss...lakshya
सचिन सर महाराष्ट्रातील जनता वाट पाहतेय अशी ही बनवा बनवी- 2 घेउन या
Only Ashok Saraf.... Marathi Big B ahet te🙏
Supriyane natural asaila have
Nivedita ji natural but what happened with supriya ji.......
Ashok Saraf is a super star and Sachin is very important Hero I like both Star.
Nivedita tai so cute khup chan dista tumhi 😘
अशी ही बनवा बनवी हा चित्रपट टू झाला पाहिजे अन हेच कलाकार स्थिर असले पाहिजे
I miss you laxmikant Berde.......
आमच्या प्रत्येक पिकनिकला बस मधे हा मूवी असायचा , सर्वात बेस्ट
खर आहे..जुनं ते सोनं..
Aaj hi to ravivar athwto jewa baba ravivari dulari sangaychay laksha Ani Ashok Saraf cha pic aahe. Truly brilliant actors
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच रे बाबानो तुम्हीच मराठी चित्रपटचे किंग
The great picture ❤❤❤
Really I miss laxmikant berde