मराठी माणसांसाठी एकत्र या भावांनो. कळकळीची विनंती आहे तुम्हाला या मराठी माणसांची. मुंबई तील मराठी माणसांची ताकत कायम ठेवण्यासाठी एकत्र या भावांनो, एकत्र या तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती 👏👏👏
हिच ती वेळ आहे सांगणार्यांची वेळ निघून गेलेली आहे. आता फक्त पश्चातापाची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील मराठी,हिंदु,बहुजन एकूण सर्वच सर्वसामान्य जनतेला ठोस पर्याय मिळालेला आहे.
सेना मनसे एकत्र आले तर bjp बरोबरच सगळ्यांचा सुफडा साफ होईल शिवाय.... आमदार खासदार नेते मंडळीही ही मराठीच असेल...... मराठी माणसाचा भविष्यासाठी या स्थानिक पक्षांनी एकत्र यावे..... हीच ती वेळ आहे....... जय महाराष्ट्र 🚩🔥🚩
उद्धव ठाकरेना कधी समजेल मराठी माणसांची भावना.... आता तरी जागे व्हा ठाकरे साहेब हीच ती सोनेरी संधी य.. या अगोदर नक्कीच मनसे अर्थात राज साहेबानं कडून प्रयत्न झालेत ते on camea सांगतात पण उद्धव साहेबांना राजसाहेब का नकोयत देवास ठाऊक 🙏🏻
अरे बाबानो या एकदा एकत्र दोनी बाजुच्या सैनिकाची आणि तमाम जनतेची भावना लक्षत घेऊंन आता वेल दवडू नका सारा महाराष्ट्र ढवलुन काढ़ा आनी सर्व नीवडनुका जिंकून काढ़ा बस आता हिच वेल आहे दोघेही दोन दोन पावुले पुढ सरका जय हिन्द जय महाराष्ट्र मि एक सातारकर शिव सैनिक जय हो
राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे
या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या हीता साठी
वाट पाहतोय आम्ही नव्या पर्वाची
बरोबर
या एकत्र या वाट पाहतोय
18 वर्ष झालो ऐकतोय पण एकत्र येत नाहीत . याच्या अगोदरच एकत्र आले असते तर मुंबईची वाट लागली नसती
आत्ता 100% एक यायला पाहिजे
मराठी लोकांसाठी दसरा दिवाळीचा सणच असेल तो
❤❤यारे एकत्र या
दिवाळी साजरी होईल 🎉 जय महाराष्ट्र जय मनसे
ते जर दोघे एकत्र आले तर खूपच चांगला आहे
लवकर एकत्र यारे बाबांनो
दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रांतील मराठी लोकांना मोठ संरक्षण मिळेल अमराठी परपातीय हिंदी भाषिकांची अरेरावी कमी होइल नक्की
मराठी माणसांसाठी एकत्र या भावांनो. कळकळीची विनंती आहे तुम्हाला या मराठी माणसांची. मुंबई तील मराठी माणसांची ताकत कायम ठेवण्यासाठी एकत्र या भावांनो, एकत्र या तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती 👏👏👏
जय महाराष्ट्र 🎉
सत्ता पालट करू शकतील ठाकरे बंधू
Raj saheb🔥🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्राची नवीन पर्वाची सुरुवात होणार असेल तर, निम्मे सरकार ह्यांचेच असेल,
''सरकार मध्ये नसतानाही ''
❤ only thakere ❤
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव असेल राजं साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे
नाईस
हिच ती वेळ आहे सांगणार्यांची वेळ निघून गेलेली आहे. आता फक्त पश्चातापाची वेळ आलेली आहे.
महाराष्ट्रातील मराठी,हिंदु,बहुजन एकूण सर्वच सर्वसामान्य जनतेला ठोस पर्याय मिळालेला आहे.
सेना मनसे एकत्र आले तर bjp बरोबरच सगळ्यांचा सुफडा साफ होईल शिवाय.... आमदार खासदार नेते मंडळीही ही मराठीच असेल...... मराठी माणसाचा भविष्यासाठी या स्थानिक पक्षांनी एकत्र यावे..... हीच ती वेळ आहे....... जय महाराष्ट्र 🚩🔥🚩
एकत्र या साहेब आम्ही वाट पाहतोय ❤❤❤❤
एकत्र या शेवटची इच्छा 🙏
You are right राऊत साहेब
वाट पाहतो आम्ही नव पर्वाचि
दोघे भाऊ एकत्र झाले तर महाराष्टत फरक पडेल
उद्धव ठाकरेना कधी समजेल मराठी माणसांची भावना.... आता तरी जागे व्हा ठाकरे साहेब हीच ती सोनेरी संधी य.. या अगोदर नक्कीच मनसे अर्थात राज साहेबानं कडून प्रयत्न झालेत ते on camea सांगतात पण उद्धव साहेबांना राजसाहेब का नकोयत देवास ठाऊक 🙏🏻
A huina bat jay maharashtr🚩🚩
I Tulja Bhavani La 5 kilo mithaai Jay Maharashtra Raj Saheb Udyog Saheb Jay Maharashtra
राजकारणात सर्व काही विसरून सर्व जन एकत्र येतात या दोघांना कधी कळणार काय माहीत . शहाणपण दे गा देवा
Raut saheb jasa MVA banavli tasa mns ani shivsena chi yuti kara
Abhinandan khup chhan come together for maharastra and Mumbai.
❤से
😊
❤
❤❤❤
raj saheb udav saheb akatra yeve
अरे बाबानो या एकदा एकत्र दोनी बाजुच्या सैनिकाची आणि तमाम जनतेची भावना लक्षत घेऊंन आता वेल दवडू नका सारा महाराष्ट्र ढवलुन काढ़ा आनी सर्व नीवडनुका जिंकून काढ़ा बस आता हिच वेल आहे दोघेही दोन दोन पावुले पुढ सरका जय हिन्द जय महाराष्ट्र मि एक सातारकर शिव सैनिक जय हो
बेस्ट कर्मचारी आहे