- Видео 123
- Просмотров 1 286 812
Mitramhane Limelite
Индия
Добавлен 7 ноя 2023
Get ready to embark on a thrilling journey through the glitz and glamour of the entertainment world. MitraMhane Limelite is your one-stop destination for all things drama, films, and everything captivating in the entertainment industry.
South च्या लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल | 'रानटी' | Mitramhane Limelite
'सर्वात शक्तिशाली मराठी चित्रपट' ही टॅगलाइन अभिमानाने दाखवणारा 'रानटी' हा ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांचे जबरदस्त मिश्रण आहे. यात त्याच्या नायक विष्णूची संतप्त प्रतिमा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने स्वीकारतो.
२२ नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित!
Like us on Facebook:
mitramhane.limelite
Follow us on Instagram:
mitramhanelimelite
#mitramhanelimelite #marathimovie #raantimovie
ruclips.net/video/kr47zX1SUKs/видео.html
२२ नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित!
Like us on Facebook:
mitramhane.limelite
Follow us on Instagram:
mitramhanelimelite
#mitramhanelimelite #marathimovie #raantimovie
ruclips.net/video/kr47zX1SUKs/видео.html
Просмотров: 774
Видео
ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांचे जबरदस्त मिश्रण | 'रानटी' | Mitramhane Limelite
Просмотров 71814 часов назад
'सर्वात शक्तिशाली मराठी चित्रपट' ही टॅगलाइन अभिमानाने दाखवणारा 'रानटी' हा ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांचे जबरदस्त मिश्रण आहे. यात त्याच्या नायक विष्णूची संतप्त प्रतिमा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने स्वीकारतो. २२ नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित! Optics Partner: Optic World opticworld.in?mibextid=ZbWKwL Like us on Facebook: fa...
पुन्हा एकदा आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी | संतोष जुवेकर | Mitramhane Limelite
Просмотров 1,2 тыс.14 часов назад
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' हा मराठीतील सगळ्यात मोठा अँक्शनपट असणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकगृहात जाऊन बघण्यामागील कारण सांगत आहेत - अभिनेते संतोष जुवेकर. २२ नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित! Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite #mitramhanelimelite #marathimovie #santoshj...
मराठीतील सगळ्यात मोठा अँक्शनपट - रानटी सिनेमा | शरद केळकर | Mitramhane Limelite
Просмотров 1,9 тыс.19 часов назад
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' हा मराठीतील सगळ्यात मोठा अँक्शनपट असणार आहे. अभिनेता शरद केळकर सांगतायत ह्या सिनेमाची पार्श्वभूमी! २२ नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित Optics Partner: Optic World opticworld.in?mibextid=ZbWKwL Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite ...
आपण समाधानी राहून जगायला शिकलं पाहिजे | श्रुती मराठे | गुलाबी | Mitramhane Limelite
Просмотров 3 тыс.19 часов назад
'गुलाबी' सिनेमातील अभिनेत्री श्रुती मराठे सांगतेय सिनेमातील तिच्या character बद्दल! तीन मैत्रिणींची एक गुलाबी कथा आणि त्यांच्या मैत्रीतून शिकवण आपल्याला या सिनेमातून अनुभवता येणार आहे. २२ नोव्हेंबर २०२४ ल हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite #mitramhanelimelite #marathimov...
'मनमौजी' च्या शूटवरील गमतीजमती | #BTS of 'मनमौजी' | Mitramhane Limelite
Просмотров 42514 дней назад
मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट! मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही तर चक्क दोन तरुणी प्रवेश करतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite #mitramhanelimelite #marathimovie #manmauji ruclips....
'मनमौजी' द्वारे पहिल्यांदाच सिनेमासृष्टीत पदार्पण | Mitramhane Limelite
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
"मनमौजी" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यांची रंजक गोष्ट उलगडणार आहे. तसेच "मनमौजी" मध्ये भूषण पाटील, सायली संजीव आणि रिया नलावडे मुख्यभूमीकेत दिसणार आहे. रिया नलावडे या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच सिनेमासृष्टीत पदार्पण करणार आहे. Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite #mitramhan...
प्रत्येक व्यक्ती हा 'मनमौजी' आहे | 'मनमौजी' चित्रपट | Mitramhane Limelite
Просмотров 79814 дней назад
'मनमौजी'मध्ये प्रेमकथेच्या बरोबरीने असलेल्या भानिक पदरांमुळे हा चित्रपट एक अनोखा अनुभव देणार आहे. चित्रपटातील कथा आणि संवाद निश्चितच प्रेक्षकांच्याव मनात ठसवणार आहेत. त्यामुळे, प्रेम, संघर्ष, आणि जीवनाची रंगत यांचा अनुभव घेण्यासाठी'मनमौजी' नक्की बघा, असं आवाहन कलाकार आणि चित्रपटाच्या टीमने केले आहे. Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitr...
मानवी प्रयत्नांची चित्तथरारक सत्यकथा | पाणी चित्रपट | MitraMhane LimeLite
Просмотров 572Месяц назад
पाणी हा संपूर्ण चित्रपट मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या जलदुताच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्याने संपूर्ण गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले. या चित्रपटासाठी आदिनाथला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. १८ ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे...नक्की बघा! Optics Partner: Optic World opticworld.in?mibextid=ZbWKwL Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: ins...
गावाला 'पाणी'पूर्ण बनवण्याचा प्रवास | पाणी चित्रपट | Mitramhane Limelite
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
2019 मध्ये, पाणी ह्या चित्रपटाने पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. पाणी हा संपूर्ण चित्रपट मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या जलदुताच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्याने संपूर्ण गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले. १८ ऑक्टोबर ला प्रदर्शित झाला आहे...नक्की बघा! Optics Partner: Optic World opticworld.in?mibextid=ZbWKwL Like us on Facebook: fac...
एका मर्डरची कहाणी | Like आणि Subscribe | Mitramhane Limelite
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
Entertainment आणि thriller एकत्र दाखवलेला सिनेमा - Like आणि Subscribe. सध्याच्या डिजिटल जीवनावर आधारित एका vlogger ची कथा ह्या सिनेमातून मांडली आहे. In cinema's: 18th October 2024 Partner: Optic World opticworld.in?mibextid=ZbWKwL Like us on Facebook: mitramhane.limelite Follow us on Instagram: mitramhanelimelite #marathifilm #ameywagh #likeaanisubscribeO...
अंधश्रद्धा निर्मूलन करणारी नवी कोरी वेब सिरीज : Manvat Murders | Mitramhane Limelite
Просмотров 3,8 тыс.Месяц назад
"Manvat Murders" ही नवी वेब सिरीज अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित असून, समाजातील अंधश्रद्धा आणि अंधविश्वासांचे धोकादायक परिणाम उलगडते. या सिरीजमध्ये वास्तविक घटनांवर आधारित कथानक दाखवले असून, सत्य आणि विज्ञान यांचा जागर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाज प्रबोधनाच्या दिशेने एक पाऊल असलेली ही वेब सिरीज अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवी दिशा देईल. Optics Partner: Optic World facebook.com...
नट म्हणून अस 'चॅलेंजिंग काम' कधीच केलं नव्हतं | Mitramhane Limelite
Просмотров 2,1 тыс.2 месяца назад
नट म्हणून अस 'चॅलेंजिंग काम' कधीच केलं नव्हतं | Mitramhane Limelite
म्हणून 'धर्मवीर २' घेऊन येत आहोत.... | Mitramhane Limelite
Просмотров 6 тыс.2 месяца назад
म्हणून 'धर्मवीर २' घेऊन येत आहोत.... | Mitramhane Limelite
हा सिनेमा मेहनतीचं फळ देणारा ठरला | Mitramhane Limelite
Просмотров 6792 месяца назад
हा सिनेमा मेहनतीचं फळ देणारा ठरला | Mitramhane Limelite
सोशल मीडिया ही काळाची गरज आहे | Mitramhane Limelite
Просмотров 5782 месяца назад
सोशल मीडिया ही काळाची गरज आहे | Mitramhane Limelite
भगवद्गीता ही प्रत्येकाच्या जीवनात हवीच | Mitramhane Limelite
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
भगवद्गीता ही प्रत्येकाच्या जीवनात हवीच | Mitramhane Limelite
देव गिल यांचे मराठी कनेक्शन ....| Aho Vikramarka Movie | Mitramhane Limelite
Просмотров 4,7 тыс.2 месяца назад
देव गिल यांचे मराठी कनेक्शन ....| Aho Vikramarka Movie | Mitramhane Limelite
पोटाचं बँडेज आणि चिखलातली फाईट ... आरारारा ! | Mitramhane Limelite
Просмотров 4 тыс.3 месяца назад
पोटाचं बँडेज आणि चिखलातली फाईट ... आरारारा ! | Mitramhane Limelite
कर्मयोग आपल्या जीवनात कसा उतरवायचा.... | Mitramhane Limelite
Просмотров 7 тыс.3 месяца назад
कर्मयोग आपल्या जीवनात कसा उतरवायचा.... | Mitramhane Limelite
आनंदी जीवनाचा मार्ग म्हणजेच हा सिनेमा | Mitramhane Limelite
Просмотров 23 тыс.3 месяца назад
आनंदी जीवनाचा मार्ग म्हणजेच हा सिनेमा | Mitramhane Limelite
ते बाराशे सूर्यनमस्कार घालायचे... | Mitramhane Limelite
Просмотров 31 тыс.3 месяца назад
ते बाराशे सूर्यनमस्कार घालायचे... | Mitramhane Limelite
महाराजांचा अविस्मरणीय प्रवास: पन्हाळा ते पावनखिंड | गोष्ट इथे संपत नाही | Mitramhane Limelite
Просмотров 9 тыс.3 месяца назад
महाराजांचा अविस्मरणीय प्रवास: पन्हाळा ते पावनखिंड | गोष्ट इथे संपत नाही | Mitramhane Limelite
'लाइफलाईन' चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत गप्पा | Mitramhane Limelite
Просмотров 4783 месяца назад
'लाइफलाईन' चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत गप्पा | Mitramhane Limelite
रूढी परंपरा कडून विज्ञानाकडे घेऊन जाणारा सिनेमा | Mitramhane Limelite
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
रूढी परंपरा कडून विज्ञानाकडे घेऊन जाणारा सिनेमा | Mitramhane Limelite
'प्रामाणिकपणा' मुळे ठरते तुमच्या कलेची पातळी | Ashok Saraf | Mitramhane Limelite
Просмотров 24 тыс.3 месяца назад
'प्रामाणिकपणा' मुळे ठरते तुमच्या कलेची पातळी | Ashok Saraf | Mitramhane Limelite
'कालेलकर' यांचा वारसा चालू ठेवणार! @Madhusudankalelkarprodroctions | Mitramhane Limelite
Просмотров 2,6 тыс.4 месяца назад
'कालेलकर' यांचा वारसा चालू ठेवणार! @Madhusudankalelkarprodroctions | Mitramhane Limelite
Romantic Music Album 'मीराहिर' by @palaash_productions | Mitramhane Limelite
Просмотров 4344 месяца назад
Romantic Music Album 'मीराहिर' by @palaash_productions | Mitramhane Limelite
पैसे वसूल करणारा सर्वगुणसंपन्न चित्रपट | किरण गायकवाड | अक्षया गुरव | Mitramhane Limelite
Просмотров 4624 месяца назад
पैसे वसूल करणारा सर्वगुणसंपन्न चित्रपट | किरण गायकवाड | अक्षया गुरव | Mitramhane Limelite
मन भारावून टाकणारा चित्रपट | अनिकेत विश्वासराव | Mitramhane Limelite
Просмотров 5674 месяца назад
मन भारावून टाकणारा चित्रपट | अनिकेत विश्वासराव | Mitramhane Limelite
Karan beed manje dusari Afghan ahe munde mule . Munde gharane lai haram khor ahe
Khup chan mulakht ghetali pranitha a❤❤❤maza favourite herochi ❤❤🎉🎉
Love you so much shruti 🥰😘💋💋
❤खूप छान बोलकी मुलाखत घेतली आहे. संतोष,.... ❤❤❤❤
तयार नाही,आम्हाला तेच पाहिजे
मराठीतला पहिला मास हिरो 💯🎬❤️🎥
आशा आहे कि रानटी खूप चालावा खूप खूप शुभेच्छा 💐💐🎬🎥❤️रानटी
Khup chaan
Pan itka motha chitrapat.. Clash ka kela... Dmcsm...Sobat..... Solo release ka nahi?
आजच हा कार्यक्रम पाहिला.अतिशय सुंदर. mesmerising
सहींते मध्ये
खर सांगायच तर सरींचे फारसा दम नाही आणि तुम्ही म्हणताय तस नर्म आहे,विनोदी करता येतय का बघा कारण शेवटी मनोरंजन होण आवश्यक आहे,नुसता जर्म चांगला असुन काय ऊपयोग! ताजा कलम- वैयक्तिक स्तरावर जरी अरे तुरे संबध असले तरी सार्वजनिक रित्या जी मुलाखत प्रसिद्ध होणार आहे त्या मधे काही protocols पाळले तर बरे,जे मोनेजींनी पाळले. असो.
❤ you om दादा
"स्थळ आले धावून, तिकिटाचे पैसे गेले वाहून"😢अतिशय कंटाळवाणे नाटक👎👎👎
स्थळ आले धावून, तिकिटाचे पैसे गेले वाहून😢अतिशय कंटाळवाणे नाटक👎👎👎
गिरीश ओकांच विनोदाच टायमिंग लाजवाब
Khup chaan ghetliye mulakhat,👏👏
छान मुलाखत..😊
Mastt 1no..🎉🎉❤❤❤❤
खूप छान मुलाखत घेतली
खूप छान मुलाखत घेतली
खूप छान मुलाखत घेतली आहे ,संजना
संजय मोने यांनी अप्रत्यक्षपणे इशारा देऊन सुद्धा आपण त्यांचा एकेरी उल्लेख सुरूच ठेवला हे जरा खटकले. मुलाखत अर्थातच उत्तम झाली.
Bahot pyari jhooti hasi haste hain yeh log !! 😂
kadak 😂😂😂
संजय मोने यांनी एकाच वेळी अभिनेता, तत्त्वज्ञ, मी नाटकाची पूर्वतयारी, व्यवस्थितपणे नाटक वाचणं, संहितेचा अभ्यास करणे, प्रेक्षकांची मनोवृत्ती काय दर्शविते याचा अंदाज.. आणि या नाटकाला सांगलीच्या प्रयोगाला आम्ही आठ जण निश्चितपणे बुकिंग केलेल आहे. यातले तिघेही कलाकार तगडा अभिनय करणारे आहेत. त्यांच्या वयाचे त्यांना आणि प्रेक्षकांना निश्चित आकडे माहिती आहेत तरीही त्यासाठी तर त्यांना पाहायचे आहे. परिपक्व आणि समृद्ध करणारा प्रवास त्यांचा आहे आणि त्यांच्यासोबतच्या त्या अडीच तासात आपण अनुभवावा.
क्राईम पेट्रोल चे उत्कृष्ट एपिसोडचे पटकथा लेखक, डायरेक्टर श्री. सुब्बु आणि संवाद लेखक श्री. चारुदत्त आचार्य यांना आपल्या मित्रम्हणे मध्ये बोलवावे.
Waa
Tu khup chaan keliyes bhumika ❤
एवढ्या फ्लॉप दिल्यावर Overconfidance येतो कुठून
आत्ताच इंदूर सानंद मधे झालेला चाणक्य नाटकाचा प्रयोग पहिला, संपूर्ण नाटक अप्रतिम, अद्वितीय सर्वांनी जरूर जरूर पहावे. शैलेश दातार चे काम out standing, what a talented actor ,cast fantastic, सर्वांची कामे फार सुंदर. Standing ovation for this नाटक 10:35
Kay tar mhane dok barobar gheun ya . Kas hi kahi hi julvun aanych logic chya navane bomb. aani dok barobar gheun ya . Show bagital mojun 20 25 lok to pan ekch show hyancha attitude kevadha . Changali kalakruti tayar kara lok aapoaap kautuk kartil swatchi laal jara Kami kara
या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे समाजात वेगळं काहीतरी करण्यासाठी जो वेडेपणा लागतो तो आम्हां नवरा बायकोत आहे.सौमित्र जी आपल्याशी बोलायचे आहे. कसा करावा संपर्क?
मी ICSE बोर्डाच्या कॉन्व्हेंट शाळेत संस्कृत-हिंदी विषय शिक्षिका होते त्यावेळी 100 मार्कांच्या second language हिंदी मध्ये "सुनेली का कूआ" नावाची अशीच same गोष्ट होती पुस्तकांत!!
खूप वास्तव विषय निवडला आहे. धाडस केले आहे, त्याला यश मिळायला हवे. सिनेमा सगळया छोट्या गावात पोचला पाहिजे. सिनेमा पाहून तरी निदान काही जणांना आपल्या गावातील पाण्याच्या दुष्काळा साठी उठावेसे वाटले तर खरं यश आहे सिनेमाचे. खूप खूप शुभेच्छा.
as bolto js ki movie christopher nolan ne direct keli
तू पण थोड डोकं ठेवून movie बनव.... दिलं दोस्ती दुनियादारी मधला कैवल्य आज ही लक्षात राहतो... पण त्या नंतर....😂😂😂
trailer बघून सगळ्यांनी डोकं गहाण ठेवलंय असं वाटतंय
❤❤❤❤ 😊😁
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरं सांगायचं तर सिरिजाचा प्लॉट खूप intense होता पण प्रत्यक्षात सिरीज फार मिळमिळीत झाली. कुलकर्णीचा कॅरॅक्टर उभ करण्यात खूप वेळ गेला आणि एडिटिंग फार आळसवानी झालीय. थोड अजुन स्क्रिप्ट वर काम करुन अजुन टाईट बांधता आली असती.
थरारक वेब सिरीज आहे, उत्तम अभिनय, पटकथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन खुप छान आहे....
उत्तमराव च कॅरॅक्टर अजून develop aani thod detailing हवं होते
हा चित्रपट OTT वर कधी येईल कोणी सांगू शकेल का??
Ashish gowarikar❤
उत्तम कास्टिंग , बेस्ट सिनेमॕटोग्राफी , कलाकारांचा उत्तम अभिनय या गोष्टी सोडून बाकी सगळं बकवास.
Sai tamhankar,sonali Kulkarni, makrand anaspure over acting bad web series
Masta aahe... ashya ghatna ghadtat. We may not be aware. Ashyach sunder sunder webseries banva with good content. Marathi actor and actrresses has tremendous potential because majority are from theatre.❤
कलाकाराचा उत्तम अभिनय हेच काय ते जमेची बाजू आहे...