घरपरपंचा
घरपरपंचा
  • Видео 1 076
  • Просмотров 27 110 826
उपास सोडायला पूजानं बघा स्वयंपाक काय केला😋तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा 😳
उपास सोडायला पूजानं बघा स्वयंपाक काय केला😋तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा 😳
Просмотров: 2 281

Видео

एकटा जीव सदाशिव चैनल ला आलं google AdSense पिन योगेश भाऊचं झालं स्वप्न साकार🥰🥰
Просмотров 3,4 тыс.2 часа назад
एकटा जीव सदाशिव चैनल ला आलं google AdSense पिन योगेश भाऊचं झालं स्वप्न साकार🥰🥰 #adsense pin kaise bhare #google AdSense
पुजानं हे काय केल 🥹 काय लागुन घेतल काय गरज होती का येवढी
Просмотров 2,1 тыс.4 часа назад
पुजानं हे काय केल 🥹 मान कापून घेतली काय गरज होती का येवढी
बहिण भावानं मिळून 🥰🥰गौरायांना करंजा कशा केल्या #एकटा जीव सदाशिव_ घरपरपंचा
Просмотров 2,4 тыс.7 часов назад
बहिण भावानं मिळून 🥰🥰गौरायांना करंजा कशा केल्या #एकटा जीव सदाशिव_ घरपरपंचा #घरपरपंचा # एकटा जीव सदाशिव
आमच्या घरच्या गणपती बप्पाचं विसर्जण🥹 आम्ही बप्पाला जाताना काय मागीतलं🥰😔
Просмотров 1,4 тыс.9 часов назад
आमच्या घरच्या गणपती बप्पाचं विसर्जण🥹 आम्ही बप्पा जाताना काय मागीतलं🥰😔 #गणपती विसर्जण #2024 गणपती विसर्जन # गणपतीचं नवीन गाणं
आमच्या घरच्या गौराया कशा आहेत बघा आम्ही बसवल्या सहा गौराया 2024 गौरी गणपती# घरपरपंचा
Просмотров 7 тыс.12 часов назад
आमच्या घरच्या गौराया कशा आहेत बघा आम्ही बसवल्या सहा गौराया 2024 गौरी गणपती# घरपरपंचा आमच्या घरच्या गौरया #घरपरपंचा # गौरायला साडी कशी नेसवायची #गौराई म्हणजे कोण # महालक्षी
येवढ्या सणा सुदीत योगेश भाऊ च्या डोळ्यातून आपोआप😭😭 पाणी का यायला लागलं #एकटा जीव सदाशिव
Просмотров 6 тыс.14 часов назад
येवढ्या सणा सुदीत योगेश भाऊ च्या डोळ्यातून आपोआप😭😭 पाणी का यायला लागलं #एकटा जीव सदाशिव #एकटा जीव सदाशिव
गौरी अगमन आज आमच्या घरी गौरीचे आगमन कसं झालं #घरपरपंचा पुजा मनोज कसबे
Просмотров 4,9 тыс.16 часов назад
गौरी अगमन आज आमच्या घरी गौरीचे आगमन कसं झालं #घरपरपंचा पुजा मनोज कसबे #गौरीचे आगमन कसे करावे #मंगळागौरी #गौरी गणपतीचा सण
आजची बापाची आरती एकटा जीव सदाशिव च्या हस्ते म्हेवण्याला लावलं गोड बोलून काम🤣🤣
Просмотров 4,4 тыс.19 часов назад
आजची बापाची आरती एकटा जीव सदाशिव च्या हस्ते म्हेवण्याला लावलं गोड बोलून काम🤣🤣
एकटा जीव सदाशिव योगेश भाऊंनी केली गौरायाची ढेर सारी शॉपिंग🤣🤣
Просмотров 2,2 тыс.21 час назад
एकटा जीव सदाशिव योगेश भाऊंनी केली गौरायाची ढेर सारी शॉपिंग🤣🤣
आमच्या घरचा गणपती बघा कसा बसवला गणेश उत्सव 2024# घरपरपंचा
Просмотров 1,4 тыс.День назад
आमच्या घरचा गणपती बघा कसा बसवला गणेश उत्सव 2024# घरपरपंचा
आज आमच्या वहिणीचा हरितालिकाचा उपवास वहिनीनं शाबु किती खाल्ला🤣🤣
Просмотров 1,2 тыс.День назад
आज आमच्या वहिणीचा हरितालिकाचा उपवास वहिनीनं शाबु किती खाल्ला🤣🤣
गौरायांसाठी स्टँड कसलं घेतलं बायकु नं लय हट्ट धरला म्हणुन घेतलं🤣🤣
Просмотров 1,7 тыс.День назад
गौरायांसाठी स्टँड कसलं घेतलं बायकु नं लय हट्ट धरला म्हणुन घेतलं🤣🤣
आजारी पडलो ऍक्सरा काडला😔😔 काय निगल त्याच्यात काचच्या भांड्यांवानी🥹 माणसाच शरीर झालय
Просмотров 2,9 тыс.День назад
आजारी पडलो ऍक्सरा काडला😔😔 काय निगल त्याच्यात काचच्या भांड्यांवानी🥹 माणसाच शरीर झालय
ज्या आडाने आम्हाला🥹🥹 लहानाचं थोर होऊस्तवर पाणी पाजल हाच तो आड कस आहे आमच्या गावचं मेसाई मंदिर
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
ज्या आडाने आम्हाला🥹🥹 लहानाचं थोर होऊस्तवर पाणी पाजल हाच तो आड कस आहे आमच्या गावचं मेसाई मंदिर
श्रावणातला शेवटचा सोमवार आम्ही कुठं आलो दर्शनाला.. असं फिराय असल्यावर लय खुश🤣🤣
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
श्रावणातला शेवटचा सोमवार आम्ही कुठं आलो दर्शनाला.. असं फिराय असल्यावर लय खुश🤣🤣
बैलपोळा निमित्त नानांनी आणि🥰🥰 मी शेळ्यांसाठी कशाची खरेदी केली
Просмотров 1,5 тыс.14 дней назад
बैलपोळा निमित्त नानांनी आणि🥰🥰 मी शेळ्यांसाठी कशाची खरेदी केली
कितीतरी पुरातन काळातला इतिहास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आज आम्ही फिरायला आलो
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
कितीतरी पुरातन काळातला इतिहास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आज आम्ही फिरायला आलो
#गणेशोत्सव_स्पेशल_गीत_2024/ganpati new song 2024/ यश दर्शनने पहिल्यांदाच गायलं गाणं
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
#गणेशोत्सव_स्पेशल_गीत_2024/ganpati new song 2024/ यश दर्शनने पहिल्यांदाच गायलं गाणं
गणपतीसाठी नवीन गाण्याची रेकॉर्डिंग कोणी गायल गाणं नक्की बघा
Просмотров 6 тыс.14 дней назад
गणपतीसाठी नवीन गाण्याची रेकॉर्डिंग कोणी गायल गाणं नक्की बघा
मला कोणीच बोलायला तयार नाही 😔😔कोणीच बोललं नाही म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओज बंद केला
Просмотров 1,7 тыс.21 день назад
मला कोणीच बोलायला तयार नाही 😔😔कोणीच बोललं नाही म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओज बंद केला
पूजानं योगेश भाऊकडून आणलेला बॅलर रागाने 😡 माघारी परत दिला🥺कोणाचा होता बॅलर🤔
Просмотров 7 тыс.21 день назад
पूजानं योगेश भाऊकडून आणलेला बॅलर रागाने 😡 माघारी परत दिला🥺कोणाचा होता बॅलर🤔
आईनं माहेरी आलेल्या लेकिसाठी जेवायला 🤗 काय केलं बघा🥰माझं माहेरचं घर कसं आहे 😍
Просмотров 3,6 тыс.21 день назад
आईनं माहेरी आलेल्या लेकिसाठी जेवायला 🤗 काय केलं बघा🥰माझं माहेरचं घर कसं आहे 😍
पूजा गेली योगेश भाऊवर रागला घरात सुद्धा येईना😔 काय होतं रागाला जाण्याचं कारण 🧐
Просмотров 10 тыс.21 день назад
पूजा गेली योगेश भाऊवर रागला घरात सुद्धा येईना😔 काय होतं रागाला जाण्याचं कारण 🧐
एकटा जीव सदाशिव योगेश भाऊ करणार नवीन व्यवसाय कोणता बघा कोण सपोर्ट करणार सांगा
Просмотров 6 тыс.21 день назад
एकटा जीव सदाशिव योगेश भाऊ करणार नवीन व्यवसाय कोणता बघा कोण सपोर्ट करणार सांगा
रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा पदार्थ काय केला लय मया करती बायको
Просмотров 2,9 тыс.21 день назад
रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा पदार्थ काय केला लय मया करती बायको
कशी झाली आमची राखीपौर्णिमा 🥰योगेश भाऊला कोणी🤫कोणी राख्या बांधल्या बघा🧐
Просмотров 10 тыс.28 дней назад
कशी झाली आमची राखीपौर्णिमा 🥰योगेश भाऊला कोणी🤫कोणी राख्या बांधल्या बघा🧐
सकाळच्या जेवणाचा बेत पूजानी काय बनवलं आलेल्या बाया गेलेल्या बाया🤣🤣
Просмотров 2,7 тыс.Месяц назад
सकाळच्या जेवणाचा बेत पूजानी काय बनवलं आलेल्या बाया गेलेल्या बाया🤣🤣
15 ऑगस्ट विषयी पूजाने बनवलं तिरंगी इडली सांबर चटणी #घरपरपंचा
Просмотров 2 тыс.Месяц назад
15 ऑगस्ट विषयी पूजाने बनवलं तिरंगी इडली सांबर चटणी #घरपरपंचा
पवाईच्या नादात वडापाव गार झालं बायको लय राग आला गेली
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
पवाईच्या नादात वडापाव गार झालं बायको लय राग आला गेली

Комментарии

  • @ashwiniyerudkar4870
    @ashwiniyerudkar4870 30 минут назад

    Hello tai aani Dada......ya menu made bhaji banavali aahe na tichi recipe share karana .....kiti Yummy vatat aahe.....pls🙏🙏

  • @vishnukantkulkarni
    @vishnukantkulkarni 6 часов назад

    उजव्या हाताने जेवत जा

  • @VijayaGade-j7o
    @VijayaGade-j7o 10 часов назад

    योगेशभाऊला तुमच्या सारख्या प्रेमळ कुटुंबाची साथ मिळालीय फार भारी वाटतंय ते तुमच्याच कुटुंबातले झाले,तरी त्यांना एकटाजीव का म्हणता?असं म्हणू नका कसंतरी वाटतं

  • @nirmala1735
    @nirmala1735 10 часов назад

    Dada tumhi sarvajanl lefty aahet ka ?

    • @gharparpanch
      @gharparpanch 3 часа назад

      🤣🤣

    • @gharparpanch
      @gharparpanch 3 часа назад

      मोबाईलचा पुढचा कॅमेरा लावला कि उलट दिसतय ताई

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 11 часов назад

    Sangali _miraj Laतळलेल धपाटे म्हणतात आणि बेळगांव साईडला तिकट वडे म्हणतात दादा.. श्री स्वामी समर्थ..

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 11 часов назад

    Nice👍 gbu n ur family👪❤

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 11 часов назад

    ❤❤❤yogesh bhau khup niragas ahet .ni bahin pan chan ahe ni jiju pan chan ahet ❤

  • @VijayaHiwrale
    @VijayaHiwrale 12 часов назад

    डाव्या हाताने का जेवता सर्वजण

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 13 часов назад

    👍👍👍👍

  • @MinaLadkat
    @MinaLadkat 14 часов назад

    Saglejan davy hatani ka jewata

    • @gharparpanch
      @gharparpanch 14 часов назад

      Front camera lavla ahe 🤣😂

  • @parthmeshbhosale4858
    @parthmeshbhosale4858 15 часов назад

    योगेश भाऊंनी केसाचा कॅप तर बसवा म्हणावं

    • @ektajivsadashiv
      @ektajivsadashiv 12 часов назад

      🥰🥰🥰🥰☹️☹️☹️☹️☹️

  • @vinodsonar9969
    @vinodsonar9969 15 часов назад

    Dada tumi manuski la khup chan ahat. Aajcha kalat ashi loka khup kami asatat.

  • @komalshinde8690
    @komalshinde8690 18 часов назад

    मनोज दादा अगदी मनापासून सांगेन खरंच त्यांच्या साठी मुलगी बघा योगेश भाऊ खुप चांगले आहेत घ्या जरा मनावर

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 22 часа назад

    ❤❤❤❤❤❤

  • @SanjaySanjay-tq1kr
    @SanjaySanjay-tq1kr 23 часа назад

    योगेश भाऊ अभिनंदन लय बर वाटले लय आनंद झाला

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 День назад

    अभिनंदन योगेश भाऊ

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 День назад

    अभिनंदन योगेश भाऊ

  • @AnandKeskar
    @AnandKeskar День назад

    अभिनंदन ❤

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 День назад

    पेमेंट सांगू नका.काही गरज नाही.सर्व समजून घेतील.सर्व चांगले होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 День назад

    योगेश भाऊंना कळले नाही तर तुम्ही समजून सांगा.खूप छान वाटले.योगेश भाऊ नेहमी,उदास असतात.आणि साहजिकच आहे.पण आनंदी राहा.कमेंटकडे लक्ष देऊ नका.

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 День назад

    अभिनंदन योगेश भाऊ 🎉🎉

  • @DipaliChandane-o4f
    @DipaliChandane-o4f День назад

    अभिनंदन योगेश भाऊ🎉🎉

  • @chhayakahane3375
    @chhayakahane3375 День назад

    Chhan

  • @ArunaSuryavanshi-kc8tf
    @ArunaSuryavanshi-kc8tf День назад

    मनोज दादा तुम्ही योगेश भाऊ ला सात दया

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 День назад

    योगेश भाऊ ला माझा स्वतःचा 100% पाठिंबा मनोज भाऊ ला शोधा 100% माझा जिवाजी आहे तोपर्यंत पाठिंबा राहील

  • @jyotigadekar607
    @jyotigadekar607 День назад

    आभीनंदन भाऊ,🙏

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 День назад

    Wah wah wah khup anand zala garibala yt mule thodi arthik midkt midel khup mehnat karto Yogesh ani tyat Manoj tuza pan mukhy hatbhar ahe tyamule tumha doghanahi manapasun abhinandan gbu all❤

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 День назад

    योगेश भाऊ चे चैनल ला सर्वांनी साथ दिली पाहिजे योगेश भाऊ म्हणजे अतिशय साधा आणि प्रेमळ माणूस आई-वडिलांना देवाच्या स्थानी बघणारा माणूस ❤

  • @अनुराधादगडे

    अभिनंदन योगेश भाऊ 🎉🎉

    • @baluwaghmare5692
      @baluwaghmare5692 День назад

      कष्टाला फळ मिळाले....सर्वाऩच्य़ा शुभेच्छा आहेत तुमच्या सोबत दादा

  • @sureshdurate
    @sureshdurate День назад

    योगेश भाऊ तुम्हाला शुभेच्छा अभिनंदन 👌

  • @sanjaytanwade810
    @sanjaytanwade810 День назад

    अभिनंदन योगेश भाऊ🎉🎉🎉

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp День назад

    अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @user-pf6uv4eh2l
    @user-pf6uv4eh2l День назад

    अभिनंदन दादा ❤❤❤❤

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 День назад

    मनोज तुझ्या सारखा मुलगा सर्वांना मिळू दे

  • @shardakumbhar1041
    @shardakumbhar1041 День назад

    अभिनंदन दादा आणि शुभेच्छा 👍🎉🎊

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 День назад

    खुप खुप आनंद झाला दादा, मोनज दादा तुम्ही ज्या माहित नसलं योगेश दादा तर समजून सांगत जा सोशल मीडियावर योगेश दादा नवीन आहेत, आम्हचा दादा तुम्हचावर विश्वास आहे,आणि खुप छान साथ देता कळतं, आणि योगेश दादा असचं पुढे जा खुप आंनद झाला, आणि योगेश दादा तुम्हाला कायम सपोर्ट आहेच कायम, खुप अभिनंदन🎉🎉👍👍👍👍श्री स्वामी समर्थ.. 🙏🙏👍👍👍👍

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 День назад

    Congratulations dada 🎉🎉❤❤

  • @SharadPawar-em3yp
    @SharadPawar-em3yp День назад

    येगेश भाऊ गरीब आहे मनुन सपोट करतो प्रतेक वीडियो ला लाईक असत मेहनत करा यश नकी भेटेल

  • @progaming1753
    @progaming1753 День назад

    👍👍

  • @PyaranMulla-di1gg
    @PyaranMulla-di1gg День назад

    अभिंनदन दादा

  • @SharadPawar-em3yp
    @SharadPawar-em3yp День назад

    Congratulations 🎉🎉

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw День назад

    अभिनंदन योगेश भाऊ 🎉🎉🎉

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br День назад

    मामा अभिनंदन

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 День назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ योगेश दादा चं अभिनंदन

  • @ShrikantKalokhe-lz5xc
    @ShrikantKalokhe-lz5xc День назад

    अभिनंदन दादा 👍👍🎉🎉🎉

  • @user-wy1pr6qw4h
    @user-wy1pr6qw4h День назад

    हो नक्की सपोर्ट करू ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @indan-Army92
    @indan-Army92 День назад

    खुप छान 👍👍💐💐 अभिनंदन योगेश भाऊ 🇮🇳🇮🇳

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 День назад

    🎉❤

  • @ShubhangiMane-hi4nw
    @ShubhangiMane-hi4nw День назад

    🎉🎉

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 2 дня назад

    मस्त करंजी चिवडा 👌🏻