Meat Ban, Vegetarian food in JNU: ब्राह्मण समाजाने Non Veg खाणं का आणि कधी सोडलं? सोपी गोष्ट 575
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- #RamNavami #JNU #NonVegetarian
दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही.
संशोधन - अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
_________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi