ताई टेन्शन घेऊ नका!आणि लाजू पण नका!जे काही गाल ते आधी स्वतः साठी गा!मग बघा जमेलच तुम्हाला ! अपयश ही यशाची पहिली पायरी असते!प्रयत्न करतच रहा!पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!🌹👌👍👍
मला पण सिंगिंग खूप आवडते कधी कधी असं वाटते जनरल नॉलेज चा चॅनल आणि एक सिंगिंग चा पण चैनल काढायला पाहिजे.... पण लोक काही पण कमेंट करतात ना भीती वाटते.... तुम्हाला काय वाटतं सांगा
पुजा ताई, खूप मेहनत करावी लागणार आहे सुरात तालात लयीत येण्यासाठी कारण काही जाणकार स्त्रोते मंडळींना ऐकायला नाही आवडत,,,, स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमा असावी
काम कोणताहि असो किंवा कला कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.... प्रयत्न करायला पण हिंमत लागते😅 लोकांना कमेंट करायचं खूप सोपं असतं.... तुम्ही कधी प्रयत्न हि केला नसेल....😂 आणि फेमस🤔 होण्यासाठी मी हे कधी गायलं नाही माझ्या गुरू विषयी माझ्या भावना व्यक्त केल्या...आणि धाडस करून गाणं गायलं कारण माझ्यात धाडस निर्माण व्हाय म्हणून त्यांचा अर्थ तुम्ही काहि पण नका लावू....😅😂
महाराजांचा फोटो ठेवतो काय बोलतो याच तरी भान ठेवा....मला वाटतं फालतुपणा म्हणजे काय हे तूला अजून माहित नाही 🤨आधी फालतूपणा म्हणजे काय फालतुपणा कशाला म्हणतात?याचं शिक्षण घेऊन ये....🤣😂 अवघड आहे बाबा.....🙏
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html 🎉 सोडलं आहे गाणं 🥰 नक्की बघा
@@gharparpanch ho ka bghave lagel
@@gharparpanch ho ka bghave lagel
¡@@SurprisedFood-pr7hp
पूजा ताई चे अक्षर खूप् छान आहे
ताई छान झालय प्रयत्नांतीपरमेश्वर तुमच अक्षर खुपच छान आहे .
पुज्या खुप खुप शुभेच्छा बीन धासत गा
धन्यवाद 🙏 ताई
पूजाताई छान गायला आहे अशीच गात रहा घाबरू नको बिनधास्त का
छान गायले ताई... खुप छान
प्रयत्न केले तर सर्व ठीक होते... प्रयत्नांवर प्रत्यक्ष 🎉🎉🎉
खूप छान प्रयत्न एकच नंबर
पूजा ताई खूप छान गान गाईल❤🌹🙏🏻
खूप छान❤❤
खूप छान वाटले चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से महाराष्ट्र ❤❤❤ अभिनंदन पाहुने
आवाज खूप छान आहे ताई, घाबरू नको.
मनापासून धन्यवाद 🙂🙏 दादा
खूप छान
ताई पेक्षा तुमचा आवाज खुप छान आहे त्यामुळे तुमी गाव हे गाणं
खूप सुंदर ताई
ताई टेन्शन घेऊ नका!आणि लाजू पण नका!जे काही गाल ते आधी स्वतः साठी गा!मग बघा जमेलच तुम्हाला ! अपयश ही यशाची पहिली पायरी असते!प्रयत्न करतच रहा!पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!🌹👌👍👍
Thank you 🙂 dear 🥰 tai
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
❤❤❤👌👌🥰
Ek number falatu awaj ahee
थँक्यू ताई सांगितल्याबद्दल खूप खूप आभार
तरी मी ती सांगत होतो तुझा आवाज चांगला नाही तू कशाला गाणं म्हणतेस तिने माझा ऐकलंच नाही
प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच जमेल
Wow mast
अक्षर खूप छान आहे.
खूप छान 👌👌
Puja akshar chan vatte.
मला पण सिंगिंग खूप आवडते कधी कधी असं वाटते जनरल नॉलेज चा चॅनल आणि एक सिंगिंग चा पण चैनल काढायला पाहिजे.... पण लोक काही पण कमेंट करतात ना भीती वाटते.... तुम्हाला काय वाटतं सांगा
आपली आवड पाहिजे.... लोक काय मोठमोठ्या लोकांना पण नाव ठेवायच सोडत नाहीत...🤣😂
@@gharparpanch ho na khar aahe tumch.... आवाज मस्त वाटला ब्रॉड एकदम
पुजा ताई, खूप मेहनत करावी लागणार आहे सुरात तालात लयीत येण्यासाठी
कारण काही जाणकार स्त्रोते मंडळींना ऐकायला नाही आवडत,,,, स्पष्ट बोलल्या बद्दल क्षमा असावी
🙏🙏🙏 nkki tumcha ashirvad asach rahudya
खुप छान ताई 👈✌
Nice👍👍👍
पूजा ताई पहिल्यांदा गायल्या त्या मुळे त्यांचे अभिनंदन...
सर्वांनी फायनल साँग ऐकावे.👍🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
pujatai chha gayle
Jay hari mauli maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he nirankari geet yaika ji mattaji
खूप छान पूजा 🎉🎉
खूप भारी ताई
पुजा खुप खुप सुभेच्या
धन्यवाद 🙏🙂
तेवढ खास नाही पुजा ताईला मेहनत करावी लागेल
आरे भाई तुझी केसाची रचना .केसभूषा. आणि तुजे हसणे बगून आणि गाणं ऐकून मला पोतराज आठवला.दोगे ओव्या मना .
धन्यवाद दादा
मी पोतराज आहे
खुप छान पुजा हळूहळू जमेल प्रयत्न सोडू नकोस
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
गान कधी yenar
Pooja kasabe channel bga
खूप खूप छान पुज्या
कडक
खूप छान ताई
नाही जमलं पण ठिक आहे... आजून प्रयत्न केले की भारी होईल
🙏
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
Chan
All the best puja 🎉🎉🎉
Thank you 🙂
पूजा ताई खूप छान
आमचा वेळ वाया गेला
😂🤣🤭😍🥰
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
Aawaj khup chan ah pn thoda sur pahije hota dafs gan suoer
Mast
Manoj bahu bhri 👌👌👌👌
👏👌👍
पुजा ताई खूप रीयाज करावा लागेल प्रयत्न केला आहे
पहिलं गाणं रेकॉर्ड होता ना और एक्टिंग करायची नसते गाणं पूर्ण रेकॉर्ड झाल्यानंतर शूटिंग करायची असेल त्यावेळी एक्टिंग करायची असते
हो ना नंतर समजलं 🤣 नंतर नक्कीच करीन सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙂🙏
आहो आम्हाला तुमच गाण ऐकायच आसत.नको तेवढा वेळ घेता.हे बरोबर नाही.
😂🤭 माफ करा
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
Hii
🎉🎉🎉🎉❤
Very nice
स्टुडिओ कुठे आहे....
@@nathasawant कुर्डुवाडी
🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤❤
खुप छान
मस्त वहिनी प्रेन्त्त 🎉🎉🎉
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
Bhava kutumbala shikshanaca abhav disato ahe.
🤔
गाना गाना कोई हॉटेल का खाना नही
हाॅं बराबर है भैया 😂🤣पर प्रयत्न करने से सफलता मिलती है।🙏
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
Majha aavaj pn chan mla gaychi iccha aahe khup
Gava ki o mg
😂
😂😂😂😂
😂🤣😂🤣😂🤣😂🤣
काही पहिला प्रयत्न करा नंतर स्टुडिओमध्ये या
कोणाचे काम नाही गायच फेमस होण्यासाठी काय करू नका इज्जत जायचं काम करू नका
चालू व्हिडिओच्या व्ह्यूज वरून तुम्हाला अंदाज यायला पाहिजे🤣🤣
काम कोणताहि असो किंवा कला कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.... प्रयत्न करायला पण हिंमत लागते😅 लोकांना कमेंट करायचं खूप सोपं असतं.... तुम्ही कधी प्रयत्न हि केला नसेल....😂 आणि फेमस🤔 होण्यासाठी मी हे कधी गायलं नाही माझ्या गुरू विषयी माझ्या भावना व्यक्त केल्या...आणि धाडस करून गाणं गायलं कारण माझ्यात धाडस निर्माण व्हाय म्हणून त्यांचा अर्थ तुम्ही काहि पण नका लावू....😅😂
Pl see😊😊😅😅😮😢🎉❤❤ in ftb pl@@gharparpanch
काही येत नाही
🤣😂br praytn tr Karu dya ...lagech nave thevayla chalu🤭
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
काय गाण आहे, की रडत आहे. काय समजत नाही, नाही सुर ना ताल
ही फक्त रेकॉर्डिंग केले आहे 🤣
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
काही चांगलं नाही वाटलं गाणं
😆 😂हे फक्त रेकॉर्डिंग केले आहे 🤣
मला काय आवडले नाही
Br🤣🤣
आदी प्रॅक्टिस करा अन मग शूटिंग करून यूट्यूबवर टाका. फालतूगीरी सगळी.
चांगल गायलय पुजा कसबे या चैनलवर बघा
bakavas gana ahe
Pooja tu nhi jamhat
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
नुसत्या ओळी बोलत नाही.. काहीच सूर, ताल, नाही 🤦
🤣🙏
ruclips.net/video/wt11ARDM0SI/видео.html
काय फालतूपणा आहे हा?
Ka re baba?Bai nachavli ka🙄 tu adhi nit bolayla shik murkh 🤨😏
महाराजांचा फोटो ठेवतो काय बोलतो याच तरी भान ठेवा....मला वाटतं फालतुपणा म्हणजे काय हे तूला अजून माहित नाही 🤨आधी फालतूपणा म्हणजे काय फालतुपणा कशाला म्हणतात?याचं शिक्षण घेऊन ये....🤣😂 अवघड आहे बाबा.....🙏
मला वाटतंय तूला "अच्छे लगे बदोबदी "हे गाणं नक्कीच आवडत असेल... 😂🤣
कशाला गाणं गातारे कोणताही स्वर ज्ञानाची ना गाणं म्हण्याची लकब
🤣🤣🤣
बकवास,
🤣🤣
Asudya🙏o
खूप छान
Mast
Nice👍
खूप छान
खूप छान
खूप छान