Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol: रविंद्र धंगेकरांचे मुरलीधर मोहोळांसमोर आरोप! नेमकं घडलं काय?
HTML-код
- Опубликовано: 15 апр 2024
- Pune Lok Sabha: येणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यामध्ये तिरंगी लढत दिसून येत आहे. भाजपाचे मुरलीधर मोहोळ, 'मविआ'चे रविंद्र धंगेकर आणि 'वंचित'चे वसंत मोरे अशी ही लढत होणार आहे. दरम्यान आज (१६ एप्रिल) तीनही उमेदवारांनी पत्रकार भवन येते पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पुण्याच्या विकासकामांवरुन रविंद्र धंगेकरांनी भाजपावर आरोप केले.
A three-way fight is being seen in Pune for the upcoming Lok Sabha. Murlidhar Mohol of BJP, Ravindra Dhangekar of 'Mavia' and Vasant More of 'Vanchit' will be in this fight. Meanwhile, today (April 16) all the three candidates interacted with the journalists at the Journalist Bhavan and answered their questions. At this time, Ravindra Dhangekar accused the BJP of the development works of Pune.
#pune #ravindradhangekar #murlidharmohol #bjpvscongress #maharashtrapolitics #loksabhaelection2024
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
तिघांनी पण देशासमोर आदर्श घालून दिलाय . प्रत्येक मतदारसंघात अशीच पत्रकार परिषद झाली पाहिजे ,, हीच खरी लोकशाही. 🙏
धंगेकर एकदम बरोबर बोलतायत....!! Only धंगेकर ❣️✌️✌️✌️
Tumchya pakshyani lay kama kelet vatta 😂😂
धंगेकरांचे मूद्दे दूष्मन लिहून घेतोय म्हणजे हे सर्व मूद्दे त्याला माहितच नव्हते ...या वर शिक्कामोर्तब झाले 💥👊👍🏼👌😮
Gap re
@@poojajoshi2503😂😂
@@poojajoshi2503हा मूरली दिसायला भारी आहे म्हणल्यावर गोपीका फ़िदा होणारच या च्या च बाजूने बोलणार😅 💦
Dushman?
Kon Pakistan?
Abhyasu neta vatla pahije mhnun lihun ghet astil😂
खरंय कुठं गेली ती स्मार्ट सिटी ??
हे नुसते सेल्फी फोटो काढत होते
Palava la geli
मी त्रस्त आहे नळ स्टॉप च्या पूल बांधून ट्रॅफिक प्रॉब्लेम
Ram mandir Kel na? Aata shant basa. Dharmasathi kal socha..
Dhangekar❤
i am very impressed with this press conference and debate. very good for democracy. 2 candidate local issues
Dhangekar fix khasdar Pune lok sabha
रवींद्र धंगेकर 🇮🇳
Ravi dhangekar🎉❤
Smart city काय करता. स्मार्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड चे काय झाले?
Gst चा वाटा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ला कधी भेटणार?
प्रधानमंत्री आवास योजना कॅन्टोन्मेंट बोर्ड राबवत नाही.
ट्रॅफिक प्रॉब्लेम, नो पार्किंग, पोलिस लोकांची वसुली, गुंडागर्दी, महागाई, परप्रांतीय लोकांची तोबा गर्दी... नद्या कमी गटारी झाल्यात..
धंगेकर यांनी निवडुन आल्या नंतर किती कामे केलीं. आणि आता जरी निवडणू आले तर पुण्यासाठी निधी आणण्याची ताकद आहे का?...
Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai mission in Pune loksabha election 2024
Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe 2024
पुण्याचा माहोल मुरलीधर मोहोळ
Only Dhangekar
पूना के हर मस्जिद मे ऐलान हो चुका है धंगेकर को चुन के देना है,, हे शब्द माझ्या एका मुस्लिम मित्रा चे आहेत,,,,पूना का नसीब मुसलमान तय करेगा क्यों की मुस्लिम एक होकर कॉंग्रेस को वोट डालेगा 😮
चला धंगेकर या वेळी तुम्हाला संधी देऊ, बघूया तुम्ही काय दिवे लावता ते, तुम्हाला पन्नास वर्ष देऊ बघूया तुमची झेप कुठं पर्यंत आहे ती,
स्मार्ट सिटीचं ऑफिस L&T कंपनी ला भाडे तत्वावर दिल आहे
Dhangekar vijayi bhava 💯
Moye moye more 101% padnar
B...j...p .nko Attta😅only Ravi bhau😊
पुण्यात लोकांनी BJP ला भरभरून मते दिली.. पण त्या प्रमाणे लोकांना रिटर्न मध्ये मोजून मापून मिळाले. पुण्यात खासदार कृतिशून्या होऊन गेले.. बरेच जणांना त्यांची नावे पण माहीत नसतील... पण आता नाही
Inc
Dhangekar nivdanar
धंगेकर नुसता टीका करत असतात.ते पुण्यासाठी काय करणार आहे कधी सांगतच नाही. पुण्यात अण्णा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार. कसबा मतदार संघातून सर्वात मोठी लीड मिळेल.
वसंत तात्या ❤
मधमाश्यांचे म्हवाळ.
Har ghar dhangekar
mohol saheb
only bjp❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chhan adarsh dila ya 3 netyani .
3 candidate chhan aahet
धंगेकरच कसेवा नाही मेवा. खायचा. म्हणतोय
Only धंगेकर ✌✌
Shame on loksatta
Loksatta denied VBA politics
Dhangeker
Onli vba
पुणे वसंत मोरे
😂😂
Dhanu lai kota manus
Asa Khasdar nako
Amhi dhanu cha mage doke nahi halvanar
धांगेकर साहेब 22 रुपये दूध कुठे भेटत तुम्ही मला सांगा आणि तुम्ही कसबा मतदार संघ मध्ये काय केलं हे दाखवा मग पुण्याच बोला साहेब कोरोना काळात अण्णा काम बघा मग बोला आणि तुम्ही मागे बापट साहेब वर बोला होता की अण्णा सहनुबती घेताय आज त्याच्यावर टीका केली
Gramin bhagatun 22 ne getat ani city madhe 40 ne viktat govt
@@BSINDIAN397. नाही गाईच 40 रुपये लिटर घेतात आणि पुण्यात 57 रुपये विकतात
मूर्ख नीट ऐक.
@@RohitJadhav-go4emTu thoda yeda ahe ka dhud gramin bhagat 22-29 rupayat bhetate 😂😂😂😂 shetkaryanche Kay haal chalu ahe mahit ahe ka? Soyabean cha ani eter pikacha bhav Nahi vadhala shetit aushadhache biyanache bhav 3-4 jast zale ahe
गावातून अजून २२ रुपयेच लीटर घेतात.@@BSINDIAN397.
Pimpri Chinchwad smart city project kay ahe mg dhangekar ? Pimpri Chinchwad kay Punyat nahi ka ?
Who eaten 500 cr ????
Only अण्णा
अभ्यासपूर्वक आणि दुरदृष्टी पूर्वक मांडणी
पुण्याचा खाजदार कैसा हो
मुरलीधर अण्णा जैसा हो
खाजदार नाही रे चु...
खासदार असतं ते😂😂
Asch Modi vs Rahul Gandhi ne ekatr debate karaavi
90 🤣🤣🤣
Only VBA
अपघाती आमदार😊
Thasun aaala aahe
Mohol script edit kartayt 😅😅😂😂😂
Ravi bhau 1No
Hya murli sadha ek signal Kothrud stand chya choukat traffic police nasto. Hya na bhar traffic madhe pudhe kara.
Dhangu nusta tika karto
Swata kai karnar te nahi sangat
Bogus neta
Nagarsevak Material ahe
Dhangekar
इ,🤲🤲🤲🤲🤲
Murali chi sampati 5 varshat double zali, kuthun ala ha Paisa ? Hyala Ani Champa la apta.
Mohol only
Dhangekar has no vision at all....Now it's clear win for Murli Anna 🔥🚩
मुरली ला व्हिजन आहे काय
Where is smart cities vision ?
Where is 15 Lacks of black money not yet credited in account.
Where is 2cr job .
Of course.... Murlidhar Mohol vision ni pudhye chalet...jya vyaktila sadha vicharlela prashnacha uttar nhi deta yet toh punecha leadership kay krnar...kiti pn khi bolat tri yenar tr Murli Anna ch 🤘🚩 pahije tr hi comment pin krun theva 4 June la prt bhetu ittech...hai shree ram ❤️
मुरलीधर मोहोळ विजयी होणार✌️✌️
😂
🤣🤣
Ge sett
पडणार
@@bhagwanchandrawale5307 धांगेकर साहेबनी त्याचा मतदार संघात काय केलं ते सांगा मी सांगतो जेव्हा अण्णा महापौर होते तेव्हा जगामध्ये पुणे महानगर पालिकेला कोरोना काळात कामगिरी पुरस्कार भेटला
मोहोळकर 👍🏻👍🏻💐💐🌹🌹
खरंय कुठं गेली ती स्मार्ट सिटी ??
हे नुसते सेल्फी फोटो काढत होते
Pimpri. Chinchwad kay ye mg ?