Dalit Food History : दलित खाद्यसंस्कृती काय आहे? ती इतर समाजापेक्षा वेगळी कशी? | Shahu Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #BBCMarathi #Dalit #History #Food #DalitCuisine
    दलित समुदायातील खाद्यसंस्कृतीविषयी शाहू पाटोळे यांनी लिहिलेलं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक मराठी साहित्यविश्वात चर्चेत ठरले. या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि विशेषत: मराठवाड्यातील दलित समाजात वर्षानुवर्षे कोणते पदार्थ बनवले जायचे. त्याची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि खासकरून जातींची पाश्वभूमी काय राहिलीय, याविषयी पाटोळेंनी सविस्तर लेखन केलंय. नुकतंच हे पुस्तक 'Dalit Kitchens Of Marathwada' या शिर्षकाने इंग्रजीमध्येही प्रकाशित झालं आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
    व्हीडिओ रिपोर्ट - अंतरिक्ष जैन, गणेश पोळ
    एडिट - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 599

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 29 дней назад +104

    मि लहानपणी तरवटा.पाथरी.या सोबत हुलगीच्या भाकरी खात होतो ती पण वेळेवर मिळत नव्हती आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे पाच पक्वान्न मीळते आणि सुटा बुटात राहतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर थोर तुमचे उपकार जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @Manumama3
    @Manumama3 Месяц назад +315

    उधारली कोटी कुळे भीमा तुझा जम्हा मुळे 🙏💐🙏जय भिम

    • @issvarparker9344
      @issvarparker9344 28 дней назад +4

      कोटी कुळे उद्दारली पण 😢 जय भीम म्हणणारे नमाज पढु लागले त्याचं काय ?

    • @chetanredkar3447
      @chetanredkar3447 28 дней назад +6

      @@issvarparker9344 तुमच्या आमच्या मुळेच ओ.. एवढा क्लिष्ट धर्म. नुसती कर्मकांड आणि हजार देव. एका ठिकाणी तरी श्रध्दा बसेल का?

    • @marotikaspate5187
      @marotikaspate5187 28 дней назад

      ग्रामीण भागामध्ये खूप बदल बाकी आहे

    • @PranavBasawnathe-bc2fy
      @PranavBasawnathe-bc2fy 27 дней назад

      ​@@issvarparker9344jay bhim mhanare nahi pan jay shree Rama mhannare padat aahe😂

    • @kalyaniBehade
      @kalyaniBehade 26 дней назад

      Jai bhim!

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 28 дней назад +46

    आधी खूप जातीवाद भोगला पण आता बाबासाहेबांमुळे सोन्याचे दिवस आले आहेत. Thanks Babasaheb ❤

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Месяц назад +275

    ह्या दोन्ही समाजाने खूप खस्ता खाल्यात अगोदर पण आता हे मुख्य प्रवाहात आलेत, खूप चांगली गोष्ट आहे

    • @jRavi-qh8zp
      @jRavi-qh8zp Месяц назад +37

      मुख्य प्रवाह, अजून पण प्लॉट भेटत नाही पाहिजे तिथे, आणी आर्थिक निकष पाहून आरक्षण द्या म्हणणं खूप सोपं आहे, हिंदू असून मसंनवाटा वेगळाच।,नाहीतर बाजूला जाळा...

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Месяц назад +5

      ​@@jRavi-qh8zp हिंदू? 😂

    • @Mregg110
      @Mregg110 26 дней назад +1

      1000 warsh muslim ne raaj kela bhartat aani hi bhimti jamat hinduna shivya deti 😂

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala 23 дня назад

      @@jRavi-qh8zp मारवाडी 🐼समशान भूमी अलग आहे बाकि हिंदु ची अलग कुलूप असते लावलेल त्यात काय कोनी दूसरा हिन्दू पन जाऊ शकत नाही प्रायवेट आहे पैसा तयानि लावला आहे स्वचछता ठेवायला मानूस असतो तेंच बरोबर आहे

    • @sikedude5160
      @sikedude5160 20 дней назад +1

      ​@@Mregg110bra-man akbar che navratna😂😂😂
      Ek no..

  • @vishnusable841
    @vishnusable841 Месяц назад +142

    BBC मुळे हे उलगडल,की दलितांची खाद्य संस्कृती पण वेगळी असते.
    Thanks BBC.🙏🙏

  • @shilamaske1296
    @shilamaske1296 Месяц назад +75

    आधीच ज्या समाजाला गावाच्या बाहेर ठेवलेले असायचे त्यांना खायला तरी काय असणार.. आजच्या लोकांना काय समजणार आज फक्त वेगळेच मुद्दे दिसतात..

  • @milindjadhav7385
    @milindjadhav7385 Месяц назад +251

    जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत जातो संपुष्टात आहे बाबासाहेबांमुळे त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे म्हणून धन्यवाद बाबासाहेब जय भीम नमो बुद्धाय

    • @SUNILKHEDKAR-mp7bv
      @SUNILKHEDKAR-mp7bv Месяц назад +8

      अजून जातीवाद संपुष्टात आला नाही

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 29 дней назад +6

      ​@@SUNILKHEDKAR-mp7bvमुसलमान मध्ये शिया सुन्नी जात , अमेरिका मध्ये काळे गोरे वाद , बौद्ध देश म्यांमार विरुद्ध रोहींगया मुसलमान, श्रीलंका बौद्ध विरुद्ध मुसलमान हो आज भी चालू आहे.

    • @smp2358
      @smp2358 28 дней назад

      शिया सुन्नी जात नाही संप्रदाय आहे ​@@jaibheem5095

    • @xVishaalBhai
      @xVishaalBhai 16 дней назад

      ​@@jaibheem5095USA madhe Obama precident banala aahe, india madhe koni dalit samaja madhun PM zale ka? Bharta madhe aaj pan kahi thikani dalit lokana pani la hath lau dila jat nahi

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 16 дней назад

      @@xVishaalBhai Sarv mandirat aaj bahujan dalit samaj dev Darshan karto.

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 29 дней назад +25

    बाबासाहेब आंबेडकरांनमुळे सुख:चे दिवस आले आहेत...

  • @sidharthsasane
    @sidharthsasane Месяц назад +45

    उपकार त्या बाबा भिमा मुळे....आज समाज सुट बुट कोटात.... जेवण करतो ठातात.... जयभीम 🌹🌹

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 Месяц назад +72

    इथल्या नीच व्यवस्थेने आपल्याला माणूस म्हणूनही नाकारले, म्हणुनच बाबासाहेबांनी मानवताहिन व समानताहिन हिंदू धर्म सोडून बौध्द धम्म स्विकारला आणि ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला... आणि त्यामुळेच आपण त्यांना आपला उध्दारक म्हणतो...!
    जय भिम, नमो बुध्दाय....!

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 29 дней назад +9

      म्हणून आपण सरकारी जागेवर झोपडपट्टी बांधून रहातो. आणि जेवायला मंदिरात जातो फुकट खायला.

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 28 дней назад +1

      @@vitthalgaikwad7546 अगदी बरोबर, पण या जाती वाद्यान कधी आपले दुःख कळणार, हिंदू होतो तेव्हा जवळ नाही केले आणि आता बौद्ध झालो तरी नावे आपल्याला ठेवतात.

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 28 дней назад +4

      @@jaibheem5095 जसा तू सावकाराच्या आवलादीचा आहे .

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 27 дней назад

      जसे पाच रुपये किलो तांदूळावर जगतो 😀😀😁😁😁😁😁😀😀😁😁😁😁😀

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 27 дней назад +3

      आपल्याला बौद्ध स्तूप या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चे पुतळा बसविण्यात येते त्यात जैन , शिख , बहुजन हिंदू चे tax टैकस चे पैसे असतात.

  • @AshuK-bt3yc
    @AshuK-bt3yc 29 дней назад +32

    सद्याच्या गोदी वातावरणात BBC हे एक चांगले आणि उत्तम असे संस्थान आहे..
    त्यांना मनापासून अभिनंदन...
    सोबतच विनंती..
    नाशिक येथे आदिवासी बांधव आणि विद्यार्थी pesa क्षेत्रातील भरती तसेच ईतर बाबी साठी 1 ऑगस्ट पासून उपोषण करत आहे.. त्यांच्या समस्या जाणून एक रिपोर्ट बनवावा जेणेकरून त्यांचा आवाज झोपलेल्या सरकार पर्यंत पोहचणार..
    धन्यवाद

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 Месяц назад +110

    Thanks BBC आपल्या मुळे आम्हाला हे पाहायला मिळाले.

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Месяц назад +79

    नाव भारी ठेवलंय. शाहु नं लै केलं समाजासाठी❤

  • @user-oq3uo7zp8d
    @user-oq3uo7zp8d Месяц назад +26

    आमची आजी आत्या सांगायची ! सर तुम्ही सर्व लिहून सर्वांसमोर आणल ! अभिनंदन❤ खुप खुप शुभेच्छा❤ धन्यवाद🙏 आजीच्या गोष्टी आठवल्या

  • @MohanJRane
    @MohanJRane Месяц назад +66

    दलित साहित्यात देखील, त्यांच्या खाद्य संस्कृतीचा उलेख आढळत नाही. निदान मी तरी वाचलेले नाही.एक नवीन माहिती या मुळे या पुस्तकातून मिळेल. बीबीसी से माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केल्या बद्दल धन्यवाद..

    • @SleepyPancakes-pw6ex
      @SleepyPancakes-pw6ex 29 дней назад

      आपण बलुतं जर वाचलं तर त्यात संपूर्ण माहिती आहे

    • @mohinitayade3147
      @mohinitayade3147 20 дней назад

      दलीत साहित्य मध्ये अतिशय विदारक वर्णन केले आहे
      इतर काही ठिकाणी देखील याचे उल्लेख आढळतात

  • @ashishsure9150
    @ashishsure9150 12 дней назад +5

    दलित साहित्य वाचल्याशिवाय त्या समाजाच्या दशा आणि दुख कळत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻🇮🇳

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb Месяц назад +23

    ही वेळ आली नाही आणली आहे, महत्मा फुले चे गुलामगिरी पुस्तक वाचा....

  • @ajinkyasonawane4740
    @ajinkyasonawane4740 Месяц назад +44

    अगदी तंतोतंत विश्लेषण दादांनी केले आहे.

  • @anandrao7668
    @anandrao7668 28 дней назад +7

    समाज जीवनावर प्रकाश पडला पाहिजेत. फारच उत्तम कार्य आहे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Месяц назад +16

    या भाज्या त्यावेळी सगळे समाज खायचे कारण तयावे काही ठराविक लोक सोडले तर संपूर्ण समाज गरीब होता.

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Месяц назад +30

    साहित्य आणि ते खरं साहित्य, अण्णाभाऊ साठे प्रमाणे❤

  • @kirank29
    @kirank29 Месяц назад +13

    😭😭 अतिशय विदारक परिस्थिती खुप साध्या शब्दांत व्यक्त केली. धन्यवाद BBC मराठी 🙏 खुप छान प्रस्तुती.

  • @Wavehelp
    @Wavehelp 14 дней назад +2

    Thank you,Babasaheb....🙏🙏🙏

  • @vanitatewari390
    @vanitatewari390 Месяц назад +40

    त्यावेळची सामाजिक परीस्थीति बघता हे असेल. परंतू आज सर्व जातीधर्माचे लोक आपआपल्या आवडी प्रमाणे आहार घेतात. तुम्ही दाखवलेल्या सर्व पालेभाज्या ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतील तशा आमच्या घरी अशाच प्रकारे बनवून खूप आवडीने खाल्या जातात.

    • @imindian3895
      @imindian3895 22 дня назад

      Pan agodar tyana hech sagla majburine khava lagaycha tyana pan ichha hot asnar pakvaan khaychi pan te adhikar tyana navte neet bagha video

  • @sumitranadive1015
    @sumitranadive1015 29 дней назад +3

    इतिहास वाचला की कळते कीती वाईट परिथिती होती याची जाणीव होते.. सर्व महामानवाचे आपण ऋणी आहोत 🙏🏻🙏🏻

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 Месяц назад +22

    नक्कीच..दलित खाद्य संस्कृती अशीच आहे.. पावसाळी भाज्या, मटन वैगेरे नायतर श्रीखंड पुरी आणि वरण भातावर तुपाची धार टाकून कोणता दलित पुर्वी खात असेल असं वाटत नाही..बाबासाहेबांच्या मुळे आज दिवस बदललेत 💙🙏 जय भीम

  • @Online_Learning_Centre
    @Online_Learning_Centre Месяц назад +16

    छत्रपतींचीी साथ दिली. बाबासाहेबांसोबत उभे राहिलात.क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली. आज मात्र पुन्हा वंचित जिवन वाट्याला आले आहे.

  • @amolraut165
    @amolraut165 Месяц назад +55

    आपले मित्र सगळे महार समाजाचे आहेत ❤❤❤❤❤❤

    • @rahulsudeshkharat974
      @rahulsudeshkharat974 Месяц назад +17

      मित्रांना महार म्हटलं तिथं तुझी मैत्री संपली

    • @Thebighorse3161
      @Thebighorse3161 Месяц назад +2

      ​@@rahulsudeshkharat974 Buddhist aaho adhikh kay faltu amhi manat nahi

    • @WAAHA
      @WAAHA Месяц назад +6

      👉Buddhist👈
      .......☝️.......

    • @rakeshhadpad1212
      @rakeshhadpad1212 Месяц назад

      ​Document pn tas theva Ani arkshan pn minorities madhe ghya​@@WAAHA

    • @sikedude5160
      @sikedude5160 20 дней назад

      ​@@rakeshhadpad1212documents war hindu mention nahi rahat

  • @kkavita3779
    @kkavita3779 Месяц назад +7

    खुप छान माहिती आहे ❤
    परिस्थिती बदल घडवते !
    आपण स्वतःला बदलत आहोत , महह् तो अगदी कुठलाही समाज , भाषा , धर्म असोत..
    मुळात प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे !

  • @YTvissh
    @YTvissh Месяц назад +10

    अजून लांबी वाढली असती तरी चालली असती... ❤❤❤❤ आता पुस्तक वाचलं पाहिजे

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 Месяц назад +108

    मी जातीने मराठा...पण ह्या सगळ्या यांनी सांगितलेल्या भाज्या आमच्या एकडे सगळेच जातीधर्माचे लोक खातात...

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 Месяц назад +27

      Exactly.. मी पण मराठा कुटुंबातला आहे. आणि या सगळ्या भाज्या आमच्या ही घरात करतात. शेपू ची भाजी तर माझी आवडती भाजी आहे.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Месяц назад

      ​@@vikrantdhanavade8005👈🧐 आरे हे बीबीसी हिंदु विरोधी भारत विरोधी चैनल आहे हिंदु धर्मात फूट पाडून इस्लामिक राष्ट्र कडून पैसे घेतात.

    • @SandeshDongardive-jm7dh
      @SandeshDongardive-jm7dh Месяц назад +5

      Melele janavr pn khatat

    • @rohits6208
      @rohits6208 Месяц назад +11

      ​@@SandeshDongardive-jm7dhभाऊ तेव्हा situation अशी होती कि ह्या लोकांना खायचे वांदे होते
      कोणी जवळ घेत नव्हतं
      इतिहास वाच मग समजेल

    • @nik9643
      @nik9643 Месяц назад +3

      ​@@SandeshDongardive-jm7dhTumhi ajun khata hoy😂😂

  • @MrVinayakMore
    @MrVinayakMore Месяц назад +15

    Thanks to BBC as your channel should come into broadcasting TV too

  • @AmolTayade-ur4wv
    @AmolTayade-ur4wv Месяц назад +31

    खूप छान विचार आहेत पाटोळे साहेब तुमचे.जय भीम ❤

  • @prasadamritsagar999
    @prasadamritsagar999 Месяц назад +6

    बाबासाहेबांच नांव कुठे ऐकू आलं नाही संपूर्ण व्हिडीओ मध्ये...
    असो जय भीम 💙💙

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 29 дней назад

      विषय कोनता...तुम्ही बोलता काय??

  • @user-qj1nu1ic4z
    @user-qj1nu1ic4z 10 дней назад +2

    उद्धार झाला तो बापामुळेच!!
    डॉ. बाबसाहेब आंबेडकर 🥺💙

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 29 дней назад +14

    आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे परमेश्वर हेच आमचे दैवत दगडाचे देव मूर्ती पूजा हे सगळं थोतांड आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय ❤

  • @__urs_truely_ajay__312
    @__urs_truely_ajay__312 Месяц назад +12

    काय विषय निवडलाय राव..!! 💐💐💐

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +11

    धन्यवाद बी बी सी. उत्तम व्हिडिओ केला.... सुंदर माहिती मिळाली 😊

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 Месяц назад +68

    मातंग समाजाला जर आपली प्रगती करायची असेल तर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे .
    नमो बुध्दाय जय भीम
    जय शिवराय
    जय मूलनिवासी.

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 Месяц назад +11

      100%बरोबर पण मातंग समाज हिंदू म्हणवून घेण्यात गर्व महसूस करतो;तो विकास, शिक्षण, उच्च राहणीमान पेक्षा दैववादी जास्त कारण उच्च वर्णीय त्यांना मान देतो असे त्यांना वाटत आहे व त्यांच्या समोर बौद्धांना नावे ठेवतात त्यातच हे लोक हुरळून जातात. आपण सिंहावलोकन केले पाहिजे ह्या समाजाला कधी कळेल त्यांचा देव जाणो!!!!

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 Месяц назад +2

      @@dadapatole9341 काय करणार आता आपण

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Месяц назад

      Ka??? Sagle Buddhist changle ani sarva Hindu kharab hi kuthli re Mansikata ??? Hich shikwan ahe ka tula?? Itkach vachla ki kay tu samvidhan?

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 Месяц назад

      ​@@vinodjagtap7198 ह्या पुस्तकाचा लेखक पाटोळे हा म्हणतो की काही लोक म्हणतात की बौध्द काळात आपले पूर्वज हे राज्य करीत होते हे ह्याला मान्य नाही. ह्याने मान्य केलं की ह्याची उत्पत्ती ही दलीत आणि अस्पृश्य म्हणून झाली. आणि हा स्वतः मान्य करतो जर हे पुस्तक लिहायला वेळ दिला तोच वेळ आपली पहिली स्थिथी काय होती हे शोधून काढायला वेळ दिला असता तर चांगल वाटल असत. दलीत लोकांच्या वर एक वेळ च जेवण भेटायचं अवघड होतं असल्या परिस्तिथी मधे दलीत लोक काय मेजवानी करून खात होते का काय ना काय काय खात होते ह्या वे पुस्तक लिहिलंय

    • @manishadhutraj4759
      @manishadhutraj4759 Месяц назад +6

      Matang samaj dokyane ardhavt ahet hindu samjtat swatala

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Месяц назад +7

    उत्पन्नाचे साधने वाढवा,मुलांना शिकवा,नोकरी मिळेल असे नाही पण चांगले जगण्याची समाज निश्चित येईल.

  • @006-mayurbehare9
    @006-mayurbehare9 13 дней назад +1

    आपली भाषा, वेशभूषा, अन्न, राहणीमान इ. गोष्टींवर आपली वर्ण व्यवस्था कशी जबाबदार आहे ते आज समजलं.

  • @AnkushJadhav-zj9lb
    @AnkushJadhav-zj9lb Месяц назад +12

    चांगली माहीती दिली
    अंकुश जाधव नावडी ता. कन्नड जिं छ संभाजीनगर

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav8896 29 дней назад +5

    Dt Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏💯🙏

  • @user-hz9hh4li3x
    @user-hz9hh4li3x Месяц назад +7

    बाबासाहेबांना छत्रपती ना देव मानव आणि ब्राह्मणांनी देव जात निर्माण केली त्यांना त्याकाळी मनुवादी विचार सरनीला राक्षस मानव ❤❤❤

  • @b.ed.educationaltipsdr.rat1889
    @b.ed.educationaltipsdr.rat1889 26 дней назад +1

    आपण वास्तव चित्रण मांडले आहे. हा इतिहास इतरांना समजलाच पाहिजे. खुप छान

  • @PARTH-ic5oo
    @PARTH-ic5oo 28 дней назад +1

    खूप अस आहे जे दलितांचे वैशिष्ट आहे .
    ते ऐकणाचे लाभ बीबीसी मुळे मिळाल्याने . बीबीसी चे खूप खूप आभार मानतो ,.😊

  • @informationhub6386
    @informationhub6386 4 дня назад

    सन्माननीय लेखक पाटोळेजी,
    आपल्या समाजातील हा इतिहास तुम्ही सुंदररित्या मांडलात. म्हणजे हीदेखील परिस्थिती होती याची जाणीव झाली. धन्यवाद

  • @user-xv5xl7tm6l
    @user-xv5xl7tm6l Месяц назад +17

    धन्यवाद BBC News🙏🏻🙏🏻 दाखवल्या बद्दल

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 Месяц назад +8

    ज्या काळात पाणी आपल्याला सगळे जे पाणी पितात ते पाणी पिण्यास मनाई होती शाळेत आत वर्गात बसू देत नसत आपले केस न्हावी कापत नवी कपडे घालण्यास मनाई होती अश्या अनेक गोष्टींवर मनाई होती त्याकाळात किती त्रास सहन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः साठी काही नाही करता फक्त अणि फक्त सर्व मागास अणि गोर गरिबांसाठी हे सर्व केले आहेत त्यात sc, st, obs हे सर्व समाज येतात आज जे जिवन आपण जगतोय ते फक्त अणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अणि बोलताना वाईट वाटतय की तोच मातंग समाजातील सर्व नाहीत पन काहीजन आज काही ठिकाणी त्यांना वाटू लागले चांगले जिवन जगताना ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या साठी काही केल नाही अणि ते त्यांना ओळखत नसल्यागत अणि कुठल्या तरी उच्च ठिकाणी राहत असल्यागत करतात अणि कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा घेत ज्य माणसाला आपल्या पूर्वजांनी माणसात येण्याचा संघर्ष माहीत नाही अणि त्यांना माहीत पन करून घ्यायचा नाही कारण ते आता सध्या चांगले जिवन जगतात अणि आरक्षणाचा विषाय निघाला की इतर समाज गप्प बसतात तोंडातून आवाज काढत नाही फक्त अणि फक्त बौद्ध समाज त्यावर बोलत अणि मग आता OBC तून आरक्षण मागितले की तो समाज आता कुठे त्यावर बोलायला लागला आहे.. अंधेर्ऱ्या वस्तीत माज्या भिमाने लावला आहे दिवा.. 🙏🙏

    • @kajalpetare3508
      @kajalpetare3508 28 дней назад +1

      Mi matang ahe an maza samaj kadhi pan kuthe sc samajavar anyay zala tithe tumchya sobat asto ...andolan morchat ...amche nav yet nastil pudhe ...pan amhi asto ...an amhi Babasahebana manto ...devapeksha pan mothe ahet te ...pan he lok kartat na maza bhim maza shivray maza ha maza to ...saglyanni Vatun ghetlay saglyanna ...

  • @user-we5kf7du7m
    @user-we5kf7du7m 28 дней назад +2

    जय भीम सर, माहिती तर खूप आवडली,, एकदम हे ऐकून लहानपण आठवलं..... 👌

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Месяц назад +45

    किती मोठे सत्य सांगितले की आम्ही ब्राह्मण नाही होऊ शकत अगदी बरोबर आहे

    • @Rinku-pq1yo
      @Rinku-pq1yo Месяц назад +15

      अगदी चुकीचे बोलत आहात. तथागत गौतम बुद्ध सांगुन गेलेत कि, ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने ठरतो. त्यामुळे ब्राह्मण कोणीही बनू शकतो फक्त कर्म चांगली असावी... 🙏

    • @akankshawalde4805
      @akankshawalde4805 Месяц назад

      Ho barobr ahe ​@@Rinku-pq1yo

    • @samm8654
      @samm8654 Месяц назад

      ​@@Rinku-pq1yogapp re

    • @vivekgaikwad5464
      @vivekgaikwad5464 Месяц назад +3

      Kuni sangitla? Aapan sarva vidhivat shikshan gheun aani sarva goshtinche palan karun Brahman hou shakta. Vyayche asel tar ya ISKCON mandirat...
      Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.
      Hare Krushn 🙏🏻🙇🏻.

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Месяц назад

      तेवढी क्षमता नाही सर्वा मध्ये 😂

  • @TraderNav
    @TraderNav 29 дней назад +3

    मी मराठा आहे, बुधिस्ट आणि धनगर समजत खूप उठणे बसणे असून खाणे पिणे पण आहे आणि या अजजी बाई ने बनवलेला जेवण जेवणाची खूप इच्छा होत आहे 😊

  • @dr.doctor2620
    @dr.doctor2620 Месяц назад +11

    I am grateful to BBC marathi for covering such niche topics for news. I am curious about my dalit heritage and am eager to learn about my origins, but i had no idea how and where to begin.
    I would appreciate if BBC marathi would cover similar niche topics such as Tribal heritage and geography as well. I can understand marathi but am inept at writing in marathi hence the english comment, thus i appreciate the news in marathi.
    Thanks!

  • @sachinballal
    @sachinballal Месяц назад +9

    Thanks bbc saty dakhavlat

  • @coolganesha
    @coolganesha 29 дней назад +1

    जबराट शाहू सर.. आनंद वाटला.. आपलं घर, आपली माणसं, आपला आहार बघितला .. छान वाटलं..एकदा fb वर तुम्ही तुमच्या दारासमोरील झाडाचा उल्लेख केलेला, इथे फार करमत असेल..
    बाकी अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे आपली.. जसं जगले तसें लिहिलंत... 🙏

  • @akashranshur711
    @akashranshur711 День назад

    आज हा व्हिडिओ पण बघितला आणि सर्व कमेंट पण वाचल्या ना कोणी जतीवज्यक उद्गार केला नाही कोणी जाती वेशियी वाईट उद्गार केला धन्य आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य भारत रत्न डॉकटर बाबा साहेब आंबेडकर

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Месяц назад +2

    विदारक सत्य । धन्यवाद बीबीसी 🙏🇮🇳🙏

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 Месяц назад +7

    " कुरडु/ टायकाळा/पेया /तेरा " is my favourite

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 Месяц назад +3

    Bapre kiti halakhi chya paristiti mdhe jagat hota sc st OBC samaj dhanya te purvaj Ani thank you Babasaheb tumchya mule sagle hakka adhikar aani shikshan milane aani samaj pudhe aala tya paristiti madhun aani thank you BBC tumhi hee mahiti aamchya parent pohochvali jay shivray Jay bhim jay Bharat 🙏 🙏

  • @gauravkamble4079
    @gauravkamble4079 Месяц назад +41

    हा व्हिडिओ बघून मनाला खूप वेदना झाल्या
    मी देव मानत नाही पण तो असेल तर त्याने आपल्यावरती खूप भयानक गलिच्छ असा अन्याय अन्याय अन्याय केला आहे

    • @sagargore9357
      @sagargore9357 Месяц назад +6

      देवाने तुमच्यावर अन्याय केला नाही तुमचे कर्म चांगले नाही.

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg Месяц назад +10

      ​@@sagargore9357एकदा म्हणतात देव मानत नाही आणि मानत नसलेल्या देवाने यांच्यावरती अत्याचार केला😂

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Месяц назад

      A chup bss tu yedya,anyay jhala mahunun tr aarkshn del na aamala,​@@sagargore9357

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Месяц назад +4

      ​@@Shivraj-he1sgith jast akkal pajlu nye,swatach bgav agoder,mg dusrya la mnav,

    • @savi9011
      @savi9011 Месяц назад

      Tumachya sarakhya lokanmulech tar jatiytechi vikruti pasarate Sagar bhau adhi neet vacha Ani jamala tar yogya coment kara ,ashya comments jya vish pasretat tyat kaay Anand milato tumhala ,konachi karma mojayala tumhi pan dev nahi aahat ​@@sagargore9357

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 Месяц назад +6

    सर आपण वास्तव मांडले आहे. 👌

  • @SachinMujmule-je8vm
    @SachinMujmule-je8vm Месяц назад +25

    आज मला माझ्या लहान पणाची आठवण झाली ,मी आंबाडीची भाजी त्यात मीठ टाकून उकडून फक्त भाजी खाललेली आहे ,भाजी सोबत पोळी तर सोडा भाकर पण मिळत नव्हती 😢 ,खरंच आम्हा दलिता सारखं जीवन या जंतानी गुवर्णानि, भडव्यांनी, या डांबराणी जगून दाखवावे आणि मग शिक्षणात आमची बराबरी करून दाखवावी
    जय भीम

    • @happy54321able
      @happy54321able 7 дней назад

      Maratha samaaja til garib lok ase ch jagale aahet pan tya ni vina reservation barobari Keli.

  • @sanjaysalve6623
    @sanjaysalve6623 10 дней назад +1

    ग्रेट सत्य सांगण्या संवेदणा हि खरी गरज

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Месяц назад +3

    खुप छान विषय मांडलात साहेब!

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 29 дней назад +3

    खूप छान विषय घेतलंय साहेब tumhi

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Месяц назад +9

    Good Documentry by BBC..
    Thanx .

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 Месяц назад +5

    जय भीम, जय अर्जुन, जय युधिष्ठिर, जय कुंती, जय पंडु

  • @SheetalJalamkar
    @SheetalJalamkar 3 дня назад +1

    Actually I'm not Buddhist but I love to eat my Buddhist friends lunch box .The technique they invented to make food specially forest veggies is delicious (tarota, sprouts of methi, curry leaf chatany,shevga leaf ,guchhar veggies,non veg is awesome)

  • @shivajiborade2612
    @shivajiborade2612 Месяц назад +9

    सर खूपच छान माहिती सांगीतलेत.

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Месяц назад +4

    मातंग समाज हा जैन धर्मीय आहे असे व श्रीराम याचे आणि मतांगाचे वंशज एक आहे असे हजारो वर्ष पूर्वेचे जैन धर्माच्या आगम ग्रंथात लीहले आहे ..

  • @RANJIT_SADAR.
    @RANJIT_SADAR. Месяц назад +3

    एक दम योग्य बाजू मांडली आहे तुम्ही

  • @issvarparker9344
    @issvarparker9344 28 дней назад +1

    👉 यात दलित म्हणजे ' गरीब ' ! यामध्ये ब्राह्मण , मराठा , वाणी सगळे गरीब लोक आले 🙏 फक्त अंबेडकरी नाही ।

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Месяц назад +3

    सर खूप छान माहिती दिली जयभीम नमो budhay

  • @AffectionateBaseball-tn7mi
    @AffectionateBaseball-tn7mi Месяц назад +3

    Thank you Babasaheb💙

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 20 дней назад +2

    धर्मांतर करू शकतो पण जत्यंतर करता येत नाही हे खरे आहे

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 Месяц назад +3

    Kharch khup khup chan mahiti ahe he

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs Месяц назад +3

    सगळं खरं आहॆ तुमचं।

  • @AnkushPatole-re1ku
    @AnkushPatole-re1ku Месяц назад +3

    खूप छान व्हिडीओ.

  • @mystudy-7m
    @mystudy-7m 15 дней назад +1

    सर तुमची गरज आहे समाजाला

  • @driverslife2315
    @driverslife2315 Месяц назад +7

    छान माहिती दि्याबद्दल धन्यवाद

  • @AvinashAhire-wr7hw
    @AvinashAhire-wr7hw День назад

    🙏🙏बाबासाहेबांमुळे चांगले दिवस आले🙏🙏

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 28 дней назад +2

    ग्रामीण भागात सर्व समाजातील लोक पूर्वीच्या काळी हा भाज्या खायचे. मराठा ब्राह्मण समाजातील लोकसुद्धा पूर्वीच्या काळी या भाज्या खायचे. मेलेली जनावरे नाही खायचे. 🙏🙏

  • @jakuchi319
    @jakuchi319 27 дней назад +1

    माझी गर्लफ्रेंड दलित होती मला खूप आवडायची.. दिसायला पण मस्त होती.. पण तिने मला सोडल.. पण माझ अजूनही प्रेम आहे तिच्यावर.. पण तीच आता लग्न झालं.. सोडा सांगायचं एवढच होत कि प्रेमाला आणि माणुसकीला धर्म नसतो.❤

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 23 дня назад +1

    मी शाळेत होतो तेव्हा माझे खूप दलित, मुस्लिम, मित्र मैत्रीण होते आम्ही एकत्र बसून आमचा डब्बा जेवण शेर करायचो.. 😊

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Месяц назад +3

    Jay Bhim Patole Saheb 🙏

  • @sachinpresent9488
    @sachinpresent9488 Месяц назад +8

    Aaaj khup bhari video pahila

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 2 дня назад

    आजी ही बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गावर दोन्ही समाजात जाईल त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही आज आम्ही अनुभवतोय

  • @prakashbhagat4500
    @prakashbhagat4500 Месяц назад +3

    Jsy.Bhim.Jay.Lahuji

  • @love938
    @love938 Месяц назад +3

    खुप छान विचार आहेत सर तुमचे...

  • @rajeshdakhore9084
    @rajeshdakhore9084 Месяц назад +10

    Aami pn aadivasi aahot aami pn ya ranbhajya khato khup postic astat ya

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Месяц назад +1

      Tumchya kade kiman sheti tari hoti tyanchya kade te hi navhata.

  • @Onvolonvo
    @Onvolonvo Месяц назад +6

    दलीत पूर्वी नाईलाज म्हणून मेलेले चार पायाचे जनावर खायचे पण आज ते नसलं तर लोकांना जेवण जात नाही.
    नवयानात शाकाहाराची अट घातली असती तर दलीत समाज खूप पुढे गेला असता सो कॉल्ड उच्चवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही दिसला असता कारण आपल्या कडे आपण काय खातो हे महत्वाचं आहे सर

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Месяц назад +1

      बौध्द स्त्रिया सुधा गाय बैल आवडीन खातात

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 Месяц назад

      तेव्हा आणि आज काय बोकड्या,कोंबडी जिवंतच खातात का?अमेरिकाला महासत्ता व्हायला 200वर्ष लागली हे तर फक्त 70 च वर्ष झालीत.वेळ लागतो बदल व्हायला.आपले इकडे प्रतिगामी आणि बुरसटलेले विचार ठेवणाऱ्या लोकांची संख्या अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे .अजूनही जातीव्यवस्था तशीच विषम व शोषण करणारी आहे पण कायद्याच्या धाकाने खुलेपणाने करू शकत नाहीत म्हणून मनातल्यामनात तीच घृणा आहे.जेव्हा संधी मिळते तिथं बरोबर दाखवतात.

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 Месяц назад

      ​@@ganeshsawant4926.त्यांच्या स्त्रिया-पुरुष खूप कष्टाचे काम करतात. अजूनही मातीकाम,बिगरिकाम,कंपन्यात कामगार म्हणून त्यांना जास्त कॅलरीची आवश्यकता असते.300रु,500रु ने काम करणारा काजू,बदाम तर खाणार नाही.त्यांच्याकडे जातीव्यवस्थाने दिलेले व्यवसाय ही नाही किंवा वडिलोपार्जित जमिनी ही नाहीत म्हणून अचानकच जमिनी विकून श्रीमंत होतील.पैसे आले, की आपोआपच बदल घडतो.paragone चप्पल वापरणारा पैसे आले,की woodland,रेडचिइप वापरायला लागळतो.बदल हळू हळू होत असतात वेळ लागतो.सगळे स्वतःचा विकास साधायला जन्मले.

  • @swapnilnikam1778
    @swapnilnikam1778 24 дня назад +1

    जाती विषयी खाद्य संस्कृति नाही आपला इतिहास खुप खोलवर आहे वेळ प्रसंग बदलत गेले

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 25 дней назад

    Thank ❤You Very much All Of You Team for Information

  • @Amar_Gopnarayan
    @Amar_Gopnarayan Месяц назад +3

    Thank you BCC❤

  • @rasowye1139
    @rasowye1139 29 дней назад +3

    अरे खाद्य पदार्थ तर सोडा त्यात ही दलीत आणि जात पात. वाह रे BBC

  • @advganeshr.gaikwadpatil.768
    @advganeshr.gaikwadpatil.768 Месяц назад +3

    माणूसाची गरजेनूसार व परीस्थीतीनूसार अन्न संस्कृती बदलते पण आज पर्यंत कोनत्याही संस्कृतीने लोकजीवनामधे ठराविकच अन्न खायला पाहीजे आसा अग्रह कधीही केल्याचे अथवा लादल्याचे ऐकीव नाही.

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 29 дней назад +1

    फार छान
    अगदी बरोबर

  • @mahebubsayyad1272
    @mahebubsayyad1272 9 дней назад

    वाह।
    दलित खाद्यजीवन हेही भारतीय खाद्यजीवनाचा भाग आहे.

  • @prasadnale4865
    @prasadnale4865 Месяц назад +9

    मी मराठा आणि मी माझ्या महार समाजाच्या मित्रांसोबत एकत्रित डबा खायचो मला कधी जाणवलं नाही त्यांच् अण्ण वेगळ आहे म्हणून

  • @aparnaa189
    @aparnaa189 9 дней назад +1

    मला खरच भुक लागली. अन्ना शिवाय काहिच आणि कोणीच मोठे नाही. 🙏