Beed Instagram Reelstar | ऊसतोड कामगार आज आहेत प्रसिद्ध रीलस्टार; 5 लाख आहेत Followers
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #reels #parmvirpobhare #instareels
बीड जिल्ह्यातील अनेगाव येथील परमवीर आणि साक्षी पोठभरे सध्या आहेत प्रसिद्ध रीलस्टार. कधीकाळी वीटभट्टीवर काम करायला जाणारे, ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे पोठ्भरे दाम्पत्याचे आहेत 3 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स याच नवरा-बायकोची मुस्तान मिर्झा यांनी घेतली मुलाखत.
parmvir potbhare
sakshi potbhare
reelstar
beed reelstar
paramvir potbhare
beed news
beed reelstar interview
insta reel
instagram reelstar
#beed #beednews #beedreelstar #beedlatestnews #beedreelstarinterview #paramvirpotbhare #sakshipotbhare #mustanmirza #folowerstagram #muddyachbolu #kalambnews
या सोशल साईट्सला सबस्क्राईब करा oke
RUclips चॅनेल लिंक
/ @muddyachbolu
फेसबुक पेज लिंक
www.facebook.c...
इन्स्टाग्राम लिंक
...
Most important gosht ki tumhi Tyanna kuthehi thods suddha awquard hou dil nahi
Khup chan interview kela dada tumhi.....
God bless you ...asch chan chan interview ghya
Thank you
खूप छान आहे तुम्ही दोघं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
साक्षी आणि परमवीर ही जोडी खरोखर रियल जोडी आहे.त्या सक्षीचा मला सगळ्यात जास्त त्याचा प्रेमळ सोभाव आवडतो.आज आपण या रीलस्टार लोक बघतो त्यात ते.लोक कमीत कमी कपडे घालून फेमस होण्याची धडपड करत आसतात.पण मला आज पर्यंत ही साधी भोळी साक्षी कधी पण वोढनी न घेता व्हिडिओ बनवला नाही.आणि कधीपण त्याची वोढनी खाली गेलेली दिसली नाही.हे खरे संस्कार आहे .गरीब जरी आसला तरी माझ्या मते ते रियल हिरो आहे .....❤❤❤❤❤❤❤❤
निरागस जोडपं.... खूप सुंदर मुलाखत.... आपले खूप आभार, अशाच लोकांना जनतेने साथ दिली पाहिजे....त्यांना ते celebrity आहेत हेच feeling दिलं तुम्ही..आणि लवकरच त्यांनी खूप उंच भरारी घ्यावी हीच सदिच्छा...
खूप छान जोडी आहे साक्षी व परमवीरची पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
मला खुप आवडते साक्षी खुप छान बोलते कमी वयात सर्व कळते खुप कष्ट करते साक्षी तुमची जोडी खुप सुंदर दिसते 🎉🎉🎉
भाषेचा वेगळाच गोडवा आहे,निरागस मानस त्यांची अक्टिंग नसतेच अस्सल नैसर्गिक अभिनय असत.छान असतात व्हिडिओ,दोघे हि वयानी लहानच आहेत...मुलाखत अतिशय छान घेतली अगदी त्यांच्या कलेनी,बोलत चां केलं.छान कला आहे तुमची मुलाखत घेन्याची सर....
❤ माझीआवडती जोडी, 💐🎉🙏💐🌹😊🌹साक्षी,परमवीराची,या,नावाणी मराठी चित्रपट,काडा,आता 🙏😊
एकच नंबर जोडी आहेत महाराष्ट्र चे जावई आहेत परमवीर ❤❤
खूप छान जोडी.असेच छान रहा ,खूप यशस्वी व्हा
खूपच छान मुलाखत घेतली आहे तुम्ही ,🥰
ते दोघे खरच खूप चांगले आणि वास्तवात जगणारे आणि आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणारे आहेत. बोलण, वागणं, हे सगळचं छान आहे त्यात कुठेही देखावा किंवा खोटा मुखवटा नाही..❤✨🥰
दोघे खूप खूप मोठे व्हावे 🎉
खुप छान आम्हाला ह्या व्हिडिओ चा भाग दोन बघायला सुधा खूप आवडेल
खूप छान सर अस्या परिवारास मदत झाली पाहिजे.साक्षी तुला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान जोडी आहे दादा अणि साक्षी ❤❤❤❤❤❤
Khupach chan jodi,aamchi aavadati Sakshi ❤❤❤❤❤
Khupch dhamal jodi ahe...
God bless you both of you 🎉🎉🎉
खूपच छान interview घेतला Sir.🎉🎉🎉❤❤
खुप छान जोडी
खूपच छान मुलाकात घेतली
💯 real Star ✨ love you guys ❣️❣️❣️❣️❣️
मुस्तान भाई छान इंटरव्ह्यू👌👌
Sakshi khup chan aahe mla aavdte sister❤
RIP to Parmir’s father. So sad . They left the world too soon.
Kharach tyanch straggler ahe❤❤
❤❤❤😂😂best couple ❤
इंटरव्यू लयच भारी
Khup Chan jodi ahe ❤
Khupach chhan
खूपच निरागस आहे दोघेजण तुम्ही खूप यशस्वी व्हा
Sakshi & Parmveer Big Fan 🥰
Lay Bhari jodi aahe
Mast interview ❤❤👌👌🙏🙏💐💐
Mst video banvta tumi Chan aahe ashi tyari karat ra
Kharch khup Chan ahe sarvch family ❤
इंटरव्हिव्ह 1no दादा 👍👍
Very nice ❤❤❤❤❤❤
Kup masata 👌
अजून मोठा interview zala पाहिजे होता
All the best👍
खूप खूप छान व्हिडिओ
आभार. चॅनल चे .
Grib ka koi nhi uska bhagvan hota hai ❤use bhagvan star bnata hai
Thank you आम्हाला माहिती झाली
प्प वतप🎉
❤❤❤
खुप छान
Khup chan
Bro 👌
No1jodi ❤❤❤❤❤❤❤❤❤
You did good job interviewing these kids.
chan good
❤❤🎉🎉
मस्त
👌👌👌👌👌
❤🎉🎉🎉🎉❤
🌹🌹👌🏿🚩❤️❤️
Nahi tr dusre intervier khup shuddh language use krtat
Aani समोरचे aqward होऊन काहीच बोलत नाहीत जास्त...so ts tumhi khup mixup zhalat त्यांच्यामध्ये...
आणि अश्या लोकांच्या interview khup kmi jan ghetat....
Nice
Kahi aarthik help kraychi hoti dada tyanna
Bharich interview ghetla ki mustan bhai
Life is very struggling
Suder jodi aahe inosent aahet garibala sath dya
👌👌🥰
काश मुझे भी कोई सपोट करता 😔😔
Fb short varun alo full vdo baghayla
Mike tumchya hatat pkdaycha dada tumhi
Sakshi che vay kiti ahe please sanga
Brobr dada bolas
☹️etne views or etne subscribers😢 phir bhi aapka channel q monetize nhi huaa
@@Muskankilifestyle1417 already monetize
Bajula ek mulga ubha aahe to fandry chya hiro sarkha disto