Bigg Boss marathi 5 या मुळे योगितला सोडायचा आहे शो?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #biggbossmarathi5 #biggbossmarathi #riteshdeshmukh #maheshmajrekar #biggboss #biggbossmarathii4 #bbms5promo
  • КиноКино

Комментарии • 158

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 Месяц назад +102

    अंकिता आणि योगिता दोघी फार हळव्या वाटतात... तिला काहीतरी खटकले असेल ती दुखावली गेली असेल..म्हणून तिला शो सोडवसा वाटला...

  • @surajchavan2353
    @surajchavan2353 Месяц назад +81

    योगिता तुला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्याला खेळ सुरू ठेवावा लागेल आणि सामना जिंकावा लागेल. 💪

  • @nandachavan5325
    @nandachavan5325 Месяц назад +31

    योगीता खरच खुपच चांगली आहे
    वर्षा अधुन मधून विनाकारण कुचपट काढायचा प्रयत्न करत आहे लोकांन च्या नररेत येता येईल असे वाटते

    • @priyankachavan3125
      @priyankachavan3125 Месяц назад +3

      Kadhi kadhale varsha taini yogita la kahi nikki janhavi ne kadhtat

  • @user-zb8rk6ve1w
    @user-zb8rk6ve1w Месяц назад +48

    योगिता तू नको बोलू जास्त पण तुझा गेम दाखव ग

  • @user-vc1el1jh8k
    @user-vc1el1jh8k Месяц назад +40

    योगिता तुम्ही या शोमध्ये थांबा, 👌👍❤️❤️🙏

  • @33arpitapanaskarvii-j55
    @33arpitapanaskarvii-j55 Месяц назад +25

    बिग बॉस प्लीज आमचा मेसेज योगिता पर्यंत पोचवा की आम्हाला तिला फायनल मधे बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तिला वोट पण करत आहोत फुल सपोर्ट आहे आमचा फक्त तू स्ट्रोगली खेळ घाबरू नकोस

  • @user-ie1rt1vq4g
    @user-ie1rt1vq4g 28 дней назад +11

    निकीची कपडे सारखेच खाली येतायत तर तिला बाहेर काढा मराठी शो मधे हे काय

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Месяц назад +37

    जायचं होतं तर यायचं कशाला.कोणीतरी दुसरं आलं असत ना त्या जागी ज्याला BB खेळायचे असेल.आणि जायचं असेल तर रितेश भाऊ पाठवून द्या तिला.

    • @nehautekar8284
      @nehautekar8284 Месяц назад +1

      होना निखिलला ठेवा त्याला अजून खेळायचं आहे

    • @lalitashendge3491
      @lalitashendge3491 27 дней назад

      Ho na kashala aadhi yaych mahit aste etke divas rahaych ahe te.. Game kasa asto te tari pn kashala yaych... 😂😂😂😂

  • @user-vy9kk1tz6b
    @user-vy9kk1tz6b 22 дня назад +1

    Don't go.out.
    Change your decision. You..stay happy. Good. Luck ❤❤❤❤❤❤❤

  • @poonamchaugule6860
    @poonamchaugule6860 Месяц назад +7

    योगिता मला वाटते तुझ्या मध्ये talent आहे,तू हा खेळ सोडून नकोस ,तू छान खेळत आहेस

  • @user-zb8rk6ve1w
    @user-zb8rk6ve1w Месяц назад +52

    योगिता बाई तुला बिग बॉस जिंकायचं आहे आम्हाला हवी आहे तू❤❤

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 28 дней назад

      Radu bai jinkel ase watt tumhala...tiche tond nehmi utarle aste najar khali ch aste khar tr tila tichya husband chi ch aathwan yet asnar...bt aadhi nhi ka samjle hila hichya jagi dusre koni aale aste

    • @user-nr9by1xt3d
      @user-nr9by1xt3d 27 дней назад

      😊​@@swatichaudhari7056

  • @user-wy9gr4gz6i
    @user-wy9gr4gz6i Месяц назад +16

    Yogita tai full support 🎉

  • @kishorbirari2531
    @kishorbirari2531 29 дней назад +6

    योगिता चव्हाण छान खेळत आहे तिला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Месяц назад +11

    तिसरं कारणं बरोबर आहे तुषार भाऊ मग तिने जायचे नाही

  • @neetaparab1545
    @neetaparab1545 26 дней назад +1

    मी बिग बॉस रोज बघते.योगिता तू मला आवडतेस .पण तू मला दिसतस नाहीस.तू तिथे अंतरा बनून वावर धमाल उडवून दे.सग ळे सगळेच बघत रहातील.तुला माझ्या कडून शुभेच्छा.

  • @SujataSurve-k9p
    @SujataSurve-k9p Месяц назад +31

    योगिता माघार घेऊ नको

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 28 дней назад +1

    गेले सोडून तर जाऊ देत पण तू जाऊ नकोस. हिमतीने उभी रहा व जिंक योगिता. तुझ्या सारखा शांत स्वभावाची व्यक्ती जिंकू शकते.

  • @user-wy9gr4gz6i
    @user-wy9gr4gz6i Месяц назад +27

    Yogita 🔥🔥

  • @kashinathkhadke8625
    @kashinathkhadke8625 26 дней назад

    योगिता खरोखरीच छान अभिनेत्री आहे व तिचे मिस्टर सुध्दा फारच छान अभिनेता आहेत I like it both ❤👌🌹

  • @Itsprank123
    @Itsprank123 Месяц назад +23

    Yogita khup chan khelate aahe.tine ha nirnay ghyayla nako pahije.ti top5 paryant pochu shakte

  • @rk9575
    @rk9575 Месяц назад +31

    योगिताने अंकीताला कॕप्टन केले होते.परंतु अंकीतानेच योगिताला नाॕमीनेट केले होते.म्हणुन योगिता नाराज झाली आहे.हेच कारण आहे.

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 29 дней назад +4

    योगिता ने शो सोडला नाही पाहिजे ... तू छान खेळू शकतेस .. खुप खूप शुभेच्छा तुला ❤️💐

  • @vrinda9260
    @vrinda9260 Месяц назад +9

    Yogita ne Varsha tain brobr pn maitry krayla pahije. Khup goshti shikta yetil tyanchyakdun. Ya kshetratil itka motha anubhv tyana aahe. Tine tyanchya brobr rhave. Goshti share kravyat. Tya nkkich dhir detil.

  • @user-bu8gu6bh4j
    @user-bu8gu6bh4j Месяц назад +12

    योगीता तू अंतरा आहेस आणि ती कधी हार मानत नसते.धूळ चार त्या निकी जान्हवीला

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc Месяц назад +18

    योगिता आम्हाला तु खूप आवडते सगळ्या कुटुंबातील लोकांना प्लिज नको जाऊ ह्या फालतू लोकांना धडा शिकव तु तुझ्या मध्ये खूप ताकद आहे अंकिता dp दादा suraj अभि यांच्या सोबत राहा

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 14 дней назад

    .yoggita was playing very nice she left Big Boss for her personal reasons.Let her be happy on her own decisions.Yogita didi all the best.

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +3

    योगिता ❤❤

  • @pushkarkumavat6646
    @pushkarkumavat6646 Месяц назад +2

    Yogita we want you to win 😇 you have all our support

  • @ushakamble286
    @ushakamble286 23 дня назад +1

    योगिता तू सिरियल मध्ये सगळ्या परिस्थितीला स्ट्रॉंग पणे निभावलस आता का माघार घेतेस?लढत रहा प्रत्येकाच्या जिवनात हारजित असतेच.माघार घेवू नको.बाईपण भारी असतं हा सिनेया पाहिलास ना?गो अहेड👍

  • @richashah212
    @richashah212 Месяц назад +3

    We watch big boss because of yogita. We want to see her winning...she is very very deserving candidate and can play the game very well.

  • @devyanijadhav8001
    @devyanijadhav8001 Месяц назад +2

    Yogita play your game with your style don't change for others stay in game don't quit the game

  • @abhinavmuley8589
    @abhinavmuley8589 Месяц назад +9

    हो बरोबर आहे योगीता आम्हाला पाहीजे आहे खेळ बोल शेवट पर्यशेवट पर्यत रा नाही सोडायला पाहीजे

  • @user-pz9lb4dv3y
    @user-pz9lb4dv3y Месяц назад +5

    योगिता चव्हाण हार मानु नको

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 Месяц назад +7

    Mast kheltihe yogita.. we are with u..❤

  • @user-ss8rb3tz9u
    @user-ss8rb3tz9u 28 дней назад +2

    योगिता तू बाहेर पडू नकोस,हि निकिता, जान्हवी फार काही दिवस टिकणार नाही,दिवस भरत आले आहेत त्यांचे, त्या लवकरच बाद होतील

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Месяц назад +3

    योगीता मध्ये ते टॅलेन्ट आहेत गेम खेळायचे निदान निखिल पेक्षा तरी छान खेळतेय

  • @kalahpatil9143
    @kalahpatil9143 28 дней назад +2

    योगिता❤

  • @pritib574
    @pritib574 Месяц назад +1

    आम्हाला खूप वाटते योगिता ने राहावं तिने आधी बी बी सिझन बघितले असतीलच तिला माहित असायला पाहिजे बी बी गेम कसा असतो आपण किती strong असायला पाहिजे लग्न होऊन ४/५ महिने झालेत स्वतःच्या मर्जीने आली अस असताना दोन आठवड्यातच ती अस बोलते.पुढे काय करणार ती बाहेर येणं च योग्य आहे काही दिवसांनी पस्तावेल.

  • @nikhilshinde7491
    @nikhilshinde7491 Месяц назад +6

    Yogita you have our full support..

  • @snehalkumthekar5222
    @snehalkumthekar5222 Месяц назад +2

    Nahi sodla पाहिजे कदाचित ती सुधा winner hou dhakte.

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 26 дней назад

    हा विचार येण्यापूर्वी करायला पाहिजे

  • @user-ss8rb3tz9u
    @user-ss8rb3tz9u 28 дней назад +3

    योगिता ही खुप चांगली मुलगी आहे, तिच्यावर चांगले संस्कार झाले आहेत,म्हणूनच ती लोकांच्या नांदी न लागता,गेम सोडवायचा म्हणते

  • @BhagyashreeDalvi-ds8cl
    @BhagyashreeDalvi-ds8cl 27 дней назад +2

    योगिता तु छान खेळाडू आहे त्यामुळे तु हा Big Boss सोडून नको

  • @sunandasutar3743
    @sunandasutar3743 29 дней назад +1

    अंकिता ही खरच चांगली मुलगी आहे पण ती घाबरट मुलगी वाटते इथे भावनिक दृष्ट्या स्ट्रॉंग लोक टिकतात. ती हळवी आहे. तिचा निभाव लागणार नाही. तिला वाटते की ही लोक मला पण त्रास देतील. तीच करिअर धोक्यात येऊ शकते.

  • @bhagyashreedhobale-ingle2501
    @bhagyashreedhobale-ingle2501 29 дней назад +1

    Support to Yogita 👍 please dont give up

  • @user-dw7rw6cr6i
    @user-dw7rw6cr6i 29 дней назад +3

    निकीने नियम मोडले तरी मराठी बिग बॉस चालतंय एवढा शो चा तमाशा करुन ठेवलाय तरी बिग बॉस चाटू गप्प

  • @shindeshailesh8191
    @shindeshailesh8191 Месяц назад +10

    जान्हवी आणि निक्की मूळ

  • @devendrachavan6968
    @devendrachavan6968 Месяц назад +27

    Yogitachya husband laa BB madhe wildcard entry dya 😂

  • @nehautekar8284
    @nehautekar8284 Месяц назад +4

    Ankita la kadha far mulu mulu aahe saglyanchya good books madhe rahayala baghate

  • @sarojlawand9926
    @sarojlawand9926 28 дней назад +9

    योगिताच्या patidevana आणा बिगबॉस मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री.....

  • @sandhyasawant4286
    @sandhyasawant4286 Месяц назад +1

    Yogita carry on❤❤🎉🎉

  • @user-cm6vl7fo5p
    @user-cm6vl7fo5p Месяц назад +3

    Yogita ❤

  • @DishaKhade-c5m
    @DishaKhade-c5m 24 дня назад

    Yogita tu chan khelates 🎉❤

  • @pallavikaitkar9807
    @pallavikaitkar9807 25 дней назад

    Yogita ani ankita khup changlya khelat ahet tumhi strong raha, ani javhi nikila baher kadha

  • @user-ii6gq6vz5t
    @user-ii6gq6vz5t 28 дней назад +1

    योगीता पहिल्या दिवसापासून नर्व्हस आहे

  • @nishanair1721
    @nishanair1721 Месяц назад +4

    Ka??? Soldiers cha baykana feeling nahi.. Jyanche mister out of country job karatat 1/2 Mahinyatach jatat tyana feelings nahit.. Silly reason...

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh Месяц назад +1

    तिला का वाटले असे, माहित नव्हत का १०० दिवस खेळ आहे,मग इतक्यात कंटाळली एक चांगली कलाकार आहे आणि असे का तिने सोडू नये हा कार्यक्रम

  • @kavitapawar1491
    @kavitapawar1491 29 дней назад +2

    Yogita Tu chan kheltes aamcha tula pathiba aahe

  • @surekhakamble3187
    @surekhakamble3187 27 дней назад +1

    योगिताने नाही शो. सोडला. पाहिजे ‌‌लढ

  • @pratimateli3778
    @pratimateli3778 Месяц назад +3

    Yogita tu khup strong aahes.. Khup chan khelteys.. Amala Saglyana Khup watat ki tuch Jinkavas.. All the best Girl...

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 28 дней назад +1

    इथे खेळायला आले योगिताची मन संभालायला नाही आले

  • @kalpanakhunte5469
    @kalpanakhunte5469 25 дней назад

    योगिता तू शो मधून बाहेर येऊ नको
    जिंकू किंवा हरलो तरी चालेल पण gem सोड्याचा नाही

  • @riteshshinde7288
    @riteshshinde7288 29 дней назад +2

    Yogita winner hou shkte

  • @ravigodase1501
    @ravigodase1501 27 дней назад

    भाऊ तू हे 3 नंबर चे कारण सांगतोस हे मला नाहि आवडलं कारण तिचं लग्न झालं म्हणजे ती आई वडिलांना सोडून आली मग आता 6 महिने झाले लग्न होऊन त्याचा एवढा फरक नाही तिला पण तिला ही भांडणी ऋती आवडत नाही हे खर कारण आहे

  • @abhijitpatil9219
    @abhijitpatil9219 28 дней назад +1

    Thumbnail vegla ahe mahiti vegli ahe,mahiti hi shakyata sangte Ani thumbnail la confirmation cha tag ahe so don't make people fool only for views

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 28 дней назад +1

    Khare..aahe..tushar...aaple..kunashihi..jamle...nahi..Tari.. Har.. ka..Kharche.. pahilyandach..vichar.karava

  • @shivanilotlikar7621
    @shivanilotlikar7621 Месяц назад +7

    Love you yogita tula sourabh cha purn support aahe na mag tu ka ghabarte

  • @jyostnabirajdar5802
    @jyostnabirajdar5802 23 дня назад

    योगीता खुप छान खेळती

  • @shivanilotlikar7621
    @shivanilotlikar7621 Месяц назад +5

    Yogita tu khup strong aahe saglyanna changla dhada shikav aani tyanna baher kadh

  • @suchitasawant5713
    @suchitasawant5713 29 дней назад +1

    योगिता तु खेळ तुच हो बिग बॉस

  • @seemaranade7078
    @seemaranade7078 Месяц назад +3

    योगिता छान खेळत आहेस तु कोण आहेस दाखवून दे पण तु गेम सोडू नको❤

  • @udaykulkarni3879
    @udaykulkarni3879 28 дней назад

    योगिताला होम सिकनेस आलेला आहे तिला घरच्यांची फारच आठवण येत आहे त्यामुळे ती आता बिग बॉसच्या घरात राहू शकत नाही. तिचा या खेळात काही एक उपयोग नाही. तिला रितेश बावनी बाहेर काढलं पाहिजे.,,,,,,,🙏

  • @abhijeetgaikwad8215
    @abhijeetgaikwad8215 Месяц назад +1

    Yogita tu strong ahes we are always supports you ✌👍 tula Game finish karava lagel tula satara ch naav moth karaych ahe we all arw with you ❣️

  • @shivanilotlikar7621
    @shivanilotlikar7621 Месяц назад +7

    Show sodla tar yogita cha nirnay chukicha hoel

  • @ujjwalapitambare6823
    @ujjwalapitambare6823 23 дня назад

    निकीचे कपडे सारखे खाली येतात तिला समजून सांगावे रितेशने अन ती बाहेर गेली पाहिजे खूप उग्र बोलते

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi Месяц назад +6

    Vaibhavmule seat var ticha mandivar baslela te tichya navryala nahi aavdale mhanun....

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 Месяц назад +1

      खेळ आहे म्हटल्यावर असं होनारच

    • @Deepalinair_10
      @Deepalinair_10 Месяц назад

      Yogitacha navra jar BB madhye aala tar to pan tasach vagnar aahe.to kahi sabyapane vagnar nahi.game aahe.ani kahi 1 season nahi hindi marathi che sagle seasons tyani pahilech astil.

    • @nehautekar8284
      @nehautekar8284 Месяц назад

      Tyat kay ti pn Nikhil chya mandivar basali dance madhe

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 27 дней назад

    Mi tar Yogitala firstday pasun support karate, Tichyakadun hi apeksha navhati. Tila upset baghun amhi upset zalo.

  • @user-bo9qq6rn6b
    @user-bo9qq6rn6b Месяц назад +1

    योगिता तू छान खेळ आहे

  • @ashwinibakare9258
    @ashwinibakare9258 27 дней назад

    Khel ahe khelach pahije. Aportmanshio dhakava. Apexksh theu naka konakadane. Mhanun bad feel hote. Involve zhyala ki intrest yeil.

  • @vaishalikhedkar5640
    @vaishalikhedkar5640 27 дней назад

    Yogita mam tumhi show sodu Naka tumhi chan kheltat aahat

  • @sudeshadhar5314
    @sudeshadhar5314 Месяц назад +1

    Yogita tu big boss madhe geli ahes tr tu atta khambir ho . Harvi hou Nako . Dusryan kade laksh deu Nako . Bolnarya khoop ahet pn tu Jr khambir navhti tr mg big boss madhe yenya adhi vichar karayla pahije hote . Tu aadhi che BB che episode nahi bhagitale ka ?

  • @saishgaitonde831
    @saishgaitonde831 25 дней назад

    Yogitane game sodu naye amacha support aahe tila❤

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 Месяц назад +2

    Yogita keep it up 👍🏻👍🏻

  • @shraddhajavkar6940
    @shraddhajavkar6940 Месяц назад +1

    Khupach shant aahe,geli tari chalel,

  • @surendrasawant7260
    @surendrasawant7260 28 дней назад

    योगिता डिप्रेशन मधे गेल्यासारखी दिसते

  • @anudevanpalli7433
    @anudevanpalli7433 25 дней назад

    गेम तर अजिबतच सोडला नाही पाहिजे

  • @user-bu6hv3mq3v
    @user-bu6hv3mq3v 24 дня назад

    Yogita तुला गेम खेळत राहेच आहे

  • @shubashjathar2818
    @shubashjathar2818 Месяц назад +5

    तिसर कारण खरं आहे

  • @user-wy9gr4gz6i
    @user-wy9gr4gz6i Месяц назад +4

    Yogita 🔥💯💯

  • @im_kane675
    @im_kane675 24 дня назад +1

    Hana wwe sarkhe kheltat....ase game's astil tr teams pn barober havet na...

  • @mandakinighode7841
    @mandakinighode7841 27 дней назад

    yogita show sodu nkos Nikki n janhvi la tyanchi jaga dakhv ❤

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Месяц назад +5

    Yogita nako jahu..tu khup strong ahes..tu top 5 paryant pochnar..

  • @thesushank3
    @thesushank3 29 дней назад

    Yogita Ka Kahi Kalat Nahi Ek Da Bolte Show Sodhaycha Ha A Aani Dusrya Shni Game Khelayla Jate Aasa Kela Tar Tila Bigboss Ka Kadhel Radhun Thodhi Game Jikta Yenar😂😂😂😂😂

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 Месяц назад +2

    योगिता ,तू खेळ अजिबात सोडू नकोस.

  • @yashwantghorpade6398
    @yashwantghorpade6398 28 дней назад

    Nikhil jast bolt nahi chota pudari mast bolt ahe

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Месяц назад +1

    कशाला आली

  • @Asmii_Talks
    @Asmii_Talks 27 дней назад

    He sagle karan amhala pn माहितीये वेगळं काही नाहीये

  • @SANGHARSHBANSODE
    @SANGHARSHBANSODE Месяц назад +6

    योगिता चां नवरा wild card entry मिळावी म्हणून.....

  • @prabhatghadigaonkar7669
    @prabhatghadigaonkar7669 Месяц назад +2

    योगिता बावळट आहे किवा तिची stategi असेल. भोळेपणा दाखवय्चा जेणेकरुन लोक तिला वोट करतील.

  • @jamirshaikh7854
    @jamirshaikh7854 29 дней назад

    योगिता मस्त खेळ ते आहे