Saad Pratisaad | Jayashri Gadakar | Sharad Uppadhye | साद प्रतिसाद | जयश्री गडकर शरद उपाध्ये | Ep 15
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2025
- सहभागी - जयश्री गडकर आणि शरद उपाध्ये..
प्रस्तुती मुंबई दूरदर्शन..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Saad Pratisaad '
Artist : जयश्री गडकर आणि शरद उपाध्ये..
Anchor : प्रदीप भिडे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : राजीव गोखले..
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
उपाध्ये यांना इतक्या वर्षांनी या माध्यमातून भेट दिली आहे आवडले खूप छान धन्यवाद सर दंडवत नमस्कार जय गुरू माऊली नमस्कार दंडवत धन्यवाद
काय ही कंजुषी दूरदर्शन ची !
एवढे दोन महान कलाकार, एका एपिसोड मध्येच "खपवले". हे म्हणजे आज जेवण करायला कंटाळा आला तर पाव भाजी करून टाकली. तसेच झाले हे.
बरं खुर्च्या सुधा किती एकमेकांना चिकटून त्या दोघांना बसवले आहे. थोडा अंतर ठेवायला हवे होते. किती केविलवाणे चित्र दिसत होते.
दोन्ही कलाकार एकत्र बोलवल्यामुळे, धड कोणा एकाचे नीट ऐकायला मिळाले नाही, आणि त्यांना सुधा व्यवस्थित आपले बोलणे मांडता आले नाही.
33:00 Capricorn
खुप सुंदर कार्यक्रम 👌👌👌जयश्री गडकर 🙏🙏
सह्याद्री वाहिनी सगळ्यात १ नंबर 👌👌👍👍⚘⚘
जयश्री गडकर ही माझी आवडती अभिनेत्री आहे
Kharach ya khupch sundar abhibetri hotya tyanche havbhav hi apratim
खूप आवडला हा कार्यक्रम... धन्यवाद "सह्याद्री" for arranging this...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Qq@@DoordarshanSahyadri
तिन्ही दिग्गजांना माझा नमस्कार. प्रेक्षकांना उपाध्ये साहेबांनी आणि जयश्री गडकर ताईनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. खूप सुंदर कार्यक्रम.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बावरली बावरली कशी गौळण राधा...... घुंगरू आज कशी रुसली....., very nice songs. आप एक प्रतिभा संपन्न आहात. 👍 Abhinandan 🤾⛹️ आदर्श आहात 👍
ड
The great interview
प्रदिप भिडे ना माझा नमस्कार 🙏सह्याद्री टी वी, हे माझ बालपण😊आजच्या ठळक बातम्या आठवल 😀जयश्री ताई नाहीत आता.उपाध्या सर आता तर ती खुपच प्रसिद्ध आहेत...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri
Can we somehow arrange for old movie Devbappa.. released in 1953..
प्रदिप भिडेंना पाहून अगदी 5,6वर्षाचा होतो तेव्हाचा काळ आठवला.बातम्या ऐकण्यात आणि त्यांच्या बोलण्यात दंग होऊन गेलो.
कार्यक्रम खूप छान.जयश्रीबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.तारीख आणि वर्ष द्यायला पाहिजे होते.
बरोबर बोललात
Please Support and be Vocal for:
1.#Uniform_Civil_Code
2.#Population_Control_Law
3.#CAA_NRC
4.#Nationalism - Patriotism, One_nation_One_election
5.#Indic_Sanatan_Culture
🙏🙏🙏🚩🕉🔱🌼🌸
Suggest more....🕉🕉🌸🌸🌸
Pharacha sunder program! . Shimha, kadhi naa shukhnare, log. According to Shard ji Upaddhya.
हा कार्यक्रम कधी प्रसारित झाला होता?खूप छान कार्यक्रम.
The Great Marathi Heroine….. very nice programme
Khup divsani Pradip bhide yanchi prastuti pahavyas milali thanks
जयश्री ताई मराठीतील मोठ नाव परत होने नाही ऐक गाव बारा भानगडी आरूण सरनाईक आणी जयश्री गडकर अप्रतिम जोडी
अप्रतिम भाग आहे
All time favourite Jayashri Gadkar 👌👌
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सह्याद्री आमच्या बालपणीच्या आठवणी आहेत ।
सह्याद्रीने त्याचा originality सोडू नये कारण तोच त्याचा मुख्य गाभा आहे ।
या मुलाखती दाखवितांना या कार्यक्रमाचा दिनांक, वर्ष याचा उल्लेख माहिती मध्ये करावा.
This Programme was telecast in the year 2000
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप छान वाटले...दूरदर्शन 👍
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
छान मराठी ऐकायला मिळालं. धन्यवाद सह्याद्री वाहिनी
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय अप्रतिम अशी मुलाखत पाहायला मिळाली 🙏🙏धन्यवाद
Madhurithkur
जयश्री ताई माझ्या सदाशिवगड गांवच्या.मला सार्थ अभिमान
ķ
बांदेकर सर, आपले मनःपूर्वक अभिनंदन! कृपया सदाशिवगड हे गाव कोणत्या तालुक्यातील व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.हे सांगा.
कारवार तालुका
कारवार जिल्हा
आताचे कर्नाटक राज्य
@@sandeshbandekar3302 बांदेकर सर, आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद!
बातमीदार म्हणून प्रदीप भिडे यांना टीव्ही वर पाहिले होते शाळेत असताना.ते हेच का ?? जर तेच है असतील तर अजूनही प्रकृती रूप तेच आहे 1975 साल चे! अभिनंदन!! . जयश्री ताईंना पाहून छान वाटले. अभिनयातील एका स्त्रीची सोजवळता, ते खास रूप आजकालच्या स्त्री पात्रत आढळून येत नाही.नव्याने काढणाऱ्या चित्रपटात याची दखल घ्यावी ही विनंती.उपाध्याय यांची ज्योतिषशास्त्रातले आराखडे ऐकायला छान वाटते.मी अभ्यासही करते.मात्र एकंदरीत प्रश्न विचारणाऱ्या मुलींची भाषा ऐकून मराठी भाषेवरील पकड किती सुटलीय आजकालच्या पिढीची ऐकून वाईट वाटले.
Bahutek juna interview
Ho
जयश्री ताई तुम्हाला नमस्कार केला आणि सर तुम्हाला पण
खूप वर्षांनी सह्याद्री बघते मस्त
खुप खुप छान 👌👌👌
Masta video👌👌
Jayshree madsm i m always fan of you
ह्या कार्यक्रमाची प्रक्षेपण तारीख काय होती?
लोक बोलतात त्यांना बोलूनच देत नाहीत 😂😂😂😂😂
Both from different fields n legend.. it is a very bad idea to put them together for an interview...What an Idea? but thanks for efforts
Kiti sundar distayat tya. Saundaryacha Varnan kela tar tyanna mazyavar Nikki Prem hoyil.
माझी जयश्री गडकर यांची मोठी फँन आहे ती अजुनही जयश्री यांच्या प्रमाणे नऊवार साडी,गोल टकली,आणि माझी दिसतेय तशी म्हणुन मी कल्पना करतोय की त्याकाळी तरूणी आजची आजी त्यांच्या फँन आहेत तर त्यावेळचा त्यांनी किती गाजवला असेल😊🙏
Khup chan
Aaj aaplya madhe pradeep bhide aani jayasjree Tai doghehi nahi..Tari pan ya progrram dware tyanche darshan zale
👌
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Please Jayshree Gadkar hyanchi interview asel tar dakhwana na
How time changes
She was our classmate.and we were warned to keep away due to her family background.
माझी मकर रास तुमच्याकडून बघायला मिळाले T व वर मी चिंता करणे सोडून दिले आहे जय श्री राम कृष्ण हरी नमस्कार
Kupach sundar interview
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
प्रदीप भिडे सर तुमच्या दूरदर्शन बातम्या पासून मी तुम्हाला फॉलो करतो पण एकदा आपण भेटलो आहोत आमच्या कल्चर प्रोग्राम मध्ये आपण चिफ गेस्ट होता, धन्यवाद सर
Very nice.
धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
इथं उपाध्ये याना फक्त साईड रोल च काम दिलंय।90%वेळ गडकरींना दिलाय।भिडे नि उगाच उपाध्ये ना बोलवलं।
23 वर्षांपूर्वी चा कार्यक्रम,2000salacha
Sahyadri is our childhood....
जयश्री ताई तुमची सिंह रास ;तर राशीनुसार कधी गर्जना म्हणजे सिंह गरजला असा काधीगूमतीशीर प्रसंग सांगा.
Pradip sir tumcha aawaz ekun lahan zalya sarkhe vatle jya veli ek gav ek tv hota
Ya jyotishi la kay peashna vichartay.
when you show this programme, retelecast after many many years, you should show the actor is alive or not, and you should add the birthdate year when they died too!!!) I live in the USA, and I am not directly in contact with India for 30 years, so just now when I saw this on youtube, before watching I search for her, and I came to know she is no more in this world, it is so insensitive towards the artist who is no more in this world. so please take note of it._meeta mahajan raikar-usa
हा interview 2000 साल मध्ये घेतलेला आहे
🎉
🙏
धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
प्रदीप भिडेंचे आजी आजोबा वाईला असायचे ते वाईला यायचे. माझी आई व त्यांची आजी मैत्रीणी . देशपांडे काकू.
किती साली हा प्रोग्राम प्रक्षेपित झाला होता
Lio aani scorpion baddal sanga please
This interview is a joke. Pradeep Bhide is rude and interruptive. Has no clue how to handle situation.
edited haye.interrupt kelele disat nahi
Kahi pan !
अगदी बरोबर
Very bad interview pls show jayshree mam seperate interview
Khup chan