पळून लग्न केलं?दीड वर्ष अत्याचारानंतर घटस्फोट?काय आहे सत्य, अंकिताची बायोग्राफी | Ankita Biography

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 247

  • @kirankamble4804
    @kirankamble4804 20 дней назад +3

    ख़रच खुप कष्ट केलेत अंकिता तू, Big Boss तुच विजेती झाली आहेस कारण तु रियल बिग बॉस तुच आहेस

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +246

    ती आवडते की नाही हा अनुत्तरीत प्रश्न आहे पण तिचा प्रामाणिक आणि स्पष्टवक्तेपणा आवडतो. असो, झालं गेलं गंगेला मिळालं 😟 पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐♥️ 👍

  • @subhashredkar3293
    @subhashredkar3293 2 месяца назад +115

    अंकिता मला आवडते ती मालवणची आहे याचा अभिमान आहे.पुढिल आयुष्यात तिचं जीवन सुखदायक, आरोग्य पूर्ण, समाधानकारक आणि आनंद दायक जावो ही सदिच्छा 😊

  • @ajaysheetalpadval642
    @ajaysheetalpadval642 2 месяца назад +45

    अंकिता खूपच चांगली मुलगी आहे कोणी काहीही बोलू दे पण अंकिता तू पुढे जात च रहा आमचा आशीर्वाद तुला आहे

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 29 дней назад +10

    परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरत असते तो नक्की तिचा कोण आहे हे लवकरच कळेल

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 месяца назад +149

    नवऱ्या पेक्षा आई वडील महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा, कुठल्याही फालतू मुलाच्या प्रेमात पडु नका,

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 27 дней назад +8

    लग्न नाही झाले होते तर त्या मुलाच्या घरी राहून अत्याचार सहन कोण करेल ,वर तुम्ही म्हणता लग्न नव्हते केले .
    तुम्ही काय वाचून दाखवताय तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे ते तुम्हाला तरी कळतंय का मॅडम ?

  • @shubhadamantri5379
    @shubhadamantri5379 Месяц назад +23

    उशीरा घेतलेला निर्णय कौतुकास्पद, लहान वयात अनुभव जास्त. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छां 🎉🎉

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 месяца назад +32

    मालवणची आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.पण जेव्हा नानार रिफायनरी प्रकल्पाला जेव्हा पाठिंबा दर्शविला तेव्हा ही कीड आपल्या मालवण मध्ये आहे याची चिड आली. प्रसिद्धीसाठी कोकण जळालं भकास झालं तरी अशा लोकांना काही देणेघेणे नसते. आपण अजूनही या प्रकल्पाच्या विरोधात राहाव असं आम्हाला मनापासून वाटते. देवा महाराजा यांना सुबुद्धी दे रे बाबा. जय कोकण

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 месяца назад +1

      HPCL REFINERY MADHE APRENTICESHIP KELI MHANUN TILA MAHITI AAHE😮

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 2 месяца назад +28

    विचापूर्वक निर्यनय घेतला आपली ओळख सर्वांना करून दिली एकदम मस्त आहे पुढील काळात अनेक शुभेच्छा

  • @dmpacific5610
    @dmpacific5610 16 дней назад

    Great Girl
    And Great family members
    Past is past
    Happy bright and prosperous life
    Remember Sky is the limit for achievement and success

  • @subhashsalaskar6660
    @subhashsalaskar6660 2 месяца назад +102

    नानार रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणारी हि किड आहे हि ज्या कोकणातील व्हिडिओ करून स्वतः ला मोठं समजते त्या कोकणाला संपवून टाकणारा रिफायनरी प्रकल्प आहे खरा एकच माणूस प्रसाद गावडे रान माणूस

    • @BOLLYWOODTRAVELS-jj9fh
      @BOLLYWOODTRAVELS-jj9fh 2 месяца назад +2

      ❤barobar

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 2 месяца назад +7

      नाणार प्रकल्पाला समर्थन केल नसत तर आज कोकणवासीयांनी तीला डोक्यावर घेतल असत

    • @dipikaneware8512
      @dipikaneware8512 2 месяца назад +1

      Koknaatcrefinery yevunnpradushan hovu nayevpan koknaat pan midc udyog uubhe raahile pashije naa ardhe kokanbtar kaama karita Mumbai puunyaat aahe naa

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад

      Barobar, hicha kokan prem fakt view ani dollars purta ahe. Pakki money minded bai ahe. Ekdam तोंडाळ. Dusryancha apman karnyat dhanyata mante,

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 месяца назад +1

      तुमचे कोकणचे youtubers फक्त पोपट पंची करायच्या कामाचे आहेत. हे केले पाहिजे ते करायला हवे. त्यापेक्षा ईतर ठिकाणचे youtubers बघा. आधी करतात मग दाखवतात.शेती असो,पशुपालन असो इतर उद्योग धंदे असो.

  • @vidyasalunkhe7725
    @vidyasalunkhe7725 Месяц назад +1

    ❤ अंकिता ही खूप छान संस्कारी मुलगी आहे ती मला खूप आवडते बिग बॉस मध्ये ती खूप छान खेळ खेळत आहे.

  • @nitasutar4364
    @nitasutar4364 2 месяца назад +27

    आंकिताचा स्वभाव खूप छान आहे बिग बॉस मध्ये एक नंबर खेळत आहे.❤❤❤❤❤🎉🎉

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 22 дня назад

    खूप छान मुलगी आहे बीग बॉसच्या घरात तिचा स्वभाव वागणे बोलणे किती घेण्या सारखं आहे तिची अपेक्षा सर्व पूर्ण होवो ह्या शुभेच्छा

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 2 месяца назад +19

    तिचे वागणे, बोलणे आणि काम आवडतं.
    तिच्या पर्सनल लाइफबद्दल काहीही इंटरेस्ट नाही.

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 26 дней назад

    प्रामाणिकपणा , उदारता, स्पष्टवक्तेपणा , समोर आलेल्या कामात १००% देण्याचा आटोकाट प्रयत्न , मुद्देसूदपणा , सुंदरता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेली गोड सौंदर्यवती.

  • @pritib574
    @pritib574 2 месяца назад +43

    आमची मालवण ची माणसं 'अगदी'मालवण 'या नावा सारखीच सरळ सोज्वळ साधी असतात .अंकिता आवडते.

    • @hhh-s7f
      @hhh-s7f 2 месяца назад +4

      Mumbai la jaun zavun ali khupach saral ahey 😂

    • @Amanmore1234
      @Amanmore1234 2 месяца назад +1

      ​@@hhh-s7f😂😂😂

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 месяца назад +1

      ​@@hhh-s7f😂😂😂

    • @pallavimane870
      @pallavimane870 Месяц назад +1

      Sheeee kiti ghanerde vichar 😡😡😡​@@hhh-s7f

  • @samikshasangle3607
    @samikshasangle3607 2 месяца назад +20

    मला आज अभिमान वाटतो तू एका नरकयातना तून बाहेर पडली व स्वतला सावरलं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मी पण मालवण ची आहे मी 16वर्ष अन्याय शन केला ठरून लग्न झालं पण सुख नाही मिळाले

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 2 месяца назад +1

      नरकयातना कोण द्यायचे

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад

      Kuthlya narakyatna?

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 2 месяца назад +24

    मला अंकिताचा अभिमान आहे❤❤❤❤❤

  • @sureshshinde762
    @sureshshinde762 29 дней назад +1

    Really great and excellent efforts and God bless you 👍

  • @krushnasuryawanshi5785
    @krushnasuryawanshi5785 28 дней назад

    Ankita is very very talented girl is very lovely ..

  • @shitalbhale5952
    @shitalbhale5952 28 дней назад +3

    स्पष्ट बोलणारी दिलखुलास हसणारी.भोळी भाबडी अंकिता मला खूप आवडली.आयूष्यमान भव.

  • @sangitachavan6694
    @sangitachavan6694 Месяц назад +1

    हो खूप आवडते फार समंजस आहे तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @oneeyedeagle3665
    @oneeyedeagle3665 2 месяца назад +38

    त्या मुलाची आई चांगली होती तर अंकिताला कोण मारहाण करायचे हे काय नीट सांगितले नाही उगाच प्रसिद्धी साठी काहीतरी बोलायचं.

    • @mayurkeluskar5811
      @mayurkeluskar5811 2 месяца назад

      100%

    • @littlesparrow5657
      @littlesparrow5657 2 месяца назад

      Barobar mala pan ha ? Padla

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 2 месяца назад

      बहुतेक लोक दगड मारायची

    • @aratigore4184
      @aratigore4184 2 месяца назад

      Mulga

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад +6

      Ti live in relationship madhe hoti. lagna navhta kela, Josh Talks bagha. Tinech sangitlay, ani don varsha mhane tyacha mar khaun rahili tyachya barobar. Nanyala don baju astat, tya mulala bolavla pahije tyachi pan baju aikayla,. He fakt aplach tuntuna vajvat aste

  • @dilawarmulani1971
    @dilawarmulani1971 Месяц назад +1

    Khup chan Ankita taii Anandi rha

  • @rohitpatil232782
    @rohitpatil232782 Месяц назад +2

    स्वतः काहीच करत नाही आणि दुसऱ्याला उपदेश देते #संग्राम_पाटील यांच्या बद्दल चे व्यक्तव्य... तिच्या वैयक्तिक लाईफ काहीही घेणे देणे नाही... बिग बॉस मधील तिच्या स्वभाव वरून बोलत आहे.. दुसऱ्याला द्यायचे ज्ञान स्वतः खायचं शेण... खरी परिस्थिती आहे

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 2 месяца назад +16

    मालवणची मुलगी बिग बॉस मध्ये गेली याचा अभिमान आहे

  • @PandhariRane-b5m
    @PandhariRane-b5m 20 дней назад

    अकिंता हि स्पष्ट बोलणारी मुलगी आहे

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 3 месяца назад +30

    अंकिता, मी सुध्धा माहेरची प्र भू देसाई वालावलकर, ( वालावली ची ) बेटा ,आयुष्यात काय घडले कुणामुळे घडले हा विचार नकरता चूक उमजल्या वर घरी परतली स खूप छान केलेस आणि आईबाबांनी पण तुला माफ केले हे खरच खूप चांगले झाले, प्राक्तन कुणाला ही टाळता येत नाही तुझ्या पुढील वाटचालीला माझा आशिर वाद, कोकणात देवाला यायचे आहे मुद्दाम तुला भेटायला येईन
    शीला वालावलकर , चौधरी

    • @comedyvideo3084
      @comedyvideo3084 2 месяца назад +6

      हिचा लग्न झालं तो मुलगा म्हणजे वालावल हुमारमला गावचे त्रिंबक देसाई आणि ही फॅमिली खूप चांगली आहे याची गावात खूप इज्जत आहे मी त्यांना चांगला ओळकतो हीचे बेकार धंदे

    • @user-4dg
      @user-4dg 25 дней назад

      ​@@comedyvideo3084...
      "ती" केवढी आणि त्या मानाने "तिची" केवढीशी असणार ??

  • @swaraj1116
    @swaraj1116 2 месяца назад +10

    वापर करून काय वापर करून... इतर ट्रॅव्हल एक्सप्लोरर असले की तुम्हाला ते छान वाटतात आणि कोकणातली कधी मुलगी जर काही दाखवत असेल तिकडच्या परंपरा रूढी निसर्ग तर ते वापर करून का❓ किती नॉन्सेन्स विचार आहेत

  • @Techietech-8
    @Techietech-8 2 месяца назад +9

    तिला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा.

  • @pritamdeshmukh8030
    @pritamdeshmukh8030 28 дней назад

    Yes

  • @madhuindap4836
    @madhuindap4836 Месяц назад

    झकास

  • @sagarsawant4888
    @sagarsawant4888 Месяц назад

    हो खूप आवडते ❤

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 22 дня назад

    मला खूप आवडते

  • @varshamhapankar1524
    @varshamhapankar1524 2 месяца назад +4

    Ho,mla khup आवडते अंकिता

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 28 дней назад

    Ankiti khup chaan Mulgi aahe

  • @sujatakamble1191
    @sujatakamble1191 2 месяца назад +2

    एकीकडे त्या मूलाची आई चांगली होती तिने अंकिताला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला आणि दिड वर्ष जाचाला कंटाळून ती घरी परतली घरच्यांनी तिला स्विकारले असंही म्हणता😊

  • @pratikshamene9618
    @pratikshamene9618 Месяц назад

    👌👍

  • @diptikamble937
    @diptikamble937 2 месяца назад +16

    मला पण अंकिता आणि तिची फॅमिली खुप आवडते, तिचा रोखठोक पणा आणि ती सगळं समजून घेऊनच बोलते, पण मला एक प्रश्न आहे तो मुलगा मुंबईला रहायचा, त्याची आई हिच्याशी चांगली होती, मग हिचा छळ कोण करायचा ते नाही सांगत कधी.

  • @namratakarde317
    @namratakarde317 28 дней назад

    Good girl

  • @shaileshpatil9706
    @shaileshpatil9706 26 дней назад

    अंकिता खूप प्रामाणिक आहे.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 месяца назад +7

    परत लग्न करणार big बोस मधून आल्यावर

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 2 месяца назад +6

    अंकिता आमचा खूप लाडक्या चडु आसा या आमच्या सिंधुदुर्ग मालवण चा आसा आणि ते आमका अभिमान वाटता आमच्या मालवणी भाषेचो झेडो तेची बिग बॉस चया घरात लावलो

  • @ramraut9938
    @ramraut9938 Месяц назад +1

    मला वाटल बिग बॉस मध्ये एकटीच मुलगी चांगली वाटायची पण हेही कॅरेक्टर लेस निघाली.

  • @RajendraHalpatrao
    @RajendraHalpatrao 27 дней назад

    Ankita good girl

  • @vanitanyayadhish5590
    @vanitanyayadhish5590 Месяц назад +1

    मला अंकिता आवडती व तिचा प्रमाणिक पणा

  • @sujitshinde3984
    @sujitshinde3984 2 месяца назад +4

    अंकीताला खूप खूप शुभेछा

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 2 месяца назад +14

    तुम्ही तीच कौतुक करतात ह्याच मला नवल वाटले

  • @snehakambli5016
    @snehakambli5016 Месяц назад

    👍👌❤️

  • @ABHIDNYAVAYANGANKAR
    @ABHIDNYAVAYANGANKAR 2 месяца назад +4

    अंकिता खूप छान मुलगी आहे ती बिग बॉस मधे खूप छान खेळते ती रोख ठोक बोलते ते आवडाते मी पण कोकनीच आहे

  • @VikasrameshJadhav
    @VikasrameshJadhav 2 месяца назад +2

    Ankita khup Chan mulgi ahe shi is pure heart girl❤

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 24 дня назад

    Mla pn khup aavdte tichyasathich m bigg Boss baghte

  • @neelasawant8987
    @neelasawant8987 20 дней назад

    लायकी पेक्षा जास्त महत्व दिले की कुजका maj येतो, त्याचे हे उदाहरण आहे

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Месяц назад +1

    तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤

  • @ganeshdhawale9999
    @ganeshdhawale9999 2 месяца назад +6

    अंकिता तू खुप छान आहे

  • @sujitshinde3984
    @sujitshinde3984 2 месяца назад +3

    अंकीता छान खेळते ती आवडते

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 24 дня назад

    जखमांवर मीठ चोळण्याचे काम
    मागील गोष्टी ऊगाळण्यात आनंद मिळतो का.

  • @priyashirke353
    @priyashirke353 Месяц назад

    Mast❤

  • @kalpanapange3521
    @kalpanapange3521 2 месяца назад +2

    Ankita Bindasss girl, best of luck

  • @YashRane-q1w
    @YashRane-q1w Месяц назад +2

    Ho khup chan ahe tai

  • @PMantri6194
    @PMantri6194 Месяц назад +1

    बिग बॉस मध्ये जिंकण्यासाठी पूर्व तयारी 🤣🤣

  • @shamasamant9247
    @shamasamant9247 2 месяца назад +3

    मला तर ती खूप खूप आवडते.

  • @aireceipes3941
    @aireceipes3941 2 месяца назад +1

    Ankita is best girl

  • @avinashmahajan3357
    @avinashmahajan3357 Месяц назад +1

    महाराष्ट्रीयन संस्कृती जपून खेलत आहे अंकिता फार चांगले वटतेत

  • @shobhagaikwad6944
    @shobhagaikwad6944 27 дней назад

    Mala kupa awadte,I love you 💞💞💞

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 месяца назад +3

    काय कौतुक आहे एवढे

  • @MohanWagmode-c1b
    @MohanWagmode-c1b 19 дней назад

    अंकिता माझ्यासोबत लग्न करशील का

  • @milindshirke1554
    @milindshirke1554 2 месяца назад +1

    कोणाचाही घरी रहाताना आई बापाची आठवण का होत नाही

  • @archanagore1202
    @archanagore1202 Месяц назад +6

    अजिबात नाही आवडत जी मुलगी आईवडिलांची नाही झाली ती कोणाचीच नाही होत दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः कोरडे पाषाण.

  • @SangitaKoli-g3t
    @SangitaKoli-g3t 2 месяца назад +4

    Hi Big Boss mde khup sanjjan sankari भाषा बोलते.आज shok watal.hi bhari wataych i bigboss mde गरीब गाय पोटात पाय.. म्हण असच असत का

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад

      Karan bb madhe hya वाचाळ तोंडाळ bai la tiche baap bhetlet. Tevha sheput aat ghalun nimutpane rahtey. Tya nikki ani janhavi hila national tv var hichi jaga dakhavtil ashi bhiti ahe tila. Mhanun ghabrun gappa ahe

  • @pravinraorane4243
    @pravinraorane4243 28 дней назад

    अंकिता ट्रॉफी घेऊन कोकणात ये तुझा जल्लोष करूया

  • @yugandharakadam8841
    @yugandharakadam8841 2 месяца назад +22

    तिच्या वैयक्तिक आयुष्या शी आमचा काही संभद नाही पण मला ती मुलगी आवडत नाही

  • @AsmitaBhosle-p4n
    @AsmitaBhosle-p4n Месяц назад

    As❤

  • @purushottam647
    @purushottam647 28 дней назад

    नाही ते उद्योग करुन दुसऱ्याच्या आयुष्यात कशाला डोकावता.

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 2 месяца назад +3

    तशी ती खूपच चांगली असावी असे वाटते. 😊

  • @SangitaKoli-g3t
    @SangitaKoli-g3t 2 месяца назад +4

    मराठी संस्कृती
    हे शिकवत नाहीआई वडिलच अब्रू घालवून दुकावन आई वडील किती रोज मरून मरून अपमानित होऊन जगले.😢

  • @manishakawade20
    @manishakawade20 2 месяца назад

    Ankita barobr je zale tyat ti 16 varshachi nasamaj hoti aata ti chan aahe hushar aahe❤

  • @sujatanagapurkar2121
    @sujatanagapurkar2121 2 месяца назад +2

    अंकिता मला फार आवडते ❤❤❤

  • @arvindpatil1885
    @arvindpatil1885 Месяц назад

    अंकिता I am proud of you

  • @sushilakale5690
    @sushilakale5690 2 месяца назад +11

    Mala hi nahi awdat...tiche vichar Ani arogantness.- smitaa

  • @umeshphadke2119
    @umeshphadke2119 Месяц назад

    Akita tuza pramsnik Pana sweet speak maza family na tula like kartat ❤❤

  • @sushantbhawal6499
    @sushantbhawal6499 20 дней назад

    कपटी आहे अत्याचार होणारच ना

  • @adityasawant07
    @adityasawant07 2 месяца назад

    Strong Girl, God Bless You

  • @SangitaShinde-c4b
    @SangitaShinde-c4b 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @chandrakantparab7862
    @chandrakantparab7862 Месяц назад +1

    best GIRL
    आणी मालवणी

  • @pravinraorane4243
    @pravinraorane4243 28 дней назад

    कोकणातला पोरग्या मोठा होता सार्थ अभिमान आहे

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock7 2 месяца назад +3

    ती live in relationship मध्ये होती break up झालेल्या मुली - मुल आयुष्यात successful होतात 😊

  • @VittalMadaye-by3my
    @VittalMadaye-by3my Месяц назад

    नमस्कार, जय, कोकण, जय, महाराष्ट्र,

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 2 месяца назад +2

    Aaplya malvani cha abhiman ahe
    Khay pn gelas na.
    Aaplya matrubhasha visrat ny❤

  • @vrushaligandre4404
    @vrushaligandre4404 2 месяца назад +3

    1 varsh bin lagnache Kona chya Ghari Rahat ka chukiche aahe

  • @KiranGore-f1n
    @KiranGore-f1n Месяц назад

    Navryache nav sanga

  • @vaibhavjagtap4891
    @vaibhavjagtap4891 2 месяца назад +1

    Atishay sojval swabhav,divorcee be- akkal asava
    Ankita congratulations for your divorce,ani pudhchya vatchalis 🙏🙏👍🏻👍🏻

  • @priyankabawane3609
    @priyankabawane3609 2 месяца назад

    Bilkul nahi

  • @annujadhav7378
    @annujadhav7378 2 месяца назад +4

    ❤❤❤❤❤ Ankita ♥️♥️♥️♥️♥️

  • @rajendrasatam3459
    @rajendrasatam3459 2 месяца назад +1

    Ho ,khup Awada tay

  • @rajendrathombare4807
    @rajendrathombare4807 2 месяца назад +1

    Forward ahe .....hava dokyat geli ahe .....

  • @laksh2396
    @laksh2396 Месяц назад

    मुलगा दिसायला सुंदर पाहिजे
    भले तो गर्दुला किंवा बेवडा असो

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 2 месяца назад +6

    याला Struggle म्हणायचा का? 😂😂😂