विषय चांगला आहे फिल्मचा पण मांडणी, भाषा जुन्या पद्धतीची आहे... मराठी फिल्म पुणे , मुंबई मध्येच चालतात आणि इथे मल्टिप्लेक्स जास्त आहेत. मल्टिप्लेक्स ला जाणारा तरुण प्रेक्षक हा सिनेमा बघेल का? ...यात निर्माते , दिग्दर्शक आणि कलाकारांची चूक नाही... मराठी चित्रपटांचे satelight आणि डिजिटल राईट्स विकत घेणार studios, channels इतर निर्मात्यांना फक्त फॅमिली audience साठी फिल्म करायला भाग पाडतात, कारण त्या शिवाय त्यांचा धंदा चालणार नाही...
Khup chan zala interview....
श्रीराम लागूंनी किरवंत या नावाने नाटक केले होते.
त्यावरच दशक्रिया नावाचा चित्रपट आला आहे
His role in Ghashiram Kotwal was excellent , his eyes ,,,
विषय चांगला आहे फिल्मचा पण मांडणी, भाषा जुन्या पद्धतीची आहे... मराठी फिल्म पुणे , मुंबई मध्येच चालतात आणि इथे मल्टिप्लेक्स जास्त आहेत. मल्टिप्लेक्स ला जाणारा तरुण प्रेक्षक हा सिनेमा बघेल का?
...यात निर्माते , दिग्दर्शक आणि कलाकारांची चूक नाही... मराठी चित्रपटांचे satelight आणि डिजिटल राईट्स विकत घेणार studios, channels इतर निर्मात्यांना फक्त फॅमिली audience साठी फिल्म करायला भाग पाडतात, कारण त्या शिवाय त्यांचा धंदा चालणार नाही...