नितीश कुमार यांचे 16 खासदार आहेत ते जर बाहेर पडले तर केंद्रातील सरकार अल्पमतात येण्याचे जास्त चान्स आहेत त्यामुळे मला तर नाही वाटत बिहार मधे भाजपा अस काही करेल
बिहारच काय.. कर्नाटक तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश, जमू काश्मीर येथ BJP काहीचं नव्हती पण त्यांच्या मित्र पक्षांना संपवन आणि स्वतः मोठ होण हेचं BJP अजेंडा आहे... आणि लिहून घ्या माझ्याकडुन.... नितेश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही.... BJP ला एकदा का पटिंबा जाहीर केला की तो पक्ष नेस्तानुभुत होतो..... हे काय नवीन नाही.. पीडीपी पक्ष.. हरियाणात दुशंत चोटला यांचा पक्ष.. अर्द्रात ysr ओडिशा नवीन पटनायक काय अवस्था आहे..
जर आमदार आणि खासदार निष्ठावान असतील तर काळजी करण्याची गरज नाही, पण शिवसेनेच्या प्रकरणात शिंदेसह सर्व आमदार भ्रष्ट होते आणि तुरुंगातून सुटण्यासाठी ते सगळे गेले.
बरोबर आहे नितीश कुमार यांनी वेळीच सावध व्हावे नाहीतर पक्ष संपेल
नितीश कुमार यांचे 16 खासदार आहेत ते जर बाहेर पडले तर केंद्रातील सरकार अल्पमतात येण्याचे जास्त चान्स आहेत त्यामुळे मला तर नाही वाटत बिहार मधे भाजपा अस काही करेल
12 आहेत
धास्ती नाही हकीकत आहे 🙏
शिदे होणार आहे नितीशकुमार ने राहुल गांधीं आणि लालू सग जाव
म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसे EVM नि सरकार आलं
तसा बिहारमध्ये पण EVM सरकार येईल का 😮😮😮
बिहार मध्ये फक्त काका पुतणे तेजस्वी यादव
देवा भाऊ पण जातिल आणि मोदी पण थोडा दिवस मध्ये नितीश कुमार करेक्ट कार्यक्रम करतील दोघांचं पण शेतकरी चांगले दिवस येतील तेव्हा च
महाराष्ट्रातील पॅटर्न दिल्ली लोकसभेत इंडिया आघाडीकडून 2025 मध्ये होईल!
बिहारच काय.. कर्नाटक तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश, जमू काश्मीर येथ BJP काहीचं नव्हती पण त्यांच्या मित्र पक्षांना संपवन आणि स्वतः मोठ होण हेचं BJP अजेंडा आहे... आणि लिहून घ्या माझ्याकडुन.... नितेश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही.... BJP ला एकदा का पटिंबा जाहीर केला की तो पक्ष नेस्तानुभुत होतो..... हे काय नवीन नाही.. पीडीपी पक्ष.. हरियाणात दुशंत चोटला यांचा पक्ष.. अर्द्रात ysr ओडिशा नवीन पटनायक काय अवस्था आहे..
नीतीश कुमारांनी jdu काॅग्रेस मध्ये वीलीन करावा नाहीतर खासदार फुटणे नक्की.
BJP 🚩 कायम
म्हणजे ईव्हीएम
वेळी सावध व्हा नाहीतर एक वेळ येणार
नीतीश कुमार ला युती वाले आणि आघाड़ी वाले पण यंदा मुख्यमंत्री करूं देनार नाही...
Evm
Nitesh kumar pan shinde honar
😂😂😂100%। बरोबर
जर आमदार आणि खासदार निष्ठावान असतील तर काळजी करण्याची गरज नाही, पण शिवसेनेच्या प्रकरणात शिंदेसह सर्व आमदार भ्रष्ट होते आणि तुरुंगातून सुटण्यासाठी ते सगळे गेले.
बरोबर आहे कारण
शिंदे चा चेहरा समोर करून
निवडणूक जिंकली आणि जनतेला नको असलेला cm केला
ते तर आहेच
हरियाणा, महाराष्ट्र सध्या जात्यात आहेत, बिहार सुपात आहे,सावध हो पलटू राम (नितीश बाबू)🤣🤣😂😂😂
Evm
E. V. M. 😂😂😂😂
💯
नितीशकुमार हे देशाला माहिती आहे कुठल्या टाईमींगला पलटी मारायची येत्या पाच साहा महिन्यातच कळेल लालूप्रसाद यादव यांच्या बरोबर असेल
Evm hatav
कोइ शक
Nitish. Savadh. Vha. India. Me. Ao.
Evm. Hey tu Behar me BJP ke sarkar banegi pakka
anna hajare sathi daru chi dukane kadnar ahe dada tyala basvaychay kam nahi rahil nagar chya mhataryala
😂😂😂
बिहार निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सारखी नितीश कुमार यांची अवस्था होणार आहे