क्षिती म्हणाली सिनेमा करूया.. मी केला. | Jhimma 2 | Mitramhane Limelite

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Director Hemant Dhome and producer actress Kshiti Jog tell about Jhimma 2. They are telling us not about the movie but about their Association with the script.
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhane #mitramhanelimelite #hemantdhome #kshitijog #MovieExperience #EntertainmentChannel #BTS #BehindTheScenes #CelebrityInterview #MovieMagic #marathicinema #jhimma2 #jhimma
    • क्षिती म्हणाली सिनेमा ...

Комментарии • 45

  • @poonamdeo918
    @poonamdeo918 9 месяцев назад +4

    योगा योगाने मी पुण्यात होते आणि झिम्मा 2 थिएटर मधे बघायला मिळाला .नाही तर आम्हा महाराष्ट्र बाहेर राहणाऱ्या लोकांना मराठी नाटकं सिनेमा बघायलाच मिळत नाही OTT वर कधी येईल अशी वाट बघावी लागते
    सिनेमा खूब छान आहे सगळे कलाकार तर उत्तम आहेतच ❤

  • @user-gl7kq4mz9x
    @user-gl7kq4mz9x 2 месяца назад

    खूप छान आहे तुमचे काम आणि सिनेमा
    Go ahead with super expressive Talent, all the best.
    हेमंत ला सांगायचे होते एक नो डायलॉग सिनेमा तुम्ही करावा
    Like Kamal Haasan Pushpak.

  • @Megh6675
    @Megh6675 9 месяцев назад +3

    झिम्मा 2 नक्कीच बघणार आहे पहिल्या झिम्माची फॅन ही आहे.
    पण एक विचारावं वाटतंय क्षिती ला की modernity म्हणजे वेस्टर्न कपडे घालणं नाही, ते डोक्यात विचारांत असावं लागतं
    त्याचप्रमाणे दारू पिण्याची आस आणि प्रचंड उत्सुकता सर्वच बायकांच्यात असते आणि बाहेर जाऊन मुक्तपणे एन्जॉय करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी, थ्रिल मिळवण्यासाठी दारू पिणे हाच मार्ग नाही.
    दारू न पिता, नॉन व्हेज न खाता, ही आयुष्य एन्जॉय करता येते, बायकांनी पार्टी मध्ये दारू प्यायली म्हणजे त्या मॉडर्न झाल्या किंवा फ्री एन्जॉयमेंट झाली असे नाही.

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 8 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत कधी एकदा हा बघेन सिनेमा असे झाले आहे....क्षिती चे काम फार सुंदर असते, मला फार आवडते नेहमीच... all the Best 👍🏻👏🏻👏🏻❤️

  • @nishamydeo
    @nishamydeo 8 месяцев назад +1

    Nirmitee taini khup sunder kaam kelay..... couldn't have been possible without her....Rinku amazing disli aahe....

  • @mjpschoolakola
    @mjpschoolakola 9 месяцев назад +7

    मी झिम्मा 10 वेळा तरी पहिला असेल.रविवार..स्टार प्रवाह आणि झिम्मा ही मेजवानीच असते माझ्यासाठी.झिम्मा मोठ्या पडद्यावर नाही पाहता आला पण झिम्मा 2 मी नक्की पाहणार.

  • @doctor71717
    @doctor71717 9 месяцев назад +4

    Kshiti n Hemant compliment eachother..excellent movies in pipeline 🎉

  • @Happiness394
    @Happiness394 9 месяцев назад +3

    *क्षितीताई खूप छान मुलाखत... तुला पाहिलं की आजही मला "दामिनी" मालिका आठवते. ❤❤ आणि आता "हेमंतदा= पारंपरिक शेवलाडु" आठवतीलच आठवतील.* 💯✅ 😇

  • @aparnadeval3241
    @aparnadeval3241 9 месяцев назад +1

    तुम्ही दोधेही खूप गोड आहात. दोघेही असेच छान एकत्र रहा आणि आम्हाला छान सिनेमे देत रहा.

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 9 месяцев назад +5

    हेमंत आणि क्षिती जोग, दोघेजण छान बोलतात, गप्पा मारतात. मुलाखत छान झालीय. 😊

  • @ashvinighate4210
    @ashvinighate4210 8 месяцев назад

    zimma ani zimma 2 suddha khup chhan aahet.. great creation❤

  • @rishik7991
    @rishik7991 8 месяцев назад +1

    Mast interview.. saral..soppa..sadha.. pan chhan.. 😊

  • @kirtisurve22
    @kirtisurve22 8 месяцев назад +1

    Zimma 1 zimma 2 ❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 месяцев назад

    जय श्रीराम, क्षिती ढोमे छानच बोलतात!

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 9 месяцев назад +2

    I like you both as a couple.You are keeping individuality and respecting each other.Keep it up and god bless you 👌

  • @anitatalegaon2643
    @anitatalegaon2643 9 месяцев назад +3

    Waiting for 24th november .... 1st day, 1st show....

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 9 месяцев назад +1

    सुंदर चित्रपट आहे…सर्वांनी पहावा असा….

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 8 месяцев назад +1

    Jhimma 2 ek number movie aahe please guys watch it. It's so much fun and emotions also.

  • @pallavimisar7829
    @pallavimisar7829 9 месяцев назад +1

    Always love to watch both❤

  • @amruta7262
    @amruta7262 9 месяцев назад +1

    Choricha mamla maza favourite movie aahe 😁❤️

  • @nehadevale5626
    @nehadevale5626 9 месяцев назад +4

    सनी सिनेमा कुठे पाहायला मिळेल ....कोणत्या ott प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळेल ...??

  • @che6820
    @che6820 5 месяцев назад

    I want zimma 3 please 🥺

  • @trivikramhirlekar9261
    @trivikramhirlekar9261 9 месяцев назад +1

    Great series

  • @officialsunnygill7956
    @officialsunnygill7956 9 месяцев назад +1

    क्षितिजा मॅम आणि माझी सरस्वती आज खूप छान दिसताय

  • @1Saakshi
    @1Saakshi 9 месяцев назад +1

    Attaparyant mi yanche khup interview ekle .. pan ha chan hota .. prashn mandani chan.. navra bayko palikadche doghe ❤

  • @anagharane5286
    @anagharane5286 9 месяцев назад +1

    Kshiti Jog khup goad diste

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 9 месяцев назад +1

    खूप छान❤❤

  • @ABCXYZ-nd3kk
    @ABCXYZ-nd3kk 9 месяцев назад +1

    Sunny movie Please send in Theater

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 9 месяцев назад +1

    मला हा सिनमा खुप खुप आवडला व मी बहीनींना व मैत्रिनींना सतत सागंते कि पहा हा सिनेमा , प्रत्येक कॅरेक्टर तर आपलीच कुणाची ना कुणाची वाटतात❤

  • @manishatingre1450
    @manishatingre1450 9 месяцев назад +1

    हो नक्की पाहू चित्रपट.

  • @rimabal1
    @rimabal1 9 месяцев назад +5

    सौमित्र… खूप छान प्रश्न विचारतोस आणि बोलतं करतोस… नाहीतर काय फीलिंग आहे कसं वाटतय हे निरर्थक प्रश्न ऐकून चीड येते…

  • @rimabal1
    @rimabal1 9 месяцев назад +1

    I had thought exactly same way about mrunmayee and Sonali.. I had thought ki mrunmayee la bal zal asel so she couldn’t come 😊😊

  • @sandhyashendge335
    @sandhyashendge335 9 месяцев назад +1

    Nakki kaay prashna vicharavet aani kaay nahi vicharayache hyacha ha ek dhada aahe.

  • @anantchirmade600
    @anantchirmade600 9 месяцев назад +1

    Baykochya hattapayi...
    Producer chya role baddal Kshiti je bolali tyatun he kalaal ki tehi Hemant ch manage karto aahe.

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 9 месяцев назад +1

    Asel tr chhanch .

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 9 месяцев назад +1

    Nice👌👌👌👌👌👌

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 8 месяцев назад +1

    'टाळ्या'..चार हातांनी.

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 9 месяцев назад +5

    क्षिती अग तू वजन कमी कर ना
    तुम्ही मराठी कलाकार स्वत:च्या वजनाकडे लक्ष का देत नाही आहात.
    तू बारीक झाल्यावर खुप गोड दिसशील
    प्लीज लक्ष दे जरा या सांगण्याकडे
    तू उत्तम कलाकार आहेस ग
    पण वजन फार वाढलय बाबा😮😮😮😮😮😮

  • @swatisangvikar
    @swatisangvikar 9 месяцев назад +1

    Yes. Amhi pan sagle ekatra bolto 😂

  • @che6820
    @che6820 5 месяцев назад

    Zimma 1&2 is script direction and editing

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 9 месяцев назад +1

    झिम्मा १ मध्ये तुम्ही मंगळागौर या विषयावर भाष्य केले ( कारण तुम्हा तो श्रावण महिन्यात लाँच करायचा होता ) ते मार्केटिंग होते कारण कारण खरे मंगळागौरीचे खेळच तुम्ही नीट दाखवले नाहीत. मी स्वतः गेली ३० वर्षे हे खेळ शिकवते. मी झिम्मा बघून फार निराश झाले होते.असो. तुम्ही दोघेही खुप चांगले काम करत आहात

    • @amrutasapre3141
      @amrutasapre3141 8 месяцев назад

      झिम्मा 1 मध्ये पण मंगळागौर आहे???? मला बघायची इच्छा असुनही बघु नाही शकलेय झिम्मा म्हणून विचारतेेय..मंगळागौर असलेला चित्रपट बाईपण भारी देवा असावा..त्यामुळे ह्यांच्यावर नाराज नका होऊ...

  • @pravinavasare3225
    @pravinavasare3225 9 месяцев назад +1

    Ugach kadhlela sequel aahe ha...frame to frame part 2 ha part 1 sarkha aahe..storyline 99% same..jar public ka chuxx banvyche asel tar vegale marg aahet sequel kashala kadhata

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 9 месяцев назад +1

    Kshiti pregnant aahes ka.

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 9 месяцев назад +1

    वजन कधी कमी करणार😢