अनुश्री, छान बोलली आहेस. खूप परिपक्वतेने भाष्य केले आहेस. त्याच परिपक्वतेने वेण्णास्वामींची भूमिका देखील केली असशील ह्याची खात्री आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.🎉
समर्थासारखा एक तत्त्वचिंतक गुरु जेंव्हा लाभतो, सत्याची सामर्थ्याची कास जेंव्हा धरतो, तेंव्हा सामाजिक लोकनिंदेचे विष पचवून सुद्धा उभे राहता येते " सगळे सार या एका वाक्यात सामावले. खूप आवडले हे वाक्यं. अशाच अनेक प्रभावी भूमिका साकारण्यास तुम्हाला मिळो ही सदिच्छा.
अप्रतिम अनुश्री ने खुप छान अभ्यास करून भूमिका साकारली आहे असे वाटते,त्यामुळे सिनेमा नक्कीच दर्जेदार झाला असणार तेव्हा सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन बघायलाच हवा असे वाटते,
आम्ही चित्रपट बघितला.२ तासात समर्थ कसे अभ्यासता येणार असा विचार मनात आला, मोजके पण नेमके प्रसंग घटना चित्रपटात घेतल्या आहेत.त्यांच्या अंतकाळचा क्षण सुद्धा परमात्म्याचा भेटीचा क्षण तर अगदि विलक्षण
वाह अनुश्री, कार्यक्रमात जितकं छान अभ्यासपूर्ण बोलायचीस तितकच इथे पण बोललीस, अतिशय छान भूमिका तुला करायला मिळाली याचा मनापासून आनंद आहे, सिनेमा पाहणारच आहे. खूपखूप शुभेच्छा अभिनंदन
अनुश्री तू माझी अत्यंत लाडकी निवेदिका तर आहेसच पण तुझ्या माझ्या मधला एक वेगळा नातेबंध आहे तो अधीकच गोड आहे तुला आणि रघुवीरच्या सगळया टीमचे अभिनंदन 💐💐💐💐💐तसेंच सौमित्र असेच उत्तमोत्तम vdos करत राहा 🙏🏻🙏🏻
अनुश्री वेणास्वामीचे जीवन चरित्र साकार करणे सादर करणे हे खूप मोठे भाग्य. ही व्यक्तिरेखा ही भुमिका सखोल अभ्यास करून फार सुंदर साकारली याबद्दल अभिनंदन. मुलाखत पाहताना तुमचे भाषेवर असलेले प्रभुत्व जाणवत होते. वेणास्वामींच्या भावना अत्यंत प्रभावी शब्दात मांडल्या याबद्दल विशेष कौतुक. अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद यश मिळविले आहे.
खूप छान मुलाखत . ऐकून कान तृप्त झाले . आचरणात पण आणलं गेलं पाहिजे लोकांकडून . बोले तैसा चाले , असं मोठं व्यक्तीमत्व समर्थ रामदास स्वामींचं . Must watch movie असेलच . सिनेमा नक्कीच बघितला गेला पाहिजे जास्तीत जास्त लोकांकडून आणि तसंच आचरणातही आणला गेला पाहिजे .
सर्वांगसुंदर अशीच कलाकृती असणार आहे,श्री.समर्थांचे चरीत्रच अत्यंत प्रेरणादायी आहे,त्यावर चित्रपट करणे, प्रत्येक पात्राची समर्पक निवड करणे सोपे नव्हते, चित्रपटातून,कलाकारांच्या अभिनयाने लोकांना समर्थ बऱ्याच प्रमाणात समजायला मदत होईल.प्रत्येकाने सहकुटुंब पहावा असाच हा चित्रपट आहे.
खूप लहानपणी घरी आणि शाळेत असताना मनाचे श्लोक शिकले तरी त्याचा गर्भितार्थ उलगडला नव्हता कारण ते वय नव्हते. पण नंतर मात्र आयुष्याच्या कित्येक महत्त्वाच्या कठीण प्रसंगी मनाच्या श्लोकांनी तारून नेले. त्यांच्या सर्वच वाङ्मय रचना कालातीत आहेत. इतके कष्टप्रद जीवन केवळ समाज कल्याणासाठी अंगीकारले अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ. 🙏
अनुश्री ही भूमिका करताना तू त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती साकारली असावी असं दिसतंय. इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या असणार. अभिनंदन. चित्रपट बघायला हवा.
अनु... खरंच भाग्य आहे तुझे व सर्व कलाकारांचे... सखोल अभ्यास, आवड, मेहनत व उत्तम संवाद भाषा... मनापासून अभिनंदन... 💐👏👏 नक्की बघणार. 🙏ll श्री राम समर्थ ll🙏 🙏
खूप छान! हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आता वाढतच चालली आहे. दोन्ही कलाकार छान बोलल्या. अनुश्रीच्या बोलण्यातून ती या विषयात आणि व्यक्तिरेखेत किती मनापासून involve झाली आहे ते जाणवले आणि या मुलीचे खरच खूप कौतुक वाटले. समर्थांनी त्यांच्या काळात अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्हीची उत्तम सांगड घालून समाजाला योग्य दिशा दाखवली, ज्याची खरंतर आजदेखील जरुरी आहे.. ! चित्रपटाला आणि सर्व कलाकार- तंत्रज्ञ यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन!💐💐👍🏻👍🏻
महाराष्ट्रात सगळीकडे हा चित्रपट आवडेल कारण सगळ्या गावांमध्ये समर्थ भक्त काम करत आहेत, मंडळे आहेत, तिथे उपासना होते. सज्जन गडावरचे थोर समर्थ भक्त यांची कीर्तने, प्रभातफेरी, समर्थ पादुकांचे पूजन असे कार्यक्रम इकडे विदर्भात होतात, त्यामुळे.
अनुश्री, खूप छान बोलली आहेस. ही आपली मराठी भाषा आहे, फक्त हल्ली मालिकां मधील संवादांमध्ये मराठी भाषेचा दर्जा जरा घसरला असल्यामुळे सगळ्यांना ही किती वेगळे मराठी शब्द वापरते आहे असं वाटतं. पण तिने विचार अगदी समर्पक शब्दांमध्ये व्यक्त केले आहेत.
अनुश्री, छान बोलली आहेस. खूप परिपक्वतेने भाष्य केले आहेस. त्याच परिपक्वतेने वेण्णास्वामींची भूमिका देखील केली असशील ह्याची खात्री आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.🎉
जगातील नंबर एक मानसशास्त्रज्ञ
अनुश्री ने वेणास्वामींची भूमिका केली .
तिचा वेणास्वामीचा अभ्यास असावा असे वाटते.
दोघींची मुलाखत छान झाली आहे .
दोघीनाही शुभेच्छा 🎉🎉
समर्थासारखा एक तत्त्वचिंतक गुरु जेंव्हा लाभतो, सत्याची सामर्थ्याची कास जेंव्हा धरतो, तेंव्हा सामाजिक लोकनिंदेचे विष पचवून सुद्धा उभे राहता येते " सगळे सार या एका वाक्यात सामावले. खूप आवडले हे वाक्यं. अशाच अनेक प्रभावी भूमिका साकारण्यास तुम्हाला मिळो ही सदिच्छा.
खुप छान मुलाखत प्रसंग ऐकुन पिक्चर बघण्याची उत्सुकता वाढली 🎉🎉
श्री राम जय राम जय जय राम
अप्रतिम अनुश्री ने खुप छान अभ्यास करून भूमिका साकारली आहे असे वाटते,त्यामुळे सिनेमा नक्कीच दर्जेदार झाला असणार तेव्हा सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन बघायलाच हवा असे वाटते,
फार छान मुलाखत.मराठी कलाकारांनी अस्खलित मराठी मध्ये बोलणं हेच योग्य वाटतं.
खुप छान...कौतुकास्पद
आम्ही चित्रपट बघितला.२ तासात समर्थ कसे
अभ्यासता येणार असा विचार मनात आला,
मोजके पण नेमके प्रसंग घटना चित्रपटात घेतल्या आहेत.त्यांच्या अंतकाळचा क्षण सुद्धा
परमात्म्याचा भेटीचा क्षण तर अगदि विलक्षण
तुमचे कसे आभार मानू.?.
शब्द नाहीत. आभार. खूप अप्रतिम थिएटर मधे जाऊन पाहणार आहे सिनेमा. समर्थानी जीवनाचा सार सांगितला आहे. धन्यवाद.
अनुश्री खूप खूप छान बोलली आहेस तुला सौमित्र हयांच्या ह्या चॅनलवर बघून आणि ऐकून तर विशेष आनंद होतो. आहे.
अप्रतिम असणारे हा सिनेमा नक्की बघायलाच हवा.
श्री समर्थ रामदास म्हणले की ह्रदयात आनंदाने भंरुन जाते
Khup chan interview. Anushree khup chan bolalis. Ata on screen bghaychi aaturta ❤
वाह अनुश्री, कार्यक्रमात जितकं छान अभ्यासपूर्ण बोलायचीस तितकच इथे पण बोललीस, अतिशय छान भूमिका तुला करायला मिळाली याचा मनापासून आनंद आहे, सिनेमा पाहणारच आहे. खूपखूप शुभेच्छा अभिनंदन
जय जय रघुवीर समर्थ ❤
अनुश्री तू माझी अत्यंत लाडकी निवेदिका तर आहेसच पण तुझ्या माझ्या मधला एक वेगळा नातेबंध आहे तो अधीकच गोड आहे तुला आणि रघुवीरच्या सगळया टीमचे अभिनंदन 💐💐💐💐💐तसेंच सौमित्र असेच उत्तमोत्तम vdos करत राहा 🙏🏻🙏🏻
अनुश्री वेणास्वामीचे जीवन चरित्र साकार करणे सादर करणे हे खूप मोठे भाग्य. ही व्यक्तिरेखा ही भुमिका सखोल अभ्यास करून फार सुंदर साकारली याबद्दल अभिनंदन. मुलाखत पाहताना तुमचे भाषेवर असलेले प्रभुत्व जाणवत होते. वेणास्वामींच्या भावना अत्यंत प्रभावी शब्दात मांडल्या याबद्दल विशेष कौतुक. अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद यश मिळविले आहे.
खूप छान मुलाखत . ऐकून कान तृप्त झाले .
आचरणात पण आणलं गेलं पाहिजे लोकांकडून . बोले तैसा चाले , असं मोठं व्यक्तीमत्व समर्थ रामदास स्वामींचं .
Must watch movie असेलच .
सिनेमा नक्कीच बघितला गेला पाहिजे जास्तीत जास्त लोकांकडून आणि तसंच आचरणातही आणला गेला पाहिजे .
हा सिनेमा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा
सर्वांगसुंदर अशीच कलाकृती असणार आहे,श्री.समर्थांचे चरीत्रच अत्यंत प्रेरणादायी आहे,त्यावर चित्रपट करणे, प्रत्येक पात्राची समर्पक निवड करणे सोपे नव्हते, चित्रपटातून,कलाकारांच्या अभिनयाने लोकांना समर्थ बऱ्याच प्रमाणात समजायला मदत होईल.प्रत्येकाने सहकुटुंब पहावा असाच हा चित्रपट आहे.
खूप लहानपणी घरी आणि शाळेत असताना मनाचे श्लोक शिकले तरी त्याचा गर्भितार्थ उलगडला नव्हता कारण ते वय नव्हते. पण नंतर मात्र आयुष्याच्या कित्येक महत्त्वाच्या कठीण प्रसंगी मनाच्या श्लोकांनी तारून नेले. त्यांच्या सर्वच वाङ्मय रचना कालातीत आहेत. इतके कष्टप्रद जीवन केवळ समाज कल्याणासाठी अंगीकारले अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ. 🙏
Jay jay raghuveer samarth 🙏🎉❤️🎉
Anushree tu khup chan bolalis.tuza Abhyankar disun yeto.amhala tuza Abhiman ahe . Tula khup kup subhecha pudhil watcalisathi.
अनुश्री ही भूमिका करताना तू त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती साकारली असावी असं दिसतंय. इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या असणार. अभिनंदन.
चित्रपट बघायला हवा.
अनु... खरंच भाग्य आहे तुझे व सर्व कलाकारांचे... सखोल अभ्यास, आवड, मेहनत व उत्तम संवाद भाषा... मनापासून अभिनंदन... 💐👏👏 नक्की बघणार. 🙏ll श्री राम समर्थ ll🙏 🙏
चित्रपट, वेगळ्या विषयावर, नक्की बघणार
अनुश्रीची मुलाखत छानच झालीय,मलाही बर्याच ग्रुपवर ह्या सिनेमाची add आलीय,आतातर खूपच उत्सुकता वाढलीय
खूप छान! हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आता वाढतच चालली आहे.
दोन्ही कलाकार छान बोलल्या. अनुश्रीच्या बोलण्यातून ती या विषयात आणि व्यक्तिरेखेत किती मनापासून involve झाली आहे ते जाणवले आणि या मुलीचे खरच खूप कौतुक वाटले.
समर्थांनी त्यांच्या काळात अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्हीची उत्तम सांगड घालून समाजाला योग्य दिशा दाखवली, ज्याची खरंतर आजदेखील जरुरी आहे.. !
चित्रपटाला आणि सर्व कलाकार- तंत्रज्ञ यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन!💐💐👍🏻👍🏻
अनुश्री खूप मनापासून बोलला तुम्ही,तुमचा सखोल अभ्यास,मांडणी खूप छान.तुम्हाला ही भूमिका उत्तम शोभेल.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
महाराष्ट्रात सगळीकडे हा चित्रपट आवडेल कारण सगळ्या गावांमध्ये समर्थ भक्त काम करत आहेत, मंडळे आहेत, तिथे उपासना होते.
सज्जन गडावरचे थोर समर्थ भक्त यांची कीर्तने, प्रभातफेरी, समर्थ पादुकांचे पूजन असे कार्यक्रम इकडे विदर्भात होतात, त्यामुळे.
वा!अप्रतिम❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤
सर्वांना रामदास स्वामी कळलेच पाहिजे
अनुश्री, खूप छान बोलली आहेस. ही आपली मराठी भाषा आहे, फक्त हल्ली मालिकां मधील संवादांमध्ये मराठी भाषेचा दर्जा जरा घसरला असल्यामुळे सगळ्यांना ही किती वेगळे मराठी शब्द वापरते आहे असं वाटतं.
पण तिने विचार अगदी समर्पक शब्दांमध्ये व्यक्त केले आहेत.
Anushree has given valuable information on the film .She has excellent knowledge on the subject film.
हो तुम्ही बरोबर बोलत आहात, कारण आम्ही पुर्ण श्रीमत दासबोध वाचला आहे व यापुढे कायम वाचत रहाणार आहोत.🙏🙏🙏🙏🙏
शरद पोंक्षे यांची मुलाखत घ्या please 🙏🙏🙏🙏🙏🙏
OTT वर कधी येणार? गणपती सणाच्या सुट्ट्यांमुळे पाहायला जमलं नाही.
Anushree tu khup chanboltes agdi eikat rahave vatate tyat tu mazya matirinichi mulgi mhanun khup abhiman vatato
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीत जवळ जवळ १०-१५ लाखा पेक्षा जास्त लोक देशविदेशातील लोक आहेत ते रोजच दासबोध वाचन करतात.ते नक्की हा चित्रपट बघतील.
खूपच जास्त, खूप कमी संख्या आहे ही....
!! जय जय रघुवीर समर्थ!!
!! जय सद्गुरू!!
अनुश्री बघायला, ऐकायला आवडेल
🙏👌🙏👍🙏👌🙏
मुलाखत चांगली झालीय. सिनेमाबद्दल उत्सुकता वाढलीय.
सगळ्या शाळा मध्ये दाखवला पाहिजे