साक्षी घर कसेही असो बाळा घरात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो , घरामध्ये स्वच्छता ठेवावी , पसारा आवरून जागच्या जागी ठेवावा, त्यामुळे घरात प्रसन्नता राहते,त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरात आणि बाळा बोलताना असं ओरडून बोलू नये कोणालाही , थोडं बोलण्याकडे लक्ष देत जा , बाकी खूप गोड आहेस तू आणि परमवीर❤❤❤❤
Ti lahan ahe tummhla Kamal bai asel ti sgl krte Pani bharte bhandi shuni sgl tumhi machine use krt asala Pani bhrnya sati button on krt asal ti mhnnt krter
साक्षी तु चिडल्या वर तोंड खुप वाईट करती चांगले दिसत नाही ते मी म्हणत होते व्हिडीओच्या नादात साक्षीला उलटे बोलाय वळण लागेल लागले ना अता अजुन पुढे जाऊन जास्त उलट बोलेल कुणाचे च ऐकणार नाही साक्षी तु स्वःता ला अताच सुधार हासताना छान दिसतेस तु उगीच उलटे बोलून सर्वांच्या मनातुन उतरू नकोस
साक्षी घर स्वच्छ ठेवत जा आणि पसारा आवर गं बाई...नवऱ्याशी नीट बोलत जा नाहीतर असचं सगळ्याशी उद्धट बोलण्याची सवय पडेल. तू हसतांना खूप छान दिसते नवऱ्याशी पण हसून बोलत जा. जय भिम 🙏
साक्षी खुपच उध्दर बोलते आणि वागते नवर्यसोबत. Sglikade महिला ch banvatat पापड mg tya kai tyanchya पती ला as kdich mhanat nastat ayat khayala kay zal tumhala Vaigere
नवरा पण तर बहेरुन तुमच्यसती नवीन नवीन ख्याला आतां नेहमी आयते तेव्हा कस ग चण लगत साक्षी तुला सगल. तुझा स्वभाव खटकायला लागला अहे अता हा अस्ला. बाकी तू चान अहे पण बदल करा स्वता

तिला खूप काम असते वेळ मिळत नाही आणि घर पण साध आहे वय कमी तरी खूप हुशार आहे साक्षी great Sakshi
साक्षी नवरा जीव लावतो तुझा आदर करतो.... तुला हवं नको ते बघतो....तू पण प्रेमाने बोल.... खूप छान आहेत तुम्ही.... 🥰🥰
साक्षी घरपण स्वच्छ ठेवत जा बाळा कसे का असेना पण पसारा सर्व निट लाव बाळा
Brorbr
Ti lahan ahe tummhla Kamal bai asel ti sgl krte Pani bharte bhandi shuni sgl tumhi machine use krt asala Pani bhrnya sati button on krt asal ti mhnnt krter
@@archanawangikar5228 nhi tai amhi pn khup sadhe ahot .....gavkdch jivan mhiti amhla pn....ata tycnhe followers khup vadhat ahyt....nantr tya goshti varun koni tyna troll kru naye....mahuan bole astil tya
Barobar ahe tumhi bolat te @@ashwinikhandagale3811
एवढ्या लहान पोरी सोबत लग्न केलं हसण्या खेळण्याचं वय आहे साक्षी च
साक्षी तु चिडल्या वर तोंड खुप वाईट करती चांगले दिसत नाही ते मी म्हणत होते व्हिडीओच्या नादात साक्षीला उलटे बोलाय वळण लागेल लागले ना अता अजुन पुढे जाऊन जास्त उलट बोलेल कुणाचे च ऐकणार नाही साक्षी तु स्वःता ला अताच सुधार हासताना छान दिसतेस तु उगीच उलटे बोलून सर्वांच्या मनातुन उतरू नकोस
तुमच्यासारखी का तुम्हाला काय माहित उलट बोलल
साक्षी घर स्वच्छ ठेवत जा आणि पसारा आवर गं बाई...नवऱ्याशी नीट बोलत जा नाहीतर असचं सगळ्याशी उद्धट बोलण्याची सवय पडेल. तू हसतांना खूप छान दिसते नवऱ्याशी पण हसून बोलत जा. जय भिम 🙏
पडू दे तुम्हाला तर नाही बोलत ना
खुप हुशार आहे,साक्षी
किती लहान आहे साक्षी मला खूप आवडते
साक्षी व्हिडिओ छान. नवऱ्याला प्रेमाने बोलत जा चिडून बोलत जाऊ नको
तिचा नवरा तीच ती बघेल ना
अभ्यास करायच्या वयात हि काय करते
Papad kiti lal zalet
साक्षीला एकटीलाच बोलू द्यायचा आहे का नाही❤❤❤
खुपच छान पापड साक्षी❤👌👌
लक्ष्मीनारायण जोडी
घर नीट tav
Aatmdhe ghar tr bhiticha ahe baherche patre dakhvtat fkt❤
खुप छान साक्षी 👍👍
खुप छान ❤❤
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
Sakshi tu kony gavchi ahe
Dahi chatni karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
Ti navryala oradate pan lagecha banun dete pan ti chan aahe dada tila samjun sagat java
एवढी लहान सर्व काम करती
घर नीट ठेवले पाहिजे
जा तुम्ही ठेवायला
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Avde lal nahi karayche papad
अगं साक्षी जरा घर स्वच्छ ठेव किती पसारा करून बसलीस किती चिडचिड करतेस जरा प्रेमाने बोल नवरा तुझा किती प्रेमळ आहे बघ
तुम्ही ठेवायला जा मग
अग घर स्वच्छ ठेव
Tuz bag
नीट बोलते की तुम्हाला का खटकत
साक्षी छान बाळा
तेल नाही तापल 😂
बरोबर नाही जमले
खूप छान बाळ
Tumch lagan kadhi jhal
रेसिपी दाखवा
छान
साक्षी समजदार आहे
Tumach gav konat ahe
Nice 🎉
Saku kiti husar
साक्षी खुपच उध्दर बोलते आणि वागते नवर्यसोबत. Sglikade महिला ch banvatat पापड mg tya kai tyanchya पती ला as kdich mhanat nastat ayat khayala kay zal tumhala Vaigere
नवरा पण तर बहेरुन तुमच्यसती नवीन नवीन ख्याला आतां नेहमी आयते तेव्हा कस ग चण लगत साक्षी तुला सगल. तुझा स्वभाव खटकायला लागला अहे अता हा अस्ला. बाकी तू चान अहे पण बदल करा स्वता
मला वाटतं परमवीर यांची मामाची मुलगी आहे,,,, लहान पना पासुन भेटने बोलने, म्हणुन साक्षी यांना बिंधास्त बोलायला अवडत असाव,,,, छान आहे,
बरोबर बोललात तुम्ही जरा जास्तच बोलते ती
@@deepalimahajan8047 कोण म्हणल्या खटकते तुम्ही नीट बघितल तर नाय खतकणार
@@RESHMATAMBOLI-qh1yhतुम्ही पण जास्तच बोलता
साक्षी नीट बोलत जा
तुम्ही तर कुठ बोलता
Khada ahe bai ha 😢😢
Yevde jad
😂😂😂😂😂😂😂
Kiti jadlatlet
साक्षीच वय किती आहे
😊😊
Hi
मेंटल आहे साक्षी
तुमच्यासारखी
जय भीम बाळांनो
छान